No video

Girish Mahajan On Manoj Jarange: जरांगेंची टीका; गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत

  Рет қаралды 270,867

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Girish Mahajan On Manoj Jarange: “मनोज जरांगे पाटील माझ्यावरच टीका का करतात, हे मला कळत नाही”, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. “मराठा समाजाने टिकणारं आरक्षण घ्यावं, असं मी मनोज जरांगे पाटील यांना सुचवलं होतं. परंतु, माझ्या त्या वक्तव्याचा मनोज जरांगे यांना राग आल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडच्या काही सभांमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली होती. त्यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
#manojjarangepatil #girishmahajan #marathareservation #marathaarakshan #marathasamaj #chhaganbhujbal #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 675
@user-ou4jg8sm6j
@user-ou4jg8sm6j Ай бұрын
पवार साहेबांनी काढलेला नाही परंतु तुम्ही आरक्षण द्या ना इतिहासामध्ये नोंद होईल आपली
@SampatChorat
@SampatChorat Ай бұрын
पवार साहेबांनीच घालवलं 1994 ला रातोरात जार काढून 35 - 50 कोणी केले याचा विचार करा ज्याने मराठ्यांचा वाट लावली त्यांचा जयजयकार शाब्बास
@user-wi6eg8bc7r
@user-wi6eg8bc7r Ай бұрын
​@@SampatChoratपवार ने घालावल तर बीजेपी पण आरक्षण देनार नाही का?
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 Ай бұрын
इतिहास नोंद ठेवल पण आरक्षण दिले तरी तुम्ही तुतारीलाच मतदान करणार कारण EWS बीजेपी नी आणि फडणवीस यांनी दिले तर तुम्ही त्यांना आरक्षणाचे विरोधक मानता आणि तुतारी ला निवडून आणता आरक्षण शरद पवार च देतील मग
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
तालुका आणि जिल्हा स्तरावर ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालेला आहे ते जरांगे ला पाहवत नाही म्हणून त्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट लावून धरला आहे. बाकी गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी एसीबीसी इ डब्ल्यू एस आणि obc कुणबी मराठा हे आरक्षण सध्या चालूच आहे.
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Ай бұрын
Killi Paearsahebsn kade mag dudare kulup ughadanar kase ?​@@user-wi6eg8bc7r
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Ай бұрын
आलं लक्षात ,हा सगळा मतांसाठी खेळ आहे , आरक्षणासाठी नाही. मतांसाठीचा खेळ सुरू आहे
@rohanlomte2768
@rohanlomte2768 Ай бұрын
Aare baba maharastra madhe 65 per hindu aahet Mag aarakshan det nahi ka Mata sathi ka😂😂
@bharatsaswadkar9912
@bharatsaswadkar9912 Ай бұрын
हा सगळा खेळ माजी पंतप्रधान वी पी सिंग यांनी चालू करून ठेवला आहे. आरक्षण कोणालाही नको आहे. आर्थिक निकशावरच आरक्षण द्दयावे.
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 Ай бұрын
सामाजिक निकष असतो आरक्षणाला...
@uttamgore5897
@uttamgore5897 Ай бұрын
Vp सिंग सरकारने ओबीसींना आरक्षण दिले होते ही माहिती बरेच लोकांना नाही
@ashokpatil6362
@ashokpatil6362 Ай бұрын
100% true
@user-vv9ze5vx7k
@user-vv9ze5vx7k Ай бұрын
काँग्रेस-राष्ट्रवादी पवार गट आणि ठाकरे साहेबांचा गट सोडून सर्वच नेत्यांना हा माणूस टारगेट करतोय
@sanjayekande9273
@sanjayekande9273 Ай бұрын
हा माणूस पवार व कॉंग्रेस चा आहे.
@rameshwarghule2495
@rameshwarghule2495 Ай бұрын
सतेवार असलेल्याना आरक्षण मागत असतेत मंद बुद्धीनी या मध्ये लक्ष घालू नये
@pravinshinde9694
@pravinshinde9694 Ай бұрын
सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना मागावं लागतं आरक्षण विरोधात काना नाही
@ashokpotphode5182
@ashokpotphode5182 Ай бұрын
गिरीश महाजन साहेब येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला दारू न पराभव भोगावे लागले एक मराठा लाख मराठा लक्षात ठेवा
@user-ou4jg8sm6j
@user-ou4jg8sm6j Ай бұрын
टिकणार आरक्षण देणार पण कधी देणार
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
आरक्षणाच्या तापलेल्या तव्यावर आता प्रकाश आंबेडकर आपली राजकीय पोळी भाजून घेणार आणि विधानसभेला काही दोन-चार सीट पदरात पडत आहेत का याची चाचपणी करणार 😂😂😂
@MohanKudke-is6yr
@MohanKudke-is6yr Ай бұрын
मराठा समाजाची मागणी एक आणि तुम्ही देतात एक कसं मान्य करायचं
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
तालुका आणि जिल्हा स्तरावर ओबीसींना जे राजकीय आरक्षण मिळालेला आहे ते जरांगे ला पाहवत नाही म्हणून त्याने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हा हट्ट लावून धरला आहे. बाकी गरीब मराठ्यांच्या मुलांसाठी एसीबीसी इ डब्ल्यू एस आणि obc कुणबी मराठा हे आरक्षण सध्या चालूच आहे.
@mandarpatil9390
@mandarpatil9390 Ай бұрын
अरे भाई ते काय भाजी पाला आहे का हे हवंय ते देयला आरक्षण पेक्षा समान नागरी कायदा का नाही बोलत पूर्ण देशात ही मागणी आणि सर्व जनता रस्त्यावर येईल ह्या मागणी साठी राजकारण फक्त आरक्षणाच्या नावाने बाकी काय नाय समान नागरी कायदा झालं तर सर्वांना समान न्याय मिळेल मग हे का नको
@vishnurathod460
@vishnurathod460 Ай бұрын
Mg 50 varsh ka gapp hote pawar ne kay Dil tumala
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 Ай бұрын
@@MohanKudke-is6yr आरक्षणातील एक महत्त्वाची अट म्हणजे आरक्षणातील जात अल्पसंख्यांक असावी.
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 Ай бұрын
ओबीसी मधुन मागत आहात.. मराठा समाजापेक्षा ओबीसी जाती जास्त वंचित आहेत..
@SanskarChavan-
@SanskarChavan- Ай бұрын
50% च्या आत द्या. .... खोतला सांगा. हॉटेल बिल द्या.
@devajinokanhor6507
@devajinokanhor6507 Ай бұрын
खोत साहेब, वस्तुस्थिती दर्शवितात म्हणून इतकं तिखट का हो राव?
@vishaldeshmukh875
@vishaldeshmukh875 Ай бұрын
२० 1 4 कोर्टात सदावर्ते कोणी पाठवले
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
सदावरकुत्रे प्रसिद्धी साठी हपापलेला हाप मॅड व्यक्ती आहे त्याला फडणवीस ने पाठवलं असा आरोप आहे पण हा डुक्कर एका बापाचा नाही, st कर्मचार्याकडून सुद्धा पैसे गोळा करून ह्याने खाल्ले
@MaViaa06
@MaViaa06 Ай бұрын
Pawar ni 😂😂😂😂 naitr tu 😂😂😂😂
@bt-yx9tv
@bt-yx9tv Ай бұрын
संकटटोचनकयमनतात
@MaViaa06
@MaViaa06 Ай бұрын
Pawar che chele Jalkent patil kai mhantat...🤣🤣🤣🤣
@baluwankhede4906
@baluwankhede4906 Ай бұрын
शरद पवार ना आरक्षण दिलं नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं हे काय बोलता तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये तुम्ही आक्रोश तयार केलेला आहे बरं
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc Ай бұрын
लोकसभेला बागितला
@bt-yx9tv
@bt-yx9tv Ай бұрын
सकटमोचनबिकमीपढलेवाटत
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Tumhi kuthe nivdun dila? Amhi nivdun dila. Tumhi jinkla nahit itakech
@user-di2dt2gz6z
@user-di2dt2gz6z Ай бұрын
आरक्षणासाठी नाही तर याला पाडा त्याला पाडा म्हणणारा भावला
@abhishekkhalate
@abhishekkhalate Ай бұрын
मराठा समाजाला अजून आरक्षण च भेटलं नाही. कुठून दिले ह्यांनी.
