बुवा गाण खुप सुंदर माईक समोर असता तर ऐकायला क्लिअर साउंड ऐकू आला असता.
@nikhilshigvan7330Ай бұрын
अप्रतिम👌👌
@VinayakAshokSawant3 ай бұрын
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण … पायी वाजती रुमझुम पैंजण ठुमकत ठुमकत चालली डोलत वार्याच्या तोलान हासत खुदु खुदु मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाले लगबगीने प्रभात काळी आली नंद अंगणी वाट आडवी शारंगधर सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर … धरू नको मजला रे कन्हैया धरू नको मज लाला उशीर जाहला मला किती किती खोड्या करी श्रीहरी एक राधा एक थी मीरा किती किती खोड्या करी श्रीहरी जाईन लवलाही सांगेन यशोदा बांधीन उम्बरशी मारिन मुसळाने एका जनार्दनी एक ठायी न कळे या गौळणी
@dattaramparte97358 ай бұрын
Khuapch chhan
@girishkambli7039Ай бұрын
गवळणीला ह्रुदयात स्थान निर्माण करणारी चाल (संगीतबद्ध केल्यामुळे) लावल्यामुळे ही गवळण सर्वांच्या मनात कायम स्वरुपी आपली जागा करून राहील यात शंका नाही बुवा.
घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण पायी वाजती रुमझुम पैंजण ठुमकत ठुमकत चाले डौलत वाऱ्याच्या तोलाने.. हासत खुदुखुदू मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लगबगीने ती प्रभात काळी आली नंदाच्या अंगणी. वाट अडवी शारंगधर सोडी कान्हा जाऊ दे लवकर धरू नको पदराला कन्हैया उशीर जाहला मला.. किती किती खोड्या करीसी हरी जाईन लवलाही सांगेन यशोदा बांधीन उखळासी मारीन मुसळाने एका जनार्दनी एक जाणे नकळे या गौळणी (एक राधा, एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी…(2))