Get Your Ganesh Chaturthi Celebration Started With These Easy Meghdambari Makhar Decorations.

  Рет қаралды 44,541

Art Beats7

Art Beats7

Күн бұрын

Пікірлер: 56
@PoojaGurav-j5p
@PoojaGurav-j5p Жыл бұрын
Very nice...keep it up
@pushkarkuwar8578
@pushkarkuwar8578 Ай бұрын
Pillar var konta fevicol lavla aahe ...sand stick karyala? Ani sun board chya strips kontya adhesive ni stick kalay aahe
@pranavkshirsagar7172
@pranavkshirsagar7172 Ай бұрын
Sunboard la fevibond vaparlay
@manishrao8326
@manishrao8326 Ай бұрын
Kiti parant gela sagle decoration??
@pushkarkuwar8578
@pushkarkuwar8578 Ай бұрын
Sunboard chya strip jya pillar la aahe tya kiti width chya aahe
@artbeats7
@artbeats7 Ай бұрын
6mm
@DhananjayRane-q6i
@DhananjayRane-q6i 3 ай бұрын
Bhari 🔥🔥
@ganeshpawar611
@ganeshpawar611 Ай бұрын
दादा पुण्यात मला पाहिजे तुम्ही विकता का कारण माझ्या कडे महाराजांची सिंहासनवर बसलेले मुर्ती आहे..
@artbeats7
@artbeats7 Ай бұрын
Vikat vaigre kahi nahi. Te fakt gharcya Ganpati decoration sathi banwal hot
@DipaliWadkar-r3p
@DipaliWadkar-r3p 3 ай бұрын
Material quantity ???
@JAYGAMEROP-rh6qc
@JAYGAMEROP-rh6qc 2 ай бұрын
Dusra konta adhesive use karu shakto
@artbeats7
@artbeats7 2 ай бұрын
Nahi
@priyadevre
@priyadevre 2 ай бұрын
Hii dada, aamhi foam sheet evji Thermocol use karu shkto ka?
@artbeats7
@artbeats7 2 ай бұрын
Ho , market madhe available asel tr thik aahe
@DhananjayRane-q6i
@DhananjayRane-q6i 3 ай бұрын
Dimensions, Materials ani cost chi info milel ka ?
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार. पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल. तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता. रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.
@DhananjayRane-q6i
@DhananjayRane-q6i 3 ай бұрын
Thanks bro
@prashantphadkepp0716
@prashantphadkepp0716 Ай бұрын
Grey colour oil paint ahe ka ..ki sadha colour ahe
@artbeats7
@artbeats7 Ай бұрын
Asian plastic paint
@rajvlog8774
@rajvlog8774 2 ай бұрын
Black colour chi cotting takli ahe tumhi ti kashachi ahe aani kashi banvli
@artbeats7
@artbeats7 2 ай бұрын
रेड, मेटॅलिक ब्राऊन ,आणि ब्लॅक स्पंज ने मिक्स केले
@DipaliWadkar-r3p
@DipaliWadkar-r3p 3 ай бұрын
खूप सुंदर प्रतिकृती. आम्हाला पण अस बनवायचं आहे पण डायमेन्शन मिळतील का ??
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
Ho milel
@DipaliWadkar-r3p
@DipaliWadkar-r3p 3 ай бұрын
Thank you
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार. पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल. तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता. रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.
@DipaliWadkar-r3p
@DipaliWadkar-r3p 2 ай бұрын
Thank You
@RahulGhodmare-rl3oc
@RahulGhodmare-rl3oc Ай бұрын
Measurement Ani distance vagairr kuthay?
@artbeats7
@artbeats7 Ай бұрын
ग्राऊंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार. पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल. तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता. रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.
@rudrayancreation0414
@rudrayancreation0414 3 ай бұрын
Very nice 👍
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
Thanks
@saurabhshinde968
@saurabhshinde968 2 ай бұрын
Namaskar dada; foam stick karyala apple fizz cha bottle Madge Kay use kela aahe??
@artbeats7
@artbeats7 2 ай бұрын
Rubber Solutions (Speb7) Adhesive
@saurabhshinde968
