विडीओ पाहील्या बद्दल धन्यवाद . भाजी खाल्ली असेल तर कमेंट करा
@ushapatil295 жыл бұрын
घोळीची भाजीछान बनवलीय
@maheshmhatre25635 жыл бұрын
मी खाल्ली आहे, चांगली लागते.
@sheelapalve39925 жыл бұрын
Udya lunch madhe hich Bhaji ahe n same tai NE banvli tashich mazi aaai banvte khup Chan n tumcha vedio super
@rekhajadhav67845 жыл бұрын
आमची माती आमची मानसं
@smitagore19575 жыл бұрын
दुबई ला पण मिळते ही भाजी आणि मी नेहमीच बनवते.😃
@globalgovind5 жыл бұрын
घोळंची भाजी बनवण्याची एकदम वेगळी पद्धत पाहायला मिळाली....👍 पालेभाजीला मोहरी वापरायची नाही हे पारंपरिक ज्ञान समोर ठेवल्याबद्दल धन्यवाद। पाटा किंवा खलबत्ता धुवून ते पाणी भाजीत टाकण्याची पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची आहे। शहरी लोकांना विचित्र वाटू शकते थोडी। खूप बरं वाटत आपले व्हिडिओ पाहिले की। उभयतांना प्रचंड धन्यवाद।
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@Rethamicsk245 жыл бұрын
मोहोरी पालेभाजी मध्ये का घालत नाही,?
@alkabhosale85385 жыл бұрын
दादा वहिनी तुमच्या रेसिपी खूप छान असतात आम्ही नेहमी रेसिपी बघतो ही भाजी मुंबईत मिळतें मी बनवली आहे हिची चव खूप अप्रतिम लागते असेच छान छान बनवत राहा ही विनंती
@shailajashirgaonkar70585 жыл бұрын
@@Rethamicsk24 go at CT
@gorakhwagh72045 жыл бұрын
Dr. Govind Dhaske xxx
@malaingle92385 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. खरोखरच गावाकडील आठवणी ताज्या होतात. भाज्या करायच्या पारंपरिक पद्धतीची माहिती आपण देता.यामुळे संस्कृती टिकवण्याचे फार मोठे योगदान देत आहेत. त्याबद्दल आम्हा महाराष्ट्रातील माणसाला आपला अभिमान आहे .धन्यवाद !!!👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐💐
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@sarikapareshupakare33725 жыл бұрын
मी आज ही भाजी तुमच्या पध्दतीने करून बघेन ,सांगण्याची पद्धत मस्त,वाहिनीचे साथ अनमोल ,
@janraoshrinath61415 жыл бұрын
खूपच छान पद्धतीने आपण भाजीचे महत्व सांगता तसेच घोळची भाजी आमच्याकडे बाजारात मिळते...5 रु ला एक जुडी मिळते...मी यापूर्वी घोळची भाजी खाल्ली आहे पण ती दाळभाजी स्वरूपात…..आत्ता आपण व्हिडीओ मध्ये दाखविल्याप्रमाणे करून बघणार आहे...तुमच्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा
@dhanashrikurane76203 жыл бұрын
दादा-वहिनी 🙏 घोळीची भाजी नविन रेसिपी छानच👌🏻 निसर्ग ,हवामान ,आयुर्वेदिक महत्त्व सांगताना तुम्ही दोघे सुखी जीवनाचा कानमंत्र देता 👌🏻👌🏻
@suhasinisalvi5 жыл бұрын
मी बरेच दिवसांपासून आमच्या बिल्डिंग खाली ही भाजी पहात होते परंतु ही भाजी इतकी बहुगुणी असेल असं माहीत नव्हतं आता तुम्ही त्याची रेसिपी पण दाखवली आहे तर मी उद्याचं करून घरातल्या मंडळींना खाऊ घालेन, तुम्हा दोघांना धन्यवाद
@kishorlovekar93197 ай бұрын
घोळची लागवड कशी करायची ? याचं बी मिळतं का ? कृपया माहिती देणे
@advanantpachade41525 жыл бұрын
माझ्या घरामागील वाडीत घोळेची, तांदुळजा , माठ ह्या भाज्या आपोआप उगवतात व त्या आम्ही खातो सुद्धा आता तर मी वाडीत बोअर च्या पाण्याने व जीवामृत आणि वेस्ट डिकंपोसर च्या मदतीनेच गाई बैलांसाठी चारा व भाजीपाला स्वतःसाठी तयार करतोय । त्यात तुमची प्रेरणा खूप महत्त्वाची आहे 🙏😇🙏
@latadhanorkar66064 жыл бұрын
घोळ चि खुप छान आहे व आपण सुद्धा खुप छान भाजी चि पद्धत सांगितले धन्यवाद!
