आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या सणांवर कित्येक घरगुती व्यवसाय अवलंबून आहेत. आपणही सण साजरे करू म्हणजे या सणांचा आनंद या व्यावसायिकांना सुद्धा मिळेल आणि सगळ्यांचा आनंद द्विगुणीत होईल. सुंदर संदेश 👏👏👏
@sagarsonawane32753 жыл бұрын
अगदी सर्व मूर्तीकारांच्या मनातल्या भावना एकदम छान प्रकारे मांडल्यात. सर्व मूर्तिकार बंधु कडून आपणास मानाचा मुजरा... 🙏🙏🙏
@twinssisters3643 жыл бұрын
खूपच छान चित्रपट आहे, खरंच आपण नाही तिथे खूप पैस्याचा विचार करतो ज्यामुळे असे कारागीर आणि छोटे व्यवसायिकानच्या आयुष्यावर खूप परिणाम होतो आणि या उलट तेच आपण एखादा मूवी पहायला 1000 -2000 हजार अतिशय आनंदाने खर्च करतो, खरंच सर्वांनी विचार करायला भाग पडणारी मूवी आहे 🙏
@dattatrayjadhav60703 жыл бұрын
खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा असा हा व्हिडीओ आहे. शासन काय निर्णय घेताना पटकन सांगून टाकते अस करा तस करू नका पण व्यवहारिक दृष्टीने ते योग्य आहे की नाही ते पाहायलाच पाहिजे. पीओ पी च्या गणपती मूर्ती विरघळयला उशीर लागतो पण ती विरघळते आणि त्याचे वाळूत रूपांतर होते आणि ते वाहात पुढे जाते पण शाडू माती तिथेच तळाला बसते
@adityashekadevlog18183 жыл бұрын
नाव साग ना दादा मूवीच
@joshiatoz3 жыл бұрын
अप्रतिम फिल्म.. टेक्निकल बाजू .. छायाचित्रण.. ध्वनिमुद्रण..खूपच छान.. कसलेले कलाकार असल्यामुळे आवाजाचे चढउतार आणि चेह-यावरचे हावभाव उत्तम जमलेत..सामाजिक संदेश हृदयाला भिडतो.. दिग्दर्शक देवेंद्र शिंदेंच मन:पूर्वक अभिनंदन..
@bhushans13 жыл бұрын
खूपच सुंदर, थोडक्यात आणि खूप महत्वाचा विषय.
@SubhashTondolkar2 жыл бұрын
श्री जय ------ हार्दिक अभिनंदन ---!
@madhuridaleofficial3 жыл бұрын
Very touchy story...ते वाक्य आवडलं .."मातीत हात घालायची हौस आमची पण बाप्पा घडवणारे हात तुमचेच"..
@samaratganjwe5353 жыл бұрын
एक बाप्पा कृपेने मूर्ती कारागिरा च्या मनातील भावना व्यक्त केल्या बद्धल शतशः धन्यवाद
@Sai_shekher_wagh Жыл бұрын
आपला सन आहे no compromise khup छान 🔥💯
@raneshghate34043 жыл бұрын
मनाला भावुक करणारी शाॅर्ट फिल्म आहे.
@vijaymalimovies87893 жыл бұрын
खुपचं छान मांडलाय विषय... सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा.......