साहित्य व प्रमाण एक कप तांदळाचे पीठ दोन कप पाणी चवीपुरते मीठ #priyaskitchen #tandalachighavan #saritaskitchen #riceflourghavan #ghavane
Пікірлер: 188
@rajashreehajare66797 ай бұрын
तुमचा विडीओ बघितला आणि लगेच घावण बनवले मस्त झाले, मी 75ची आहे, आम्ही दोघे असतो, आज अगदी कंटाळा आला होता, पण फक्त चटणी बनवली आणिआमघ जेवण झाल ़आभार देव तुझ कल्याण करो ़
@PriyasKitchen_7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/iavVqJWJhsqWj6ssi=oSXEvPdHMRhpx_0x कर्नाटकातील प्रसिद्ध मूळबागल " घी रोस्ट डोसा " बनवण्याची अचूक व पारंपारिक पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻
पिठामध्ये थोडासा जाड रवा घालायचा त्यामुळे परफेक्ट घावान बनतात...
@pallavitambulkar7512Ай бұрын
नक्कीच करून बघेन. खूप छान 👌👌👌
@alkarrsakpal97537 ай бұрын
Very nice information thanku so much 👌🙏
@pushpashinde57378 ай бұрын
Khupch Shundar Aahe Priya ❤❤😊
@shraddhashetye23878 ай бұрын
किती सुंदर बनवलेत हो तुम्ही घावण!! माझे घावण चिकट होतात. नाॅनस्टिक तवा, बीडं यावर करून बघितले पण नाही जमत. आता तुमच्या सांगण्याप्रमाणे करुन बघेन.
@PriyasKitchen_8 ай бұрын
जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही मध्यम ते मंद आचेवरती चांगले शेकू द्यायचे मग घावन कडा सुटल्या की उलटवून घ्यायचे म्हणजे चिकट होणार नाही घावन तयार झाल्यानंतर एखाद्या जाळीच्या भांड्यावर काढून ठेवायचे पूर्ण थंड झाले मग घडी करायची
@shraddhashetye23878 ай бұрын
@@PriyasKitchen_ धन्यवाद मॅडम! नक्की करुन बघेन.
@ranjanashelar58488 ай бұрын
Nice recipe.
@kunjalrajgor39967 ай бұрын
मी पण असेच घावणे बनविते खूपच छान होतात
@anuradhathorat13105 ай бұрын
खुप छान आहे रेसिपी बाजरीच्या पिठाचे घावन दाखवा
@shibupillai67447 ай бұрын
Thanks for this information !
@pikacool12328 ай бұрын
Superb recipe well explain and best presentation 👌👌👌👍
Jvarich pith kiti aani tandlache pith kiti takayche praman sanga
@asawarikhopkar58996 ай бұрын
Khup chhan recipe 👌👌
@pikacool12328 ай бұрын
Chan samjavun sangitale aahe ❤
@minalmahabaleshwarkar81634 ай бұрын
छान झालेत खरंच
@PriyasKitchen_4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/mJOYd4aMmLaVgrMsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@shobhamukundbhosale8 ай бұрын
🙏खुप छान मस्त 👌👌👌👌 धन्यवाद धन्यवाद❤
@pradnyamore23118 ай бұрын
Thank you so much for this wonderful recipe. Ghavan cha bhide kuthe milate?
