खुप छान माहिती दिली आहे ताई तु.माझा एक प्रश्न आहे तुला. मागच्या वर्षी माझेकडून कलशातील नारळ उलटा ठेवला गेला होता लक्षात आल्यावर मी सरळ ठेवला होता. पण दोन च दिवसात माझे अन पती चे प्रचंड टोकाचे वाद झाले अन मला माहेरी याव लागले अजुन मी माहेरी आहे अन वाद सुरू आहे... काय समजाव ....काही कळत नाही.plz kahi upay sang tai.नवरा मला कचरा समजत़ो.त्याचे विचार सुधारणा साठी काय सेवा करावी
@poojaslifestyle3558Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ऐकून वाईट वाटलं एक काम करा तुम्हाला केंद्रातल्या मावशींचा नंबर देते त्यांच्याशी यासंदर्भात प्रश्न उत्तर करा ८२०८७२९२१२
@aadhyatmspiritualdevelopme347Ай бұрын
M waiting tai plzzzzzz.reply
@jagdishwarude884Ай бұрын
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 धन्यवाद ताई व्हिडिओ बनवल्याबद्दल नऊ दिवसाच्या नऊ माळी पण सांग आणि दुसऱ्या दिवशी दुसरी वाहताना पहिल्या माळीचं काय करायचं याच्यावर पण व्हिडिओ बनव कारण मी पहिल्यांदा घर बसवणार आहे म्हणून सांगतो ताई 🙏🏻🙏🏻
@poojaslifestyle3558Ай бұрын
हो ताई लवकरच
@jayshreeraut6218Ай бұрын
Chworanga var kuldevi tulajabhavani barobar Yamai devi cha taak sudha jod pana var thevu shakto ka? Aamchya kade devi che 2 taak ahe....
@prititathe8247Ай бұрын
Shree Swami samarth 💐🙏
@shree3112Ай бұрын
Tai mahalaxamich je pothi pustak bhet mhnun milale ahet tyanche ky karyche..te nadit visarjan kel tr chalel ka plz rpl dya tai
@vanitawani3557Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏 🙏🙏🙏
@gajananakhare147Ай бұрын
Sree Swami Samarth Tai Mazi ekhi iccha nahi ji marajani purn Keli nahi ya sevene mazya aayushyat khup badal zale aahet mi jya seva Sangita lya tya karate mala maharajani purn 12varshani mulachya pathivar mulagi zali to 4mahinyachi aahe tari mala saptshati path karayache aahet mi jastit jast path karanyach prayatn karnar aahe Maharaj mazyakadun karun ghetil sree Swami Samarth Tai Swami chota asatni tuhmi Kay v kashyap seva kelya yacha special video banava plz tai
@poojaslifestyle3558Ай бұрын
अरे वा बाई ऐकून खूप छान वाटलं आता राहिला माझा प्रश्न तर माझी सुद्धा खूप तारेवरची कसरत आहे घरातली कामं आरोहीची शाळा तिचा अभ्यास त्यात स्वामी प्रचंड खोडकर आहे यातून कसं तरी वेळ मिळून मी व्हिडिओ करते आणि राहिले मी कशी सेवा करते तर लवकरच मी तुम्हाला माहिती घेऊन येईल
@sadhanadanve8094Ай бұрын
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते
@shrutimasurkar1643Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@MansiJadhav-y3qАй бұрын
मॅडम घठा वरील नारळ लाल कापडात बांधला तर चालतो काय आम्ही बांधला आहे
@aadhyatmspiritualdevelopme347Ай бұрын
Tai ghatala mukhavata ghatla tr chalto na...plzzzz reply
@poojaslifestyle3558Ай бұрын
हो ताई करू शकता
