घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावे? || घरात लक्ष्मी का टिकत नाही? || Gharat Laxmi yenyasathi upay

  Рет қаралды 147,170

Only Marathi

Only Marathi

Жыл бұрын

घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावे? || घरात लक्ष्मी का टिकत नाही? || Gharat Laxmi yenyasathi upay
घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काय करावे?
१. पैसे मोजताना नोटांना थुंकी लावून मोजू नये. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथीची पाने, ग्रंथांची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नये. ते अशुभ असते.
२. हातात रोख रक्कम पडली, की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.
३. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यावर कोणास पैसे देऊ नये. मोठी खरेदी सूर्यास्ताअगोदर करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे हा व्यवहार करू नये.
४. उत्तर दिशा धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा (fountain) किंवा फिश टॅंक ठेवल्याने घरात सतत पैसा राहतो व तो सत्कारणी लागतो.
५. कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार माल ठेवू नये.
६. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतात, तसेच दर अमावस्येला करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर येईल.
७. लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे. दर गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते.
८. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा व एक अगरबत्ती लावली तर घरात लक्ष्मीचा निरंतर वास राहील.
९. गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो.
१०. तिजोरी गल्ला किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा आवर्जून जप करावा.
११. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते.
१२. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकवाने लक्ष्मीची पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी अतिथी रूपात घरात प्रवेश करेल आणि परत जाण्याचे नाव घेणार नाही.
१३. जे लोक ओल्या पायांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात, त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही.
१४. जे लोक डोक्याला तेल लावून, त्यातील तेल हाता पायाला चोपडतात, नखांनी गवत तोडतात किंवा जमीन उकरतात, ज्यांच्या शरीरावर आणि पायावर मळ साचलेला असतो त्यांच्या घरात लक्ष्मी येत नाही.
१५. तिजोरी घरात ज्या खोलीमध्ये ठेवलेली असेल, त्या खोलीच्या भिंतींचा रंग काळा निळा किंवा लाल नसावा.
१६. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जातो, हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे.
१७. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, त्यानंतर देवपूजा करून कामधंद्यास सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीची सदैव कृपा राहते
१८. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तिजोरी बिम खाली ठेवू नये. तिजोरी मध्ये श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. ते लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी असते.
१९. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला १ लाल फुल वाहावे आणि एखाद्या अपंग वा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते.
२०. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे/फुटाणे कबुतरांना खायला घाला. त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते.
२१. जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवीदेवतांच्या फोटोला हात लावू नये. ते अशुभ मानले जाते. यामुळे महालक्ष्मीचा कोप होतो, बरकत नाहीशी होते. कितीही कष्ट करा, त्या व्यक्तीजवळ पैसा टिकत नाही. अनावश्यक कामांवर पैसा खर्च होतो.
२२. कोणत्याही देवतेचा प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुऊन घ्यावेत.
२३. नोकरीतून किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा दान अवश्य करावा. धार्मिक किंवा सामाजिक कामांसाठी केलेले दान हजार पटींनी परतून मिळते. शिवाय शांती, समाधान, यश आणि कीर्तीही लाभते.
२४. घरामध्ये अन्न वाया जाणार नाही, याची काळजी घेतलीच पाहिजे. कारण वाया जाणारे अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते. अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही.
२५. “अतिथि देवो भव” असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हंटले आहे. त्यामुळे घरी आलेल्या अतिथीचे स्वागत मनमोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथीचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करणे पसंत करत नाही.
२६. घरातील लक्ष्मीने अर्थात गृहिनीने रोज सकाळी थोडेसे पाणी घरच्या उंबरठ्यावर आणि अंगणात शिंपडल्यास घरात कोणतीही बाधा येत नाही. सुख शांती लाभते.
२७. घराच्या मुख्य दरवाजामधून लक्ष्मी येते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते.