@renukakadam54752 жыл бұрын
Tumchya sarv bhajyachi recipi chan asatat tumch knowledge pan khup chan ahe Tumchya doghana maja mana paun namskar Ishwar charani prarthana velevar ani chagala paus padu de
@mayabhakre6595 жыл бұрын
विदर्भात खातात घोळीची भाजी.. पण तुम्ही मुगाची डाळ वापरली.. हरभऱ्याच्या डाळीबरोबर पण भाजी खुप चांगली होते... खुप छान भाजी 👌
@mayagadekar69785 жыл бұрын
तुम्ही कोणत्या गावाजडून रेसिपी दाखवली
@manasipalkar89094 жыл бұрын
मी अमेरिकत आहे. सियाटल शहरात.इथे दुकानात मिळालेली जुडी वापरल्यावर मी देठे खोवली आणि भरपूर आणि पटापट उगवली.तिची भाजी केली.तुमची पाककृती छान आहे पण लसूण नाही घातले मी गर्मीचे
@niruparaul53582 жыл бұрын
नमस्कार आम्ही विदर्भात असतो . आमच्याकडे खुप छानमोठ्या पानांची घोळ येते पण आम्ही बेसन भाजी,दाळ भाजी करून खातो .पण वहिनीची रेसिपी वेगळी वाटली .पण तुम्ही महत्व सांगता ते खुप छान सांगता .खुप छान नैसर्गिक वातावरण.
@ushadesai7384 жыл бұрын
Khup khup aabhar ashach vegveglya ranbhajya dakuva hi bhaji dakhvlyamule aata ti mla bnvta yeil
@गावाकडचीवाट4 жыл бұрын
धन्यवाद
@charupophale69755 жыл бұрын
घोळाची भाजी अगदी लहानपणापासून खाते.माझी आई आणि आता मी या मध्ये कैरी तुरीची डाळ आणि चवीपुरता गुळ घालतो.मुळात ही भाजी गुणधर्माने थंड असते.म्हणून उन्हाळ्यात ही जास्त प्रमाणात येते.घोळमध्ये मोठ्या प्रमाणात लोह मिळत.तुमची भाजीची आणि सांगण्याची पद्धत खूप आवडली दादा.
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@sushmaphansekar3455 жыл бұрын
शहरात घोळीची मिळत नाही. तुम्ही खूप छान पध्दतीने घोळीची भाजी दाखवलीत. आता कुठे ही भाजी मिळाली तर नक्की याच पद्धतीने करून बघेन. धन्यवाद
@suetilak5 жыл бұрын
अमेरिकेहून धन्यवाद पाठवत आहे. घरच्या भाजीच्या वाफ्यात धोळ आपोआप उगवलाय. भाजी करून बघेन. Video मुळे बरीच इतर माहिती मिळाली. पाहून फारच छान वाटले. 🙏🏼
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@ushadesai7384 жыл бұрын
Barik gholichehi phayde yachprmane aahet kay
@sulabhaekbote80552 жыл бұрын
दादा गरोदर पणात भाजी खाल्ली तर चालते का ???
@samra9624 жыл бұрын
गाव कोणत तुमच??
