!! घरचा बाप्पा आले नाचवायला वाडीतील मुलं!! कोकण रत्नागिरी!!

  Рет қаралды 318

Raju Thorase

Raju Thorase

Күн бұрын

गणपती बाप्पा आणि कोकणी माणूस यांचं खूप वर्षाचं नात आहे. गणपती सण जवळ आला की सर्व चाकरमानी गावी जाणारच. कोकणात वाडीतील सर्व घरोघरी गणपती बाप्पा घेऊन येत असतात. त्यांना एक दिवशी नाचवायला वाडीतील सर्व लहान थोर मंडळी प्रत्येकाच्या घरी जात असतात. तशीच आज आमच्या बाप्पाला नाचवायला आमच्या मधली वाडीतील मुलं आलेली आहेत. झांज आणि ढोलकी चा आवाज आला की कोकणी माणसाच्या अंगात एक वेगळीच तरतरी येत असते.

Пікірлер
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 50 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
पैंजण वाजती ही गवळण हरीला लाजती!!
5:25
रॉयल कोकणी किरण.🌴
Рет қаралды 827
गणपतीतला कोकणी नाच  II वांजळोशी माझं गाव II
5:39
वांजळोशी माझं गाव
Рет қаралды 393
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 13 МЛН