No video

घरगुती लाल मसाला | कोकणीपद्धतीने 5 किलोचा लाल मसाला | Kokani Masala | कृष्णाई गझने

  Рет қаралды 603,740

Krushnai Gazane

Krushnai Gazane

Күн бұрын

5 किलो मसाला साठी 1किलो मसाला साठी
लागणारे साहित्य: लागणारे साहित्य:
दीड किलो गुंटूर मिरची 250ग्रॅम गुंटूर मिरची
दीड किलो बेडगी मिरची 250ग्रॅम बेडगी मिरची
2 किलो संकेश्वरी मिरची 500ग्रॅम संकेश्वरी मिरची
1किलो धणे 200ग्रॅम धणे
250ग्रॅम बडीशेप 50ग्रॅम बडीशेप
200 ग्रॅम हळकुंड 40ग्रॅम हळकुंड
50ग्रॅम दालचिनी 10 ग्रॅम दालचिनी
50ग्रॅम लवंग 10ग्रॅम लवंग
50ग्रॅम काळीमिरी 10ग्रॅम काळीमिरी
50ग्रॅम दगडीफुल 10ग्रॅम दगडीफुल
50ग्रॅम चक्रीफूल 10ग्रॅम चक्रीफूल
50ग्रॅम नागकेशर 10ग्रॅम नागकेशर
50ग्रॅम खसखस 10ग्रॅम खसखस
50ग्रॅम रामपत्री 10ग्रॅम रामपत्री
50ग्रॅम मोठी वेलची 10ग्रॅम मोठी वेलची
50ग्रॅम शहाजिरे 10ग्रॅम शहाजिरे
20 ग्रॅम त्रिफळा 4ग्रॅम त्रिफळा
20 ग्रॅम तमालपत्र 4ग्रॅम तमालपत्र
हिंग हिंग
जायफळ 1 जायफळ
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
www.instagram....
Please
Do Like, share and subscribe❤️

Пікірлер: 924
@smitachavande4171
@smitachavande4171 2 жыл бұрын
मी पण रत्नागिरीतील आहे पण तुमची समजुन सांगण्याचा पद्धत सर्वाना खुप आवडते अशीच तुमच्या रेसिपी दाखवून कोकणातले पदार्थ सर्वाना खुप आवडतील एक नंबर👍
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
भाजलेले मसाले किती छान मांडून ठेवलेत. मावशी, बाबीचं काम एकदम व्यवस्थित, टापटीप, स्वच्छ आहे.
@maryamshaikh-nr9ri
@maryamshaikh-nr9ri Жыл бұрын
S
@snehakhot4933
@snehakhot4933 2 жыл бұрын
चवीचे खाणार त्याला कृष्णाई देणार चवीचे पदार्थ. मसाला मसाला म्हणजे काय मेहनतीचे काम आहे हे आम्हाला समजले.. एकट्या दुकट्या चे काम नाही हे.बाबे आईचे हात भरून आले असतील.आमच्या डोळ्यात पाणी आले.तुमच्या मेहनतीला त्रिवार सलाम
@nayanapuranik5102
@nayanapuranik5102 2 жыл бұрын
.. After a long time wait today I was able to watch the kokan home made red masala. Thank you all three if at all you are ready to sell and post it by courier I will be very happy. Shall I ask my son to contact you if so please send your address as well as mobile number. I am 75 years old . If possible fulfill my desire if not possible, even then God bless you all three. My respect and love to all of you. Thanks.
@snehakaran4541
@snehakaran4541 2 жыл бұрын
8
@shobhabandivdekar5769
@shobhabandivdekar5769 2 жыл бұрын
@@nayanapuranik5102 9
@ashalatagharde895
@ashalatagharde895 Жыл бұрын
​@@shobhabandivdekar5769jinnaschangat ja.e naw s jinma9sche
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 жыл бұрын
अरे व्वा, केव्हापासून या तुमच्या मसाल्याच्या रेसिपी ची वाट पाहत होते, मनापासून धन्यवाद मावशी खूप सुंदर आहे आणि तुम्ही किती जिव्हाळ्याने प्रेमाने शिकवता... आता लवकरच एक किलो बनवते.
