Girish Kuber On Election 2024: शिंदे, ठाकरे ते पवार खरी कसोटी कोणाची? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

  Рет қаралды 94,731

Loksatta

Loksatta

Ай бұрын

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करून प्रचारसभा गाजवत आहेत. मात्र यंदाची ही निवडणूक थोडी वेगळी ठरणार आहे. कारण यंदा दुभंगलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटही आमने सामने आहेत. काँग्रेस, भाजपनेही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. इतर पक्षही प्रचारात मागे नाहीत. अशावेळी केवळ उमेदवारालाच नाही तर संबंधित पक्षाच्या प्रमुखांना स्वतःचं राजकीय अस्तित्वही सिद्ध करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण...
The battle for the Lok Sabha elections is currently going on. All the parties are holding campaign meetings with a show of strength. But this year's election is going to be a little different. Because this year both Shiv Sena and NCP factions are also facing each other. Congress and BJP have also put their full strength to the test. Other parties are also not behind in campaigning. In such a case, not only the candidate but also the head of the respective party will have to prove his own political existence. In this background, this detailed analysis done by Girish Kuber, editor of 'Loksatta'.girish kuber loksatta
#loksabhaelection2024 #loksabhaelection #election2024 #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #maharashtrapolitics
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 310
@anilkhandekar1749
@anilkhandekar1749 Ай бұрын
खरी कसोटी पत्रकारांची आहे. विशेषता श्री कुबेर यांच्या सारख्या पत्रकारांना आपलं सामर्थ्य दाखवण्यास संधी उपलब्ध आहे. गुळमुळीत लिहून भागणार नाही.
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d Ай бұрын
१००% ह्यांना काय म्हणायचे असते ते मला कधीच कळत नाही. शेवटी लोकसत्ता वाचायचा बंद केला. ओढून ताणून बनवलेले शब्द घुसवायचे, न्यू यॉर्क टाईम्स, इकॉनॉमिस्टचे दाखले द्यायचे आणि सरकारला अक्कल शिकवायची. पूर्वी ट्रम्प निवडून येऊ शकत नाहीत, ते महामूर्ख आहेत. असे अमेरिकेत जाऊन हे विद्वान बोलले होते. ट्रम्प निवडून आले आणि कुबेर काही दिवस गायब झाले. आता मात्र हे असले संपादक/विश्लेषक सावध झाले आहेत . न जाणो भाजपा हरेल म्हणायचो आणि ४ जून नंतर तोंडावर पडायचो. ह्याभीतीने सगळे मोघम मोघम बोलतात.
@sr33u78
@sr33u78 Ай бұрын
Kuber kadhi gulmulit lihatach nahit je aahe te thet lihitat
@vedasuhas
@vedasuhas Ай бұрын
@@sr33u78 only in favor of his masters (Matoshree and Silver Oak)
@sr33u78
@sr33u78 Ай бұрын
@@vedasuhas he matra kharay 😅
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
कुबेर कापी करतात किंवा दुसर्यांनी लिहीलेली माहीती चोरतात. एकदा तर अख्खा अग्रलेख जस्सच्या तस्सा कापी केला होता. तेव्हा त्यांना गुळमुळीत असं बोलता येणार नाही.
@sitaramsatav8761
@sitaramsatav8761 Ай бұрын
या निवडणुकीत जनता भा ज प ला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात कोणतीही कुचराई करणार नाही
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 Ай бұрын
Haa haa 😜🤪 day dream
@ashishsurve9196
@ashishsurve9196 Ай бұрын
​@@kaushikkhanapurkar5406tu kthlya dream madhe....ka paid😂😂😂
@nilkanthgawande3683
@nilkanthgawande3683 Ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात कुटिल आणि कारस्थानी नेता हा फडणवीस आहे.
@prasannap4219
@prasannap4219 Ай бұрын
पवार ला मिळाला कोणी तरी सौववा शेर
@neerajvarpedeshmukh0019
@neerajvarpedeshmukh0019 Ай бұрын
🍌​@@prasannap4219
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
छे छे छे छे छे छे छे छे छे! धनाजी वाकडे हाच शकुनी, जयचंद
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत. तसेच हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत. यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे.. . . या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच.
@dattatrayakale8770
@dattatrayakale8770 Ай бұрын
Wakdya sampla ata..
@dineshkamble4262
@dineshkamble4262 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे परंतु हे विश्लेषण सामान्य माणसाच्या मनातही असल्याचे दिसून येते. ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपणाकडून अधिक स्पष्टपणे निष्कर्षाची अपेक्षा होती व आहे.
