अभ्यासू.नेतृत्व आपले सामाजिक कार्य असेच चालू राहू द्या. न अडखळता दिलेली मुलाखत आत्मविश्वास समाज कार्य सर्व राजकारण्यांनी नोंद घ्यावी अशीच.विशेष कुठलाही राजकीय वारसा नसलेले नेतृत्व. आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🎉
@narendrajagtap298210 сағат бұрын
Good Luck ताईसाहेब 👍
@SantoshBanger-w7m3 сағат бұрын
फक्त ताई
@DattuBhabad8 сағат бұрын
मयुरी ताई आपले सामाजिक कामं चांगले होते आहे आता हि संधी गेवराई तालुक्यातील जनतेला आलीं तूमहाला विधानसभेत पाठवले तर खूप विकास होईल पैशाला बळी पडून उपयोग नाही ताईला सहकार्य करावे
जातीवर नाहीतर विकासावर निवडूक लढा .यासाठी जनता ताई च्या मागे खंबीर आहे
@शेतकऱ्याचामित्र-र6य24 минут бұрын
फिक्स आमदार विजयसिंह पंडित
@kamlakarlande274319 минут бұрын
आपल्या नेतृत्वाला सांगा तेलंगणा पॅटर्न राबविण्या साठी प्रयत्न करेन
@vishu007-j1cСағат бұрын
Fix mla💯✌👑
@SantoshBanger-w7m3 сағат бұрын
गेवराई बदल हवा आहे तेच तेच नको
@avi_128210 сағат бұрын
Only m card chalnar tai ! Ektr patil mhantel tasa naitr badam aba mahavikas aghadi! ❤
@balasahebmaskebm50918 сағат бұрын
आले का जातीवाद करायला
@avi_12828 сағат бұрын
@@balasahebmaskebm5091 jativadi astot tr bahumat beed taluqyat astane obc candidate la ajjvr matadan kela nasta amhi! St samajacha or sc samjacha or muslim asta tr pathimbach dila asta amhi ani detol pn tyanna !🫶🏻