@Yash-p4h
@Yash-p4h Ай бұрын
Ews he marathyn sathi ch ahe
@GauriSuryawanshi09
@GauriSuryawanshi09 Ай бұрын
सगळ्यात मोठ आरक्षण हे मोदींनी दिल आणि त्या खालोखाल जर कुणी दिले असेल तर ते फडणवीसनी दिले हया पेक्षा जास्त कुणी देऊ शकत नाही
@yeyeanime1
@yeyeanime1 Ай бұрын
​@@Yash-p4h😂😂marathynal ews pn deina zaket kelya
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
​@@Yash-p4hकेंद्रात ते मान्य नाही
@siddheshwarshinde8598
@siddheshwarshinde8598 Ай бұрын
Zatya tu kiti bodyacha aahes maratha la changlech mahit aahe
@संदीपपाटील
@संदीपपाटील Ай бұрын
न टिकणार देऊन काय उपयोग आता फक्त ओबीसी मधून आरक्षण पाहिजे
@vitthalsawade7930
@vitthalsawade7930 Ай бұрын
समाजाला मुर्खात काढणे बंद करा महाजन साहेब 50 टक्याच्या वर आरक्षण टिकत नाही मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे 50% च्या आत आरक्षण द्या
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Tumhala kaydyane arakshan milane kathin ahe he samjun ghya. Karan Tumcha samaj magas nahi. Garibi sarv samajat ahe. Ugach kiti paisa vaya ghalavnar tya jarange la mothe karnyat.
@anilshinde280
@anilshinde280 Ай бұрын
Are chutya mag tu sang te kase dyayche kahihi bolato
@nitinlaghade5467
@nitinlaghade5467 Ай бұрын
महाजन साहेब सत्य बोलत आहे
@rohitkhengare397
@rohitkhengare397 Ай бұрын
admission जवळ आल्यावर SEBC प्रमाणपत्र रद्द केले आणि मराठा समाजाला open मधुन admission घ्यायला लावल तो पराक्रम पण सांगा😠😠😠
@Partik929
@Partik929 Ай бұрын
सदावर्तेला कोणी न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात उभे केले हे सर्व महाराष्ट्रांतील जनतेला माहिती आहे
@newmaharashtra19
@newmaharashtra19 Ай бұрын
मुळात आरक्षण मिळवन्या साठी जरांगे काम करत नाही आहे तर शरद पवार या न्हा परत सत्त मिळवण्या साठी हा आटापिटा
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Sadavarte kaydyacha manus ahe. To swatah gela. Ani Tumhi ase mhanta tar amhi mhanto jarangya konacha ahe te hi saglyana kalale ahe.
@kailasdhole3116
@kailasdhole3116 Ай бұрын
अहो,तुम्ही दिलेल्या आरक्षणा विरुद्ध कोर्टात गेलेले लोक तुमचेच आहेत ना महाजन साहेब!
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Ай бұрын
Hi afva ahe tumchyach lokani pasarvleli.
@dipakkharade2169
@dipakkharade2169 Ай бұрын
आता नंबर गिरीश महाजन चा आहे हे लक्षात असू द्या... एक मराठा लाख मराठा
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Ek maratha lakh maratha ....
@wg6613
@wg6613 Ай бұрын
तुझी अपेक्षा फक्त आरक्षण द्यायची नाही
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 Ай бұрын
शरद पवारचा मानुस जरांगे, मोर्चा 12मतीला काढ,,
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
टबुजाची नियत खराबहोती देतानाच 100% जाण्याची व्यवस्था करुन ठेवली होती !
@devajinokanhor6507
@devajinokanhor6507 Ай бұрын
खरंच मानव लागेल!यार खूप अभ्यास केला आहे आपण राव.
@sachindalve5799
@sachindalve5799 Ай бұрын
आरक्षण देऊन ह्यांनी उपकारच केल्यासारख वाटतं, दिलं ते पण ५०% च्या वरच , ज्याची garanty काहीच नाही, उद्या जर अध्यादेश काढला न्यायालयाने की ५०% च्या वर देता येत nhi. Mag kay gel उडत आरक्षण.
