ज्ञानदा ताई तुमचे धन्यवाद.फार उपयोगी गिफ्ट पाठवले तुम्ही,मला पण पत्ता मिळेल का पूनम ताईंचा
@itsmepriti66923 жыл бұрын
श्रीगोंदा
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@bindaasgang59333 жыл бұрын
Patta please
@meghapatil42443 жыл бұрын
Patta pathva tai please
@truptibacche43783 жыл бұрын
ज्ञानदा ताई खूप धन्यवाद मुलींना खरंच त्याची गरज होती खरंच मुलींच्या चेहऱ्यावर ती आज आनंद वेगळाच होता अरे धन्यवाद ताई तुमचं
@sushmawaghmare37862 жыл бұрын
Support kra tai 😊
@gourasutar6073 жыл бұрын
पूनम ताई तू खूप छान दिसतेय ग ह्या व्हिडिओ मध्ये आणि पुण्याच्या ताई ने खूप छान आणि मौल्यवान भेट दिली आहे खूप खूप धन्यवाद ताई तुमचे😘😘
@mirataivlogs793 жыл бұрын
ज्ञानदा,,,, ताई नावासारखे गिफ्ट,, क्षैक्षणिक वस्तू amazing 👏👏🤝🤝🎉🎉🎉🎊🎊🎊🙏🙏🌹
@sushama47143 жыл бұрын
शिक्षण घेतलेला माणुस वाघावाणी असतो असे बाबासाहेबांनी म्हटले आहे. तेव्हा पोरीना चांगले शिकवा.
@user-br6jw1tl1x3 жыл бұрын
ज्ञानदा ताई छान गिफ्ट पाठवलं
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/Z6DEknV3h7NlfLM
@smitatupe36363 жыл бұрын
पूनम,साडी खूप छान दिसते तुला!!👌👌 ज्ञानदा,खूप छान शैक्षणिक साहित्य पाठवले,धन्यवाद!! मला पण एकच मुलगा असून या तिघी खूप आवडतात,हुशार आणि गुणी आहेत👌😘
@seemaadsul4493 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुम्ही खूप छान गीफ्ट पाठवले आहे आणि तूम्ही जे चीठ्ठी मध्ये लीहल आहे ते सगळे माझ्या मनातले आहे कारण मला पण एकच मूलगा आहे म्हणून मला मूली खूप आवडतात
@sharmilaspecialrecipesvlog62193 жыл бұрын
Mala pn ek ch mulga ahe 4 warshacha ani Mala muli khup awadtat
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@lataadhangle74813 жыл бұрын
सरस्वती माता नाही सावित्री माता सावित्रीबाई यामुळेच आपण शाळा शिकत आहे त्यांनीच आपल्याला शाळा शिकण्याचा अधिकार दिला मुलींना
@swatisalunkhe85553 жыл бұрын
धन्यवाद ज्ञानदा ताई.... छान गिफ्ट पाठवलं
@minaksheesutar85623 жыл бұрын
ताई तुम्ही ब्लाउज शिवायचे आर्डर घ्या एक नं बिजनेस होईल
@priyapawar44283 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुमच्या नावातच ज्ञान आहे गिफ्ट खूप उपयोगी दिले असेच सगळ्यांनी शिक्षक नाचा विचार करावा खूप प्रगती होईल मी पण पुण्याचीच आहे so very good thought
@reevanshipatel89353 жыл бұрын
Yutoyiiiiiiii
@reevanshipatel89353 жыл бұрын
Iii
@reevanshipatel89353 жыл бұрын
Iiiiiiiiiiiiiiiiiiiiiii
@reevanshipatel89353 жыл бұрын
Itt
@kalpitagirkar78713 жыл бұрын
मुलींना अभ्यासासाठी ज्ञानदाताईंनी वह्या व इतर शिक्षणोपयोगी वस्तू पाठवल्या खूप समाधान झाले . 👍👌👌💐
@annasoshendage31072 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुम्ही खूप लाख मोलाचा गिफ्ट पाठवले धन्यवाद
@kalpanarane68373 жыл бұрын
ज्ञानदा महाजन ग्रेट आहे छान उपयोगी भेट पाठवली
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@misushila36413 жыл бұрын
खूप छान गिफ्ट दिलं ताईने.... ज्ञानदा ताईंचं खरंच खूप कौतुक..😊😊
@ddurga20173 жыл бұрын
पूनम ताई आठवणीने राखीपौर्णिमेला ज्ञानदा ताईच्या बाळासाठी पिल्लू कडून राखी पाठव...!ज्ञानदा ताई ज्ञानार्जन चे काम करताय खूप खूप आभार
@smitanaik71123 жыл бұрын
छानं दिसते आहेस पुनम. ताईंनी छानं उपयोगी gift दिले आहे मुलींना , पुनम तु आत्ता ब्लाउजच्या बाह्या थोड्या लांब म्हणजेच कोपरा पर्यंत ठेवत जा तुला छान दिसतील आणि सध्या फॅशन सुद्धा आहे.
