खूपच छान सिनेमा गरिबी मुळे किती मन मारून जगावं लागतं किती वेदना सहन कराव्या लागतात किती स्वप्नांची राख रांगोळी होते किती इच्छा आकांक्षा ला तिलांजली द्यावी लागते ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हा सिनेमा मन भरून आले हा सिनेमा पाहताना 😢😢 आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बी चांगले आणि खरे असेल तर कुठेही उगवते 👍💯 दिग्दर्शक कलाकार सर्वांना खुप खुप धन्यवाद खुप सुंदर काम केले सर्वांनी 👍🙏
@kishorkhandare195611 ай бұрын
बी चांगले असेल की कुठेही उगवते....... अप्रतिम ❤❤🎉🎉
@rajupurane19778 ай бұрын
हो, पण त्याला खत , पाणी , फवारणी व वातावरण चांगले लागते.
@vitthalkhetri49904 ай бұрын
या वाक्यात च ज्याला कळलं त्याला सगळ कळलं
@ajaybhusare861810 ай бұрын
गरीबी खूप वाईट असते ..स्वप्नं तर खूप पहिली जातात मात्र पूर्ण कोणतीच होत नाहीत ..गरीबी तुमच्या स्वप्नांना कायम छलत असते 🥺😔😔
@akashsadafulesky843911 ай бұрын
अप्रतिम कथा आणि अभिनय अत्यंत गरिबी आणि सामान्य माणसाची होणारी पिळवणूक खूप जवळून अनुभवल्याचा प्रत्यय आला ❤
@Mr-Chandu-Dange11 ай бұрын
खूप छान अभिनय आहे गरिबी काय असते हे खूप जवळून दाखवले आहे...❤😊😢😢 अप्रतिम मराठी चित्रपट अकल्पित असे
@मल्हारभक्तकट्टरहिंदू9 ай бұрын
गरीबी लय वाईट पहिले गरीबी दूर करा नाहीतर मरा जगून काय मतलब नाही
@PanjabraavDeshmukh6 ай бұрын
निर्मात्यांनी चित्रपटाची नाव ठरवताना खुप विचार करावा. या नावामुळे लोक चित्रपट पाहत नाही. मीही मुकलो. पण उत्कृष्ट आहे हा चित्रपट ❤
@vaishalipillewan575610 ай бұрын
मनाला स्पर्श करणारा अप्रतिम चित्रपट ❤
@rajputp1r1a1v1i1n11 ай бұрын
पहिले नशिकलेले म्हणायचे शिकलो असतो तर नोकरी मिळाली असती...... आता शिकलेले म्हणतात शिकलो नसतो तर भेटेल ते काम केले असते....
@ravigujarfilms633011 ай бұрын
🎉 ya चित्रपटाला याच्या कथानाकला ऑस्कर द्यायला हवे 👍👍कादीर ग्रेट film nice कन्सेप्ट असे चित्रपट फार कमी येतात कथेची बांधणी इमोशन्स सर्व good👍👍👍👍
@kamthepatil11 ай бұрын
असे दिवस नको कोनाला पन त्यानी हे दिवस काढले ते आज सुखाचे जिवन जगताय
@pramodhiwarale519311 ай бұрын
खूपच अप्रतिम माझे दिवस गरिबीतून गेलेत बि चांगल असलं की कुठ पण उगवत आज मी पोलीस दलात आहे
@sanjukale677410 ай бұрын
माझं बालपण ❤इंग्रजी शाळेचा हट्ट सोडला तर घर, कुटुंबाचा शेतीचा भावकीचा प्रश्न, कोर्ट, अगदी मिळते जुळते
@balupawar81011 ай бұрын
बी चांगल असल तर कुठ बी उगवत....
