स्वप्नाली जाधव ताई अभिनंदन मी मीना जाधव नांदेड जिल्ह्यातून तालुका मुदखेड गाव ईजळी अभिनंदन करत आहे उमेद अभियान आणि इथपर्यंत पोहोचवले मनापासून धन्यवाद आम्ही गाव खेड्यातील महिला आमचा जिल्हा सोडून बाहेर काहीच माहीत नसलेल्या पण मी या रियालिटी शोमध्ये भाग घेतला मनापासून आनंद होते सर्व महिलांचा नंबर रियालिटी शो मध्ये आला नसेल तरी चालेल पण आमची एक महिला तिथे आहे म्हणून आम्हाला आनंद वाटते🎉🎉
@suchitavardam4014 күн бұрын
खूप खूप छान👏✊👍
@AnitaMunde-z9z13 күн бұрын
कार्यक्रम खूप छान आहे महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व उमेद अभियानाची जनजागृती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी
@ujawalakolhe87349 күн бұрын
Nice❤❤
@kavitadhopre652213 күн бұрын
Super
@kanchalatamaraskolhe699513 күн бұрын
खुपच छान कार्यक्रम
@shivshankarkamble119014 күн бұрын
Excellent program 👌
@dipaleenimbekar42988 күн бұрын
हो खरंच आहे सर मी पण संत भोई महिला समुह दुसरबिड येथून खरच कोनी रिस्पॉन्स देत नाही माझं ईडली व ढोकळा इन्स्टंट पीठ आहे