@tirumalagangulwar2070Ай бұрын
ताई मी गुरुपुष्यामृत पासुन फुलवाताची सेवा करत आहे,फुलवात लावलेली निरंजन दररोज धुतले तर चालेल ना. ताई प्लीज रिप्लाय द्या🙏🙏
@poojaslifestyle3558Ай бұрын
चालते
@komalugale4275Ай бұрын
ताई असं म्हणतात की ज्याचे वडील नाही तेचं हिरनं दान करतात मग ज्याचे वडील आहे त्यानी केल तर चालत का आणि अजून एक महिला हिरनं दान करू शकतात का . ताई माझी ईच्छा आहे हिरनं दान करयची तर तू लवकर रिप्लाय दे
@sagarkhetmalis1331Ай бұрын
Tai 16 somvar pn chalu aahe .tr tyatil 7 somvar zale aahe .ata sutk pdle aahe tr te prt pahilyapasun krayche ka sutk samplyavr 8 somvar pakdu.aani ghatstapna kru skto ka 4tya malila.teva sutk samplyavr
@poojaslifestyle3558Ай бұрын
सोळा सोमवार बद्दल खरच मला जास्त माहिती नाही
@yogitabhalerao7761Ай бұрын
ताई मी कालचा video च्या खाली comment केली आहे त्यात च plz मला उत्तर द्या. Shree Swami Samarth
@poojaslifestyle3558Ай бұрын
काही नेमके 21 दिवसाची कुठली सेवा स्वामी चरित्र सारामृत का हो तुम्ही करू शकता पण मला असं वाटतं आता नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही आई भगवतीची सेवा करावी
@omsai1185Ай бұрын
नमस्कार ताई जर नुसती कलश स्थापना केली तर चालेल का
@poojaslifestyle3558Ай бұрын
Ho
@pallavihande9367Ай бұрын
ताई माझ्या कडे देवीचा टाक आहे पण मी घट बसवत नाही माझी मोठी जाऊ बसवते मी नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलन करते तर चालत का
@drxashwini3359Ай бұрын
ताई नवरात्री मध्य देवघरातील देवांची पूजा करायची का
@sawalimedico2689Ай бұрын
Saptshati mata namo nam
@KhandeshiLochaАй бұрын
Tai kuldevicha nhi pn mahalaxmi cha foto ahe thevla tr chalel ka
@poojaslifestyle3558Ай бұрын
तुमचीच कुळदेवी आहे त्याचा फोटो पाहिजेल ना
@vaishalisonar6903Ай бұрын
Tai amchya ghari varti bandhkam chalu ahe.ani mal 4 divas ahe palicha ytamule gharachi swachhata kahich zali nahiy ani akhand diva lavte.kay kru tai Mi nehmi tumche video baghte ani sewa krte.pahilyandach comment keliy. Shree swami samarth.
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई तुम्ही मासिक धर्मामध्ये जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काम करू शकता ना घरातली साफसफाई करू शकता आणि राहिला बाकीची सेवा तर तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी चौथा दिवस असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही कोणाकडून तरी अखंड दिवा लावून घ्या
@varshashinde6405Ай бұрын
TaiTmala pregnancy cha 8 va mahina chalu ahe. Mala puja nahi karta yenar. Pn mazya sasubai na sankalpa kartani manta bolta nahi yenar. Mi bol le tr chalel ka
@Marathmola__saaj2007Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मला व्यंकटेश स्तोत्रची सेवा चालू करायची आहे तर मी ती नवरात्री मध्ये केली तर चालेल का प्लीज सांगा
