मंगळसूत्र कोणीही घालू शकतो असे नाहीय नवरा नाहीय तर मंगळसूत्र घालायचा नाही कोणीही घालू शकतो. सरकारने नियम केले आहे नवरा गेला तर बाईला विधवा करू नये तिला सगळ्या समारंभात मान दिला पाहिजे
@aartigawali48268 күн бұрын
brober mahnt ahe tumhe
@rekhagaikwad59098 күн бұрын
अगदी बरोबर बोललात माझे पण मिस्टर नाही आहेत मी पण मंगळसूत्र घालते फक्त त्यामध्ये वाट्यांऐवजी पँडल आहे आणि थोडेच काळे मणी आहेत आमच्या कडे मुलगा असेल आणि नवरा वारला तर पूर्ण काळे मणी नाही काढत असे बोलतात बाकी मला जास्त माहिती नाही पण असो
@shriswamisamarth1278 күн бұрын
Khub changle vichar ahe😊
@rekhagaikwad59097 күн бұрын
@@shriswamisamarth127 बघा असे कोणी बोलले की मनाला खूप वाईट वाटते आम्ही काही हौसेने विधवा झालो आहे का मी तर मिस्टरांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण नाही यश आले काय करणार मला दोन मुलगे आहेत त्यामुळे नाही काढले मी काळे मणी गावचे लोक बोलतात थोडे तरी काळे मणी घालत जा गळ्यात पण लोक असे ही बोलतात नवरा नाही मग काळे मणी कसे गळ्यात कसे वागायचे सांगा
@latakatore91148 күн бұрын
मंगळसूत्र नाही आहे ते पॅडलं आहे काय पन आरोप करता वनवाशी बाई समजून घ्याव आपन
@vijaykokate32237 күн бұрын
आमची बाजरी काढायचे काम चालू आहे,, आमच्याकडे कालच पाऊस आला होता,, शेतकरी
Aag tumhi pn ek baii ch aahat na😢 ek shrich eka shrichya bhvana samju sakat nahi...kiti kalche vichar aahet...mangalsutra varch nahi te long aahe Ani vatich nahi pendent ahe😢
@manishajadhav27778 күн бұрын
@@narayanhukke8467 मंगल सूत्र नाही te पेडॉल आहे ते आता घाल ता बाय का
@latakatore91148 күн бұрын
@@manishajadhav2777बरोबर
@JyotiWarghanti8 күн бұрын
सागरचे वडील नाही का
@GurunathChavan-e3r8 күн бұрын
Switi sadi ka ghalte
@ssdhainje35938 күн бұрын
घर छान आहे
@reshmakunjir-rf8ej8 күн бұрын
Pandal ghatlel mangalsutra chalte
@user-ih6ov4zc4r8 күн бұрын
ताई शेत बघून दिला ते खूप चांगलं झालं
@NamdevSalve-j6p8 күн бұрын
Sagar dada vlog takat nahi ka
@rukhsarattar29738 күн бұрын
Sagar che pappa
@vijaykarande58098 күн бұрын
हाय
@ManishaJadhav-x9g8 күн бұрын
सागर च पप्पा दिसल नाही की
@priyankajadhav6908 күн бұрын
papa nahi Sagar che
@ankushkhade27898 күн бұрын
सागरचा खुर्द गाव कुठे आहे
@user-rp3ti4ly4w8 күн бұрын
सागरच्या आईने घंटण कसा काय घातला आहे
@chhayathorat1108 күн бұрын
त्यात वाटी नाही pendent aahe ase घातलेले चालते वाट्या असलेले चालत नाही
@rekhagaikwad59098 күн бұрын
काय झालं घातले तर आताच्या मुली नवरा जिवंत असून सुध्दा घातल नाहीत मंगळसूत्र मग काय बोलणार अशा मुलींना नवरा नाही तर जगणे सोडावे का बाईने जग कुठे चालले आहे आणि काही लोकांचे विचार अजून ही तसेच आहेत