@saurabhshinde968 2 ай бұрын
@@artbeats7pani mix kela ahe ka dada jara??
@artbeats7
@artbeats7 2 ай бұрын
Nahi
@SANDEEPYADAV-ch1xd
@SANDEEPYADAV-ch1xd 2 ай бұрын
Tumhi jo varcha shatkoni shanku chat tayar kela aahe video madhe jasa disto tasa to ubha nahi rahat ..kahi idea sanga..pls
@artbeats7
@artbeats7 2 ай бұрын
shanku sarkah chat jithe thewaycha aahe tyakhali plane surface lawa
@SANDEEPYADAV-ch1xd
@SANDEEPYADAV-ch1xd 2 ай бұрын
sir shanku cha video send karu shakta ka tumhi pls
@SANDEEPYADAV-ch1xd
@SANDEEPYADAV-ch1xd 2 ай бұрын
Ho pan mejerment kasa ghyaycha Karan kuthe tari chukat aahe
@DhananjayRane-q6i
@DhananjayRane-q6i 3 ай бұрын
EPE Foam sheet kuthe milel ?
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
जिथे गादी बनवतात तिथे मिळते.
@DhananjayRane-q6i
@DhananjayRane-q6i 3 ай бұрын
Dimensions, Materials ani cost chi info milel ka ?
@amrutaprayagi3909
@amrutaprayagi3909 3 ай бұрын
Can you share dimensions please
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार. पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल. तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता. रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.
@SANDEEPYADAV-ch1xd
@SANDEEPYADAV-ch1xd 2 ай бұрын
Sir tumcha contact no bhetel ka ...vicharaych hot
@-MrunalDalvi
@-MrunalDalvi 3 ай бұрын
dimensions milel ka please
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार. पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल. तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता. रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.
@SANDEEPYADAV-ch1xd
@SANDEEPYADAV-ch1xd 2 ай бұрын
तुम्ही वरचा कळस हा कसा बनवला आहे कारण तुम्ही जसा बनवला आहे जो व्हिडिओ मध्ये दिसत आहे तसा तो उभा नाही राहत...pls कळेल का
@sumitkadam6864
@sumitkadam6864 8 ай бұрын
Dimensions mention please
@artbeats7
@artbeats7 3 ай бұрын
ग्राउंड प्लान म्हणजे बेस 39×39 इंचाचा चौकोन असेल, त्याला अष्टकोनी आकार देऊन कट करून घ्यावा. विशेषतः अष्टकोनाचा दर्शनी भाग 18 इंच राहील या हिशोबाने अष्टकोनाचे माप डिवाइड करावे. यामध्ये चार बाजू मोठ्या व चार बाजू छोट्या असणार. पिलर ची हाईट साधारण 40 इंच असेल, पिलर ची जाडी 3.5 इंच. व 2 पिल्लर मधील साईज बघून महिरपचीआखणी करावी त्यानंतर पिलर च्या वरचा भाग म्हणजे छत हा देखील ग्राउंड प्लान सारखाच असेल , फक्त त्यास 6 इंच बाहेर आलेला छताचा हलकासा खाली झुकलेला भाग असेल. पिलर आणि छत यांना जोडलेला अँगल हा 6×6 इंच असेल त्यानंतर कळसाचा भाग हा ग्राउंड प्लान सारखाच असेल त्याची उंची 7.5 इंच असेल. त्यावर अष्टकोनी शंकू (छत) असेल. शेवटचा छोटा कळस हा 5 इंचाचा असेल. तुम्ही मखराच्या प्रपोर्शननुसार मापामध्ये बदल करू शकता. रेफरन्स साठी google वरून मेघडंबरीचे फोटो तपासून घ्या.
@shreyashnaik59
@shreyashnaik59 Жыл бұрын
Is this available
@artbeats7
@artbeats7 Жыл бұрын
No, it was only made for KZbin channel and then used for my Ganapati.
@supriyawadekar7004
@supriyawadekar7004 3 ай бұрын
Bhetel KY
@vilaskadav8458
@vilaskadav8458 4 ай бұрын
विकत भेटल का
@artbeats7
@artbeats7 4 ай бұрын
नाही, हे फक्त youtube content साठी बनवल होतं
Mitti ke ganeshji murti making with singhasan | clay art idols
21:09
Clay Crafts
Рет қаралды 1,9 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 6 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 16 МЛН
Ganpati Makhar Decoration 2023 | Ganpati Bappa morya | Makhar Making
22:34
Eco Friendly card board pillar for Ganapati Decoration
4:55
Yogesh Jadhav
Рет қаралды 65 М.