Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.😊🙏💕.
@niveditanaik37323 күн бұрын
पोळ्याचे कापड दाखवाल .व्हिडिओ पण खूप छान आहे.मी regular बघेते तुझे व्हिडिओ खूप आवडतात❤
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear Nivedita ताई मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल पोळ्यांचे कापड.Thank You 😊🙏💕.
@sumedhtelang35774 күн бұрын
सुहासिनी ताई मला दोन्ही परदे आवडले आणि सोफा कव्हर पण सुंदर दिसत आहे आणि तुमचं घरं बघुन आम्हाला खूप प्रसन्न वाटते बढीया ब्लॉग होता ❤❤❤❤❤❤❤❤❤😊
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear ताई मलाही तुमच्या कमेंट वाचून खूप आनंद होतो आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. Thank You 😊🙏💕.
@namratagavhale69104 күн бұрын
सुहासिनी ताई खूपच छान घर आवरतात तुम्हाला बघून आम्हाला पण छान छान वाटतं तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा लवकरच 10,000 सबस्क्राईब कम्प्लीट होतील तुमचे सिल्वर बटन येईल तुम्हाला😊
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear नम्रता ताई मला तुमच्या सुंदर कमेंट वाचून खूप छान वाटत.खूप सारं motivation मिळत.Thank You 😊❤️🌹💕.
@arvikapatil24314 күн бұрын
आपल्या हक्काची मैत्रीण असावी ह्याची माहिती खूप छान सांगितली ताई तुम्ही
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear अर्वीका ताई तुम्ही खर सांगतात. हक्कांची मैत्रीण हवीच.Thank You 😊🙏💕.
@sonalidonarkar47514 күн бұрын
खुप छान आहे विडियो . तुमचे विडीओ बघून मला माझे घर स्वच्छ ठेवण्यास प्रोत्साहन मिळते ❤🎉❤
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear सोनाली ताई तुमच्या कमेंट्स वाचून मलाही खूप प्रोत्साहन मिळते. 😊💕🙏.
@VaishaliMore-q8i3 күн бұрын
Video khupch chan 👌🏻👌🏻
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
@PratibhaKadu-u1u4 күн бұрын
I like butterfly certain nice video
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear प्रतिभा ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.😊💕🙏.
@rekhamandge32464 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान बोलतात मला तर खूपच आवडते
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear रेखा ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏😊.
@sunitanagre63504 күн бұрын
Kharach khoopch chan video
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear सुनीता ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
@avi_edit_z3 күн бұрын
Kup chan boln
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
@VaishaliGodse-f9s3 күн бұрын
Nice video
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear वैशाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕😊🙏.
@sonalipedamkar46493 күн бұрын
Hi suhasini. Very very beautiful curtains. Tuz Home kiti sunder disate. Tu aagadi barobar bolate.. Very beautiful explain. Dal palak khu sunder lagate.
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Thank You 😊🙏💕 Dear ताई.
@truptimulik96034 күн бұрын
मस्तच.
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear तृप्ती ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात.💕😊🙏.
@6b11aaryalokhande53 күн бұрын
Hii tai nice👍 volg💕
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद.💕🙏😊.
@ShreeSwamiSamarth24-t3e2 күн бұрын
Hi tai video mast Fkt सोफ्यावर उशी खूप जास्त वाटते ते कमी करा म्हणजे मोकळ जास्त chgl वाटेल
@suhasini_lifestyle2 күн бұрын
Dear Priyanka ताई नक्कीच उषा कमी करेल. Thank You 😊🙏💕.
Dear ताई तुम्ही केलेल्या कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद अशा प्रकारची भाजी मी नक्कीच करून बघेल.💕😊🙏.
@ShreeSwamiSamarth24-t3e2 күн бұрын
Hi tai black kuditle plant जवळून दाखव pl
@suhasini_lifestyle2 күн бұрын
पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवते.Thank You Dear Priyanka ताई.💕🙏😊.
@monakakad84924 күн бұрын
Birds curtains chan ahe
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear मोना ताई मलाही तेच आवडले.Thank You 🙏😊💕.
@VidyaKasbe-wk2yr3 күн бұрын
हाय सुहासिनी तू गॅस शेगडी कुठून घेतली आहे प्लिज सांगशील का 🙏
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear विद्या ताई गॅस शेगडी मी धुळे येथून घेतलेली आहे. Thank You 😊❤️🌹🙏.