@user-uy1xj9lw2b
@user-uy1xj9lw2b Ай бұрын
गुळमुळीत विचार मांडले. सर्वच आका माळचे मणी. धाबरट व पूचाट.
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d Ай бұрын
इतके बोगस विश्लेषण कधीच ऐकले नव्हते. वातानुकूलित कचेरीत बसून न्यू यॉर्क टाईम्स वाचत बसलात की हे असे होते.
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 Ай бұрын
Mahit ahe apan bjp supporter ahet. Naraj hounaka godi media ch vishlehan Baga .
@RAH_133
@RAH_133 Ай бұрын
मोदी शाह ची भाषणे भेसूर नॉनसेन्स वाटत आहेत. यात सर्व आले
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
आता समजलं की जनता का या दोघांना पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते ते.
@rahulnkulkarni
@rahulnkulkarni Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9feevm jindabad
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 Ай бұрын
Haa haa 😜🤪 Chatu pig eating gu khau channel n u
@sanjayshende4642
@sanjayshende4642 Ай бұрын
कुबेर सर विश्लेषण छान केले पण त्यात तारेवरची कसरतच दिसत होती स्पष्ट चित्र ठाम पने बोलणे असे नव्हते हे असे होईल हे असे होणार नाही हे खरं हाडाचा पत्रकार ठामपणे सांगत असतो जे पूर्वी दिसत होते आता सर्वांना सांभाळून घेत लिहणे बोलणे अशी पत्रकारिता चालू आहे पण मी आता सांगतो यात उध्दव ठाकरे व शरद पवार हे दोघे यशस्वी होतील शिंदे फडणवीस हे मागील निवडणुकीतील जागा राखू शकणार नाही किमान 50 टक्के राखल्या तरी खूप होतील तर दादा व राज / प्रकाश / ओवेसी हे प्रभावहीन ठरतील दादा 4 पैकी झीरो जागांमुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल फडणवीस यांचे महाराष्ट्रातील राजकारण सीमित होईल व बी जे पी ला नवे नेतृत्व शोधावे लागेल
@user-bb3xk9kl1v
@user-bb3xk9kl1v Ай бұрын
Salute Sir
@sanjayshah3015
@sanjayshah3015 Ай бұрын
Thanks Sir👏
@ZEN-jo7qu
@ZEN-jo7qu Ай бұрын
2024 ला भाजप पुन्हा सत्तेवर आल्यावर, तुम्ही पत्रकारितेतून संन्यास घ्या. 🙏🏻😂😂 याचे लोकसत्ता मधील लिहिलेले अग्रलेख समजतात मला पण हा जेव्हा बोलायला लागतो तेव्हा खरंच झोप येते . कधी कधी शंका येते की ते अग्रलेख हाच लिहितो का दुसरे कोण 😂😂
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
समजा दुसर्या कोणी लिहून दिले तर तुम्हाला का मिरची लागते.
@ravipatilnadre8050
@ravipatilnadre8050 Ай бұрын
राज ठाकरे जर ही कॉमेंट वाचत असतील अथवा त्यांच्या पर्यंत जर ही कॉमेंट कुणी पोहोचवत असेल तर... राज ठाकरे यांच्या पक्षाचा सत्यानाश त्यांच्याच संपर्क प्रमुख लोकांनी केला आहे... मला जर कुणी संपर्क साधला तर पूराव्यासह द्यायला तयार आहे... राज ठाकरेंची कवडीमोल किंमत करून जर कुणी करून टाकली असेल तर ती या संपर्क प्रमुखांनी ....
@shashankdurve769
@shashankdurve769 Ай бұрын
अत्यंत सुमार आणि सपक विवेचन आहे .... वस्तुतः भाजप आणि त्यांचे नेते यांच्या गैर कृतीवर अधिक परखड आणि सखोल भाष्य करणे गरजेचे आहे ... त्यांनी केलेल्या कुकर्मा बद्दल जनतेला माहिती मिळू शकेल व ते मतदानासाठी अधिक निर्णयाप्रत येऊन चांगले सरकार येण्यासाठी चांगले उमेदवार निवडून देण्यास तयार होतील ...
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 Ай бұрын
सर अत्यंत छान विश्लेषण 🎉❤
@purushottamshaligram2966
@purushottamshaligram2966 Ай бұрын
थोडक्यात सार म्हणजे यात महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे होणार आहे.
@sandeeppatil3503
@sandeeppatil3503 Ай бұрын
सर, शर्ट मस्त आहे. बाकी विश्लेषण चांगले
@mahipatikashid2886
@mahipatikashid2886 Ай бұрын
प्रकाश आंबेडकरां ची भूमिका नेहमी भाजपला पूरक राहिली आहे.त्यामागे काय कारण असावे?
@shekharwadke9603
@shekharwadke9603 Ай бұрын
पैसा
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy Ай бұрын
1000 कोटी 😂
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 Ай бұрын
Paisa sabcuch karvatahai. Smajagaye na aap.
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane Ай бұрын
पैसा क्या नहीं करता
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Ай бұрын
अर्थातच संपत्ती !! दुर्दैवाने वंचितच्या अनुयायांच्या लक्षात हे येत नाही. वंचित मध्ये उच्चशिक्षित असणारच. त्यांनी निर्भय होऊन वंचितला बलवान बनवून उत्कर्ष साधावा. प्रकाश आंबेडकर यांचे दिवस आता संपले.
@bbblackship309
@bbblackship309 Ай бұрын
आठवले लिंबू टिंबु 😭😭
@jayantdinde7787
@jayantdinde7787 Ай бұрын
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!❤❤❤❤❤❤
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
सच्चा मुसलमान कट्टर मुसलमान.
@rahulnkulkarni
@rahulnkulkarni Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fethodi Kami pit ja
@anamaypatil8804
@anamaypatil8804 Ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fe pn tumch nav tr manjrekar aahe.. tumhi pn musalman
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
​@@anamaypatil8804 होय, मी एक श्वेतांबर जैन, मुसलमान आहे.
@onkarpuri7185
@onkarpuri7185 Ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fe Tumchi aaukat tumhala 04 June la smajel RSS Terrorist walyano
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 Ай бұрын
खूप छान
@stilekar73
@stilekar73 Ай бұрын
As expected
@shivkumaragarwal2978
@shivkumaragarwal2978 Ай бұрын
Atishay chhan vishleshan Kuber saheb , I liked vdo so much and love you Sir ❤😊
@prasadkhatal427
@prasadkhatal427 Ай бұрын
@user-hw1vk4zd9u
@user-hw1vk4zd9u Ай бұрын
Sir, your detailed analysis on Gujrat pertains to Loksabha election is welcome. Waiting for that. I always like your analysis on any matter. Thanks.
@kiranchavan1798
@kiranchavan1798 Ай бұрын
योग्य विश्लेण.
@saiecorp5646
@saiecorp5646 Ай бұрын
जर सुनेत्रा पवार हरल्या तर ती जखम अजित पवारांना आयुष्य भर बाळगावे लागेल...आणि जर शरद पवार यांची मुलगी हरली तर शरद पवारांच्या कुठे जखम होईल... कपाळा वर नक्कीच नाही...😢
@harsh5469
@harsh5469 Ай бұрын
Sunetra Pawar aramat jinkar ahe. Sule last 2 time ch harta harta jinkli hoti. Ata tar shakya nahi.
@bhushanshelte6065
@bhushanshelte6065 Ай бұрын
पार्श्वभागावर जखम होणार
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Ай бұрын
शरद पवार, सुप्रिया ताई दोघेही शांतपणे राजकीय सन्यास घेतील ( हरल्यास). सुप्रिया ताई जिंकल्यास अजित पवार कायमचे पडद्याआड होणार. कदाचित चक्की पिसिंग- पिसिंग !!😅
@saiecorp5646
@saiecorp5646 Ай бұрын
@@vijayrandive8906 अजित पवारां बरोबर काका पण चक्की पिशिंग पिसिंग...तर खरे पवारांच्या पिढ्यांचा उद्धार होईल
@ucp8975
@ucp8975 29 күн бұрын
खरी कसोटी जनता किती समजदार आहे की अक्कलहिन आहे याची आहे. पत्रकार किती सत्यवान आहे ही पण कसोटी आहे.
@bhargavkshirsagar8605
@bhargavkshirsagar8605 Ай бұрын
EXCELLENT 👌.
@somnathshete8542
@somnathshete8542 Ай бұрын
Vanchit मत katvai मनसे करमणूक Sp _ धूळ चारne अजित, शिंदे _ अस्तित्व
@SanjayPatil-oi4bf
@SanjayPatil-oi4bf Ай бұрын
खूप दिवसांनी भेट झाली सर
@user-qr9bl9rl2t
@user-qr9bl9rl2t Ай бұрын
Good analysis
@vedasuhas
@vedasuhas Ай бұрын
फक्त नी फक्त नकारात्मक टीका कुबेर आता फ्रस्ट्रेट झाले आहेत कुणी ढिम्म विचारत नाही. राज्यसभा खासदार होण्याचे स्वप्न अपुरे रहाणार.