@shubhasalgaonkar91605 жыл бұрын
घोळेची भाजी मला घयाविशी वाटायची.पण कशी करायची माहित नव्हते. खूप छान पध्दतीने आपण दाखवली. धन्यवाद
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@shubhasalgaonkar91605 жыл бұрын
घोळेची भाजी बघून घ्यायला मन करायचे. पण कशी करायची माहित नव्हते. आपण खूप छान पध्दतीने दाखविली. धन्यवाद
@dineshjaju44704 жыл бұрын
दादा तुम्ही बोलतात ते सुद्धा अप्रतिम वहिनीने बनवलेली भाजी अप्रतिम मी शहरात राहून गावाकडच्या भाज्या बनवायला शिकतोय घोळाची भाजी आम्ही बनवली , खरोखरच गावाकडची चव आली, हे फक्त तुमच्यामुळेच तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो तुमच्या जीवनात असेच आनंदाचे क्षण राहोत
Khup chhan bhaji ....hatun pan karta yete....hulge mhanje kulith takun pan karta yete.....aushadhi gun asnari tarihi testy bhaji thank you tai .....aani bhau
@bhagwatchankhore34725 жыл бұрын
आर भावा तु लय नशिबवान हे सर्व तु वहीनी ची मदत घेऊन आम्हाला माहीती देत आहे तरी तुझे व वहिनी चे आभार
@rameshjitkar5 жыл бұрын
रेसिपी दिल्याबद्दल धन्यवाद ! मागच्याच आठवड्यात माझ्या बागेत उगवलेली घोळेची भाजी बनवली होती. आमची पद्धत वेगळी होती. या भाजीएवढी चविष्ठ भाजी खाल्ली नाही. ही रेसिपी सुद्धा छानच आहे.
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@priyasonawane42485 жыл бұрын
हो भाऊ मी हि भाजी कधी पाहिली नाहि@@गावाकडचीवाट
@mayabhakre6594 жыл бұрын
खूप छान रेसिपी दाखवता तुम्ही... मस्त 👌विदर्भात हि भाजी हरभरा दाळ व घोळीची भाजी पातळ करून खातात..
@netajikharade15515 жыл бұрын
दादा तु मस्त सांगतो .भाजी करायला वहीनी चांगली साथ देते . मस्त 👌
@manishashinde26954 жыл бұрын
मी लहान पना पासुन खाते खुप चं सुंदर लागते तुमची रेसिपी दखवन्याची पध्दत खुप छान 🙏
@usmansayyad40625 жыл бұрын
खरच खूप छान रेसिपी सांगितली आहे हि भाजी आपल्या वावरात भरपूर आहे आम्ही आजपर्यंत शेळ्यांना टाकायचो पण तुम्ही खुपच भारी महत्त्व सांगितले
@sunitachandu20215 жыл бұрын
भावा कशी असते ही भाजी मला माहित नाही मुंबईला मिळेल का प्लझ सांग
@usmansayyad40625 жыл бұрын
@@sunitachandu2021 हो शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्की भेटू शकते
@nihoor84715 жыл бұрын
kuthe ahe.ho tumache wavar??
@nihoor84715 жыл бұрын
@@usmansayyad4062 nahi milat
@usmansayyad40625 жыл бұрын
@@nihoor8471 आव्हाळवाडी (वाघोली) पुणे तुम्ही कुठे राहता सांगा मी पाठवून देतो भाजी
@supriyamalandkar18424 жыл бұрын
दादा तुम्ही खुप छान माहिती देतात,बऱ्याच भाज्या मला माहितीही नव्हत्या आणि आर्युवे दिक महत्व सांगता खुप खुप धन्यवाद
@komalsathe89023 жыл бұрын
खूप छान. गावाकडच्या आठवणींना उजाळा मिळाला. मी कधी कधी बनविते अशी भाजी. कुंडीत आहे माझ्या.धन्यवाद दादासाहेब वहीणीसाहेब.
Ho,khalli ahe . Khup chan lagate. Tumche video ekdum no 1astatat. Ekda,karadaichipan dakhawa
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान घोळेची!❤! !❤❤!भाजी !❤!❤❤!खुपच खूप झक्कास❤ !❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY ❤DIWALI!!
@vikasraut5514 жыл бұрын
एकदम मस्त..... रानमेवा. खुप छान!