@pradipnandne35738 ай бұрын
मसागत चांगली झाली नाही कि बी ऊगडे पडते वानि खातात पाऊस जास्त झाला कि दळपतात
@sanapakash232911 ай бұрын
या चित्रपटाचे नाव "कणखर''असे असायला हवे, कारण यामध्ये एक कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबासाठी कितीही वाईट प्रसंग आले तरी ताठ मान करून कणखर उभा असतो सामना करण्यासाठी 🫡🫡
@महादेवयादव-ब8ढ4 ай бұрын
बरोबर आहे ❤
@गणेशसोनवणेफिल्म Жыл бұрын
लय दिवस या चित्रपटाची वाट बगत होतो ❤❤❤❤❤
@ganeshchole840011 ай бұрын
खरं आहे तुझं
@amolsarwade30011 ай бұрын
आपण मी मराठी आहे आसे स्व:ताला म्हणतो. पन मुलांना इंग्लिश शाळेमध्ये का टाकायच. आपली शाळा तीच आहे मराठी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. जय हिंद
@Ajkingkiller9 ай бұрын
bhava mi pn marathi shale madhe shikloy ani ata koni navkri det nahi tyamule ata english classes ghevav lagtayt
@SandeepUbale-w2u7 ай бұрын
Bhongla karbhar ahe tith
@deepakkawale22307 күн бұрын
हा चित्रपट कायम माझा favourite राहील 👌👌👌
@pravinpandore30368 ай бұрын
असेच मराठी चित्रपट असावे hi मराठी फिल्म industry ला विनंती आहे
@ShyamraoWaniDirectorsmind9 ай бұрын
Writer Director could create reality i was in queue to see this film from so many years
@vishuu865 ай бұрын
परिस्थिती आणि मजबुरी माणसाकडून ते सर्व काही करून घेते ...ज्याचा त्याने कधी विचार पण केलेला नसतो.......बी चांगलं असेल तर कुठ पण उगवत ❤❤
@prashantadisare81866 ай бұрын
खूप काही विचार करण्या सारखा चित्रपट आहे....❤❤ ग्रेट .. सद्या अस्या मुव्ही मुलांना दाखवला पायजे... 😢
@firojshaikh568011 ай бұрын
भावांनो पहिल्या चार मिनिटातच रडायला यायला लागले... खूपच वाईट दिवस अनुभवले.. आहेत आम्ही पण. अशीच परिस्थिती आहे.. सगळीकड गरीबाच्या वेळेस हाल करतात लोक. म्हणूनच गरीबाची पोर पुढे गेल्यानंतर.. गुन्हेगार होत असतात
@incrediblefaithstories514610 ай бұрын
😅 bochya
@kishorkhandare195610 ай бұрын
@@incrediblefaithstories5146 मारायचा का तुझा सांग. 500 Rs देतो
@firojshaikh568010 ай бұрын
@@incrediblefaithstories5146 का तुझ्या आईला झ*** आहे का
@firojshaikh568010 ай бұрын
@@incrediblefaithstories5146 tuzi aai zavali ka
@MeghaPimpaliskar9 ай бұрын
सगळीच पोरं गुन्हेगार होत नसतात काही स्वबळावर शिकून मोठीं आणि महान सुद्धा होतात
@Anuradha-s7o11 күн бұрын
बी चांगले असेल तर कुठ बी उगवत बेस्ट सिनेमा
@prakashrathod39282 ай бұрын
माझे दोन्ही मुलं इंग्लिश मिीयम मध्ये आहे ... पुडच्यावरशि दोन्ही मराठी मिडीयम मध्ये टाकणार आहे
@niteshtayade15076 ай бұрын
वास्तविकता दर्शविणारा अप्रतिम चित्रपट आहे हा....... धन्यवाद आणि आभार🙏🙏
@sachinshinde75586 ай бұрын
खूप छान फिल्म आहे सर.....एक चांगला संदेश देणारी.... प्रत्येकानी ही फिल्म पहावी...
@pappusatgavakar866311 ай бұрын
गरिबीत जे काही शिकू शकतो. ते श्रीमंत घरात नाही शिकू शकत माणूस हा अनुभवातून मोठा होत असतो.