वरील काही गोष्टींचे पालन केल्यास घरात लक्ष्मी नक्कीच टिकून राहील आणि घराची भरभराट होईल.
घरात वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा घराची प्रगती थांबते. या वास्तुदोषांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर, कमेन्ट मध्ये ‘वास्तुदोष” असे नक्की लिहा.
ॐ नमो नारायणा

Пікірлер: 116
@sanjaychougule7882
@sanjaychougule7882 11 ай бұрын
Vastudosh mahiti
@ganeshbagad1554
@ganeshbagad1554 Жыл бұрын
🔱 जय मल्हार 🔱 🔱श्री महालक्ष्मी नमः 🔱
@98jatinparab66
@98jatinparab66 Жыл бұрын
Khup chan sangitale tumhi. Thx
@AnjalideviPalkar-bu4zj
@AnjalideviPalkar-bu4zj 10 ай бұрын
श्री महालक्ष्मी नमः ❤❤ ओम श्री नारायण नमो ❤❤
@shivajinagar1422
@shivajinagar1422 Жыл бұрын
Om Laxmi Namh
@meenakulpe1004
@meenakulpe1004 Жыл бұрын
वास्तुदोष
@mandarmusicstudio8299
@mandarmusicstudio8299 Жыл бұрын
वास्तुदोष
@prakashpawar578
@prakashpawar578 Жыл бұрын
वास्तुदोष निवारण
@swatikhilare1866
@swatikhilare1866 10 ай бұрын
❤❤vaastudosh❤🌷🌷🙏🙏🙏
@uttamraokamble3294
@uttamraokamble3294 10 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
@dhirajshinde4217
@dhirajshinde4217 4 ай бұрын
Vaastudosh
@SuvarnaLad-rg1ks
@SuvarnaLad-rg1ks 3 ай бұрын
🙏🙇🌺🙇🙏
@Sumitskater12
@Sumitskater12 Жыл бұрын
Khup chan om namo narayan
@poojapatil8497
@poojapatil8497 Жыл бұрын
Vastudosh baddal sanga
@surekhakirdat639
@surekhakirdat639 10 ай бұрын
ओम नमो नारायणा
@uttamraokamble3294
@uttamraokamble3294 10 ай бұрын
ओम नमो नारायणाय
@sharadapatil6569
@sharadapatil6569 4 ай бұрын
वास्तूदोष बाबत उपाय याची माहिती सांगा
@kishorikurunkar2286
@kishorikurunkar2286 Жыл бұрын
Om Lakshym Namha 🙏🌹
@PFGAMING9001
@PFGAMING9001 10 ай бұрын
Shri Mahalakshmi namha
@bajarangmahind299
@bajarangmahind299 Жыл бұрын
Om namo Narayana
@shashikantmmayekar3322
@shashikantmmayekar3322 10 ай бұрын
वास्तूदोष
@shailendraandure52
@shailendraandure52 Жыл бұрын
Om namo narayana 🙏🙏🙏
@ashwinideshmukhJyoti
@ashwinideshmukhJyoti Жыл бұрын
ॐ नमो नारायण
@sanjaykamble2071
@sanjaykamble2071 Жыл бұрын
Vastu dish
@sanjaykamble2071
@sanjaykamble2071 Жыл бұрын
Vastu dish
@shailendraandure52
@shailendraandure52 Жыл бұрын
वास्तुदोष 🙏
@ranjanatagade92
@ranjanatagade92 Жыл бұрын
Vastu. Dosh🙏
@sushmajadhav1421
@sushmajadhav1421 Жыл бұрын
Vaastu Dosh
@rameshsonare-xk3pd
@rameshsonare-xk3pd Жыл бұрын
🕉 namo narayana 🙏 wastudos ..