@rajshrihendre50405 жыл бұрын
He kont gav ahe plz sangta ka.khup sundar ahe
@sumeetpendse84895 ай бұрын
आम्ही पण घोळीची भाजी करतो, पातळ भाजी आणि बेसन लावून पण केली जाते छान लागते
@adityadeshmukh93934 жыл бұрын
बारीक घोळ कशी करावी
@vijayhuse42455 жыл бұрын
आम्ही गावी गेल्यावर (विदर्भात )मिळते ही भाजी खायला, इकडे ठाणे मुबई कडे दुर्मिळच. फोडणी त थोडा गुड टाकून फारच चवदार लागते ही भाजी, आपली पद्धत पण चांगली च आहे,धन्यवाद!
@elizabethfargose11054 жыл бұрын
The farmer vasai region call it 'lena. '
@andPuneNursary5 жыл бұрын
भाई साहब आप दोनों की वीडियो देखकर बहुत खुश हो गई हूं आपने जो सब्जियां बताइए दिखाई बिल्कुल अच्छी है मैं भी बनाकर खाऊंगी शुक्रिया मैं पुणे से हूं लेकिन बाजार में यह सब्जियां ढूंढनी पड़ेगी
@yasminmulani32265 жыл бұрын
Ghole chi bhaji mhanje chigalchi bhaji ka?
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
नाही
@tb34335 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा आणि वहिनी ही घोळची भाजी दाखविल्याबद्दल मला ही भाजी आवडत नाही कारण थोडीशी राखड लागते चवीला आमच्याकडे मिळते पण तुमची ही वेगळी पद्धत पाहून आताच खावं अस वाटत मनपूर्वक धन्यवाद तुम्ही ह्या ज्या रानभाज्या दाखवता त्यामुळे खरंच आता बाजारादिवशी ह्या तील भाज्या आणतो आम्ही माझ्या mister हे खेड्यातील असल्यामुळे ते प्रत्येक भाजीच महत्व सांगतात पण मी फक्त फळभाज्याच जास्त खाते। पण तुमच्या recipes बघितल्यानंतर सगळ्या भाज्या खाव्याशा वाटतं thanks dada.
@sunitamane23285 жыл бұрын
छान भाजी बनवली आहे आणि या गावरान भाज्या ची नावे तुम्ही घेतली ती माझी आजी97वर्षे ची आहे तिला माहिती आहे आणि ती करायची पण खरेच क्वचित च कुठे मिळाली तर ही भाजी मिळते खरेच गावची आठवण आली असेच आम्हाला वहिनी कडून ही भाजी करून दाखवली त्या बदल खुप तुमचे धन्यवाद आणि असेच काही पदार्थ गावचे दाखवा प्लिज
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@Sanatani_Hindu3295 жыл бұрын
Mi he nav on pahilyandach aikat aahe.. pn nakkich jya paddhatine banavaliy as vatat aahe ki khup chhan chav asel yala. Aani gavakadachya bajhya hya pn apalya sharirala takad denarya asatat..
@sushamadande89495 жыл бұрын
आमच्या विदर्भात मिळते ही भाजी आम्ही डाळीत शिजवुन करतो छान लागते
@mukundphanasalkar79724 жыл бұрын
तुमचं एक वाक्य खटकलं. "आता लवकर भाकरी बनव अन् मला जेवू दे." ज्या देवीनी चुलीतला धूर सोसत सगळं केलं आहे, तिलाही जेवायला लागतं, तिलाही भूक लागली असेल, हा विचार तुम्हाला शिवत नाही का? यापूर्वीच्याही बहुतेक व्हिडियोजमधे मी हे बघितलं आहे. याऐवजी "भाकरी बनव अन् दोघं जेवूया", असं म्हणालात तर त्या देवीच्या अंगावर मूठभर मास चढेल...
@hrugvednaikwade31954 ай бұрын
आम्ही ही भाजी तुरीच्या डाळ बरोबर शिजवून नंतर घोटून घेतो मग आलै सुण पेस्ट फोडणी त घालून शिजवून घेतो वबेनाचे पीठ लावतो थोड चिंच गूळ घालून शिजवतो भाजी खूप छान लागते
@ragininigam42803 жыл бұрын
Very nice 👌 👍 खूप छान रीती ने explain केलं आहे।Interesting video.