@dhanrajgaikwad4456 ай бұрын
It takes a different mindset to understand this deep masterpiece 🙏 what a movie. 4 hazar navhte Ani majha college admission jhal nahi.
@surekhapagar91812 ай бұрын
गरिबी ही खूप वाईट असते
@ravisonawane58942 ай бұрын
एवढे काम कष्ट करून ही शेवटी त्यांना अप यश आले त्याचे फार दुःख....😢😢
@rajendradhaytadak45616 ай бұрын
गरीबीचे चटके कसे असतात हे या चित्रपटातून दाखवले खुप खुप धन्यवाद. आम्हीही असेच चटके खाउन मोठे झालो आहोत. विषेश म्हणजे आमच्या अहमदनगर जिल्ह्यात चित्रीत झालेला चित्रपट आहे.
@mayurpatil893510 ай бұрын
बी चांगल असल तर कुठ बी उगवत...💯🙏
@prasadjadhav4238 ай бұрын
बि चांगला असल तर कुठं पण उगवतो ❤
@AkashChavan-jr7ee8 ай бұрын
खरी सत्य परिस्थिती आहे. या जगात कष्टाला तोड नाही.
@pravinphatangare2545 ай бұрын
अहो शंभर टक्के तोड नाही पण ही परिस्थिती दरवेळेस शेतकऱ्यांवर का आणि शेतकऱ्यांच्या मुलांनोच का त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढे येऊन हा पिक्चर जो काढलाय तो मस्त आहे पण यावर विचार झाला पाहिजे अशी पिक्चर काढून अंकी शेतकऱ्यांची अवस्था एक बेकार होईल
@RockyBhauOfficial11 ай бұрын
khup chaan............Paishavali lok garib motha jhalela kadhich sahan karat nahit he ekdam satya mandale aahe..........marathi shalekade kaun laksha det nahit he hi agadi khar aahe jo mastar changal laksha deto tyachech haal hotat tya shalet.........English Scholl mhanje fakt lutayacha dhanda jhala aahe,,,,,,,,,,kharach khup chaan movie
@RaniKokate-o7t6 ай бұрын
Karan mi pan writing lovers Aahe mi stories lihate Aahe pan mazykade ..mast ❤❤😢😢😢😢😢movie very very heart touching movie
@AtulGarde-x3c11 ай бұрын
आमच्या नगरचा चित्रपट आहे खुप छान
@Madhav.Govaliyo.vlog.66189 ай бұрын
खरंच लगा लय भारी ❤❤❤❤❤❤❤
@gafuarinamdar4389Ай бұрын
चला ना तात्या बी चांगला असल्यावर कुठे बी उगवते 😭😭😭😭😭
@pravinparadhi84896 ай бұрын
खूप छान चित्रपट आहे. गरीबांची खरी परिस्थिती दर्शविली आहे.
@sadanandkhandare86556 ай бұрын
शिक्षण हे प्रायव्हेट धंदा बनवलाय अगोदर सुध्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कलैकटर व मोटे अधिकारी बनलैत आता का हे सिस्टिम बंद केले पाहिजे
@AARLOVER6 ай бұрын
हो
@yashutayde89286 ай бұрын
मराठी चित्रपट हा सेवटी विचार करण्याला भाग पडतो मस्त आहे मुवी
@महादेवयादव-ब8ढ4 ай бұрын
एकच नंबर चित्रपट आहे 💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐👌🏻💐❤❤👌🏻💐👌🏻💐❤❤👌🏻💐👌🏻💐👌🏻💐❤❤🍫🍫🍫🍫🍫 कनक दर 💐💐💐🙏🏻💐🙏🏻💐🍫🍫🍫🍫
@urmelashinde24134 ай бұрын
खुप छान समाजातील शिक्षण विषमता दाखवून दिली आहे❓
@akashgautamgaikwad22927 ай бұрын
Maza bhau ahe ha heero...amhi tyala pamya bolto ..ek dam mast Kam kelas bhava.....
