माणसापेक्षाही गरिबीची जान असलेला घर्निकीचा राजा लवकरच सप्तहिद केसरी होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना. राजाला आणि बाबांना खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐👍🙏जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏 बाबुनी एक वेळ सरांच्या साई बरोबर पैऱ्याचे नियोजन करावे हि विनंती अन अपेक्षा देखील आहे 👏🏻👏🏻👍
@MrSankit-yg1zr3 ай бұрын
बाबा धनाजी दादा चा सर्जा ला पण उजेडात आना. खूप कष्ट घेतले आहे धना दादा नी.
@mithunfadtare21993 ай бұрын
राजा.. तेजा भाई.... व... सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 💞💞🙏🙏
@nawazsayyad98843 ай бұрын
रांगडा गडी फक्त आणि फक्त राजा❤️........ मथुर बकासुर सर्जा प्रेमी❤️.....
@ketanganeshkar26893 ай бұрын
राजा एका वर्षात ट्रिपल हिंदकेसरी होणार....coming soon पुसेगाव हिंदकेसरी मैदान
@rameshshinde10153 ай бұрын
माझे आवडते नंदी बकासुर, राजा. घरच्या दावणीचे नंदी. बकासुर आणि राजा एकत्र पळले पाहिजेत. कोणावरही गाडी न बांधता.
@NOBODY089893 ай бұрын
राजाला खाली तळात आणि निकालावर खूप स्पीड लागतो म्हणून राजाची गाडी घावत नाय सुट्टी फसली तर घावती आणि बाजूचा बैल पुरला नाय तर पण दोन्ही योग राजाच्या बाजूने असेल तर मग कोणी बोलायचं नाय राजाची गाडी मारू आपण म्हणून ❤ कट्टर सर्जा सुंदर निंबाळकर सर ❤
@Patil000kdgdjsi3 ай бұрын
Barobar bolla bhai ❤
@sp-jo8nz3 ай бұрын
कलियुगात एकच सत्य हा मुका जीव ❤❤❤❤ सगळेच नंदी ❤❤❤
@Audio70093 ай бұрын
किती सादगी आहे राव बाबू शेठ तुमच्या बोलण्यात कसलीस मिरवणूक नाही राव खूप छान हो बैल पुरला तर ठीक नाहीतर बैलाला उचलून नेणार राज्या ❤
@Netra_9483 ай бұрын
राजाचा पळ बघून डोळ्यातले अश्रू थांबलेच नाहीत 🥺🥺 राजाला आपल्या गरिबीची जाण आहे!! राजा जे काही पळतो ते फक्त आपल्या गरीब मालकासाठी 🥺.. सलग पाच मैदानात एक नंबरचा मानकरी 🥰🥰🏆 राजा ओरिजनल दुसऱ्यांदा हिंदकेसरी झाल्याबद्दल अभिनंदन❤❤❤ तेजा भाई आणि राजा खूप छान पळाले दोघांचाही अभिनंदन 🥰🙏 राजा आमचा काळीज 🥰
@Audio70093 ай бұрын
ज्याच्या अंगावर गुलाल आहे तोच युटूबर ज्याने राजाला प्रकाशात आणला असा हा आपला मित्र ❤
@anandamhargude66343 ай бұрын
धनाजी पिसाळ
@Crazysai12343 ай бұрын
Yes 💯 original 2 हिंदकेसरी........ आणि आमचं काळीज Navam हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार 🎉❤🎉❤🎉❤🎉
@संदीपगायकवाड-स5ह3 ай бұрын
राजा ला कायम टॉप चा जोड असतो
@DTamerika3 ай бұрын
हे कोण बघत नाही दादा जोड तर टॉप च असतो त्याबरोबर ड्रायव्हर पण achut चांगला हाणतो गाडी राजा ने एक नंबर केला हे अभिनंदनच आहे पण लोकं बकासुर वर घासरतात त्याची बरोबरी करायला लागतात, त्याची माप काढतात पण बकासुर जर नेहमी टॉप ल घेवुन पळाला असता ना तर अजुन राडा घातला असता
@sanjaymohite50223 ай бұрын
खरे श्रय अच्युत ड्राइवर च गाडी मागे असताना पुढे काढली
@rameshshinde10153 ай бұрын
बकासुर वर गाडी न बांधता पळवला पाहिजे असे मला वाटते. मग डावी उजवी काहीही असो गाडी ओढून लावेल असे मला वाटते. फक्त सरळ पळणाऱ्या नंदी बरोबर जोडी जमली पाहिजे.
@rohitmali49503 ай бұрын
हार मान्य करा एक बकासुर प्रेमी 🙏💯
@rohitmali49503 ай бұрын
कारण देऊन काय होत नाई दिवस हा प्रत्येकाचा येतो राजा ९९५०
@nileshpatil66603 ай бұрын
@@rohitmali4950बरोबर, कायम रडगाणं बकासुर फॅन्सच, कधीतरी दुसऱ्या बैलाचा विजय मान्य करा, कायम पैऱ्यातल्या दुसऱ्या बैलाला नाव ठेवायची हरला की
@AbhijitSalve-p6u3 ай бұрын
हार मान्य करा तुम्ही काही दिवसानी अशा पण बोलाल का बकासुर घोड्या पेक्षा फास्ट पळतो मला पण बकासुर खूप आवडतो पण हार जित हे होत असते प्रतेकाचा दिवस असतो
@nisharbalkavade20503 ай бұрын
घरणिकीचा राजा बेस्टच आहे परंतु सध्या मार्केट अच्युत ड्रायव्हर नी जाम केला आहे. बाकीचे ड्रायव्हर ओल्ड फॅशन गाडी हानत आहेत तर अच्युत हा २०-२० मॉडर्न स्टाईल नी गाडी हाणतो . जसा की बाकी ड्रायव्हर गाड्या सुटल्यावर कोणत्या तरी एका बैला ल ओढून धरतात तास पलटी नको होयाला म्हणून. त्यांनी बैलंचा स्टार्ट च pickup तुटतो आहे. पण अच्युत पहिल्यापासून घे हान मार ठोक ठोक ठोकतो आणि त्याच रंनिंग मोशन मध्ये स्पीड लावत आणतो. आणि गाडी बांधून वैगरे पळवत नाही पूर्ण खुली पळवतो. अच्युत ल माहिती आहे काय होईल जास्तीत जास्त बैल तास पलटी करेल पण एकदा का जम बसला की कोण नाही अडवू शकत. अच्युत नी जर दुसरी कोणतीही २-३ नंबरतली गाडी हाणली तरी तो राजाला सुध्धा हरवू शकतो अच्युत अच्युत आहे मॉडर्न ड्रायव्हर नवीन skill वाला दोन्ही हातानी एक साथ दोन्ही बैलना ठोकून पळवणारा
@dnyaneshraut4983 ай бұрын
धना तू मस्त उजेडात आणला पण तुला काय पैरा भेटत नाय. सगळे च म्हणतायत देतु देतु पण पैरा कोण काय देत नाय.
@VickyMandale-i9z3 ай бұрын
राजावर येक भारी song बनवायला सांगा 🙏🙏
@vasantikamble49903 ай бұрын
अरे भावांनो मी काल पासून राजाच्या वेग वेगळ्या विडिओ वरती सगळ्या बकासुर प्रेमीच्या कॉमेंट्स वाचतोय राजा फॉर्म मदे आल्यामुळे सर्वात ज्यास्त वाईट बकासुर प्रेमिना वाटतय.. राजाचे टॉप चे पैरे आहेत म्हणून एक नंबर करतोय वैगेरे असली कारणं ते देत आहेत.. अरे मग बकासुर जेवढ्या मैदानात हिंदकेसरी झालाय त्या सगळ्या मैदानात बकासुरचे टॉप चे पैरे आहेतच की.. मग उगाच कशाला कारण देत बसताय.. बकासुर फॅन्स हार मान्य करायला शिका..
सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे रोज रोज बकासुर मथुर सर्जा सारखं करण्यापेक्षा अशी गरीबाची बैल सुद्धा उजेडात आली पाहिजेत त्यामुळे हार जीत ही होत असते पराभव मान्य करायला शिकले पाहिजे मोठ्या मनाने
@VaibhavPawar-ck4qr3 ай бұрын
Point ahe dada. लोकांनी बकासुर सारखे करु नये. respect dila phije.
@aniketkadam7693 ай бұрын
@@VaibhavPawar-ck4qr बकासुर आमचा जीव आहे म्हणून आम्ही त्याला सपोर्ट करतो. म्हणून काय राजा आवडत नाही असं काही नाही. बकासुर बकासुर का करू नये तो पळतो चांगला.