@VaishaliMore-to4gv2 күн бұрын
Tai tumhi ladi pusayla ka vaprata
@suhasini_lifestyle2 күн бұрын
Dear वैशाली ताई KLI -NOL नावाचे लिक्वीड वापरते.💕😊🙏.
@VarshaWakode-nu7fl4 күн бұрын
Birds chi chaan ahet ..
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear वर्षा ताई मलाही बर्ड्स आवडले.Thank You 🙏😊💕.
@varshasonawane46094 күн бұрын
Tai tete pan tumchi sohchta chi ahvd jhpali ani asi 1 mithrin havi hakki ci chan video tai
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear वर्षा ताई तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात. धन्यवाद. 💕😊🙏.
@JyotiKhachane-w1r4 күн бұрын
ताई तुमच्या मंदिराचा व्हिडिओ बनवा पाहायला आवडेल
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear ज्योती ताई मी लवकरच माझे नवीन देवघर दाखवेल.💕🙏😊.
@linazambare80953 күн бұрын
Indian classic shop kuthe aahe
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear लीना ताई इंडियन क्लासिक शॉप शरणपूर road ला आहे.Lucky baby लहान मुलांचे कपड्यांचे शॉप आहे त्याच्या समोरचा उजव्या रस्त्याला हे आतल्या बाजूस शॉप आहे. किंवा तुम्ही गुगल वरती ही सर्च करू शकतात. 💕🙏😊.
@vidyabodke834 күн бұрын
I am first dear❤😊
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear विद्या ताई मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की तुम्ही कमेंट्स का करत नाही. तुमची कमेंट्स वाचून मला खूप प्रेरणा मिळत असते.💕🙏😊.
@vidyabodke834 күн бұрын
Thodi busy hote tai...gharachi vastu hoti...so tyach gadbadit hote...but missing you ❤!!!!!
@suhasini_lifestyle4 күн бұрын
@@vidyabodke83 Thank You 😊❤️💕🙏.
@santoshkulkarni6963 күн бұрын
Tai kitchen tour De
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear ताई लवकरच मी किचनची टूर देणार.Thank You 😊🙏💕.
@manisham59113 күн бұрын
Parde chi link send kra
@suhasini_lifestyle3 күн бұрын
amzn.in/d/1D9QdJL ताई बर्ड्स चे जे पडदे आहेत ना ते उपलब्ध नाही आहे त्यांना जाऊन वरती असं दाखवतोय तर मी बटरफ्लाय ची लिंक दिलेली आहे. 💕😊🙏.
@sunandabaviskar21904 күн бұрын
Curtain लिंक द्या छान आहेत
@suhasini_lifestyle3 күн бұрын
amzn.in/d/1D9QdJL Curtains ची लिंक दिलेली आहे.🙏💕😊.ताई सध्या उपलब्ध नाही आहेत.
@linazambare80953 күн бұрын
Indian classic shop kuthe aahe?
@suhasini_lifestyle3 күн бұрын
@@linazambare8095 इंडियन क्लासिक शरणपूर रोड ला आहे.💕🙏😊.
@ranjanasuryawanshi883017 сағат бұрын
किचन dakhwal tai
@suhasini_lifestyle7 сағат бұрын
Dear रंजना ताई मी नक्कीच लवकरच किचन दाखवेल. Thank You 😊🙏💕.
@sadhanasonawane17534 күн бұрын
सुहासिनी ताई तुझे मिस्टर काय जॉब करतात आणि कोणत्या डिपार्टमेंट मध्ये जॉब ला आहे
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear sadhana ताई Assistant commissioner आहेत FDA. Thank You 🙏😊💕.
@VaishaliMore-q8i3 күн бұрын
Tai birds Curtain link send kara na
@suhasini_lifestyle3 күн бұрын
amzn.in/d/1D9QdJL Dear वैशाली ताई सध्या available नाही birds चे,butterfly 🦋 ची दिली आहे.💕👌🙏.
@NilimadeepakPatil3 күн бұрын
ब्लँकेट गादी खाली ठेवण्या पेक्षा एक ब्लँकेट एका उशीच्या कव्हर मध्ये ठेवा म्हणजे उशी पण होईल आणि व्यवस्थित दिसेल
@suhasini_lifestyle3 күн бұрын
Dear निलिमा ताई तुम्ही खूप छान आयडिया सांगितली.😊🙏💕. नक्किच करेन.
@sohamkhamkar614 күн бұрын
Dev Ghar kuthe aahe
@suhasini_lifestyle4 күн бұрын
Dear रुपाली ताई उद्याच्या व्हिडिओमध्ये देवघर दाखवते. Thank You 😊🙏💕.