@meenaawalgaonkar67605 жыл бұрын
खुपचं छान आहे भाजी बघतानाच समजत आहे छान झाली आहेते खुप दिवसांनी म्हनन्यापेक्षा खुपवर्षानी ही घोळाची भाजी मोबाईल वर का होईना बघायला मीळाली आणि बालपणातील आजोळच्या गमतीजमती डोळ्यासमोर उभ्या राहीलेल्या मला ही भाजी खुपचं आवडते माझी आई व आजी तुरडाळ वचनापिठ वापरून खुपछान भाजी करायच्या बालपण परत समोर उभे केल्याबद्दल अभिनंदन खुप खुप धन्यवाद आभार तसेच हिभाजी कुठे मीळुशकेल औरंगाबाद मराठवाड्यातील परीसरात ते समजले तर आनखीछान
@jaiganeshbbj65774 жыл бұрын
यंदा पाऊस चांगला पडेल. तुमचा परिसर कोणता आहे सांगत जा.आम्ही सातारा कर ग्रामीण भागातील आहोत.छान वाटते
@vinayakkoshti18765 жыл бұрын
Gholechi bhaji mi khatoy tumhi keleli bhaji recipey khupch chan
@umadudhgaonkar6185 жыл бұрын
खूप छान!! दादा तुमची भाषा भाजीइतकीच स्वादिष्ट आहे... आणि तुमचे वैद्यकीय ज्ञान तर अतुलनीय आहे.... ऋषी तुल्य आहे... दोघेही खूप छान आहात.... धन्यवाद!!!
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@anuradhadeshpande40875 жыл бұрын
Vidio pahun Maher chi aathvan zali Khupch chaan
@anuradhadeshpande36066 ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Recipe❤😂🎉❤
@saraswatidhanwaan90845 жыл бұрын
Khup Chan gavakdchi vat mla khup avdli gholechi bhaji pn mla bhettch nahi. Karan maher hote pn ata rahile nahi. Mi mumbi madhe yeun 32 varsh zale. Gavachi khup athvan yete tumcha vdo pahila ki.
@Kaustubh_11_3 жыл бұрын
Bhaji kashi nivdaychi
@rohinikachare13722 жыл бұрын
मला राण भाज्या खुप आवडतात.आज मला घोळु ची भाजी बनवायचीए म्हणुन हा vedio आवर्जुण पाहिला😊 आता ह्याच पद्धतीने भाजी बनवुण पाहते.
@rohiniaher67985 жыл бұрын
मी ही भाजी खाल्ली आहे परंतु बनवायची रेसिपी माहिती नव्हती आज माहीत झाले आणि विशेष म्हणजे ही भाजी माझ्या कुंडीत उगवली आहे मी नक्की करून पाहीन. धन्यवाद ही रेसिपी अपलोड केल्याबद्दल
@dayanobathombare77074 жыл бұрын
उंबराच्या दोर्यापासून भाजीची व आयुर्वेदिक माहिती सांगा
@saraswatikuwalekar15735 жыл бұрын
Helloभाजी निवडायची नक्की कशी हेही दाखवले पाहिजे कारण बर्याच जणांना नीट माहिती नसते.तसेच बेसन आणि ज्वारी पीठाचे प्रमाण किती घ्यायचे? हे कोणते पक्षी आहेत झाडावर ?
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
या पक्षानां कोक्या म्हणतात
@pramilakhobare30484 жыл бұрын
Sawnsari bayko bhetli dada tumhala joda pn ly bhari tumcha😍 me mazha aaikde geli na nakki try kare saglya bhajya😋 sasurvadila shetich ny amcha vikt anun kyla lagtat tumche jevnache video phile ki bhaji khaychi ichha hote 😋😋😋🤤👌
@sarikawankhede8402 жыл бұрын
Mi khal li aahe hi bhaji pan aamchyakade barik milte aani aamhi ukdun besan karun khato te pan chan lagte 👌👌mi tumchya sarkhi pan banvun baghen 👍
@neetakamble91305 жыл бұрын
छान....
