बालगंधर्व नटसम्राट श्री ओमप्रकाश चव्हाण यांची स्री भुमिका कुठची पौराणिक गोष्ट असो वा कोणती पण गोष्ट असो त्यांच काम म्हणजे जस जेवणातलं मीठ तसच ज्यानाटकात ओमप्रकाश आहेत ते नाटक बहारदार..5 स्टार 👌👌🙏🙏
@narendrgawde96804 жыл бұрын
Vaah. Aamche Omprakash Chavan yanchi entry zaali aani rang bharale.. Omprakash rao you are always great. God bless you.
@rangnathdas68233 жыл бұрын
संगीतसाथ खूपच उत्तम, बुवाचा आवाज अतिशय सुंदर आहे.
@somnathgavas13403 жыл бұрын
सुंदर सादरीकरण माझे परम मित्रा कै भास्कर सुतार रुक्मीणी अप्रतिम
@sauthafrica91963 жыл бұрын
Wow 👏amazing guys
@maheshmadye17393 жыл бұрын
लय भारी सुपर
@Mazogavmazodev3 жыл бұрын
Tq
@kamaleshmestri22344 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण! संगीत साथ उत्तम!! आणि साऊंड सिस्टिम पण खूपच छान!!