@sulbahsalvi8670
@sulbahsalvi8670 2 жыл бұрын
Thumcha tel. No sanga
@anitaanant92
@anitaanant92 2 жыл бұрын
वा....याचीच वाट पहात होते कोकण पद्धतीचा मसाला तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात.नवशिकक्यांना शिकता येईल अशा.मीसुध्दा तुमच्या रेसिपी पाहून बनवायचा प्रयत्न करते छान होतात
@anitapatil2522
@anitapatil2522 2 жыл бұрын
मी सकाळीच कमेंट केली होती सर्व मसाले दाखवा मीठ घातलं नाही का मावशी
@archanarawool2709
@archanarawool2709 2 жыл бұрын
@@anitapatil2522 malvni masaltat mit nahi ghalt
@vimale3749
@vimale3749 2 жыл бұрын
Thank you l
@sanjibksen9198
@sanjibksen9198 Жыл бұрын
@@archanarawool2709 ूकक
@archanarawool2709
@archanarawool2709 Жыл бұрын
@@sanjibksen9198 malvani masala mita shivay pan चांगला टिकतो. एक वर्ष नाही तर दोन दोन वर्षे टिकतो
@prasadchitnis-xv9or
@prasadchitnis-xv9or 6 ай бұрын
व्वा ताई फारच छान तुमचे कष्ट व कौशल्य वाखाणण्याजोगे आहे स्वच्छ व निगुतीने केलात खुप आवडला नमस्कार धन्यवाद
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
Bapare kiti hi mehenat karavi lagate Krushnai tumhala​ maza salute tuza aai ne chhan masta prakare samjaun sagale sangitla koop avadala tuza video neat Ani clean kam karat number one great job keep it up God bless you all family members
@rujutakubal1603
@rujutakubal1603 2 жыл бұрын
खूपच मेहनतीने आणि स्वच्छतेची काळजी घेऊन तुम्ही मस्तच मसाला बनवला👌👌 काही वेळा मसाल्याचा रंग नंतर का बदलतो ते जरा सांगा ना... 🙏
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 2 жыл бұрын
खुप मेहनत घेता 💦 सांगता पण छान. मी पहिल्या विडीओ पासून तुम्हाला सपोर्ट का करत आले तुमच्यातील skill मी तेव्हाच ओळखलेली ,कृष्णाई तेव्हा खुप घाबरलेली आणि दडपणात वाटायची.
@amitajoshi2853
@amitajoshi2853 2 жыл бұрын
भरपुर झालाय की मसाला. एक किलो चे प्रमाण दीले हे खूप छान झाले. 👍👍 एवढ्या मिरचांचे देठ कसे काढले असतील तुम्ही, great job 🎉🎉
@madhuraguhagarkar640
@madhuraguhagarkar640 3 ай бұрын
खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे तुम्ही , मी पण ह्याच पद्धतीने मसाला करून बघणार आहे
@Shiplamalandkar
@Shiplamalandkar Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आणि मसाला प्रमाणासहित कृती करून दाखवल्या बद्दल खूपखूपखूप समाधान झाले
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 Жыл бұрын
🙏😊 कृष्णादी , कोकणची माणसं साधी भोळी आणि मेहनती सुद्धा 🌹🌹
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 Жыл бұрын
🙏😊 पण एक करा दी , काही गैरसमज असल्यास दूर करून शुभांगी ताई शिरवडकर या तुमच्या मोठ्या बहिणी सोबतचे पूर्वीचे स्नेहाचे रिलेशन कायम ठेवा ! 🙏😊 त्यांच्यामुळेच तुम्ही यु ट्यूब वर आलात ; ही गोष्ट लक्षात घ्या !