@vishalghate15
@vishalghate15 Жыл бұрын
Jay mata di wastudosh
@dasharathnaik5936
@dasharathnaik5936 Жыл бұрын
Vastudosh Om Namoha Vassudevay Namaha
@smitasalunkhe6851
@smitasalunkhe6851 Жыл бұрын
Vastudosh sanga
@vaishalimore8629
@vaishalimore8629 5 ай бұрын
Vastu dosh
@pawangraphicdesigner771
@pawangraphicdesigner771 8 ай бұрын
Vastu dost
@myd3890
@myd3890 Жыл бұрын
वास्तू दीष
@jayashreesawardekar8650
@jayashreesawardekar8650 Жыл бұрын
Vastudosh
@user-ck5ii1co4c
@user-ck5ii1co4c Жыл бұрын
Vastu dosha
@rameshchavan8881
@rameshchavan8881 Жыл бұрын
Vastudoah
@babulalwaghmare2997
@babulalwaghmare2997 Жыл бұрын
वास्तूदोष.
@vijaylalsare126
@vijaylalsare126 Жыл бұрын
Upay sanga guruji
@mangalpawar9733
@mangalpawar9733 Жыл бұрын
Vashotdosh upay
@shreyashshinde7623
@shreyashshinde7623 Жыл бұрын
🙏vastudosh
@shubhamghumatkarphotograph409
@shubhamghumatkarphotograph409 Жыл бұрын
वातुतोस
@BaluButte-rr8jw
@BaluButte-rr8jw Ай бұрын
Vatu dosh
@rkudale
@rkudale Жыл бұрын
Rahu ketu Ani vyavsay upay
@user-ui3ny6cc2j
@user-ui3ny6cc2j 4 ай бұрын
Vastudodh
@chetangaikwad3337
@chetangaikwad3337 Жыл бұрын
Vastu dosh🤔😪
@jagannathshinde6853
@jagannathshinde6853 Жыл бұрын
Vastu.Dosh.Aahe
@aniljadhav9458
@aniljadhav9458 Жыл бұрын
यासतु दौस
@sudhakarmore7808
@sudhakarmore7808 Жыл бұрын
वास्तु दोश असेल तर काय करावे
@raybajadhav210
@raybajadhav210 7 ай бұрын
वास्तु घोष
@navnathavghade7952
@navnathavghade7952 Жыл бұрын
वास्तू दोस
@panditthite3136
@panditthite3136 Жыл бұрын
वस्तू dosh
@schoolofall2156
@schoolofall2156 Жыл бұрын
वास्तु दोष
@nandapawar343
@nandapawar343 4 ай бұрын
Vastu dosh😢
@onkarmore5603
@onkarmore5603 Жыл бұрын
kurupaya sar mi tumahala kup video made comment kelti ki gara javal umbarace jad ahe ban yaca var ajunhi video alela nahi
@vandanagachale5065
@vandanagachale5065 11 ай бұрын
Vastu dosha 😒
@jagdishpatil8340
@jagdishpatil8340 Жыл бұрын
🙏🙏🌸🌸 Ganpati Bappa Morya,Om Namo Narayana 🌸🌸🙏🙏
@deepalipatil6520
@deepalipatil6520 10 ай бұрын
वास्तू दोष
@deepaknarsikar-ly4vu
@deepaknarsikar-ly4vu 2 ай бұрын
Wastu dosh
@user-hh1yc2pl1c
@user-hh1yc2pl1c 10 ай бұрын
वास्तुदोष
@mumbaipolice.com100
@mumbaipolice.com100 Жыл бұрын
वास्तूदोष
@user-vj3ek9bw9e
@user-vj3ek9bw9e Жыл бұрын
वास्तुदोष 🙏
@vinodgharat4424
@vinodgharat4424 Жыл бұрын
Vaastudosh
@kusumpatil5682
@kusumpatil5682 Жыл бұрын
Vastu dosh
@ManoharThakare-rf9uo
@ManoharThakare-rf9uo 2 ай бұрын
