आपणांस राष्टपती पुरस्कार नक्की मिळेल,विनम्र नमन तसेच शुभेच्छा.
@bhaskarbulakhe5297 Жыл бұрын
तुम्ही किती मोठे माणस आहात! त्रिवार मानाचा मुजरा तुम्हाला व तुमच्या कलेला!
@shivajibodake76784 сағат бұрын
पूर्वी तमाशा शिवाय मनोरंजन नव्हते. फारच मजा यायची आजही तमाशा टिकून राहिला पाहिजे.
@ravindragodse15643 жыл бұрын
घर आहे शेती आहे पण तमाशा शिवाय मन रमत नाही यालाच म्हणतात तमाशावर भरभरुन प्रेम करणारे एकनिष्ट कलावंत मंगलताई बनसोडे व नितीन कुमार बनसोडे यांना माझ्या वतीने व माझ्या गावातील असंख्य तमाशा रसिकांच्या वतीने या शुभ दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@nandugorhegorhe91473 жыл бұрын
YEssa warsu6r
@MalranProduction3 жыл бұрын
मंगल ताई तुमचे काम हे राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे . तुम्ही प्रत्येक मराठी माणसाच्या ह्रदयावर अधिराज्य करत आहात
@Nimai_Nitai_Das_Lok3 жыл бұрын
तात्या बरोबर
@SanjayJadhav-zv7xy2 күн бұрын
लहान पणी खेडगाव ता दिंडोरी इथे तमाशा बघीतला होता अतिशय सुंदर
@harshalsonawane76303 жыл бұрын
लव यू मंगलाताई आणि नितीन दादा ❤️❤️❤️
@paivanamartorane22893 жыл бұрын
राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे...❤
@vijaykshirsagar41533 жыл бұрын
लोक कलेला वाहुन घेतलेले कलाकार.मंगलाबाईंना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा अशी तमाम तमाशा रसिकांची मागणी आहे
@harshadaadsul80843 күн бұрын
1:17
@bharatmore22313 жыл бұрын
आपण आज जी मुलाखत दिली ती ऐकून खुप बरं वाटलं आणि वाईट ही वाटलं यांचं खरे कारण म्हणजे आज रोजी गेले दोन ते तीन वर्षे झाली कोरोणाच संकट आले तरी सुद्धा आपण कोणत्या गोष्टींची तमा न बाळगता येईल त्या संकटाचा सामना करतायंत आणि आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची नवसंजीवनी आहे कारण पार्टी सांभाळत असताना किती अवघड आहे ते खरोखरच एक गोष्ट आहे आणि सरकारनं पण आपल्या कडे पुर्ण पाठ फिरवली आहे खरोखर जेनी आयुष्य भर लोकांचं मनोरंजन करण्यात आपलं आयुष्य घालवले त्यांच्या साठी काही तरी उपाययोजना करणे गरजेचे होते पुन्हा एकदा आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@govindhakke64933 жыл бұрын
Tumch samadhan tech amach hi dhanywad Dhanywad Dhanywad 👏
@sundardaspathade99614 ай бұрын
नवु वाजता सुरू होनारा तमाशा गण गौलण रंगबाजी आणि वगनाट्य अस तीन-चार वाजेपर्यंत मंत्रमुग्ध कार्यक्रम होत असे ते योग्य होत
Hats off mangalatai & her folk art.l am sure that she will get highest national award.