@pansare9941
@pansare9941 2 жыл бұрын
मसाला खूप छान झाला आहे पण तुम्ही काडप मध्ये दळुण आणा टेस्ट ला खूप छान असतो 👌👌👌👍👍👍
@bhagwanmhatre2749
@bhagwanmhatre2749 2 жыл бұрын
🙏 ताई आम्हाला मसाला ची लिस्ट व बनवून दाखवल्या बद्दल धन्यवाद तुम्ही तिघेही खूप मेहनती आहात तसेच प्रेम ळ आहात तुमच्या वागण्यात बोलण्यात कुठे ही अहंकार नाही म्हणून देवाला प्रार्थना आहे तुमची खूप प्रगती होवो तसेच उत्तम आरोग्य लाभावे ताई तुमच्या घरी सुद्धा लवकर आनंदाचे क्षण येवो कूष्णाई चे लग्न होऊदे. आम्हां सर्वांचे आशिर्वाद 🙏
@user-tk4dr8vc1k
@user-tk4dr8vc1k 5 ай бұрын
खूपच छान, अगदी मनापासून मनापासून समजाऊन सांगता तुम्ही छान ....
@arunanemade30
@arunanemade30 2 жыл бұрын
मावशी तुम्ही किती गोड बोलता मला तुम्ही खुप आवडता 😘👌👌👍👍🙏🙏🙏video पण खुपच छान आहे
@smitashinde9639
@smitashinde9639 2 жыл бұрын
Ho correct aahe.jas aai mulila shikvate tas vatate tainch bolan.ekdam mast
@rameshjadhav6226
@rameshjadhav6226 2 жыл бұрын
एक नंबर,तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ना म्हणुन सोप वाटतय,विकत देता काय देत असल्यास किती रु ,किलोने देणार
@sumedhabarve8565
@sumedhabarve8565 2 жыл бұрын
मलापण पाहिजे
@margaretcarvalho4535
@margaretcarvalho4535 Жыл бұрын
Tumch sarv Videos far change ahet.Mla khup avdle .
@pallavigavande2956
@pallavigavande2956 Жыл бұрын
Mala pan
@KK-oy2nx
@KK-oy2nx Жыл бұрын
9
@sayalirasal7566
@sayalirasal7566 Жыл бұрын
@@sumedhabarve8565 hu all cl
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 2 жыл бұрын
कृष्णाई, तुमच्या पद्धतीने मी कोकणी मसाला आणि गरम मसाला बनवला. आणि माझी पहिली रेसिपी मी बनवली ती कोलंबी भात... हाहाहा.... एकदम झकास आणि स्वादिष्ट.. खूप छान झाले आहेत मसाले.. खूप खूप धन्यवाद....
@swanandhumane9146
@swanandhumane9146 Жыл бұрын
मावशी, तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लाल तिखट आणि गरम मसाला पहिल्यांदा केला आणि तो खूप छान झाला. Thank you मावशी.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@jrk3689
@jrk3689 2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने, शिस्तबद् पद्धतीने समजावून सांगितले .खरच छान. धन्यवाद.
@nehaarora7521
@nehaarora7521 2 жыл бұрын
Too much of hardworking people you all are...hats off to you
@deeptisawant9807
@deeptisawant9807 Жыл бұрын
तुम्ही जी मसाल्याची पद्धत सांगितलेली फारच सुंदर आहे . व गरम मसाल्याचे प्रमाण पण चांगल्या पद्धतीने समजावलेले आहे. खूप खूप धन्यवाद
@sagarkakade3695
@sagarkakade3695 Жыл бұрын
आई तूम्ही ग्रेट आहात कीती कष्ट आहे पण खूप सुंदर मसाला
@divinesmile5893
@divinesmile5893 2 жыл бұрын
Wow Tai wonderful masala .I make multicuisine masala and sell every year ...My Moms bussiness but now she is gone to the Lord.and Daddy is old now so i continued this bussiness. Today i learnt new masala receipe .Thank you so much.
