अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी तेरा भरोसा है भारी
@D_J402 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज संध्याकाळी 5 च्या दरम्यान मी गिरनार चढण्यास सुरुवात करणार आहोत.. दत्त दर्शनाची खूप ओढ लागली आहे.. आम्ही नवरा बायको दर्शना साठी जातोय.. दत्त महाराज नक्की सोबत करतील. भेटतील आणि आमच्या आयुष्याला चांगली गती मिळेल असे वाटते.. जय गिरनारी.. जय श्री गुरुदेव दत्त.
@rohineematange2446 Жыл бұрын
असेच होतंय मला
@vaishnavimalode95333 ай бұрын
,😭😭😭😭 Jai Janardhan ❤
@prajaktapatwardhan98682 жыл бұрын
Sundar Anubhav👌 Shri Gurudev Datta🙏🙏
@jyotimagdum21152 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव......कथन ही खूप छान.
@vaishalibhosale37822 жыл бұрын
आशा ताईंना मझा नमस्कार🌸🌸🌸🌸🌹🌹🌹👃👃👃🙏🙏🙏
@ujwalabharambe70322 жыл бұрын
जय गिरनारी 🙏🌹🚩
@sharaddesai62302 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@swapnilshelke97712 жыл бұрын
Shree gurudev datta
@kundasupekar52652 жыл бұрын
भावपूर्ण उद्गार विचार नमस्कार
@tejasbsawant2811Ай бұрын
माझ्या नशीबात आसेल का गिरनार वारी दत्तगुरू क्षी स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@prathameshkurhade28522 жыл бұрын
गिरनार यात्रेची प्लेलिस्ट तयार करा
@vaishnavifulmade21542 жыл бұрын
आपला आवाज खूप गोड छान आहे 🙏🏻🙏🏻🪔 धन्यवाद श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज नमो नमः 🌹
@sumandour3352 жыл бұрын
अवदुत चिंतन गुरुदेव दत्ता
@vandanamadhukarshindeshind63612 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय गिरणारी
@surekhapatil42072 жыл бұрын
🙏दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला🙏 🙏 जय गिरनारी माऊली 🙏
@shraddhasalunkhe5969 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤🙏🏻
@rajeshpharande55852 жыл бұрын
खुपच अदभुत. !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
@गीतारेवणकर2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@archanaraut25362 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 जय गिरनारी । तेरा भरोसा है भारी🙏
@dipikapatil80052 жыл бұрын
Jai girinar🙏🏻🙏🏻
@nisargpreminitin.18002 жыл бұрын
🙏 🚩 जय गिरनारी 🚩🙏 खूप छान अनुभव आणि माहीती सांगितली 👌👌👍👍🙏🙏🚩🚩
खूप छान अनुभव.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 ताईंचा संपर्क नंबर मिळेल का
@MadeForMarathi9 ай бұрын
9404854856 WhatsApp kara sampark milel.
@sujatasanas71002 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव 👌🙏 श्री गुरुदेव दत्त🙏
@vishaldeshmukh71002 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🧡
@vishalsarode35892 жыл бұрын
Shree Gurudevdatta 🙏
@pushpanjalilimkar26262 жыл бұрын
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ॐ श्री जगतगुरु श्री गुरुदेव दत्त
@pradeep26572 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌷🌹🙏🏽🙏🏽
@amrutawakhare95852 жыл бұрын
Jay girnari ,tera vachan na jaye khali
@smitakhanolkar79952 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव 🙏🙏
@priyathombare20632 жыл бұрын
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही, ते दत्त माऊलीच्या चरणाशी आहे,कितीही मोठी समस्या असू दे,दत्त माऊलीच्या नावातच समाधान आहे.. खुप सुंदर अनुभव आहे...❤️ श्री गुरुदेव दत्त 🙏जय गिरनारी तेरा भरोसा है भारी 🙏
@nirmalagire72052 жыл бұрын
🙏🙏
@shailajapandharkar7432 Жыл бұрын
मला हा अनुभव तुम्ही सांगावा अशी इच्छा आहे,, मला गिरनार ला जायच हे बर्याच वर्षांपासून वाटत होत,, मुलाच्या शिक्षणासाठी व यजमानाच्या नोकरी मुळे ते शक्य झाले नाही,, यजमान रिटायर झाले मुलं ही आता मार्गी लागली आता आपण गिरनार जाऊ, असं ठरलं पण करोना मुळे तीन वर्ष निघून गेले,, पुतण्याचा लग्न झाल्यानंतर आम्ही गिरनार जाऊ हा विचार केला पण ह्या वर्षी भरपूर पाऊस,, कोजागिरी ला आपण गाडीने जाऊ हे ठरलं थोडी तयारीला लागलो पण मुलगी लातूर ला तिच्या मेडिकलच्या कॉलेज कामा साठी गेली व तिने तिची गाडी अकोल्या पाठवून दिली पण लातूर हून ही चुकून नागपूर बु क झाली, आठ दिवस ती काही आली नाही तोंडावर दिवाळी मग गिरनार बेत रद्द केला दिवाळीनंतर परत बेत केला ह्या भरून रात्री गाडी ठेवली एक तासाने माझ्या मुली चा फोन आला माझा टाटा मध्ये पथोलाजि मध्ये म डी साठी नंबर लागला तु मला भेटण्यासाठी पुण्याला ये मला तुझ्या सोबत राहायचं आहे म्हणून सकाळी पुण्याला निघाले पुण्यात भावाकडे तुळशीचा विवाह पार पाडला आम्हाला सुतक ही पडलं माझ्या वडीलांना औरंगाबाद मध्ये दवाखान्यात अॅडमिट केलं मी औरंगाबाद मध्ये वडिलांच्या सेवेत राहिले त्यांना सुटी झाल्यानंतर मी परत पुण्याला येवून मुलीला टाटा त सोडले परत येवून सिल्लोड मध्ये मसोबाचा नवसही फेकला यजमान ही आले होते मी म्हटलं की आता सर्व काम पार पडली आपण आता गिरनार जाऊ रात्री त्यांना उलटी त्रास झाला ते नाही म्हणतं होते मी मात्र ठाम, एका छोट्या गोळीने आराम पडला आम्ही गिरनार ला निघालो सोनगिर गरूडेश्र्वेर, पावागढ, सोनगढ, पाली ताना लोथलं सासन गिर, सोमनाथ, भालका तिर्थ करून आम्ही गिरनार ला पोहचलो, व बरोबर दत्त जयंती च्या दहा दिवस आधी आमचे गिरनार ला एकदम शांततेत गर्दी नसताना दर्शन झाले, मला बी पी त्रास आहे डॉक्टर नाही म्हणत होते पायर्या चढण्यासाठी पण मन तिकडे धाव घेत होते, आता मला परत गिरनार दर्शन ची ओढ लागली आहे