@poojaslifestyle3558Ай бұрын
हो ताई
@DipaliMasne-zv1tdАй бұрын
ताई कुलदेवतेचा फोटोवर कुंकुमार्चन करायचे आहे तर कुलदेवतेचा फोटो पूजेतला हलवला तर चालतो का प्लीज सांगा
@Vikram-i7kАй бұрын
ताई मी तुला विनंती करते मला फक्त हे सांग की नवरात्री मध्ये ११ गुरूवार च्या उपवसात स्वामींचा फोटो हलवला तरी चालतो ना उपवासाची मांडणी करण्यासाठी कारण कोण कोण बोलत आहे नवरात्री मध्ये देवांची जागा बदलायची नसते ९ दिवस त्यांना हात पण लावायचा नसतो , प्लीज मला सांग ना प्लीज
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई बराच वेळा मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की आपल्याला नऊ दिवस बाकीच्या देवांची उपासना सेवा करायची आहे महाराजांचा फोटो मूर्ती तुम्ही हलवू शकता आणि अभिषेक सुद्धा घालू शकता
@PSa_EditsАй бұрын
Tai mati nahi takli tar chalte kay
@harshadamali1245Ай бұрын
Tai 3 tarhkela ghatsthapna aahe aani maji period date 4 tarik aahe tar me akhand jyot keva lavu karan Majya gharat dusre koni nahi karayla karan me period madhe mala sarv kam karave lagta samja maji 2 la Kiva 3 la period aali tar mala karta yenar nahi na tar me keva akhand jyot lavu karan maja aatparyant khand padla nahi aahe tar pls mala sanga tai me kay karu
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई तुम्ही एक काम करा चार तारखेला मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही तीन ला अखंड दिवा लावून घ्या अगदीच तुम्हाला त्याच्यात मासिक धर्म आला तर शेजारी कोणीतरी असेल त्यांना सांगा की चार दिवस दिव्याची काजळी काढा तेल टाका काळजी घ्या सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नका
@VarshaKank-ls9khАй бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पुजा बुधवारी आपण घटाचे साहित्य आणले तर चालेल का ॽ अमावास्या आहे बुधवारी
@poojaslifestyle3558Ай бұрын
हो ताई काहीच होत नाही लोकं आतापासूनच खरेदी करत आहे
@WhoknowGodАй бұрын
ताई माझ्या मंगळ कलश मंगळवार बदल ते कुलदेवी चा आहे मग नवरात्रात येणारे मंगळवार बदल करायलाच का पण देवीघट बसते आसते मग चळते का ताई सांगा प्लीज
@poojaslifestyle3558Ай бұрын
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करा नंतर घटस्थापने नंतर तो तुम्ही धर्म मंगळवारी बदलू शकता आता नऊ दिवसात बदलू नका
@sheetaljaiswal8026Ай бұрын
ताई घटस्थापना ची पुजा साहित्य कळश, दिवा, नारळ1-2तारीख ला घेतली तर चालेल का 🙏ताई कृपया सांगा
@poojaslifestyle3558Ай бұрын
हो घेऊ शकता मी सुद्धा घेणार आहे
@amrutaamaringale4598Ай бұрын
ताई मी ११ गुरुवारचे व्रत करते, आता माझे ३ गुरुवार झाले आहेत, पण माझे नवरात्रीचे पण उपवास असतात मग मी गुरुवारची पूजा करू शकते का, स्वामी चरित्र वाचू शकते का. आणि मी त्या दिवशी उपवास कसा सोडायचा कारण माझं नवरात्र आहे ९ दिवसाचे, मग माझे ते २ गुरुवार ग्राह्याय होतील का . Plz सांगा मला.
