दादा तुमचा आवाज खूपच गोड आहे. तुमच्या चॅनल वरचे सर्वच आनुभव मी ऐकते आणि ऐकताना दृश्य समोर उभं राहतं .. खूप खूप धनयवाद दादा 😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त 🙏
@kavitatembulkar7992 Жыл бұрын
Ho kharachhhh
@daivashalamore7421 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@VarshaDhas-zu1oyАй бұрын
दादा तुमचा आवाजात प्रचंड शांतता आहे...... साक्षात दत्त महाराज समोर आल्याचे भास होत आहे....... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.......👃🌷 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌷👃.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@chandrakantdagale3095 Жыл бұрын
||ओम द्रां दत्तात्रेय न:मो ||
@anilphule59338 ай бұрын
आनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज महाधिराज योगीराज परब्रम्ह नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय
नमस्कार दादा, तुमच्या मुखातून गिरनार यात्रेचे अनुभव ऐकून, मी तर प्रत्यक्षात गिरनार पर्वतावर जाऊन येते, हे अनुभव ऐकून माझे डोळे भरून येतात, अंगावर शहारे येतात, मी लहापणापासून दत्त भक्त आहे, माझी पण खूप इच्छा आहे गिरनार पर्वतावर जायची, बघु आता दत्तगुरु माझी ही इच्छा कधी पुर्ण होते . अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Sarikayadavhere Жыл бұрын
@@Girish-Acharya thanks
@nileshmahadik64274 ай бұрын
😂😂😂@@Sarikayadavhere
@sachinsabale8099Ай бұрын
अप्रतीम, सर्वांचे अनुभव अगदी मंत्रमुग्ध करणारे आहेत. स्वता girinar ला गेल्याचा अनुभव येतो. खूप खूप धन्यवाद
@rahulnathbhajan9205Ай бұрын
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌷🌷🌷
@ajitkumarpawar1331 Жыл бұрын
श्रीगुरुदेव दत
@ashapawar3441 Жыл бұрын
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी ❤
@veenagupte27533 ай бұрын
ओम् श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@anilphule59338 ай бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, की जय ओम शिवदत्त महाराज की जय, सद्गुरु सिताराम महाराज की जय
@MilindMandsorwale Жыл бұрын
Uttam anubhav. श्री गुरू देव दत्त
@vidyabhilare1773 ай бұрын
मस्त सांगतात तुम्ही दादा तुमचा आवाज खूप छान आहे खरोखर ऐकतच बसाव वाटतं❤ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन,,,🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चरणी नतमस्तक होतो
@suvarnapatil1870Ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻 तुमच्या मुखातले शब्द ऐकून आणि अनुभव ऐकून मन भारावून जाते...गिरनार, गाणगापुर असो की आणि कुठल ही श्री दत्त स्थान असों...मीच ती तिर्थ यात्रा करतेय आणि दिव्य अशी अनुभूती घेतेय अस वाटत...डोळे भरुन येतात...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹🌹