घराचे मंदिर करा | Namdev Shastri | गाथा निरूपण अकोला 2008

  Рет қаралды 158,806

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

3 жыл бұрын

घराचे मंदिर करा | Namdev Shastri | गाथा निरूपण अकोला 2008
Follow Shastri Ji on all social media platforms.
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#गाथानिरूपण
#SaintDnyaneshwar

Пікірлер: 216
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवान गडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबांने कष्ट सोशीलेत फार
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवान बाबांच्या पाउलावरी पाऊल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान
@asha212
@asha212 11 ай бұрын
तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवानगडाचे भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवानबाबांच्या नाराळाचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला
@asha212
@asha212 8 ай бұрын
सकाळच्या सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजीबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी
@asha212
@asha212 11 ай бұрын
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर
@asha212
@asha212 10 ай бұрын
पाहुन भगवानगडाला आनंदी होत मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून
@asha212
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माउली
@asha212
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वरमाउली
@asha212
@asha212 11 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने किर्ती दाखविली करून
@asha212
@asha212 10 ай бұрын
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने बनवीले नंदनवन
@asha212
@asha212 10 ай бұрын
पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर
@sujatadarade9169
@sujatadarade9169 3 жыл бұрын
जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश दिला घराबाबत स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या दुश्मन असतात सासवांनाचमुलगाहाआपलाच फक्त आहे असं वाटतं बिचारा पुरूष दोघींच्या मध्ये कोलमडून जातोय हे उदाहरण माझे आहे तसे च स्त्रियांनी आपले भारतीय संस्कृतीचं जतन केले पाहिजे जय भगवान जय शास्त्रीजी
@dhanrajpawar771
@dhanrajpawar771 11 ай бұрын
Z by lww❤❤
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवान गडावर सौर उर्जेचे दिवे गुरूशास्ञीजी बाबाने संग्राहलय बांधीले नवे
@asha212
@asha212 8 ай бұрын
रोज गातेओव्या भगवान गडाच्या संताला गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताला
@asha212
@asha212 11 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचे भगवानबाबा गादीचा बहुमान
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक
@asha212
@asha212 8 ай бұрын
पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार
@asha212
@asha212 8 ай бұрын
कांदिवली संस्थांनी सुखदेव परमेश्वर गादी गुरूंच्या गुरूंजींची भाग्य त्यांचे महाथोर
@asha212
@asha212 8 ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार
@Manikwaykar8043
@Manikwaykar8043 9 ай бұрын
आमचे नशिब चांगले आहे तुम्ही आमच्या जीवनात आनंद निर्माण केलाय तो तुमच्या प्रवचन व कीर्तनाने
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजी बाबाने गोंडे लाऊन सजविला
@asha212
@asha212 11 ай бұрын
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले
@SKPatil-uz9zb
@SKPatil-uz9zb Жыл бұрын
ओम चैतन्य गगनगिरी नाथा य नमः
@bhagwanghodke5050
@bhagwanghodke5050 Жыл бұрын
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏नामदेव महाराज शास्त्री 🚩
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
@asha212
@asha212 8 ай бұрын
आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म
@VaishaliShigam-vw6iq
@VaishaliShigam-vw6iq 9 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
@Manikwaykar8043
@Manikwaykar8043 10 ай бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ❤❤❤❤❤
@smitakumbhar5258
@smitakumbhar5258 Жыл бұрын
🙏🙏छान संदेश दिला महाराज 👌🏻👌🏻👌🏻
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवान गडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा
@subhashmore6279
@subhashmore6279 9 ай бұрын
❤Jay shri bhagvanbsba va shrinamdev shayri mauli koti koti pranam jay jay ramkrishna hari vithal mauli
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन
@asha212
@asha212 11 ай бұрын
पाहुन पंढरीचा मठ्ठ मान येतीया गळुन मुर्ती बाबांची पाहुन दुःखे जातात पळून
@asha212
@asha212 8 ай бұрын
सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ
@asha212
@asha212 11 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी बाबांचे लई महान
@amrutdesai46
@amrutdesai46 9 ай бұрын
🌹🙏🏻🌹श्री. राम जय राम जय राम 🌹🙏🏻🌹
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या
@asha212
@asha212 10 ай бұрын
किर्तन ऐकुन गुरूंचे शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार
@asha212
@asha212 10 ай бұрын
विद्यापीठ गडावरी मुले झाले आनंदीत रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत
@nileshpawar3389
@nileshpawar3389 3 жыл бұрын
देह घराचं मंदिर तुमच्या सुंदर वाणी तून ब्रम्हरूप झाली. काया
@Manikwaykar8043
@Manikwaykar8043 8 ай бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna ❤❤❤❤❤
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Ann,maan, आणि, धन, या, तीन, गोष्टी आपल्या, हातातील नाहीत, असे तुकोबा राया म्हणतात खुप छान उपदेश जिल्हा रत्नागिरी
@sangitadhore330
@sangitadhore330 2 жыл бұрын
राम कृष्ण हारी
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
विठु माझा लेकुरवाळा संगे gopaalaanchaa मेळा एकनाथ खांद्यावरी कबिराचे हात धरी विठु माझा लेकुरवाळा संगे gopaalaanchaa, मेळा
@asha212
@asha212 10 ай бұрын
रोज ऐकते किर्तन तना मनाचे करते कान वाटत नाही मला कधी भरेल माझे मन
@asha212
@asha212 10 ай бұрын
भगवान गडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी
@balirammaharajdod669
@balirammaharajdod669 3 жыл бұрын
अकोल्याच भाग्य खुप मोठ होत. जे अकोलेकरांना 8,ते 10 वर्षे अमृत ऐकायला मिळाल👏👏👏👏👏👏🚩
@asha212
@asha212 10 ай бұрын
गुरूमाउलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार
@asha212
@asha212 10 ай бұрын
गुरू शास्ञीजीबाबा आहेत ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर
@asha212
@asha212 8 ай бұрын
रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले गुरूशास्ञीजी बाबा विदेशात जाउन आले
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरत सुई
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
याया जागेचा महिमा नी गोकुळ उतरले graamaa
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
माऊली तुम्ही आम्हाला शिकवलेली आहे की देवाच्या दारात काय मागायचे नाही मागतात ते भिकारी असतात पण माऊली एकच दान मागते की मला मृत्यू येण्याच्या अगोदर मला तुमचे दर्शन होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते तशी परिस्थिती निर्माण होवो पांडव वनवासात असताना देवांनी त्याणा मदत केली तशी देवांनी मला आता मदत करावी ही विनंती साष्टांग नमस्कार माऊली
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवान गडावर कार्य करून ठेविले संत नारायणस्वामीजीने आंबे नारळ लाविले
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
घराचे मंदिर झाले की भगवान आत्मा त ऐऊशनराहातोसंदर विवेचन केले खरोखरच माऊली आनंद वाटतो झाली कृपा देजयहरी
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा राजे शिवाजी शोभले दाखविली विरवृत्ती रक्षण गडाचे ग केले
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
जय जय लक्ष्मी नारायण नारायण जय जय लक्ष्मी नारायण नारायण
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती
@asha212
@asha212 8 ай бұрын
हारीचंद्र गडावरी बसविले भगवानस्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी
@asha212
@asha212 11 ай бұрын
भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा
@mahalakshamisansthanoffici4540
@mahalakshamisansthanoffici4540 Жыл бұрын
जय भगवान बाबा
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Dvaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa
@adinathtidke7897
@adinathtidke7897 3 жыл бұрын
प्रेमळ माऊली ला माझा साष्टांग दडवत 🙏
@dr.laxmandoltode2973
@dr.laxmandoltode2973 8 ай бұрын
*अतिशय सुंदर* ❤❤❤❤❤
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
रदयाच्या सुगंधाचा आनंद जगासाठी वापरा हे वाक्य खूप आवडले माऊली
@yuvarajgawade2085
@yuvarajgawade2085 Жыл бұрын
जय हरी
@asha212
@asha212 8 ай бұрын
भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवान गडाचे वैभव
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 Жыл бұрын
राम कृष्ण हरी.
@asha212
@asha212 11 ай бұрын
दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ
@sandeshhajare4820
@sandeshhajare4820 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
अप्रतिम माऊली जय भगवान बाबा जिल्हा रत्नागिरी
@kalpanatandale4108
@kalpanatandale4108 3 жыл бұрын
श्री भगवान बाबा की जय
@dipalipatil9944
@dipalipatil9944 10 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏
@bhanudasnage7304
@bhanudasnage7304 3 жыл бұрын
जय हरी माऊली 🙏 खरंच आपले प्रवचनातून नेहमी समाजातील सद्य परिस्थितीत जे घडतं तेच वास्तव सांगितले जाते. खरंच परिणामकारक आहे. 🙏🙏
@asha212
@asha212 10 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान
@seemakhedkar4175
@seemakhedkar4175 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏❤
@sunitadhore1112
@sunitadhore1112 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी ,👌👌👏👏🌹🌹
@kishorwakade1245
@kishorwakade1245 2 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@asha212
@asha212 8 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंद स्वामीजीना बसविले
@shubhangishigam7195
@shubhangishigam7195 2 жыл бұрын
Vanavaasaamdhe paandav होते पण संतांनी आधार दिला आम्हाला पणं संथ आधार देतील अशी अपेक्षा जिल्हा रत्नागिरी
@bhaveshkhedkar2159
@bhaveshkhedkar2159 3 жыл бұрын
🚩जय भगवान बाबा 🚩
@pradipgarje001
@pradipgarje001 3 жыл бұрын
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
@asha212
@asha212 8 ай бұрын
गडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा
@deshmukhrahul287
@deshmukhrahul287 3 жыл бұрын
Sadguru
@artipatole1339
@artipatole1339 3 жыл бұрын
हृदय मंदिरी स्मराकारे l...🙏🙏🙏🚩🌺
@prakashwani8416
@prakashwani8416 3 жыл бұрын
एक एक शब्द अमृततुल्य आहे.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 46 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 38 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 15 МЛН
कधीही अपमान होणार नाही 💯 | There will never be an insult | Haripath Chinttan | Namdev Shastri
17:06
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 107 М.
असं झालं तर बघा काय होत | dhany kaal sant bheti | Namdev Shastri Kirtan
20:13
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 280 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 46 МЛН