❤️❤️मला सर्वात जास्त मालवणी पद्धतीचे माशाचे कालवण आवडते❤️❤️ 🙏आईसाहेब फारच सुंदर आहे पापलेट सुके तुमच्या हाताचे🙏
@gayatripawar43572 жыл бұрын
भन्नाट रेसिपी... तुमच्या रेसिपी मूळे आम्हाला खूप मदत होते... thank U दादा आणि माउशी
@sameerdeorukhkar53622 жыл бұрын
बघुनच तोंडाला पाणी सुटल .खुपच मस्तच👌👌👌👌
@pradnyapathare77962 жыл бұрын
खूप छान लागते मी करून बघितले. Thank you ताई 🙏
@sujatamane97812 жыл бұрын
तुमच्या आईच्या रेसिपी खूपच छान असतात. आम्ही नक्की ट्राय करू. मला नॉनव्हेज रेसिपी खूप आवडते.
@GharchaSwaad2 жыл бұрын
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
@pandharinathgodse30782 жыл бұрын
@@GharchaSwaad khup. Chhan OK
@kalpanagawai97412 жыл бұрын
@@GharchaSwaad mool
@harshalithakur13042 жыл бұрын
@@GharchaSwaad bharla papalet
@meghadolas43223 ай бұрын
मस्तच एकदम झणझणीत 👍👌🎉🎉
@sonalipedamkar46492 жыл бұрын
Khupach sunder fish laibhari keli.
@dikshakhamkar19352 жыл бұрын
Which spices do you use?
@megha.s-kitchen2 жыл бұрын
खूप सुंदर पापलेट बनवलाय व्हिडिओ पाहताना तोंडाला पाणी सुटते लय भारी
@bharatisabnis3682 жыл бұрын
खूपच छान पापलेट सुक तोंडाला तर पाणी सुटले
@smitavaidya82792 жыл бұрын
Kupech mast kaku mi nki try karnar Punyat fish festival tevlat tar bar hoil
@विदयाभिसे2 жыл бұрын
खूपच छान आई आणि भाऊ ओम नमः शिवा य
@kiranvarma69642 жыл бұрын
लय भारी रेसिपी आहे.
@manishachalke24922 жыл бұрын
मी नेहमी फ्राय मच्छी बनवते, कधी रस्सा मच्छी नाही बनवली पण तुमची रेसिपी खूप आवडली नक्कीच बनवणार, खूप खूप धन्यवाद मावशी अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा आणि आम्हीही बनवत जाऊ.