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 Ай бұрын
कोणाकोणाच भवितव्य ठरणार आहे हेच सांगितले आहे यात नकारात्मक काय आहे.
@sagarchordiya8150
@sagarchordiya8150 Ай бұрын
Perfect analysis ...but expected more from u about political chaos in maharashtra
@nandininaykwadi5328
@nandininaykwadi5328 Ай бұрын
Kuber Saheb you are absolutely right. You have explained such a difficult issue in simple words.
@balajisuryatale3023
@balajisuryatale3023 Ай бұрын
प्रकाश महाजन तुमच वर्णन भाऊ मारणारांचे विश्वास घातकी कपटी करावे का?
@dilipamraotkar9433
@dilipamraotkar9433 Ай бұрын
रामदास आठवले ह्यांचा उल्लेख आपण लिंबू टीम्बू म्हणून केलात पण काँग्रेस चे नाव सुद्धा आपण घेतले नाही. त्याचा अर्थ काय समजायचा?
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Ай бұрын
योग्य विश्लेषण. पण ते राष्ट्रीय पातळीवर काय होते यांच्या संदर्भात बघावे लागेल. ४०० पार मिळाले नाही तरी २०१९ सारखे ३०३ मिळाले तरी मोदी परत पंतप्रधान होतील. याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पडणार नाही का? समजा सुप्रिया सुळे जिंकल्या पण इतर काही यश मिळाले नाही तर शरद पवार काय करणार? मागे दोन वेळा त्यांनी भाजपबरोबर वाटाघाटी केल्या असे म्हटले जाते. निवडणुकीनंतर काका-पुतणे एकत्र व्हायची शक्यता आहेच. तेवढी लवचिकता शरद पवारांकडे आहे. जर भाजप २५० पर्यंत खाली आले व इतरांच्या पाठिंब्याने सरकार आले तर शिंदे, अजितदादांचे महत्त्व वाढेल.
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Ай бұрын
मुळात इंडीया आघाडीचा कणा कांग्रेस ने मैदान सोडले आहे केडर नेते पक्ष सोडत आहेत सोनिया गांधी निवडणूक लढविणार नाहीत म्हटल्यावर राहुलजीना योग्य संधी होती की यु पी मधून लढायची पण ती घालवली ते परत वायनाड मधून लढविणार आहेत, मग भारत जोडोचा काय संदर्भ लावावा
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
विपक्ष नेते जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत आहेत. रेस चालू होण्यापूर्वीच हार कबूल केली.
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 Ай бұрын
प्रश्न २५० तरी येणार का हाथ आहे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
३९९ आले तर मोदींनी मोठे मन करून राहुल गांधीला पंतप्रधान घोषित करावे.
@shashikantkelkar7365
@shashikantkelkar7365 Ай бұрын
सुरक्षित समालोचन टिका रुममध्ये बसून आपल्या वैचारिक बुद्धिमत्तेचा दुष्काळ जनते समोर मांडणारे तुमच्या सारखे लोक निवडणूक लढण्याचे धाडस का दाखवत नाहीत. लढाईत रणांगणा बाहेर उभे राहून टिका करणे सोपे आहे.
@shindesushant6654
@shindesushant6654 Ай бұрын
😂😂 chup re 😂😂 Tuzya budala ka aag lagali
@udaydesai9634
@udaydesai9634 Ай бұрын
👆🏽भाजपा"BJP" भावपूर्ण श्रद्धांजली.. 🌹🫢🤦🏽‍♂️🫣 भारताचा पंतप्रधान कोण..?🫣 हा (महाराष्ट्र राज्य ) ठरवणार....🚩✊🏾💪🏼🚩
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
संजय राऊत हेच खरे पंतप्रधान.
@navergiveup4851
@navergiveup4851 Ай бұрын
सुषमा आंधारिन😂😂
@rahulnkulkarni
@rahulnkulkarni Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fetula gujju shansha chi khup avadate disate
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
​@@rahulnkulkarni पत्रा चाष, गोरेगाव, मुंबई येथे सिंधी बिल्डरकडून १०३९ खोके घेऊन पंतप्रधान संजय राऊत यांनी ६७४ मराठी कुटुंबांना बेघर करून दाखवले. गुजराती, मारवाडी, सिंधी आणि मुसलमान बिल्डरांना मराठी माणूसच्या जमीनी हडप करण्यासाठी मदत करणारी टोळी म्हणजे संजय राऊत आणि उद्धट वाकरे.
@kaushikkhanapurkar5406
@kaushikkhanapurkar5406 Ай бұрын
Haa haa 😜🤪 when elephant 🐘 walk dog's like u goes on barking
@12neha34
@12neha34 Ай бұрын
शरद पवारांचे घर महाराष्ट्र नाही....बारामती जास्तीत जास्त नगर , सातारा म्हणा....त्या बाहेर त्यांना कधीच निर्णायक पाठिंबा नाही आणि नव्हता. कसले विश्लेषण? सामान्य माणसाला सुध्दा कळते तुम्ही जे सांगितले ते. त्याशिवाय काही सांगायला आहे का?
@Decoding_Maharashtra
@Decoding_Maharashtra Ай бұрын
Ground la ya mang kalal ki kay suru ahe
@12neha34
@12neha34 Ай бұрын
@@Decoding_Maharashtra 4 जूनला तोंड दाखव....याच मेसेज वॉल वर.
@positivekumar3546
@positivekumar3546 Ай бұрын
​@@Decoding_Maharashtrakay suru ahe? Aajparyant tar bahumat ala nahi pawarana 3 jilhyabaher...atatar baramati pan mushkil ahe...
@harsh5469
@harsh5469 Ай бұрын
Girish kuber, ashok wankhede he congressi ahet 😂. Te MP ,Rajasthan, Chattisgarh var kay bollet te aika
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
अहो मिस नेहा शरद पवार साहेबांच्या कडे अरबोखरबो रुपये आहेत. दाऊद इब्राहिम भाईची भागीदारी आहे. अख्या भारतात बांबस्फोट घडवून आणू शकतात. गुन्हेगारी जगताशी जवळचे नाते. खर्या शिवसेनेला पण संपवून टाकले. वाघाची मांजर केली. अशी व्यक्ती आहे आदरणीय सेक्युलर शरद पवार साहेब.
@sureshshete9830
@sureshshete9830 Ай бұрын
दिं. ४जून नंतर पुन्हा एकदा हे सगळे ऐका आणि खो खो हसा. 😅 मोदी पुन्हा एकदा येणारच❤
@jayvantkalyankar2289
@jayvantkalyankar2289 Ай бұрын
कुटील कारस्ताणाच आयुष्य किती हे ठरवणारी ही निवडणूक.बरेच नेते अस्ताला पोहोचतील 😢😢
@adharmahajan8526
@adharmahajan8526 Ай бұрын
😮
@daschh84
@daschh84 Ай бұрын
हे सर्व भाष्य सामान्य माणसाला सुद्धा माहीत आहे,काही नाविन्यपूर्ण असेल तर ते सांगा
@vinaynimkar8371
@vinaynimkar8371 Ай бұрын
Full timepass interview.
@hitendradatar7211
@hitendradatar7211 Ай бұрын
एकनाथ शिंदे अजित पवार अनाजी पंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सहा जून नंतर राम मंदिर बाहेर भिका मागणार
@akshaychoudhary4369
@akshaychoudhary4369 Ай бұрын
Mag tu Kay karnar..
@1964smd
@1964smd 13 күн бұрын
तू मातोश्री बाहेर दिसणार भीक मागताना
@yogeshsavaratkar654
@yogeshsavaratkar654 Ай бұрын
विश्लेषण म्हणजे नेमके काय हे न समजेले संपादक?
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d Ай бұрын
१००% ह्यांना काय म्हणायचे असते ते मला कधीच कळत नाही. शेवटी लोकसत्ता वाचायचा बंद केला. ओढून ताणून बनवलेले शब्द घुसवायचे, न्यू यॉर्क टाईम्स, इकॉनॉमिस्टचे दाखले द्यायचे आणि सरकारला अक्कल शिकवायची. पूर्वी ट्रम्प निवडून येऊ शकत नाहीत, ते महामूर्ख आहेत. असे अमेरिकेत जाऊन हे विद्वान बोलले होते. ट्रम्प निवडून आले आणि कुबेर काही दिवस गायब झाले. आता मात्र हे असले संपादक/विश्लेषक सावध झाले आहेत . न जाणो भाजपा हरेल म्हणायचो आणि ४ जून नंतर तोंडावर पडायचो. ह्याभीतीने सगळे मोघम मोघम बोलतात.
@kishoredandekar5175
@kishoredandekar5175 Ай бұрын
UBT is becoming brand name of SHIV SENA
@mandarp9472
@mandarp9472 Ай бұрын
Election पंतप्रधान पदासाठी आहे. मुख्यमंत्री पदासाठी नाही. विधानसभा निवडणूक साठी 5 - 6 महिने बाकी आहेत.
@vijayjoshi9734
@vijayjoshi9734 Ай бұрын
कुबेर साहेब तुम्ही डायरेक्ट राजकारणात प्रवेश करा, कालच्या लोकसत्ता पेपर मधे कोलकाता हाई कोर्टाने भ्रष्टाचारामुळे ज्या शिक्षकांच्या नोकऱ्या घालवल्या, ही बातमी तुमच्या पेपर मधे का आली नाही, तुम्ही कुठल्याही अंगलने पत्रकार नाही आहात
@Decoding_Maharashtra
@Decoding_Maharashtra Ай бұрын
Kaka ith talathi bharti madhe kiti ghol zale te paha kashal bengal madhe jata apli kiti laal ahe te nahi pahyacha
@vijayjoshi9734
@vijayjoshi9734 Ай бұрын
@@Decoding_Maharashtra idea is to show the bias on the part of कुबेर, I am not talking about corruption, it's every where,but his so called independent paper chose not to mention that news
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T Ай бұрын
@@Decoding_Maharashtra court mdhe prove zal ka? tar bol....
@vijayjoshi9734
@vijayjoshi9734 Ай бұрын
@@Hrushikesh_T yes the decision is of division bench of Calcutta High court
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
​@@Hrushikesh_Tकोर्टात प्रुव्ह झाले हिच बातमी होती.
@KK-vs2ho
@KK-vs2ho Ай бұрын
ते दुनियेच्या चौकश्या राहून द्या, कुबेर.. तुम्हाला मागल्या वर्षी त्या संभाजी ब्रिगेड च्या लोकांनी का बडवले होते, ते सांगा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@darklove558
@darklove558 Ай бұрын
Bhau torasekar ❤
@gajanankhanolkar6308
@gajanankhanolkar6308 Ай бұрын
He vishleshan aahe ka?
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 Ай бұрын
विश्लेषण नाहीच आहे फक्त दोन्ही प्रकारच्या निकालाचे कोणावर काय परिणाम होतिल इतकंच.
@satishravindra5445
@satishravindra5445 Ай бұрын
पत्रकारीताच तुमच्यासाठी आव्हानात्मक आहे साहेब… HMV विश्लेषण… But, declare your MASTER…
@VidzMG
@VidzMG Ай бұрын
हर हर महादेव.. फेकू हटाव , देश बचाव...! vote 🇮🇳
@manjirikelkar6994
@manjirikelkar6994 Ай бұрын
जनतेने दोन टप्प्याच्या मतदाना नंतर राजनीती ची दिशा बदलली.
@gopalkarande1016
@gopalkarande1016 Ай бұрын
योग्य भुमिका का घेत नाहीत सर
@rameshmalusare9553
@rameshmalusare9553 Ай бұрын
पुर्वीचे व आजचे राजकारण ह्यात काहि प्रमाणात म्हणा किंवा बाबतीत म्हणा फार फरक पडत आहे,म्हणा घडत आहे. पुर्वीच्या राजकारणात फक्त कार्यकर्त्याचाच, कडीपत्ता म्हणा किंवा लिमडा म्हणा उपयोग/वापर केला जात होत असे. परंतु आतातर नगरसेवक, आमदार, खाजदार,आजी माजी मंत्री व इतर विविध पदावरील व्यक्ती ह्याचा देखील वापर/उपयोग जेवणामध्ये जसा लिमडा/कडीपत्ता केवळ चवीपुरता वापरला जाऊन नंतर बाजुला काढला जाऊन फेकला जातो तसाच होत असावा अथवा होईल असे वाटते. Wait & watch.
@shivajimore9143
@shivajimore9143 Ай бұрын
Threat by ED,CBI, Income tax is not covered by you.That is the main point applied by BJP which resulted in to chaos in Maharashtra politics.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
ED, CBI , Income Tax मधे घोटाळे केले तरी राजकारणी लोकांना माफी असावी. कारण राजकारणी नेते बहुतेक वेळा गरीब मुसलमान आणि गरीब दलीतांना मदत करण्यासाठी भ्रष्टाचार करून अरबोखरबो रुपये कमावतात. जसं आपले आदरणीय शरद पवार साहेब. तेव्हा संविधानात बदल करून या अशा घोटाळेबाज नेत्यांना निर्दोष ठरवावे. नाहीतर नुसता मेसेज लिहून फायदा नाही.
@user-bb3xk9kl1v
@user-bb3xk9kl1v Ай бұрын
Jay Maharashtra Only Uddhav saheb Thackeray
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
सच्चा मुस लमान. कट्टर मुस लमान.
@ashokbodke9984
@ashokbodke9984 Ай бұрын
फडणवीस यांना पाच खासदार निवडून आणता येणार नाही
@vitthalkamble9501
@vitthalkamble9501 Ай бұрын
Only VBA
@shrirangbarve457
@shrirangbarve457 Ай бұрын
*भाजप चं वर्चस्व वाढल्याची वेदना लपवायचा आटोकाट प्रयत्न करावा लागतोय. तरी ते समजतंच आहे.* 😆🙂
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 Ай бұрын
भाजपा च वर्चस्व वाढती आहे 😁😁😁
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Ай бұрын
धर्मांधांचा लोकशाहीवर घाला पडताना पाहून वेदना होणारच 😢
@rahulbapat761
@rahulbapat761 Ай бұрын
आपण या सर्वामध्ये काँग्रेसला गृहीत धरतच नाही आहात का ? की काँग्रेसचे अस्तित्व आधीच संपुष्टात आलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे ?..
@deepakchatur9921
@deepakchatur9921 Ай бұрын
किती Tali उचलला Sharad Pawar yanchi...कधीच 100 Amdar nivadun आले नाहीत फक्त 3 jilhyat rahile ते..ya veli ते पण rahanar नाही
@sugatghusale1151
@sugatghusale1151 Ай бұрын
Kuber sir tumhi tumch economics ch paha politacaly zore vivechan
@mimumbaikar45
@mimumbaikar45 Ай бұрын
हा मनुष्य भाजपचा माणुस आहे.
@skamble800
@skamble800 Ай бұрын
"वोट कसाई "कोण???
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Ай бұрын
वंचितला वोट कसाई (?) म्हटले असणार. वंचितने तरुण शिक्षित नेतृत्व तयार करावे. त्यांच्यात potential आहे.
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Ай бұрын
Only Pawar Saheb ❤❤❤
@rajshreeharde3885
@rajshreeharde3885 Ай бұрын
Sir all r seasoned politicians, nothing is going to happen, sarv nxt election madhe aaplyala soichya party sabat asech distil
@manojshinde4227
@manojshinde4227 Ай бұрын
Only mva
@evolveconsultancy5698
@evolveconsultancy5698 Ай бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण!
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 Ай бұрын
साहेब ह्या बाबतीत आपला हात कोणीही धरू शकणार नाही आपण आपले विचार परखडपणे मांडतात अगदी समोर कोणीही असो.खरा पत्रकार कसा असावा याचे उत्तम उदाहरण आपण.पण पण आपण भाजपला अगदी टोकाचा विरोध करतात.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
राजकारणात कांग्रेस प्रवक्ते गिरीश कुबेर साहेब भाजपा विरुद्ध प्रचार करू शकतात. काही वावगे नाही. पण हिंदूविरोधी आणि भारतविरोधी प्रचार करतात तेव्हा हा माणूस पैशासाठी किती झुकतो हे कळतं.
@harshalmhatre673
@harshalmhatre673 Ай бұрын
Congress chi kasoti Kashi asel?
@Jrk443
@Jrk443 Ай бұрын
Great Fadanvis...🎉🎉
@KiranGaikwad-ju7kv
@KiranGaikwad-ju7kv Ай бұрын
आपल्या ही अस्तिव्वाची लडाई आहे गोदी मीडिया
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
एकदम बरोबर. गांधी परिवार, कांग्रेस, वामप़थी, आदरणीय उद्धवजी तरी रहातील किंवा हिंदू धर्म जिवंत राहील.
@sripadmujumdar2497
@sripadmujumdar2497 Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fedon't worry all will exist securely.your thought is wishful thinking.ok growup
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
​@@sripadmujumdar2497 किती बार आदरणीय राहुलजी ने बोला है की हिंदूओं का हिंदूत्व निकालात हिंदुओं को नंपुसक और कमजोर बनाना चाहीए ।
@BillionaireMantra111
@BillionaireMantra111 Ай бұрын
Hmv patrakar
@vedeepak
@vedeepak Ай бұрын
कुबेर सर, आपल्या विश्लेषणात अनामिक दबाव जाणवला ब्वा ..🤔
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Ай бұрын
मोदींच्या आस्तित्वाचा सुप्रीम कोर्टावर देखिल दबाव आहे. म्हणूनच धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्रातील आमदारांच्या खटल्याचा निकाल देऊ शकत नाहीत. ते तारीख पे तारीख देत आहेत आणि बाहेर मोठ्या बाता मारत आहेत. दुर्दैव आहे देशाचे.😢
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 Ай бұрын
BJP किंवा आरएसएस मध्ये चांगली माणसे असूच शकत नाहीत
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
काश्मीर मध्ये शांतीदूत हिंदू बायका मुलीं आया बहिणीं वर मस्त धमाल करत होते. तिकडे आर एस एस ने हिंदूंना शिकवलं की हिंदूंनी आपल्या बायका मुलींना संरक्षण द्यावे. लाज पण वाटत नाही असं काही शिकवायला.
@codeking9397
@codeking9397 Ай бұрын
Not authentic and reality based explanation
@VivekSawant-mv4cb
@VivekSawant-mv4cb Ай бұрын
Konache kahi astitva nahi....fakt deshasati matadan honar.
@ganeshthakur7125
@ganeshthakur7125 Ай бұрын
Phodanvis is not responsible for winner candidate.only modi is responsible for it
@jayramdamare3995
@jayramdamare3995 Ай бұрын
व्हिडीओची टायटल बदला. चोरांच्या अस्तित्वाची लढाई असं ठेवा. चोर आमचे नेते नाहीत.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
निवडणूक खरे तर भकास आघाडी पेक्षा जोरात मराठी मिडीया लढवत आहे, लोकसत्ता तर भकास आघाडी चे मुखपत्राची भुमिका करतोय
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Ай бұрын
Parth harala,Apawarvar kay farak padla, 2019...NCP5,Congress 1 va UBT 18...... motha avhan UBT la aahe, UBT la kami padlya tar bjp mule nivdun yayche asa boltil, 12/15 jaga UBT la milne avshyak aahe,
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
MODI. SHAH. HYANA. KHATAM. KARA. NAHITAR. HA MAHARASHTRA. DESH. BARBAD. HOIL. HE. LAKSHAT. THEVA.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
भाजपा हटवा. पाकिस्तान, चिन, मालदीव वाचवा.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 Ай бұрын
u r absolutely right ranjan !
@shashikantsalunkhe5530
@shashikantsalunkhe5530 Ай бұрын
VBA babat sarvch vishlesh kanare aashi Bhumika thevatat hech kalat nahi.
@navnathkhatkale693
@navnathkhatkale693 Ай бұрын
Jar tar chya gosti naka sangu. Te saglyala mahit ahe.
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane Ай бұрын
गद्दरांचा सफाया महाराष्ट्र करणारच जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र ❤
@vedasuhas
@vedasuhas Ай бұрын
kzbin.info/www/bejne/aYOmmKdpjbFqh5o
@JamirShaikh-ib8hx
@JamirShaikh-ib8hx Ай бұрын
Netyanci dasha sagitali , Jante chi dasha wa kal kasa aahe he hi pahawa . Jante sathi " Mahagayi Berojgari " he mudde aahet. Netyanni aapla " Swarth " pahila ,Janta aapla swarth pahil !
@sandeepkap3110
@sandeepkap3110 Ай бұрын
We support only Uddhav Thackeray
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
सच्चा मुसलमान कट्टर मुसलमान.
@rahulnkulkarni
@rahulnkulkarni Ай бұрын
​@@VijayManjrekar-xs9fetula delihakya gujju aurabjebchi far avadate disate
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 Ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण फक्त देवेंद्रजी फडणवीसांपुरतेच फिरते आणि फिरणार🎉
@ytviewer275
@ytviewer275 Ай бұрын
Sir, admire you. But sorry this was a nothing analysis. This election is simply not about individuals. It is about whether the rule of law would prevail or the country will go into the hands of goons that can bend any system for their petty benefits. Would have liked if you made a video on that.
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 Ай бұрын
मुलाला निवडून आणले नाहीत ते बायकोला काय निवडून आणणार सुनेत्रा ताई पडणारच
@majidpanhalekar1925
@majidpanhalekar1925 Ай бұрын
कुबेर...उवाच....एकदम छान विश्लेषण.कोठेही न झुकलेले विचार ही गीरीशजीं ची खासियत 🎉🎉
@ashwinbj
@ashwinbj Ай бұрын
True Biased.....!
@anamaypatil8804
@anamaypatil8804 Ай бұрын
Raj thakre, rajkiya karmnuk😅😅
@marutibhambure6970
@marutibhambure6970 Ай бұрын
Janta palkutyana tyanchi jaga dakhvatil,
@SANJAYSHARMA-gi1kk
@SANJAYSHARMA-gi1kk Ай бұрын
GIRISH KUBER JI GREAT 👍 👌 🙏 👏
Кәріс өшін алды...| Synyptas 3 | 10 серия
24:51
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 26 МЛН
TRY NOT TO LAUGH 😂
00:56
Feinxy
Рет қаралды 12 МЛН
Кәріс өшін алды...| Synyptas 3 | 10 серия
24:51
kak budto
Рет қаралды 1,3 МЛН