पिक्चर ची कथा ,कलाकार ,चांगले आहेत ,फक्त सुरवाती पासून निम्मा सिनेमा फार गडबड दाखवली आहे , पण नंतर सिनेमा छान रंगला आहे ,अगदी घराच्या सारखे ,आपले घर समजून काम करणारी बाई मिळायची अगदी अवघड आहे !
@advaits78342 ай бұрын
Mukta barve at her best
@RajaniSahasrabudhe24 күн бұрын
@@advaits7834 नाही वाटत तस. याहून कितीतरी समर्थ भूमिका केल्या आहेत तीने
@amrutathorat26992 ай бұрын
पांचट पणा....😮
@vishalchorge33502 ай бұрын
मुक्ता बर्वे ताई आणि आशाताई खूप खूप छान आहे आम्ही तुम्हाला कमेंट करतोय तुम्ही पण आम्हाला काहीतरी कमेंट करायला असेल तर ते सांगा❤🎉
@pareshgosavi8842 ай бұрын
Shuti marathe havi hoti
@amrutathorat26992 ай бұрын
मुक्ता बर्वे.... तेच तेच ॲक्टिग करते...,🤦.
@gajananranade82842 ай бұрын
तुम्हाला अँक्टींग मधले काही ही कळत नाही हेच खरे.
@shilpaapte9582 ай бұрын
😊😊काहीही करण्यापेक्षा बरंय की ताई.
@amrutathorat26992 ай бұрын
@@gajananranade8284 Over acting. ....
@pritishilavane9734Ай бұрын
I believe you haven't seen her Jogawa movie or her serial rudram... Or any other of her work related to Natak... Please check it first and then express your view about her...
@amrutathorat2699Ай бұрын
@@pritishilavane9734 why are you... advices me...I m just show my thoughts....