Рет қаралды 55,354
घरात आणि प्रवासात वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त वस्तू | नाईक काकांच्या स्टॉल | Cheapest Prices| DADAR |
नमस्कार , मुंबईतील दादर येथे घरात आणि प्रवासात वापरण्यात येणाऱ्या उपयुक्त वस्तू कुठे मिळतात याचा व्हिडिओ मी आज केलेला आहे, कमीत कमी 10/- रुपयांपासून ते जास्तीत जास्त 300/- रुपयांपर्यंत नाईक काकांच्या स्टॉलवर या वस्तू मिळतील
ते जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करायला विसरु नका सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
नाईक काकांचा स्टॉल,
प्लाझा सिनेमा च्या अगदी समोर, शिवाजी मंदिर च्या अगदी खाली,
दादर - पश्चिम
वेळ - सकाळी 11 ते रात्री 9
Follow Our Social Media
Instagram: https: / mumbai_chi_chedva
Facebook: pallavi.salg...
Email ID: pallo471@gmail.com
#mumbaimarket
#mumbai
#dadar
#dadarmarketmumbai
#best silicone travel items
#silicone
#silicone travel items list
#silcone items
#travel items
#shopping
#shoppingvlog
#utensils
#wholesalemarket
#wholesale
#steelutensils
#youtuber
#kitchenitems
#sale
#bhandi
#mumbai
#kitchen tools
#steel utensils
#utensils
#bhuleshwar
#bhuleshwarmarket
#viralvideos
#shopping
#shoppingvlog
#shoppingtime
#mumbaichichedva
#pallavisalgaonkar
😍🙏खाली दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा, अजून असे भांड्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील 😍🙏
1 - लग्नासाठी लागणारी मुसळ,दगडी दिवे,पाटावरवंटा,जात,खलबत्ता इ.चे दादरमध्ये शॉप | Nakshatra Mall Dadar |
• लग्नासाठी लागणारी मुसळ...
2 - मकर संक्रांतीसाठी खास वजनावर स्टीलची भांडी | स्टीलचीभांडी किलोत फॅक्टरी मधुन | Wholesale Rate |
• मकर संक्रांतीसाठी खास ...
3- मुंबईमधील भुलेश्वर पांजरापोळ येथे मिळतील गृहपयोगी भांडी वाजवी दरात | Kitchen tools | Panjrapole |
• मुंबईमधील भुलेश्वर पां...
4 -देवांच्या पितळेच्या मूर्ती | तांब्या | पितळेच्या वस्तू |#Brass#copper#kansa#utensils#pooja articles😊
• देवांच्या पितळेच्या मू...
5 - मुंबईमधील दादर मार्केट येथे मिळतील गृहपयोगी भांडी वाजवी दरात | Kitchen Steel Bartan| Bhandi | Dadar
• मुंबईमधील दादर मार्केट...
Thank You for all the support and love..
Pallavi Salgaonkar, Mumbai