Vastudosh
@VaishnaviPawase
@VaishnaviPawase 4 ай бұрын
वास्तु दोष
@amitbhoir0484
@amitbhoir0484 Жыл бұрын
वास्तू दोष
@rajendramore7419
@rajendramore7419 Жыл бұрын
वास्तु्दोष
@sureshdeshmukh8234
@sureshdeshmukh8234 11 ай бұрын
वास्तुदोष
@vijayvaidya1554
@vijayvaidya1554 Жыл бұрын
वास्तुदोष
@reenaalvares4544
@reenaalvares4544 Жыл бұрын
वास्तुदोष
@ujwalashinde1487
@ujwalashinde1487 Жыл бұрын
वास्तुदोष
@priteshshah7172
@priteshshah7172 Жыл бұрын
वास्तुदोष
@priteshshah7172
@priteshshah7172 Жыл бұрын
वास्तुदोष
@rajendrapujari8879
@rajendrapujari8879 Жыл бұрын
वास्तुदोष
@prititandel5255
@prititandel5255 Жыл бұрын
वास्तुदोष
@dbhai9318
@dbhai9318 Жыл бұрын
वास्तुदोष
@SavitaMehtre-bj3eu
@SavitaMehtre-bj3eu Жыл бұрын
वास्तुदोष
@sanjayshinde3839
@sanjayshinde3839 Жыл бұрын
वास्तुदोष
@sandeepdabhade2
@sandeepdabhade2 11 ай бұрын
वास्तु्दोष
@nehapawskar9469
@nehapawskar9469 Жыл бұрын
वास्तु्दोष
@asawari9459
@asawari9459 Жыл бұрын
वास्तु्दोष
@Trupti476
@Trupti476 Жыл бұрын
Vastu dosh
@tonightgamerz3135
@tonightgamerz3135 Жыл бұрын
Vastu dosh
@pranitamalgaonkar6920
@pranitamalgaonkar6920 7 ай бұрын
Vastu dosh
@user-zv3ry4er3q
@user-zv3ry4er3q 9 ай бұрын
Vastu dosh
@deepashetty527
@deepashetty527 10 ай бұрын
Vastu dosh
@laxmimali4515
@laxmimali4515 11 ай бұрын
Vastu dosh
@zarinpawaskar2845
@zarinpawaskar2845 Жыл бұрын
Vastu dosh
@vijaylalsare126
@vijaylalsare126 Жыл бұрын
Vastu dosh
@bajarangmahind299
@bajarangmahind299 Жыл бұрын
Vastu dosh
@srushtipatil6207
@srushtipatil6207 Жыл бұрын
Vastu dosh
@ManoharThakare-rf9uo
@ManoharThakare-rf9uo 2 ай бұрын
Vastudosh
@user-vj6fb1cp4f
@user-vj6fb1cp4f 6 ай бұрын
Vastudosh
@alkamore4319
@alkamore4319 Жыл бұрын
Vastudosh
@pratikshaparab5222
@pratikshaparab5222 Жыл бұрын
Vastudosh
@sudhirsable8111
@sudhirsable8111 Жыл бұрын
Vastudosh
@saritaramraje166
@saritaramraje166 Жыл бұрын
Vastudosh
@devidasshinde4349
@devidasshinde4349 Жыл бұрын
Vastudosh
@girishkulkarni4960
@girishkulkarni4960 Жыл бұрын
Vastudosh
@PravinKankoshe-bh9vr
@PravinKankoshe-bh9vr Жыл бұрын
वास्तुदोष
@lalitahulle5038
@lalitahulle5038 Жыл бұрын
वास्तु दोष
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 21 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
Qual TROLAGEM com Comida FAKE Foi Melhor😱 #shorts
1:00
Lucan Pevidor
Рет қаралды 12 МЛН
PLAY WITH CARDBOARD SOAP BUBBLE!#asmr
0:18
HAYATAKU はやたく
Рет қаралды 8 МЛН