@ajittawde5687
@ajittawde5687 Жыл бұрын
मसाला कसा किलो विकता सांगा व नंबर पाठव
@ritikgaikar8277
@ritikgaikar8277 Жыл бұрын
​@@ajittawde5687 apla pan agri masalyacha business ahe
@shailaubale1010
@shailaubale1010 2 жыл бұрын
So sincerely and painstakingly you have explained. So much of hard work. But so passionately all three of you do. Such minute details. God bless all of you.
@bharatitambe350
@bharatitambe350 2 жыл бұрын
अरे वा खूप छान समजून सांगता आणि decription मध्ये दिल्याप्रमाणे आता नक्की करून बघणार ,या रेसिपी ची च वाट पाहात होते, thank you for sharing ...👌👍
@geetamestry5062
@geetamestry5062 2 жыл бұрын
सोप्या पद्धतीने सांगितले घरगुती लाल मसाला मस्त
@catalystventures2334
@catalystventures2334 2 жыл бұрын
Was waiting for this video, thank u tai àni krushnai, tumhi order pun gheta ka masala banvun dyaychi
@angeladsouza3113
@angeladsouza3113 2 жыл бұрын
Mast, the fragrance reached our home.. 👍👍
@bhagyashreewavikar4369
@bhagyashreewavikar4369 2 жыл бұрын
किती सुंदर दाखवले काकि तुम्ही तिघेहि खूपच गोड बोलतात मस्त वाटते... शुभेच्छा तुम्हाला असेच विडिओ बनवत राहा आम्हि सगळे आहोत तुमच्या सोबत..
@user-nl8bu2zp8o
@user-nl8bu2zp8o 7 ай бұрын
खूपच छान. सहज सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही.
@tejalferreira5815
@tejalferreira5815 2 жыл бұрын
आई 🙏 कृष्णाई खूपच छान माहिती देतात.
@ashalondhe1329
@ashalondhe1329 2 жыл бұрын
मसाला विकण्याचा व्यवसाय सुरु करा मस्तच 👌👌
@salonipujare7617
@salonipujare7617 2 ай бұрын
Krushnai tujhi aai khupch expert aahe khupchan receipe mi baryach receipe banvun bhghiltya tumcha ...daily log banava
@anitagurav3859
@anitagurav3859 2 жыл бұрын
तुमच्या रेसिपी खुप छान असतात आणि तुम्ही खुप चांगल समजावून सांगता दोघींचा आवाज एकच वाटतो 👌👌👌👌👍👍👍👍👍
@bobettelewis5343
@bobettelewis5343 2 жыл бұрын
Wow at last the wait is over,looking forward to learning how to prepare this masala.
@rasikaamore3821
@rasikaamore3821 Жыл бұрын
👌👌👌👌
@supriyaraorane4856
@supriyaraorane4856 Жыл бұрын
Wow khup chan padhtine dakhavala masala mukha manje swachata ekatam bhari👌👌👌👌
@angeladsouza3113
@angeladsouza3113 2 жыл бұрын
Thank you for sharing long awaited 1
@bhagyashreemore9009
@bhagyashreemore9009 2 жыл бұрын
काकी तुमच्या कडून आम्हाला - खुप काही शिकायला मिळते. खुप खुप धन्यवाद तुम्हाल्या ..
@tanvijangali8006
@tanvijangali8006 2 жыл бұрын
खरच खूप वाट बघत होती या व्हिडिओ ची thanks krushnai & mavshi
@anandi15
@anandi15 2 жыл бұрын
Thanks saw description for 1 kg.Thank you very much.Much awaited recipe.
@UK7A
@UK7A 2 жыл бұрын
Dear Krushnai 😍, Aww, so nice to see all three of you together in one vlog.😊🎉. MOST AWAITING VIDEO....I will suggest, in case you plan to do this as a business, PLEASE 🙏🏻 let me know. I would prefer to be your loyal customer...❤😊🥰😍😘
@kalpanakotwal4359
@kalpanakotwal4359 2 жыл бұрын
मला पण आवडेल मागवायला !