@omsairam14034 жыл бұрын
Khup khup Chan Bhau, Aamchakade city madhe hi bhaji milate pan Tyachi pane lahan asatat
@suhasinitendolkar76684 жыл бұрын
Va chan bhaji chi resipy ahe shivay nisargach ,zadache vansptiche mahatwa chan sagatay
@jaishribelulkar69542 жыл бұрын
Aaj New York Maye hi bhaji banvli. Khup chan recepie
@aparnamalgi59714 жыл бұрын
Mast testy khup chan sadhe pana ani chan mahiti tya mule video like karto
@manishapashte14432 жыл бұрын
नमस्कार भाऊ ,मी काल जुन्नर गावी गेले होते ,तर ही घोळ भाजी शेताच्या बांधला होती ,उपटून मी घेऊन आले ,आता मी भाजी करणार आहे
@anupamatondulkar54735 жыл бұрын
आमच्या इथे ही भाजी मिळत नाही म्हणून आम्हाला करता येत नाही. पण तुमची भाजी बघुन मला पण ती खाविशी वाटते. फारच सुंदर आहे. आणि तुम्हाला दोघांना धन्यवाद परत एकदा तुम्ही पहिल्या सारखे च पूर्ण शुट करायला लागले. त्यामुळे आता आम्ही आजुबाजुचे वातावरण बघू शकतो. तुम्हाला पण बघू शकतो. परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा
देवाला एकच प्रार्थना आहे की ह्या वर्षी चांगला पाऊस पडूदे
@sanjaykumarmaindre2465 жыл бұрын
Oh
@ashwininanaware77545 жыл бұрын
O tumch devan aikl oo khup Mana pasun pavus zalay
@sushmashirke2035 жыл бұрын
i am hooked want to come to visit you guys and would love to eat all that yummmyyyyy food.
@GaneshYadav-yb4cx3 жыл бұрын
खुप छान दादावहिनी तुमच्या रेसिपी खुप छान आसतात
@mayabhakre85483 жыл бұрын
मस्त चव असणारी भाजी keli..... तोंडाला पाणी सुटलंय..... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@beabuddha3747 Жыл бұрын
Mi punyat rahte. Pahlinda amchya ghari aj mi ghol chi bhaji vikat anli. Tumchya recipe nusar udya karnar. Ayushyat pahilyanda ghol chi bhaji khanar ahe.
@ushakamble97844 жыл бұрын
घोळीची भाजी आम्ही सुद्धा खातो मी मुंबई मध्ये राहते इथे भाजी मार्केटमध्ये कधी कधी मीळते पन मला खुप आवडते तुमची सांगण्याची पध्दत खुप छान आहे
@supriyasandbhor53943 жыл бұрын
Tel kont waprta tumhi
@indraneelpatil79104 жыл бұрын
Tumacha Pitali khalabatta kutha milel
@rashmideshpande26113 жыл бұрын
भाजी खुप खुप छान मनाला खुप प्रसन्न वाटले आम्हाला तुमच्या गावाला येता येणार का दोन दिवसासाठी तुमचे शेत बघायला
@arunarajput67554 жыл бұрын
Very nice. Mala khup awdte Patrichi bhaji pan khup Chan aste. Tumhi Khupach chhan banavlay
@seemsmeshram40385 жыл бұрын
Mla srwat jast hi bhaji awdte,, mazyakde shet nhi ahe, prantu kunachya shetat gel ki hi bhaji shodhaych wedch lagto bgha mla,,.. Bryach pramanat khat aste mi.. Mazya dhani ne kdhich khalli nvti hi bhaji pn ekda tyana tiffin wr krun dili tr tyana Jam awdli ho ani mla mhnale ki mla prt krun deshil...Mla khed khup awdte ho, pn lgn shahrat zalyakarnane mla te atmosphere milat Nhi, pn Mla tumch channel khup bhari awdto.. He channel suru krnyasathi khup khup dhnyawad .. Dada ani vahini tumhi khup chhan ahat ani khup chhan mahiti deta.. Mi tumchya channelwarun bharpur kahi shikli br Ka.. 🤗 Tumchya pudhlya bhavishyasathi best of luck 😘😘😘😘😘