@VickyMandale-i9z3 ай бұрын
धना भाऊ येवढीच इच्छा आहे त्याच्यावर येक गान बनवा 🙏🙏
@vikramgaikwad13373 ай бұрын
बाबा एकदा धना भाऊ ला द्या एकदा राजा ❤
@pravin..MH113 ай бұрын
राजा आणि बकासुर ची गाडी एकदा पळाली पाहिजे
@bhanudasbansode14613 ай бұрын
बकासुर नंतर हिंद केसरीची मालिका राजाची चालु झाली असे म्हणाले तरी वावगं ठरू नये. ☝️☝️☝️☝️☝️
@AdeshKale-cj1wq3 ай бұрын
Raja Ani sarja palva ekda. Babu sheth ❤ sairanchi eccha hoti 🎉
@Audio70093 ай бұрын
बैल पुरला तर ठीक नाहीतर बैलाला उचलून नेणार राज्या ❤
@shiv_prasad_7183 ай бұрын
Ataaa Raja ani Lakhan ❤❤❤❤❤
@sagarshelke25663 ай бұрын
कॉकटेल्स पाळणा केला होता राजांनी मागच्याा मैदानाला
@मनीलालठाकरे-ध8स3 ай бұрын
देवाभाई आणि राजा पुढे मैदानात जमवा 1नंबर पणानार राव
@rameshshinde10153 ай бұрын
जबरदस्त राजा .❤❤❤
@sagardhane24463 ай бұрын
❤❤❤❤❤❤raja la ata speed ahe khup
@Audio70093 ай бұрын
डोळ्यात पाणीच येतो राजा आणि बाबू शेठ ला बघितलं कि ❤
@sagarkolekar43243 ай бұрын
महत्वाच मनजे बकासुर लखन अर्जुन मथुर हारन्या समदे आसताना सलग पाच नंबर करन सोप काम नाही बक्या पन करू शकला नाही कदी दिवस आल आता राजाच लव यू राजा मानल तुला❤❤
@akshaygurav88083 ай бұрын
पेड गावला ह्यातल कोण आल नव्हतका एक हजार गाड्यात एक नंबर केला आहे 😂😂😂
@sachinpatil91763 ай бұрын
मी बकासुर प्रेमी, पण जर लखन पेडगाव ल नसता तर कदाचित बकासुर ल 1 नंबर झाला नसता
@sachinpatil91763 ай бұрын
लखन माथूर लखन हर्ण्या लखन अर्जुन असा पेरा असता पेडगाव ल तर बकासुर ल 1 नंबर झाल नसता, कटू सत्य आहे,त्या वेळात ह्या गाड्या छान पाळल्या आहेत,आता पुढे लखन च काही सांगू शकत नाही
@vrauitbuhjaav26223 ай бұрын
बक्या नाही करू शकत मग एवढ्या दिवस काय बघतोय अरे तो बक्या आहे record बघ जा
@vijaymulik55313 ай бұрын
@@sachinpatil9176bakasur la bail purat nahi. Bakasur barobar palanara bail asudya mag bagha thevanar nahi konala
@jagadishnangle85523 ай бұрын
Congratulations raja teja❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊
@mayurgavade89723 ай бұрын
Ha vdeo bnvtoy dada tyan pn khup kelay raja sathi ujedat ananyasathi...
@ajitravkhot3 ай бұрын
King Maker Raja❤
@Patil000kdgdjsi3 ай бұрын
Raja chya yevdha spped nay konla❤
@sahilmujawar8543 ай бұрын
राजा आणि बकासुर पाळला पाहिजे
@omkarghadage-mm8kn3 ай бұрын
Raja ha Rajach ahe ❤❤❤
@RonKiller-ys2tm3 ай бұрын
Are dhanaji bhau babyala vusrlas ka ajun varsh nay zala aani tu bolt hali nay koni kel kay pn sangto babyala 14 maidane ek number kela
@AbhiKoli-zr2yg3 ай бұрын
💯💥💥💥
@Sandhya-v82323 ай бұрын
1:04
@ds182453 ай бұрын
Paire बदलून पण तुम्ही 1 नंबर करता तेव्हा तुम्ही चांगले फॉर्मात पळत असता सध्या राजा फॉर्मात आहे 🎉 हा इतिहास मागे बकासुर बब्याचां पण आहे
@Patil000kdgdjsi3 ай бұрын
O haters raja❤
@ArpitaGawde-y8q3 ай бұрын
Shewti garibana wali asto bhagwan ke ghar me der hai andher nahi
@ShubhamPunde-z6q3 ай бұрын
वाघ आहे तो❤❤❤
@sushantgurav1473 ай бұрын
Bakasur king ❤🔥🔥🔥
@Bailgadamalak-w5r3 ай бұрын
Babu shet kon ahe pn kdi bgitle nhi mi
@SantoshZurawat3 ай бұрын
Love you raja❤😊
@aniketmore18703 ай бұрын
राजा मुलाखत घा
@BhushanHemke3 ай бұрын
Raja bakasur palala pahije❤
@samirchoudhary93763 ай бұрын
❤❤
@navnathkolate8963 ай бұрын
❤❤❤❤❤
@VickyMandale-i9z3 ай бұрын
Babushet chi mulakhat ghya
@SumitJantre-lx3sz3 ай бұрын