@omkarkatkar3685
@omkarkatkar3685 Жыл бұрын
पाव किलो गरम मसाला सांगा
@sujatapatil1430
@sujatapatil1430 Жыл бұрын
Mala ha ek kilo masala pathi shakya ka
@subhashparab7351
@subhashparab7351 Жыл бұрын
किती छान समजावून सांगता तुम्ही दोघीही, फारच छान
@smitabandivadekar4742
@smitabandivadekar4742 5 ай бұрын
आपल्या पद्धतीनं मी मसाला बनवला खूप छान झाला छान रंग व चव मस्त आहे
@recipesbysandhya938
@recipesbysandhya938 2 жыл бұрын
मसाला बघण्यात एवढी गुंग झाली की कमेंट करायला विसरुन गेले करतानाच एवढा सुंदर आहे की चवी साठी वेगळ बोलायलाच नको मस्तच
@hetaldharod5376
@hetaldharod5376 2 жыл бұрын
You should take orders for this. Will be great. Please let me know if you plan to start this masala business. You will get many customers.
@sonalimore2169
@sonalimore2169 2 жыл бұрын
Msalya karta kontya no var contact kraycha tumhala
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 2 жыл бұрын
अप्रतिम ताई. सर्व गुण संपन्न अशी कृष्णा आई आणि अभि
@asharao3401
@asharao3401 2 жыл бұрын
Khare ahe
@vidyapawar191
@vidyapawar191 2 жыл бұрын
Agreed👍and it's TRUE...🙏
@neelamdeshmukh2950
@neelamdeshmukh2950 2 жыл бұрын
👍👍❤
@aryansalunkhe1220
@aryansalunkhe1220 Жыл бұрын
ताई तुम्ही किती छान समजून सांगता....kharach great aahat... मला तुम्ही खूप आवडता
@vimalab3564
@vimalab3564 2 жыл бұрын
Hi, I was very happy with your ghagutti masala. Your video was very super, you have shown correctly each & every masala items measurement you have explained very neately. I will try this masala in small quantity ,also try your recipes like Batati kacharya ,Bat at I rassa etc.Tumhi khuba $under svayam paka banavatat.Mi junaka banavala khub Chan hota .Thank you for sharing.
@shailajashetty8725
@shailajashetty8725 2 жыл бұрын
Hi young girl 😍 progressing day by day 😍😍👍👍 too good today's cmmnt only fr urs mom too beautiful explanation as usual 👍👍n she is so beautiful in personality 👍😍mom's support is really very very appreciable 👍it's always said "Mulgi kivva Aai shikli Pragati zali"👍👍👍👍very true ex u showed up u both feminines 👍👍Mom very active clean n very expressive 😍👍Make urs bro Abhi confident cz he is shy smwhere 👍👍allover fantastic team wrk 👍👍👍👍👍😍
@rupalipandit3823
@rupalipandit3823 2 жыл бұрын
मसाला खुपच सुंदर आहे. आम्ही पण आता हेच माप घेऊन मसाला बनवणार. वहिनी तुम्ही मसाला बनवायची पधत खुप छान समजावुन सांगीतलं आहे खुप खुप धन्यवाद. 👌🙏
@snehaaroskar6332
@snehaaroskar6332 2 жыл бұрын
ह्या मसाल्याला मालवणी मसाला म्हणा ताई जास्त छान वाटेल रेसिपी दिल्याबद्दल फार फार आभार
@yogitanikam5461
@yogitanikam5461 2 жыл бұрын
मावशी तुमचा प्रेमळ हात त्या मिरच्यां वरून फिरल्यामुळे मसाला खरच चांगला झाला असेल
@swatifanse2463
@swatifanse2463 Жыл бұрын
Very nicely explaining I detailed. Thank you very much for your sharing this recipe.God bless you.🙏🙏👌👍❤
@geetakamble3274
@geetakamble3274 Жыл бұрын
आईची आठवण झाली. मस्त मसाला कराची ती.. तुमचा सारखी...ती म्हणाली होती मी नसेन तेव्हा तुला आठवेल.... कधीतरी तिचं अस्तित्व कायम आहे हे जाणून आहे मी... आभार आहे तुमची ..