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@Marathirecipevlogminakshe3 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुम्ही खूप छानच गिफ्ट दिले 👌👌👌👌
@sushmawaghmare37862 жыл бұрын
Support kra tai
@RuchiraAapliVandana3 жыл бұрын
ज्ञानदा ताई ग्रेट आहात तुम्ही खूप छान गिफ्ट पाठवले पुनम ताई च्या मुलांना.
@rupaliskitchen20053 жыл бұрын
ज्ञानदा ताई खूप छान, अभिमान वाटेल असं मस्त काम केले तुम्ही. मुलींना खूप आनंद झाला आहे. धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
@sushmawaghmare37862 жыл бұрын
Support kra tai
@ankitakamble46143 жыл бұрын
खूप छान ताई गिफ्ट दिल्या बदल मुलीच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिला तुम्ही
@latamali18993 жыл бұрын
Nice gift 🎁🎁🎁🎁 Gift patvalya var poonam & family ne dhyanada Mahajan yana dilela reply khup chan 👌👌😊
खुप छान गिफट आहे. ते पोकेट नाही. ते पाऊच आहे. कंपास पेटीमध्ये सर्व साहित्य ठेवतात तसे त्या पाऊच मध्ये ठेवायचे
@anuradhakulkarni79123 жыл бұрын
आरे वा गिफ्ट एकदम छान उपयोगात येणारे धन्यवाद ज्ञानदा ताई
@IndianPerfectMammisChannel3 жыл бұрын
खुप छान gift pataval ज्ञानदा ताईने आपल्या नावा सारखे,,,🙏 खुप खुप धन्यवाद
@sushmawaghmare37862 жыл бұрын
Support kra tai
@manishanirmal30263 жыл бұрын
पूनम ताई तूमच्या मालकान घेतलेली आयराची साडी खूपच मस्त दिसायली बर यकच नंबर व गीफ्ट पन आलेल खूप छान आहे , ज्यांनी गीफ्ट दिलय तेंचे पन सगळ्यांन कडून आभार व ताई तूमचा पत्ता द्या येकदा मनजे मुंलान साठी आसच छोट मोट गीफ्ट पाटवू शक्तोंन आम्ही पन तेवडच समाधान आमाला मूंलासाठी काही दिल मनून
@kalpitagirkar78713 жыл бұрын
पूनम खूपच सुंदर दिसतेय साडी ,आमचे जावईबापू अजून तयार नाही झाले का ?एकत्र फोटो काढा मुलांसाहित. 👍👌👌👌💐💐
@madhuriwadate97093 жыл бұрын
ज्ञानदा ताई खूपच उपयोगी अशी भेटवस्तू दिल्या अपूर्वा, किरण,शिवन्या ला . सर्वांनी आशिर्वाद द्यावे पूनमच्या कुटूंबातील सदस्यांना 🙏
@kirankaningdhwaj61853 жыл бұрын
खूप सुंदर आहे गिफ्ट ताई तुम्ही रिप्लाय देत जा आणि तुम्ही सुद्धा खूप छान दिसता
@gayatrisawant26263 жыл бұрын
तुमच्या 3 मुली मध्ये अपूर्वा is the best 👌 very good girl तुम्ही कधीच तिला support करतही नाही, ती बिचारी नेहेमी तुमच्या कडून सुती chi वाट पहात असते,
@gitanjalisathe55843 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुमचे धनवाद. खूप महत्वचे गिफ्ट दिले. दाजी त्याला बाटवा नाही पाउच बोलतात त्यात पेन पेन्सिल ठवतात
@kirankaningdhwaj61853 жыл бұрын
तुम्ही तुमच्या इकडं वातावरण खूप छान आहे मला तुमच्याकडच वातावरण घर खूप आवडतो मला
@snehakalel89573 жыл бұрын
गरीबीतुन शिकुन काहि तरी करुन दाखवा मुलीनो आई वडिलानच नाव मोठ करा
@vaibhavi87383 жыл бұрын
Poonam tai rahanyachi paddhati badali chan distat sagle
@ushabora7483 жыл бұрын
Pune he vidyeche maher ghar aahe. Mullina Abhyas karnyasathi upyogi vastu pathvun Dnyanda tai khup chhan kaam kele.
