महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅक्लटी बरोबरच अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमवर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी Free One Stop Solution म्हणजे VJS eStudy. आमच्याबरोबर खालील सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट व्हा... ● KZbin for Edutainment👇 kzbin.info ● Instagram for Infotainment👇 instagram.com/vjsestudy ● Telegram for Updates👇 t.me/VJSeStudy ● Facebook for Connecting👇 facebook.com/VJSeStudy11
@ashwiniwagh1484Ай бұрын
Congratulations ujjwala🎉
@DelhikarMarathiАй бұрын
माझी क्लासमेट उज्जला गोळेसर-लोंढे PSI झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन🙏🌷 उज्वला मी शितल तू या व्हिडीओ च्या कमेंट्स वाचत असशील तर ओळखलं असशीलच😊 BSc ला असल्यापासून दररोजच तुझ्या हातावर IAS हा शब्द लिहिलेला असायचा, अतिशय हुशार मुलगी,आत्मविश्वासू, जिद्दी🎉. तुझ्या हातून उत्तम देशसेवा घडो हीच सदिच्छा🌷🌷 -शितल घोटेकर-चव्हाणके
@upggolesar3138Ай бұрын
Thank you शीतल.....
@avinashshinde8829Ай бұрын
Congratulations
@Jayshrimagr2918Ай бұрын
खूप खूप धन्यवाद पीएसआय मॅडम तुम्हाला माझी बाल मैत्रीण अस्तित्व निर्माण करणे याला म्हणतात लग्नाच्या गाठी नंतर पीएसआय ची गाठ पूर्णपणे बांधले गेले🎉🎉🎉🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯💯
@IASmammaАй бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉....our story matches somewhere
@ratnachavan5036Ай бұрын
PSI. उज्ज्वला खुप अभिमान आहे तुझ्या. कर्तृत्वाचा ❤
@dhirajrajput7795Ай бұрын
खूप खूप अभिनंदन उज्वला मॅडम 🎉
@vrushaliwaje1502Ай бұрын
Congratulations UJ ,💐
@vasantisankpal4132Ай бұрын
Congratulations mam
@AdinathDarpheАй бұрын
Great. Sister' ❤❤❤❤
@tusharrshhindeАй бұрын
पोरींना psi होन अगदीच सोप्पं आहे..त्यात कॅटेगरी तर विषयच नाय.. आम्ही पोरं घासतोय अजून १७ मेन्स देऊन😂
उज्ज्वला माझी लहानपणीची मैत्रीण, आम्ही लहानपणी चोर - पोलिस खेळायचो त्यात उज्वला पोलिस आणि मी चोर असायचो, आणि लहानपणीचा खेळातील पोलिस उज्वला आज खरोखर PSI झाली, उज्वला तू कॉमेंट वाचत असशील तर तुला बालपण नक्कीच आठवेल खूप अभिमान आणि अभिनंदन 🎉🎉🎉
@sp6926Ай бұрын
Mg ata tumhi chor tar nahi na... 😅😅😅😅
@BhagwatKhairnar-y9vАй бұрын
मी चोर नाही पण एक सामान्य नागरिक आहे, पण तिचा आग्रह असायचा की मी पोलिस च असणार
@upggolesar3138Ай бұрын
विशाल. .... आठवणी जाग्या झाल्या 😂
@chetantayade6Ай бұрын
Tai margdarshan kara exam baddal konte book combine sathi English