@amitsawant854510 ай бұрын
Nice👍
@pravinsuryawanshi916711 ай бұрын
गरीबी मधे एका गरीब बापची आपल्या परिवारासाठी चाललेली झुंज,याचे तंतोतंत चित्रीकरण या सिनेमाच्या मध्यामातून पाहायला मिळते,खरच गरीबी मी जवळून अनुभवली आहे,आणि त्याचीच प्रचिती आज जवळून पाहायला मिळाली 😢
@Pradipgiri9632 ай бұрын
परिस्थिती पुढे माणूस कसा हतबल होतो हे स्वतः वर आल्यावरच समजत ....
@SominathChormare5 ай бұрын
मनाला स्पर्श करून जाणार movie 💪👍🙏
@shamkharat50725 ай бұрын
बी चांगले आसलतर कुठे पण ऊगवते❤❤❤🎉😅
@the_abhi_vlogs0910 ай бұрын
58:15 खरचं डोळ्याला पाणी आलं राव 😢
@RahulKadam-g4k2 ай бұрын
❤Nice movie ❤
@usha_jadhav_vlogs11 ай бұрын
बापाची मुलाला शिकवायची तळमळ 😢
@shaileshexpert568510 ай бұрын
खूप छान.. 😊👍🏻
@ajitthombare70122 ай бұрын
मूवी बगताना डोळ्यात पाणी येतेच
@snehshilkamble5 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व गरिबांचे मुल जिल्हा परिषद च्या शाळेत शिकायला हवं......!🥺💯आणि आणि आई वडिलांनी पण शाळेत भेट द्यावी आपला मुलगा अभ्यास करतो का? इंग्लिश शाळेत टाकून उगाच पेसा खर्च करणे काहीही फायदा नाही. (गरीबी ) ही खूप वाईट परिस्थिती असते
@राजेशपडोळेपोस्टानेमतदानकसेकेले9 ай бұрын
एक नंबर आहे❤❤❤❤❤❤
@AbasahebKhandale8 ай бұрын
🎉 😂😂😂😂😂😂😂
@VarshaMore-c3c10 ай бұрын
O wowww kdk ree
@PandurangPandarmiseАй бұрын
👍👍👍❤️❤️❤️👆👆😥😥😥👌
@sachinpendor33629 ай бұрын
आज ची जागती गोष्ट आहे.आज शिक्षण विकत घ्यावं लागत राव...मोठा प्रश्न आहे हा?कोण यावर लक्ष देणार ब घा.?
@bhushanwankhede99336 ай бұрын
Khup chan movie ahe 😊❤❤ jai maharashtra
@legendsiddhu1436 ай бұрын
व्यक्तीकडे जास्त पैसा झाला की तो माजतो 😢😢इतरांना कमी लेखू लागतो 😢😢😢जो व्यक्ति धनवंत असूनही दिन दलित यांची किम्मत करतो 😢😢😢तोच खरा श्रीमंत 🎉🎉🎉🎉सादर चित्रपट हा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळांची शिक्षण व्यवस्था आणि लोकांचा इंग्रजी शाळांकडे चाललेला लोंढा..........आणि नंतर गरीब कुटुंबाला न झेपणारा खर्च परंतु मला वाटते की शासन का मराठी शाळांकडे दुर्लक्ष करत आहे म्हणजे आम्ही तुम्हाला काय केस काढायला निवडून देतो काय आणि तुम्ही तुमची लेकरे जिल्हा परिषद मध्ये का टाकत नाहीत ??????
@SantoshNakate-uj5lu3 ай бұрын
खुप छान आहे चीञपट लहानपणाची आठवण झाली.
@Alex-k6x5p10 ай бұрын
this are one of the best movie in marathi
@milindashokraosarate864211 ай бұрын
खूप छान आहे❤❤❤.... पण अजूनही परिस्थिती मध्ये काहीच फरक नाही पडला.
@santoshchavan468610 ай бұрын
खरच खुप भारी 🙏🙏💐💐
@Gorpankajar32 ай бұрын
Super मूवी...