@rahulbagul5945
@rahulbagul5945 Жыл бұрын
किती अप्रतिम रित्या सांगितले आहे आईसाहेब 👍
@bhaktirane2609
@bhaktirane2609 2 жыл бұрын
Hi कृष्णाई आईने मसाला खूप छान दाखवला आईला विचार ना ,तुमचा एक मसाला विकत मिळेल का. खूप बरा होईल pl reply.
@kanchanpatel1998
@kanchanpatel1998 2 жыл бұрын
Mala pan viket paije mala pan sanga
@saidivekar7375
@saidivekar7375 2 жыл бұрын
I am also interested
@shobha6437
@shobha6437 2 жыл бұрын
मसाल्याची ऑर्डर घेणार का मला हवा होता मसाला हा
@sulbahsalvi8670
@sulbahsalvi8670 2 жыл бұрын
Thumihi order ghethaka?
@goodlooking1990
@goodlooking1990 2 жыл бұрын
Gosht koknatli ya channel var contact no dilela aahe tumhala tithe sudha malvani masala milel te pn gharpoch
@dsouza9346
@dsouza9346 2 жыл бұрын
मी खूप वाट बघत होते ह्या मसाल्याची thanks काकी Ani कृष्णाई
@sukhadakulkarni9191
@sukhadakulkarni9191 Жыл бұрын
खुपच व्यवस्थित व स्वच्छेतेची काळजी घेवुन तुम्ही पदार्थ दाखवता. तुमच माय लेकीच बोलण खुप प्रेमळ आहे. मला परफेक्ट मसाल्याची रेसिपी हवी होती. तुम्ही दाखवल्याबद्दल धन्यवाद 😊😊
@sharmilakadam4964
@sharmilakadam4964 2 жыл бұрын
आम्ही पण असाच मसाला बनवतो आणि कुटायला देतो डंकावर ( कुटल्यामुळे मसाला जळत नाही ) चकित मसाला जळतो
@snehachavan1710
@snehachavan1710 2 жыл бұрын
Very nicely explained. Thank you 💗 start your own business. Nice suggestions from all of your subscribers. God bless you all. 🙌
@snehalwaghadhare5752
@snehalwaghadhare5752 2 жыл бұрын
गरम मसाल्याच सामान मिरची बरोबर च दळायच का
@umamanerikar2030
@umamanerikar2030 Жыл бұрын
Iavag kami disali
@savitamore3220
@savitamore3220 2 жыл бұрын
मावशींनी खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीने समजावून सांगितलं आहे
@ushamote7956
@ushamote7956 2 жыл бұрын
ताईने फारच छान मसाला केला आणि माहीती पण सुदंर दिली.
@meghagauda7465
@meghagauda7465 2 жыл бұрын
खूप छान मसाला धन्यवाद मसाला प्रमाण दिल्या बदल
@anandi15
@anandi15 2 жыл бұрын
Thank you for explaining so well.
@meghana4370
@meghana4370 2 жыл бұрын
Please tumhi he masale banun vika, khoop loka ghetil..." Krushnai Masale " nav dya
@prakashmore393
@prakashmore393 2 жыл бұрын
लय छान काकू
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 2 жыл бұрын
khupppppp sunder, nakkkkki karen.thanks kaku,thanks krushnai 🌹🌹🌹🌹👌👌👌
@anitagurav3859
@anitagurav3859 2 жыл бұрын
असं वाटत की तुम्ही आमच्या घराशेजारी रहायला असता तर खुप भारी झालं असत 🥰🥰
@socorinagomes8628
@socorinagomes8628 2 жыл бұрын
Thanks for the much awaited masala
@vibhavaribarve5049
@vibhavaribarve5049 2 жыл бұрын
ag babe tumacha masala khup chan asato g vikat deshil kay ani tumachya padhatichi phanasachi bhaji keli ti madt zhali
@vibhavaribarve5049
@vibhavaribarve5049 2 жыл бұрын
tuzha ph.no dena pl. tumachi gadi band keli ka
@arativaidya4805
@arativaidya4805 Жыл бұрын
तुमचा फोन नंबर देऊ शकता का?.दोन्ही मसाले हवे असतील तर ते तुम्ही पाठवू शकता का?