@chittaranjankadam3200
@chittaranjankadam3200 Ай бұрын
निदान शरद पवार बोलायला लावा मग समजेल जरांगे किती खरं बोलतो
@vishnurathod460
@vishnurathod460 Ай бұрын
Mg jyane nhich Dil tyala ek pn prashna ka nhi
@deepakmane6116
@deepakmane6116 Ай бұрын
टिकणार आरक्षण कस असत हे समाजाला समजतंय बघेल काय ते समाज
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Ай бұрын
आव बाहेर चे आरक्षण टिकत नाही हे आपणाला माहीत आहे त्या पेक्षा 50% चे आतले द्या
@bhausahebdevkar9696
@bhausahebdevkar9696 Ай бұрын
10 वर्षे हेच केले,आता सर्वजण पडणार.
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Mag ubhe kon rahanar?
@walmiknikam6921
@walmiknikam6921 Ай бұрын
महाजन साहेब आज सत्तेत तुम्ही आहे ना मग मागणी कोणाकडे करायची असते
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 Ай бұрын
महाजन साहेब नाहीतरी तुतारी प्रचारक तुमचा प्रचार करणार नाहीच मग सांगून टाका तुमची मागणी बेकायदेशीर आहे.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Ай бұрын
जाधव साहेबा मुळे खरे समजले तुम्ही कधी म्हणालात
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 Ай бұрын
सदावर्तेला कोणी उभा केलाय ते पण सांगा आत्ता
@marutisangle6161
@marutisangle6161 Ай бұрын
जरांगे म्हणजे शरद पवार नी नाचायला लावलेली नाचीन
@user-zv2ok3pg4i
@user-zv2ok3pg4i Ай бұрын
ठाकरे सरकार पडल्यावर, जरांगे उभे राहिले, ते कोणी उभे केले ते लक्षात घ्या
@shiv4162
@shiv4162 Ай бұрын
Ek No bhava
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Tuzya maisobat
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w Ай бұрын
पवार साहेबांनी आरक्षण दिलं नाही त्यामुळे ते गेले आता तुम्ही नाही दिले तर तुम्ही पण जाणार
@Vijay-m6g
@Vijay-m6g Ай бұрын
Mang yenar kon
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 Ай бұрын
@@Vijay-m6g😂
@rajatashishagrawal9525
@rajatashishagrawal9525 Ай бұрын
​@@Vijay-m6g😂😂😂वाकडे काका अजून कोणीच येणार नाही
@bapusopatil6324
@bapusopatil6324 Ай бұрын
चांगलाच लागलेला दिसतो निबार
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 Ай бұрын
शरद पवार यांना मुलीला मुख्यमंत्री बनवायचे आहे. नातु ,पतु , पुतणे, यांना नविन साखर कारखाने, बँका, उद्योग ईतर...सुरू करायचे आहे... स्वतः ओबीसी आहेत . ईतर मराठा समाजाला आरक्षण देण्या साठी कुठे टाईम आहे ५० वर्षात शरद पवारान (जानता राजा ) कडे... समाज वारेवर.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂
@dilipawachat7213
@dilipawachat7213 Ай бұрын
जरांगे हा एहसान फरमोश आहे ज्यांनी आरक्षण दिले त्यांना हा शिव्या घालतो
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Ай бұрын
Very true
@mahi2426
@mahi2426 Ай бұрын
अहो महाजन साहेब तुम्हाला कोण द्या म्हणलं होतं वेगळेच आरक्षण जे कोर्टात टिकणार नाही ते
@balajisalve7189
@balajisalve7189 Ай бұрын
फसव आरक्षण दिलय तुम्ही.. एकीकडे आरक्षण द्यायचं व दुसरीकडे आपल्याच चेलाचपाट्यांना कोर्टात याचिका दाखल करावया लावायची हे मराठा समाजाला कळत
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Court madhe koni hi jau shakto. Te tyanchech chele ahet he siddha kara . Arakshan pan court kadun ghya.
@Khilarekartik51
@Khilarekartik51 Ай бұрын
शेट्ट दिलेत तुम्ही.....
@DrSRC01
@DrSRC01 Ай бұрын
आरक्षण देऊन ग्रामविकास विभागातील जागा दरवर्षी भरायला हव्या यावर्षीच्या नोकर भरती जाहिरात कधी येणार ते महत्त्वपूर्ण आहे.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
महाजन भेटलात पण खोटे आश्वासन दिले. त्या मुळे आपलि व पक्षाचि प्रतिमा लोप पावलि.काळजी घ्या. योग्य बोला जे करायचे तेच बोला.मराठा आरक्षण देणे हि आपल्या पक्षाला सुवर्णसंधी आहे.
@kailaszagade3155
@kailaszagade3155 Ай бұрын
मिडिया ने 7 दिवस जरांंगेची मुलाखत घेउ नये, सर्व शांत होईल, पण मिडिया आपल्या टीआरपी साठी लावा लाव्या करतो आहे, बाकीचे विषय त्यांना दिसत नाही, G20 ची बातमी किती मिडिया ने दाखवली??????
@user-nj7th8ug1u
@user-nj7th8ug1u Ай бұрын
अरे बाबा तु ५ पाच वेळा भेटला पण काय केले आरक्षण मिळतं नाही नुसत भाषण दे तो आणि म्हणतोय आरक्षण देतो पण कधी रे बाबा
@user-dv5dr7je9p
@user-dv5dr7je9p Ай бұрын
अहो महाजन साहेब मग टिकलं नाही म्हणल्यावर काय दिल् दिल् काय म्हणता
@umeshsatam7637
@umeshsatam7637 Ай бұрын
महाजन साहेब, तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही शब्द दिला तो पाळा. वेळकाढूपणा करू नका.विधानसभा आता जवळ आली आचार संहिता लागेल . वर्ष झाले टिकणारे आरक्षण देणार म्हणता मग द्या ना कोणी तुम्हाला अडवलं आहे. तुमच्याकडे आरक्षणाचा कोणताही मॅप नाही. जनता विधानसभे निवडणुकीत युतीला धडा शिकवणार.
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha Ай бұрын
जरांगे पाटलांनी ज्याचं नाव घेतलं त्याचा विषय राजकारणातून संपला लोकसभेला बोलती बंद केली विधानसभेला तुम्ही कोमात जाणार 🚩🚩🚩🚩
@umakantkulkarni4848
@umakantkulkarni4848 Ай бұрын
मग आरक्षण कोन देनार पवार ठाकरे यानी 50 वर्षायत दिले नाही आणि या पूढ़े ही denar नाही
@SantoshBabar-qt5dd
@SantoshBabar-qt5dd Ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तुम्हीच कोर्टामध्ये गेला तुमची लोक
@bappasahebpatil911
@bappasahebpatil911 Ай бұрын
5वेळेस भेटला म्हणचे उपकार केलेका मराठ्यावर मराठा भेटणार विधानसभा मतदानाच्या वेळेस
@devajinokanhor6507
@devajinokanhor6507 Ай бұрын
आहो मत मत काय करता स्वार्थ फक्त, राष्ट्रीय भावना बाळगा, राष्ट्र राहील तर तुम्ही आम्ही नाहीतर, परतंत्र?