@नादफक्तकलेचा3 жыл бұрын
खूप छान मुलाखत दिलीत आई तुम्ही
@ganeshrodge71363 жыл бұрын
खूप कष्ट करून तमाशा उभा केला
@samadhanwagh80033 жыл бұрын
नक्कीच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे मंगलाताई आपणांस तुमच्या सारखे व्यक्तिमत्व तमाशा विश्वात दुसरे कोणी होणार नाही
@sindhupawar51993 жыл бұрын
Khupchan tai tumchya jivnache sarthak zale
@mahadeoingole70954 ай бұрын
मुंबईची केळेवाली ही वगनाट्य महालगाव ला तालुका वैजापूर येथे पाहिलं खूपच छान कला धन्यवाद आणि नितीन भाऊ
@shivajishinde42842 күн бұрын
मंगला ताई मी तुमचा अनेक वेळा तमाशा पाहिलेला आहे.खूपच मज्जा यायची. आता त्यावर बोलायचं म्हटल्यावर काय बोलावे सुचतच नाही. खूप जुन्या आठवणी आहेत मी माझ्या वडील चुलते यांच्या बरोबर खंडोबा यात्रा पाल जिल्हा सातारा येथे तुमच्या मातोश्री विठा भाऊंचा तमाशा पाहिलेला आहे. त्या वेळी माझं वय साधारणपणे ९ ते १० वर्ष असेल त्या वेळी पाहिला असेन. मी कराडचा असल्या मुळे आमच्या पासून पाली हे गाव साधारणपणे २५ ते ३० की.मी. असेल. त्यामुळे ते आम्हाला जवळच आहे.
@kirtikalekasabesukhena2773 жыл бұрын
शुद्ध बिजा पोटीं फळे रसाळ गोमटी ताई आपण ग्रेट आहात आपली ही पण इच्छा भगवंत परमेश्वर पुर्ण करो
@ravindragodse15643 жыл бұрын
यंदा कोरोणाच वाटळ होऊदे त्रंबकेश्वरची यात्रा भरूदे आणि यात्रेत मंगलताईचा तमाशा येवदे आणि आम्हाला तमाशाचा भरभरून आनंद घेऊदे अशी भगवान त्रिंबकराज चरणी प्रार्थना करतो सर्व तमाशा रसिकांना व महाराष्ट्रातील सर्व तमाशा कलावंतांना दिपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
आज पुन्हा माई लेकराला स्टेज वर डान्स करताना पाहू वाटतं 🙏
@vilasujgare30563 күн бұрын
राष्ट्रपती पुरस्कार नक्कीच मिळेल
@RameshGurav-uy9yxКүн бұрын
समाज प्रबोधन
@ElahiMujawar-y6z3 күн бұрын
आमही यांचा कार्यक्रम श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या गड्ढा यात्रेत पाहिलय २००२ ते २००७ या कालावधीत 👌👌
@namdevraskar45375 күн бұрын
100% मिळणार पुरस्कार
@roshankolhe5570Күн бұрын
रायपुरता . चांदवड येथे सुद्धा १९९० l ९ १ मध्ये शाळे साठी निधी दिला होता
@BHOYTE1433 жыл бұрын
तमाशा पुन्हा पहिल्या सारखाच चालला पाहिजे
@sarjeravpatil33363 жыл бұрын
पोटासाठी नाचते मी हे गाणं आजुन माझ्या rhadayaat आहे आणि मी हे गाणं एकताणा डोळ्यातून अश्रू येतात
@अजितमोरे-न1झ3 жыл бұрын
मस्त 👍
@DadaBhingare-o8vКүн бұрын
ग्रेट
@jaykumarpatil859 Жыл бұрын
सर्व तमशआ कलावंतना मानाचां मुजरा🙏🙏
@webilogIndia4 күн бұрын
Nice
@pradipborade71203 жыл бұрын
Tumchyasarkhi kalakar mage zala nahi .aani pudhhi honar nahi manglamavshi. Tumhala maz khup khup vinamra abhivadan.
@MallikarjunMelinmani2 күн бұрын
माझे गाव पिंपोडे बुद्रुक जिल्हा सातारा,, la जत्रेला fix असायचा tamasha utkrisht कला
@ashokumap77493 жыл бұрын
ताई तुमच्या आईच पण मुंबईचा केळेवाली हा वग पाहिले आहे तेव्हा मी दाहा ते पंधरा वर्षाचा आसेल खूपच सुंदर आभिनय तुम्हा दोन्ही मायलेकीचा त्रिवार मुजरा तुमच्या कलेला
@bhaktiandbhavgeetAmale3 жыл бұрын
आपला वारसा पुढे कसा चालेल ही खंत वाटते, सॅल्युट आपल्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
@pccricket58617 күн бұрын
Jug jug jio sister god bless you
@sandipgaykwad92113 жыл бұрын
👌👌🙏🙏
@ओन्लीसांगोलकरशेतकरीकामगारपक्ष3 жыл бұрын
आमच्या खेड्या गावात आम्ही आणतो राजुरी ता सांगोला येथे मंगला बनसोडे व नितीन बनसोडे करवडीकर
@vinayakghadge37473 жыл бұрын
Nitinla pan puraskar milel Mahan Seva ahe apali dhanyawad satguru kripene sarv kahi thik hoil. Apala mobile number milel ka tai
@pradeepmaharajkharat84303 жыл бұрын
जवळा जिवाजी ला एकदा तमाशा करा मंगला ताई
@M24TASS3 жыл бұрын
आपण ले M24Tass चॅनल कडुन हार्दिक अभिनंदन.आपण जे समाज प्रबोधन केले त्याचा मी शब्दात उल्लेख करुन शकत नाही.धन्यवाद मंगलताई व नितीशकुमार बनसोडे
@महादेवपिराजीआव्हाडआव्हाड3 жыл бұрын
❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@dlkarale15513 жыл бұрын
Best thought
@rajarametame57122 жыл бұрын
कला जीवंत राहावी।।।।
@ShahjiraoBalwant5 күн бұрын
आईला मात्र सांभाळलं नाही.कलावत मोठ्या आहात आई इतक्या नाही.
ताई हिम्मत नका सोडू. भविष्य तुमचे आहेच. आमच्या मनापासून शुभेच्छा. विदर्भात कार्यक्रम केले का?
@sushilshingare41493 жыл бұрын
👍
@जयकिसान-ष4ब3 жыл бұрын
देव करो माझ्या महाराष्ट्रातील कला आणि कलावंत यांना एक नवीन ऊर्जा निर्माण होवो, आणि माझ्या खेड्यातील लोकांना मनोरंजन होईल असो घडवु द्या वे हिच ईश्वर चरणी प्रार्थना, तमाशा म्हणजे तमाशा नाही तर ती एक सामान्य शेतकरी कष्टकरी यांची एक विचार धारा आहे बरेच काही शिकण्यासारखे आहे त्या मुळे वाईट नजरेने पाहु नका विनंती आहे,
@laxmanjadhav45623 жыл бұрын
कला हेच जिवन नितीन भाऊ मी पण कलाकार आहे
@saurabhsonparkhe41703 жыл бұрын
👍🙏🙏👍
@ramdaskore22613 жыл бұрын
माळेगाव यात्रे ला या
@jayashreepatil90196 күн бұрын
कशाला उद्याची चिंता कसली कला शिक्षण पूर्ण करा
@SagarDoke-ns5sg2 күн бұрын
😮
@DPHB3 жыл бұрын
मुलाखत जुनी आहे काय…कारन यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय ना
आवघडबुवाची मंचरला अक्षय तृतीया यात्रा आणि विठाबाई भाऊ मांग नारायणगाव कर यांचा पुर्वी तमाशा होयचा त्या वेळी मंगला बनसोडे सह सर्व कुटुंब एकत्रीत होते विठाबाई भाऊ मांग नारायणगाव कर यांचे सर्व कलाकार घरातिल होतेल
@dattatraykotwal42693 жыл бұрын
June aha mulakat
@aapali_cinema_company3 жыл бұрын
हो कोतवाल सर. ... 👍👍
@bhaukudale54433 жыл бұрын
Juni. Mulakhat. Aahe. Hi. Karan. Purskar. Tr. Kadhich. Milalay