@poojaslifestyle3558Ай бұрын
तुमचे जर नवरात्रीचे उपवास असतील तर तुम्हाला गुरुवार धरता येणार नाही मात्र सेवा सगळे करायचे आहे
@kiranborabe1437Ай бұрын
Tai amchya ghari ghadthapna krt nahit Mazi ichya ahe .pn mi maza mnatla preshan chithit luhun seva Keli 3mli jap tr somini .utar nahi mnun Dil ..tr ksa kru tai plz plz Ripley dya tai
@poojaslifestyle3558Ай бұрын
काय तुमच्या घरात का घटस्थापना केली जात नाही मला माहिती नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तरीसुद्धा एकदा गुरुजींचा सल्ला घ्या
@shitalpawar8545Ай бұрын
ताई माझ्याकडे श्रीयंत्र तांब्याच्या धातूचा आणि स्फटिकाचा आहे तर देवघरामध्ये कोणतं स्थापित करू प्लीज सांगा
@poojaslifestyle3558Ай бұрын
चालेल
@KavitaChaudhari-gh7grАй бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई देवघरात देव बसवू शकतो का कारण जागे चा प्रॉब्लेम आहे म्हणून
@AmrutaNalawade-nr4jiАй бұрын
ताई श्री स्वामी समर्थ आपल्या दाराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढावे का नाही
@poojaslifestyle3558Ай бұрын
काढू शकता
@manisha15147Ай бұрын
पोर्णिमा satyanarayan puja
@BanajipatilBabajiАй бұрын
ताई मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून नवरात्रीत उपवास करते आहे पण हल्ली उपवासामुळे अशक्तपणा जाणवतो आहे मी फक्त पहिला व शेवटचा उपवास केला तर चालेल का महत्वाचे म्हणजे हे उपवास असे मधेच सोडले तर चालेल का 🙏
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई उपवास केलाच पाहिजे असं नाही उपवास याचा अर्थ काय देवाजवळ बसणे तुम्ही उपवास न करता तुम्ही उपासना करा म्हणजे तुम्ही सेवा करा
@AamhiShivbhakt995Ай бұрын
Pooja tai please mala renuka devichya photo kutun banun ghetla tr sanga na please majhi pn khup icchya haye please
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई हा फोटो मी नाशिकला बनवून घेतलेला आहे ते आता बनवून देतील की नाही मला माहिती नाही एक काम करा मला मेल करा मी तुम्हाला मदत करते bhadangepooja99@gmail.com
@gajananakhare147Ай бұрын
Tai gharatil mandirachi price sanga va te tumhi kuthun ghetal te sanga
@poojaslifestyle3558Ай бұрын
ताई मी हा बनवून घेतला आहे नाशिक मधून
@NikitaDhakaneАй бұрын
Kontya ch Devi cha photo pusaycha nahi ka? Or murti ghata jwl thevlela photo pusaycha nahi ka
@poojaslifestyle3558Ай бұрын
असं अजिबात नाही नवरात्रीमध्ये फक्त देवी घट बसते बाकी सगळ्या देवांची सेवा आणि उपासना आणि फोटो पुसणे मूर्तीचे आंघोळ घालणं करू शकतो
@shradhabayas6689Ай бұрын
Tai Aamcha ek kalash dev gharat aahe to nehmicha aahe Aani aata Ghat basnar tithe ek kalash asto. As chalnar ka
@poojaslifestyle3558Ай бұрын
चालते ना
@sujatapansareАй бұрын
Tai नावकरी मुलांसाठी सेवा सांगा
@gajananakhare147Ай бұрын
Tai ghat dar varshi Navin aanayacha ka v junya ghatache Kay karave
@poojaslifestyle3558Ай бұрын
जुना घट इतक्या वर्ष तुमच्याकडे कसा राहिला ताई
@PriyankaMalunjkarАй бұрын
ताई आमच्याकडे देव नाहीत पण मी उपवास करते तर मी घरात घट बसवला तर चालेल का आणि तसे मी तुळशीला बसवते आहे
@poojaslifestyle3558Ай бұрын
तुम्ही सुपारी वर बसू शकता ना
@amolugave1529Ай бұрын
ताई आमच्या मुळ गावी देवीचे मंदीर आहे तर ते लोक घट बसवू नये असे म्हणतात तिथे कोणीच बसवत नाही मी घट बसवू शकते का
@manisha15147Ай бұрын
Tai पोर्णिमा fhe satyanarayan pusathi apan Ganapati bappa & kuldevi chi सुपारी thevto tich ata ghetli tar chalel ka