@madhurigurav141611 ай бұрын
इतकी गरीब परिस्थिती असली तरीही इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पाठवले
@WorldYouTubechannel-t5p9 ай бұрын
Kharach khup chan chitrapat 👍👍💪💪✌👌🙏
@somanathholkar88566 ай бұрын
चित्रपट असेच पाहिजे 👍🏽👍🏽
@rajashrinaik2257 ай бұрын
गरीब लोकांना कींमतच नसते त्यांनापण वाटते आपले पण मुलाने चांगल्या शाळेत जावं
@PrafulPatil-s6l5 ай бұрын
हृदयपर्शी मुवी खुप छान आहे😢
@Nitin-s7e2m10 ай бұрын
Nice 🎉🎉🎉🎉
@umeshgaikwad278911 ай бұрын
Very very great movie ❤
@poojagangurde72066 ай бұрын
पाटील खडक दाखवल्यामुळे इतर आदर कास्ट ला म्हणायलाच होऊन जातं
@tukaramdahale520711 ай бұрын
बी चांगले असलं की कुठ बी उगवतंय❤❤❤मग् गरिबी असो किंवा श्रीमंती
@sanjaywasnik16918 ай бұрын
असल्या शिक्षण पद्धतीने कितीतरी होतकरू हुशर गरिबंची मुले शिक्षणा पासून वंचित राहतात
@pintupilankar58177 ай бұрын
Brobr ahe bhau.
@gafuarinamdar4389Ай бұрын
हार्ट टचिंग
@vijayjumde7634 ай бұрын
Last words is most powerful bij
@santoshpatilshinde938810 ай бұрын
बी चांगल असल्यावर कुठे भी उगवते...
@Gorpankajar32 ай бұрын
वास्तव दाखविले आहे.. आजच्या शिक्षण व्यवस्था बद्दल..
@RahulKhillare-b7u7 ай бұрын
Nice movie❤❤❤❤🎉🎉
@VishalPawar-fo6lm5 ай бұрын
जिवनातील चढ-उतार गरिबी सर्व काही शिकवून जातो
@kamthepatil11 ай бұрын
शेवटच्या ऐक शब्दात सगळ्या पिक्चर चा अर्थ आहे
@sumitsingyadav85588 ай бұрын
Paristithi garib ani shrimant gharchya pori fasva chya babtit garibi nhi 😅😂 kamal natk ahe😅
Mi pan ghuma nav pahun nako vatal pahayla pan man man bagava..Aani Aaksharsha ghuma navala pan lajvel Aasa movie Aahe kharach dolyat pani Aal ..karan Aasa bap pratek la milava kitivdhadpad jivachi mulasathi..te kasht karach shabbad nahi mazykade tya bapasathi ...pan Tya mulal khup motha Aashikari zalela dakhvaycha hota ..karan tya bapacha ..kasht kelela Shin rahila nasta ..bhalehi to marathi shalet ka shikna ..pan lekhkala ✍He dakhvaych hot vataty ki aka English Aapla mulga shikava mahnun keleli dhadapd swapn dakhvaych hot..pan salam maza ya movie la ..
@rohitshinde80773 ай бұрын
खरचं घरातल्या मोठा पोरगा काळ्जी करतो पण दाखवत नसतो
@gayatridombale-w5d6 ай бұрын
अजून हि ही स्थिती आहे गावातील शाळांमध्ये we can't do anything
@akashsupalkar83175 ай бұрын
खुप छान🎉
@pravinphatangare2545 ай бұрын
गरिबी असली म्हणून काय झालं शेतकऱ्याची पण अशी परिस्थिती खरंच नको आणि अशा परिस्थितीत पिक्चर काढू नये
@govinddivase52557 ай бұрын
खूपच छान आहे ची त्र पट पण ह्या इंग्लिश school गरीब लोकांना lutayla बसले आणि मराठी शाळा ह्या layala चाल्लंय
@pravinphatangare2545 ай бұрын
आमच्या गावचा सरपंच किंवा पाटील असताना डायरेक्ट ठोकून टाकला असता