@anitaumate57573 жыл бұрын
मला पण मुलगी नाही 3 मुलं आहे चिइटी वाचून दाखवली माझे डोळे भरून आले🤗
@user-vp4bt1sm9d3 жыл бұрын
गिफ्ट एकदम उपयोगी आहे ताई ज्ञानदा ताई तुमचे खूप खूप आभारी 🙏
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@Avadhut6613 жыл бұрын
ज्ञानदा मॅडम तुम्ही सरस्वती आहात
@vrushalisatav80203 жыл бұрын
ज्ञानदा तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे ज्ञानाचे दान केले आहे,तुमचे मनापासून अभिनंदन नि कौतुक ,योग्य कुटुंबातील मुलींना तुम्ही शिक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यसाठी केलीत.
@poonamtupe7943 жыл бұрын
🙏
@sameermahate26453 жыл бұрын
Goo
@ganpatimarathistatuskhours3 жыл бұрын
Thanks for 47 hai Ab 400 subscribe karwado love you all ❤ ❤
@rutujasuryawanshi22693 жыл бұрын
Tumhi sagla shivanya la ch deta ky shivanya shivanya karatay sarkhay
@vinayakkurandale84143 жыл бұрын
गिफ्ट छान पाठवलय ताईने
@jyotsnapatil19933 жыл бұрын
महाजन ज्ञानदा यांनी छान गिफ्ट पाठवले
@rekhakhade94653 жыл бұрын
पुनम खूप छान दिसत आहे नवीन साडी ज्ञान दा ताई खूप छान गिफ्ट पाठवले
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@Avadhut6613 жыл бұрын
पुनम ताई मी सध्या कामात आहे
@anuradhakulkarni79123 жыл бұрын
पुनम ह्या साडीत छान दिसते . साडीचा कलर खूप छान आहे
@anuradhakulkarni79123 жыл бұрын
पिलु आज नाराज दिसते
@मनोजसावंत-ह7ज3 жыл бұрын
गिफ्ट खोलण्याचा आनंद एक वेगळाच असतो..
@archanakharat68083 жыл бұрын
ताई आकाशी साडी मध्ये खूप भारी दिसतेस आणि गिप्ट पाठवणाऱ्या ताई चे आभार 👌👌👌
@suvarnakashid3323 жыл бұрын
👌
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@ulkalawate76243 жыл бұрын
खूप छान गिफ्ट आहे पुनम ताई साडी छान दिसते तुम्हाला. लग्नाला जाऊन या. आम्ही कधी आलो तिकडे तर येऊ. तुम्ही पण मुंबईला आले की या आमच्याकडे
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@supriyashelke413 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुमचे धन्यवाद...फार छान गिफ्ट पूनम ताईंना पाठवले तुम्ही.....खूप समाधान वाटले....once again ज्ञानदा ताई..... great work...God bless you...
@aanvisarvade34523 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nWaVma2hrdKCoMU
@vinodtawdenews13 жыл бұрын
खुप छान गिफ्ट दिले आहे🙏🙏💞💞👌👌👍👍👍👍👍💞💞💞💞💞💞💞
@sunitasankpal61673 жыл бұрын
Tai tumhi ulat hatavar sadi padar ka ghytla ahe Shree Swami Samarth mauli bless all 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@manisstudio63873 жыл бұрын
खूप छान गिफ्ट आहे. पिलू, अपूर्वा, शिवण्या मिळालेल्या गिफ्टचे सोने करा 😘😘😘