@prakashchavan7363
@prakashchavan7363 2 жыл бұрын
मावशी मसाला खुप छान झाला आहे आम्हाला विकत मिळेल का 2 किलो पाहिजे आहे
@nitaawari7462
@nitaawari7462 2 жыл бұрын
खुप सुंदर मसाला
@shashikantgavane5201
@shashikantgavane5201 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने दाखवलं शिकवलं खूप खूप धन्यवाद ताई आणि शुभेच्छा 🙏😊🚩
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 жыл бұрын
Krushanai Tu tar aai la madat kartes pan Abhi pan karto te baghun khup chan watate. Aai khup mehanti aahe. Mastach..
@jocyleenfernandes578
@jocyleenfernandes578 2 жыл бұрын
Excellent masala, pls give subtitles in English
@littleraindrops9748
@littleraindrops9748 2 жыл бұрын
Babbe ask tai if you can sell this to us .i m ready to pay in advance. In Mumbai our home doesn't get enough sun and the terrace is having roof so no sun. Also no chakki nearby my home. These days get ready aata in shops. Hope you understand my problem. If possible do send me this masala and tell me how much to pay.
@manishakadam1331
@manishakadam1331 2 жыл бұрын
I’m interested too
@shalinimergu3894
@shalinimergu3894 2 жыл бұрын
Tumhi masala banvun denar ka kiloche price sanga
@kalavatiramakrishnan8735
@kalavatiramakrishnan8735 2 жыл бұрын
I will also buy. I work so no time for this. I am from Mumbai.
@jasminemahire7637
@jasminemahire7637 2 жыл бұрын
I'm also interested pls tell
@ritikgaikar8277
@ritikgaikar8277 Жыл бұрын
If you are interested then you can DM me
@yashchaturvedi766
@yashchaturvedi766 3 ай бұрын
Mast zala aahe masala mi pan banavla aahe kalar pan mast aala aahe
@rajeshreeparab1461
@rajeshreeparab1461 5 ай бұрын
मस्तच ताई खूप छान समजून सांगितले आहे धन्यवाद.
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 2 жыл бұрын
तुम्ही करता तसाच मसाला आम्ही करतो पण तुम्ही गावी असल्याने तुम्हाला व्यवस्तीत ऊनात सुकायला मिळते छान तुमचा मसाला
@dnyaysiajgaonkar6473
@dnyaysiajgaonkar6473 2 жыл бұрын
Amhala masala vikat milel ka
@anujaalshi7844
@anujaalshi7844 2 жыл бұрын
Mastach banlay masala aani colour pan chhan aalay
@patilsuvidha1861
@patilsuvidha1861 3 ай бұрын
Baap re kiti khast ghyve lagtat , khup video chaan astat tumche mi nehmi bghty tumche videos.👌👌😊
@jjbjjbh
@jjbjjbh 2 жыл бұрын
Thank you thank you thank you for this recipe of homemade masala. I have been waiting for this for a very very long time. Was hoping Shubhangitai would show it, but their video didn’t explain what kind of different mirchee to take and what proportion of the combination of various mirchee. Thank you Babi, Abhi and Tai( what is your mother’s name Babi?).
@sunilanavalkar
@sunilanavalkar 2 жыл бұрын
Lot of effort !!! Will you be able to send the masala if we order ! We will pay for it ! Thanks
@rajeshreesawant2719
@rajeshreesawant2719 Жыл бұрын
कोकणी मसाला खरंच खुप खमंग असतो .अती तिखट नाही पन भारी खमंग
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 жыл бұрын
खूप छान माहीती दीली मसाला ची ...समजेल तस..संगळ सांगितलं...आभार 🙏🙏 कलर खूप छान मसाला ची ... 👌 विडीयो 👍✌️
@amrutachavan9808
@amrutachavan9808 2 жыл бұрын
Mazisudha order fix aahe Nakki banun dya ...