@PriyasKitchen_8 ай бұрын
Online
@riahirlekar86908 ай бұрын
Ekach no tai thank you so much
@nehapawar91338 ай бұрын
खूप छान रेसिपी प्रिया ताई.....👌🏻👌🏻. घावणे अप्रतिम झाले आहेत. मऊ, लुसलुशीत छान दिसत आहेत. प्रिया ताई, भिडे ऑनलाईन मागवलत ना. प्लिज लिंक शेअर करा ना. मला पण नवीन भिडे घ्यायचे आहे. ऑनलाईन कसे मागवू शकते. व्हिडीओ मध्ये जे दिसत आहे तसेच हवे आहे. तुम्ही जिथून ऑर्डर केलंत तेच सांगा प्लिज .....👌🏻👌🏻❤️😍🔥🔥
@PriyasKitchen_8 ай бұрын
8695956744 what's up number 9626786489 मी या वर दिलेल्या फोनवर कॉल करून हा बिडाचा तवा ऑर्डर केला आहे
Oly khobryachi chatni ratri banvun thevlyas ti kharab hoil ka.pleasrel kl
@PriyasKitchen_3 ай бұрын
Ho
@rupajoshi37468 ай бұрын
Nice recipe 👌 Priya😊
@rohinikatare59585 ай бұрын
खूप खूप सुंदर 😋
@helenpaul486729 күн бұрын
Nice
@PriyasKitchen_29 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gKqcdqabgtSFmaMsi=3ASxbUPlaFHBrZfU "बिना भाजणीची" 'तांदळाच्या पिठाची' अवघ्या 20 मिनिटात तयार होणारी खमंग कुरकुरीत व महिनाभर टिकणारी चकली रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@priya-yu4vf7 ай бұрын
Khoopach chaan
@smitawadekar81888 ай бұрын
Khup chhan🎉🎉
@mulnivasisamajsangh.90897 ай бұрын
Delicious 😋
@supriyapagare49647 ай бұрын
mi reshan rice che pith aahr and khas ghvnya sathi mi bhede ghtale ..te alvun pan ghetale.. 8 month zhale..tumcha kade aahe na tasech diste bhide maze. pan mazi ghavni barober yet nahi..chikt te ..tutat
@MissingDiary7 ай бұрын
Kon sa flour use Kiya apne? Yeh ki readymade market wala rice flour hai?
@PriyasKitchen_7 ай бұрын
मैने रेशन के चावल का आटा लिया है लेकिन मार्केट वाला लिया तो भी चलेगा
@MissingDiary7 ай бұрын
@@PriyasKitchen_ Thank You 🙏 Tawa Kiya amazon pe available hai ? Size 8 inch?
@LataPednekar-k5u2 ай бұрын
तुम्ही आम्हाला मिसळ कशी करायची ते सांगितले तर फार बरे होईल.
@PriyasKitchen_2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/qF7VdWqae6iWa7s कोल्हापुरी मिसळ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
@raajpatil12638 ай бұрын
Mast ❤
@ushakelbaikar85923 ай бұрын
पीठ जास्त बारीक असेल तर घावण नीट येत नाहीत असा माझा अनुभव आहे. थोड खसखशीत पीठ लागत.
@pranitashirsekar4318 ай бұрын
❤
@truptikapse37307 ай бұрын
Pl tell name of rice
@ranjanasudame10008 ай бұрын
साध्या लोखंडी तव्यावर जमतील का?
@PriyasKitchen_8 ай бұрын
Naahi
@ShantaSulakhe6 ай бұрын
खूपच छान 🙏
@vaishalit53997 ай бұрын
काहिली चांगली आहे की नाही ते कसे ओळखा यचे
@PriyasKitchen_7 ай бұрын
काहील घेताना चांगली गुळगुळीत असावी अशी घ्यायची म्हणजे ती चांगली आहे असं समजावं
@poojamule4548 ай бұрын
Tai ha tava kutun ghtla tumhiii
@-sudha-varsha84683 ай бұрын
आजपर्यंत माझी घावन चुकतच आली आहेत मी आत्ता परत Try करेन आणि चांगली होतील ही अपेक्षा आहे. बाकी सगळ्यांचे comments वाचून आशा वाटते
@hanumantshinde24628 ай бұрын
हा बिडाचा तवा कुठे मिळेल मानसिक तवा मधे कडक होतात
@PriyasKitchen_8 ай бұрын
Online
@winniedesouza7 ай бұрын
English language please
@jayashreeambardekar18523 ай бұрын
हा तवा कुठल्याही भांड्यांच्या दुकानात मिळतो
@PriyasKitchen_3 ай бұрын
Ho milto
@veenakasar49554 ай бұрын
Chhan bolta
@kamlachawhan9417 ай бұрын
Badad Kami kar Ani gupchup kam kar
@PriyasKitchen_7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
@prachiSathe-q1q7 ай бұрын
Ha asa kay reply 😳
@vaishalijogal73027 ай бұрын
घावण करणंही सुद्धा कलाच आहे. खूपच सुंदर.
@mugdhakolge10272 ай бұрын
काम कमी आणि बक बक जास्त आहे कृती फार छोटी आहे पण एवढी बग बक केली आहे की कृती बघायला कंटाळा आला
@gamerasticaady35908 ай бұрын
किती सुंदर पातळ हलकी आणि जाळीदार घावन तयार झाली आहेत तुमच्या रेसिपीज खूप सोप्या असतात व तुम्ही अतिशय छान पद्धतीने समजावून सांगता👍😋😋💯💯🙏
@priyankatemghare53288 ай бұрын
ताई आपण कुठल्या आहात. माझ्याकडे पण काहील आहे. मी नेहमी घावन करते. तुमच्या रेसिपी प्रमाणे बिना तेलाचे लिंबू लोणचे खूप छान झाले होते.
@kishori838 ай бұрын
Tai vividh paddhatichi ghavane aamhala karayala khoop avdtil.Plz to hi vedio share Kara.Aajachi ghavane khoop ch mast hoti aani tumchya instructions sudha khoop👌Thank you so much for sharing this.
@pratibhapatil691921 күн бұрын
👌👌👍एकच नंबर 👌
@manikarnikak78357 ай бұрын
खूप छान...मस्त....चटणीत जिरं घातलं असतं तर अजून माजा आली असती
@irenealphonsoirene8874Ай бұрын
Very good Recipe
@userH06228 ай бұрын
Sglya prakarche ghavne dakhva...plz
@snehalgaidhani82438 ай бұрын
या बरोबर गुळवणी पण खातात
@SangitaDhakwal-b6o8 ай бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगता ,,😊💯👌👌👌👌
@veenamalewar42588 ай бұрын
खूप छान रेसिपी..सोप्पी पण आहे
@pratibhasamant91878 ай бұрын
घावन रेसिपी खूप छान.सांगण्याची पध्दत खूप छान.(छोट्या, छोट्या टिप्स सहित) धन्यवाद सरिता ❤
मॅडम आपण बिडाच्या तव्यावर दाखवले हे बरं कारण सर्व जण नॉन स्टिक तव्यावर दाखवतात.
@fahmidashaikh71728 ай бұрын
सरिता आपण कुढ़े राहाता आणि हा तवा कोणत्या गांवा त मिळते ते जरूर सांगा किंमत पण सांगा प्लीज कारण मला नॉन स्टिक तवा है परंतु अजीब बात घावणे होत नाही
@alkaborate71288 ай бұрын
खुपचं छान,मी सुद्धा मावळ प्रांतात होते तेव्हा तांदूळ जात्यावर दळून घावणे बनवत असे,त्याची आठवण झाली.🎉,😊
@Pym1s2z8 ай бұрын
खूप मस्त दाखवले मी नक्की करून पाहीन तुमच्या रेसिपीज सगळ्याच मला अतिशय आवडतात आणि मी तुमच्या बऱ्याचशा रेसिपी ट्राय सुद्धा केले आहेत खूप छान तयार होतात तुम्ही व्यवस्थित समजावून सांगता त्यामुळे रेसिपी अगदी बरोबर होते🙏🙏🙏
@latabhosale22775 ай бұрын
बरोबर आहे भाकरिचे पिठ असले कि नाही होतं घावणे
@vaibhavmestry48253 ай бұрын
topali nasel ttar kuthe kadhaychi?
@ujwalak42048 ай бұрын
Manapasun namaskar v pranam charansparsh priypriyatai🙏nonstick tawyawr hou shakte ghawne?