@mukundphanasalkar79725 жыл бұрын
क्षमस्व! पहिले काही क्षण जेंव्हा तुम्ही शेतात भाजीची रोपं दाखवत होतात तेंव्हा मी पहिली कॉमेन्ट पाठवली. आणि व्हिडियोतून बाहेर पडणार होतो,पण विचार केला, ऐकू नाही आलं तरी निदान आमच्या धाकल्या बहिणीला भाजी करताना बघता तर येईल, म्हणून चालू ठेवला, आणि पुढे सगळं स्वच्छ ऐकू आलं. खूप छान व्हिडियो आहेत हे तुमचे. मला खूप वर्षं मागे घेऊन जातात. माझ्या आजोळी शेती होती, त्यामुळे मी ही भाजी खाल्लेलीच नाही, तर स्वतः केलेली पण आहे. (अर्थात् माझी पद्थत थोडी वेगळी होती.) पण हे शेताचं वातावरण, हा सातभाईं(कोक्यां)चा मधेच होणारा कलकलाट, मधूनच दुरून येणारे वासरांचे आवाज, ह्या सगळ्यामुळे मी पुन्हा एकदा बरीच वर्षं मागे जातो, लहान होतो, आणि काही काळ वर्तमानाचं भान विसरतो. प्रामाणिक धन्यवाद, आणि पुन्हा एकदा क्षमाप्रार्थना...
जे शेतकरी आहेत त्यांनी तरी शेती च्या बांदावर आसलेली झाडे तोडू नाही आणि झाडे नसतील तर लावा शेतकरी च स्वतः शेतकर्याचे नुकसान करत आहे आपल्या बांदावरील झाडे आपनच तोडत आहे एक दिवस पाऊस ईतिहासात जमा होईल विचार करा आणि एनार्या पावसाल्यात झाडे लावा आणि इतर शेतकर्यांना पण सांगा जय जवान जय किसान
@machindragadekar82714 жыл бұрын
दादा आम्ही नक्कीच प्रार्थना करू , पाऊस पडण्यासाठी , सगळ्यांना च गरज असते पावसाची
@pralhadga31614 жыл бұрын
Lahanpani aaji chya hata chi bhaji khalli,pan nantar 50 varshe houn geli adhap ashi chhan bhaji khayala nahi milali,juni aathavan zali,khup chhan.
@dilipborde97834 жыл бұрын
मी आणि माझा परीवार सर्व रान भाज्या नेहमी खात असतो आणि आम्हाला खूप आवडते. औरंगाबादकर
@sky-fly92465 жыл бұрын
khup chhan bolta tumhi..........and tumchya bhajya pan chhan aahet ...(aushadhi)........
@anitanaik13894 жыл бұрын
मला घाेळखूपच आवडते, विदर्भात या भाजीची लागवड करतात खास करून ऊन्हाळ्यासाठी, तुरीच्या चाळीस शिजवतात
@vivekpuranik55815 жыл бұрын
खूपच छान, दादा आणि वहिनी, मी विदर्भात ला आहे, आमच्याकडे ही भाजी उन्हाळ्यातच बाजारात येते व ती आवडीने खाल्ल्या जाते. मुळातच ही भाजी थंड असल्याने ही भाजी उन्हाळ्यातच खातात. पुण्याकडे ही भाजी मिळत नाही.
@gajananmakade7354 жыл бұрын
आम्ही अमरावती ला राहतो अमरावती ला भरपूर घोळ भाजी मिळते मी खूपदा खाललेली आहे.
@swatipawar28215 жыл бұрын
Dada parijat jai ji chi jade anganat lavu shakto ka. Aani papayiche jhad pan gharachya anganat lavu shakto ka
@sunitawakalkar22433 жыл бұрын
Mix dali madhe dal bhaji amhi banovato Ani bhaji kanda girvi mirchi lahsun fodani karun besanpith takun khupach chan bhaji lagate Tumhi pan banavali hi pan chan lagnar amhi pan banun baghu 😎😎🙏🙏👍🏻👍🏻🔥🔥🔥🔥😭