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 2 жыл бұрын
TUMI GERM MASALA VIKTA KA KASA KILO AAMLA VIKT HVA
@SunitaMore-dl3gi
@SunitaMore-dl3gi 5 ай бұрын
एक नंबर मिरची सांगितली तुम्ही आता मी पण अशीच बनवणार आहे तुमचा व्हिडिओ बघितला खूप बरं वाटलं❤
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत खूप समजावून आणि सोप्प करून सांगितलंत 🙏🙏🙏👍👍👍तुमचे खूप धन्यवाद मी आता बिनधास्त मसाला बनवणार आहे 😃😃
@manalikadam7550
@manalikadam7550 2 жыл бұрын
ताई मिर्ची आणि गरम मसाले यांचे किती किती प्रमाणात घ्यायचे ते सांगा. मलाही मसाला बनवायचा आहे.
@shardachavan6011
@shardachavan6011 2 жыл бұрын
वरती उजव्या कोपऱ्यात एक छोटे बरोबरचे चिन्ह आहे त्यांच्या वर टच करा तेव्हा तिथे मसालाची यादी त्यांनी दिली आहे ती तुम्हाला दिसते
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
Description box मधे प्रमाण दिलं आहे
@nehakawle6873
@nehakawle6873 2 жыл бұрын
तुम्ही बनवून द्या. मला चार किलो हवा आहे. नाही म्हणू नका. हा ही side business तुम्ही उन्हाळ्यात करा ना.
@archanarawool2709
@archanarawool2709 2 жыл бұрын
Malvani masala jast telat bhajla Jat nahi
@swatisawant6874
@swatisawant6874 2 жыл бұрын
Mala 5 kg hava aahe pl rate kalvine
@chandrakantshinde9191
@chandrakantshinde9191 2 жыл бұрын
ताई धन्यवाद आह्मी सातारी पण तुमचा मसाला पाहून हे नक्की try करणार नक्की याची चव अद्भुत असणार, आह्मी देशावरचे लोक कांदा लसूण मीठ यातच मिक्स करतो, बाकी मिरची मसाले सारखेच असते.... विडिओ अत्यन्त मेहनतीने आणि प्रत्येक गोष्ट समजून सांगत होता, तुमची पद्धत ही स्वच्छ आणि नीट नीटकी होती.. तुह्माला शुभेच्छा 💐
@vedhasmayekar8231
@vedhasmayekar8231 2 жыл бұрын
Khup mast yachich vat baghat hote
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 2 жыл бұрын
खुप छान विडीओ सांगण्याची पद्धत अप्रतिम
@sushamapathare7607
@sushamapathare7607 2 жыл бұрын
Wow mastch Good 👍 Krushnai aani Aaee Masasala khup khup Aprtim Thankyou Moraya
@anitabahurupe283
@anitabahurupe283 7 ай бұрын
खूप छान
@eknathjadhav4513
@eknathjadhav4513 2 жыл бұрын
काकी मस्तच मसाला केला तुम्ही आणि तुमचा स्वभाव पण खूपच मस्त आहे
@rajanighunavat4177
@rajanighunavat4177 Жыл бұрын
Maushi tumhi masala khup chhan banvita
@bhartisoni3569
@bhartisoni3569 3 ай бұрын
🙏👌good buhut badiya
@krushnaigazane921
@krushnaigazane921 3 ай бұрын
Thank You
@sanjayraut1729
@sanjayraut1729 2 жыл бұрын
ताई खूपच छान समजावून सांगितले आहे तुमचे मनापासून समजावून सांगणे खुप खूपच छान तुम्ही जर मसाला विकत देणार असेल तर नक्की कळवा नाय बाबे
@truptidalvi7584
@truptidalvi7584 2 жыл бұрын
Vikat मिळेल का
@alkag8100
@alkag8100 Жыл бұрын
खुपसुंदर👌👌
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 76 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН