Payal tu daily vlog ka nahi karat .....mala balach ....dusrayanche vlog bagav lagtat😂....kiti wate karoti ti 😢❤❤❤
@HansaPagi-jb6sk6 ай бұрын
Payal Tai tu roj video tak ja na pahila sarkhe Dusrya mule kashala aaplya life madhe tension ghete te khush aahet tu Tashi hoti Tashi ch rag te jaude
@rahullagare32676 ай бұрын
Kon kon payal taicha kattar fan aahe mi khup motha fan ....like karq👇👇👇
@littlebit42316 ай бұрын
Kite divas zale yrrr daily vlog ch takyxhe band keyle tu😢
@Boyname-o9j6 ай бұрын
Bhari distiyyyy Drishti 👀🧿😍🙈💗💞
@PramodPatil-koparkhairaneGAV6 ай бұрын
गाडी चालली ss, परगावाला ss गाडी चालली ss परगावाला. पाठी निंगाल्या , कर वssल्या sss पाठी निंगाल्या , कर वss ल्या. ❤️ करवल्या कवा चरल्या आदीप गारीन? जेली यी ऊरणचे धक्क्यावं. आपलेकरं कया परगाव परगाव बोलतान? ❤️ 🌹 आसूनदे आसूनदे, हाक मारा त्याना , लवकर या , तयश्याच ऊब्या हातीन.🌹 🍎 त्यांच्या टॅक्श्या हातीन. ए पम्या, सोर गारी. तयसाच ऊबा रवलेय हात हालवीत.🍎 🍉 हो बायकांचे गारीन. 🍉 💖हा तेच . बोल तू बोल गो. ए , तुमी हेल द्यास हेल द्यास. नीसत्या यांगचा त्यांगचा.💖 💙 आथा तूनी कला सूरू क्यालास !💙 डोंगर माथी ss कच्चा रस्ता sss, डोंगरमाथी ss कच्चा रस्ताsss. 💘 या काय आयशेला गाणी ! कवा ते रातीन्या नीट मिळला ज्यावाला. तीनीच तो हालदीचा पातेला व्हेलला म्होटे वनीसचे डोक्यावं. बारा वाजेपरेत नीसती वशालतूती.💘 छत्री फिरे ss आबाळाला sss , छत्री फिरे ss आबाळाला sss 🍅 यीचा आथा , दूपाऱ्या न्हांदताना , आख्खा बस्ताच न्ह्याला साऱ्यांचा घरान. दिल्यास्त्या त काय व्हयलासता कवाऱ्याना.🍅 🍨 हो. पम्यालाच हेणल्यात्या कवाऱ्या चिंबोऱ्या , नेरूळचे ज्योती वनीसनी.🍨 ☔ तू गपगप जरा. शीकतय ती. ☔ 🌈 आमाला नको ते तयसा. 🌈 तूमचाबी बरोबरूच समजा. पायल बेसली गारीन. त्याला रस्ता मायीत हाय का ईचर . नयत....... 💞 कला गो त्याला बोलता. आयकत तो सगळ्यांचा.💞 🏖️ म, बग कयशी .🏖️ " पम्या ssssssssss ".
@PramodPatil-koparkhairaneGAV6 ай бұрын
आभारी आहे. एवढ्या मोठ्या चॅनेलमधे माझी कॉमेंट हायलायटेड झाली. छान वाटलं. असतो एकएक छंंद कोणाचा. लग्नान ज्याम नाचा, न मस्त व्हिडीओन दाखवा. नीट रहा सगळ्याजणी. मी बरा हाव.