Limbu fans aaj khup radat basle astil 😂
@amarpatil93523 ай бұрын
👑👑👑
@navnathkolate8963 ай бұрын
Raja🎉🎉🎉
@ashokdeshmukh36663 ай бұрын
Fakt garv karu naka he bailgada sharyat aahe
@Facelessman73 ай бұрын
Rajya asla ki ky nahi honar Bakasur ch 14 ladhat madhe 12 rajya ani 2 Bakasur 1 side raja
@SukhdevKorpe3 ай бұрын
Rajacha galyat aajun paryant konta low bail pakdlay ka sanga ts bakasur kontya pn bailacha galyat palun 1 no karto
@SanketPathave-c1k3 ай бұрын
बकासुर ठोकणार
@swapnilchavan94643 ай бұрын
Dada to lok sagle youTube wale ek no che zale tayacha mulkhat gheta bakicha ghet nhi ani raja kadhi garibacha bela barobar palt nhi andhart bela na pere det nhi Atta tumi sanga kontya andhart perat palto he andhart hote tumi ujdat anlat tumala ek bel det nhi tumi pn andharlyat bela pera dya saglya che divas yetat bakasur la bolta wadydi gheto mh tyacha gelyat palun kiti andhartali bel. Ujedat ale bakasur mathur he bel jar sagel ek no bela pera dila na koni ujedat bel yenar nhi ha garib manus ahe pn duraya garibana varti anat nhi saglya che divas yet
@RonKiller-ys2tm3 ай бұрын
Mitra tula youtube valyancha mahit aahe na jthe madhe tithe he jatat madhe tya bicharya bakiche bail yevde navin gulal ghetla tyancha konich nahi mulakhat ghetli to gaja magcha kiti maidant gulal ghetoy aani mothya gadya martoy tyachi kon nay ghet mulakhat
@dipakhivare41963 ай бұрын
Hi baat 100% khari ahe jr bakasur top pairya madhe palala nehmi tr khrch bakiche nandi ujedat yenar nahit...
@sachinpatil91763 ай бұрын
Raja harto tevha kuthe jata tumhi,ani ata jo palnar ahe to yek na yek d8vas naav kamvnarch,mahakal bagha 8 महिने घरी होता आता आला आणि चांगला पाळतो,गरिबांचे नंदी पण आता उजेडात यायला लागले आहेत
@swapnilchavan94643 ай бұрын
@@sachinpatil9176 mitra harto Teva pn top cha pera asto ok
@RonKiller-ys2tm3 ай бұрын
@@sachinpatil9176 mitra rajach vait ne Pan hyjachsobat je bail pahilyanda hindeksari maidanat gulalat rahile tyanchi pan mulakhat ghetali pahije mi bakasur premi aahe pn hyani pedgav la pan tech kel bakichncha mulakhatch nahk ghetli
@rafboy493 ай бұрын
top chi bail.takun 1 number kelet 😂😂😂 dum asel 2 3 number che bail ghala galyat 😂😂😂😂
@muliks59783 ай бұрын
.pudhchya maidanat bghu bakasur bakasur ch ahe raja abhi to baccha hai😂😂
@nad_aamacha_sad_maharastrachi3 ай бұрын
येड्या बकासुर आणि माझा बांधला बांध आहे का/ दारू पिवून कमेंट करू नको
Tumi bakicha belachi pn mulkha ghya saheb tumcha atta video bagus pn vat nhi sarkha raja gheta 5 maydanat 1 no kela salg cong pn raja kiti bel ase dakha andhart bel ujadat gheun ala sagle top che bela che pere raja ani teja kontya garibacha bela pera dila ani no kela ahe mohil la bolta baksur waydi gheto mh tayane kiti bel ujdat gheun ala ahe to jar ron top bel madhe pala na to konala ek no denar nhi youTube wale pn atta navin bel dakha tumi addhi sudhara
@TrrrrrrOpppppo3 ай бұрын
Balasaheb mane amachya bakya la bail purala sagale jupun gari patavato king is king bakya don❤ Naad nhi karayacha ho tyacha
@Audio70093 ай бұрын
ज्याच्या अंगावर गुलाल आहे तोच युटूबर ज्याने राजाला प्रकाशात आणला असा हा आपला मित्र ❤