@user-wc4ck1nt6n
@user-wc4ck1nt6n Ай бұрын
तुमची भूमिका स्पष्ट आहे 10% घ्या मोकळे व्हा बाकी तुम्ही काहीच करू शकत नाहीत
@narayanbhosle679
@narayanbhosle679 Ай бұрын
जयश्री अंबे श्री महाजन साहेब तुम्ही मराठ्या ना आरक्षण देऊन वाईट झालो ह्या बाबतीत हे ऊच्चारण बरोबर नाही मराठा समाज भगव्या झेड्याला आदीअनादी काळा पासुन स्वताच्या रक्तानी फडकववला आहे दुसरी बाबतमी 1960 संधात आणी जनसंधात भाजपात आहे तुमच्या पेक्षा मी आणी माझ्या कुटुंबानी भाजपा साठी कोणत्याही स्वार्थानी जीवन खपवल नाही । आमच्या स्वार्था साठी आम्ही भाजपात काम करत नाही माझी मुलगीआणी मुलगे ग्रेज्युट असुन शुध्धा सरकारीनोकरी मिळत नाही कारण आरक्षण नाही ।आरक्षण वाल्यानी सामाजीक शैक्षणीक आर्थीक ह्या तीन्ही आरक्षणात सर्व सरकारी जागेवर सवलतीवर अधिकार दाखवुन आमच्या विरोधासावर ऐट्रोसीटी सारख्या सरकारी पैश्याच्या जोरावर कायद्याचा ऊपयोग शुद्धा करत आहेत श्रीमोदीजीच्या राष्ट्रविकासाच्या कामात शुद्धा जातीवादी संथटना अडथळे ऊभे करत आहेत त्याची शुद्धा देशप्रेमी जनतेनी नोध धेतली पाहीजे ही विनंती !!! जयश्री आई तुळजाभवानी जयश्री आई भद्रकाळीआई जयश्री कृष्ण
@satyajeetkadam-bt2wd
@satyajeetkadam-bt2wd Ай бұрын
याला चांगलं माहित आहे आरक्षण मिळत नसतं पण हार्दिक ज्या मराठया च्या जोरावर बोलतो ना यांनी खासदारकीला राजकारण केल आता याची भूमिका स्पष्ट आहे गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे हार्दिक जन्माला भी आला नसेल तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून अधिवेशनात आवाज उचलत होतें जयच्या कडेया अगोदर सत्ता होती त्याच्यवर एक प्र सुधा निघत आहे आता जरागे कुणाचं तुणतुणं आहे हे चागलं समजलं आहे समाज मूर्ख आहे 10 दिल आहे ते भी घालून बसतील
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Ай бұрын
काय दिले, मराठा समाज महाराष्ट्रातील आहे महाजन साहेब, चार पुस्तके,आम्ही पण शिकलोत काय राजकारण सुरू आहे हे सांगू नये
@rajeshdhage1178
@rajeshdhage1178 Ай бұрын
सुपडा साफ व्हायच्या अगोदर कळत असते पण वळत नाही ते हेच
@user-qm5iv9ck5u
@user-qm5iv9ck5u Ай бұрын
स्पष्ट झाले जारांगे हा मनुस फक्त ठाकरे पवार या लोकांसायजीच काम करयोय ।
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 Ай бұрын
कोणते आरक्षण दिले तुम्ही टिकणारे....जे हक्काचे आहे तेच दया
@viveknaik8408
@viveknaik8408 Ай бұрын
ज्यांनी खरोकर प्रयत्न केले त्यांना शिव्या आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना मान हे चुकीचं आहे जे प्रयत्न करत आहे त्यांच्या पाठीशी उभ राहील पाहिजे. सगळं राजकारण आहे.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Ай бұрын
Ata yalna ya allahch arakshan detil definitely
@user-ll5lb3lp3s
@user-ll5lb3lp3s Ай бұрын
आम्ही वाईट झालो आरक्षण देऊन ही भाषा आहे का?
@rahulmane210
@rahulmane210 Ай бұрын
आजून 70 वर्ष दयाचे का?मनजे सरकराला टाईम दिल्या सारखा वाटेल.
@ashokpatil241
@ashokpatil241 Ай бұрын
महाजन साहेब कोर्टात मराठा विरोधात सदावर्ते सारखी माणसं आपलाच पक्ष पाठवतोना
@pralhadwadhave
@pralhadwadhave Ай бұрын
महाजन सारखा चांगला माणूस नाही भेटणार नाही
@programmer_kt
@programmer_kt Ай бұрын
तुमच्याकडेच ठेऊन घ्या त्याला.
@shripadtakalkar1522
@shripadtakalkar1522 Ай бұрын
पवारांनी जे करायचे ते केलेच आहे आता सद्या तुमचं राज्य आहे घ्या ना निर्णय? का वाट पहाता विरोधकांची? त्यांना डबल गेम करायचा आहे. सरकार पाडून हे जनतेला पण समजतंच आहे. तुम्हीच कठोर निर्णय घ्यायला पाहिजे. नाही द्यायचे तर तसेही स्पष्ट करावे. जरी जरांगे पाटील मुख्य मंत्री झाले तर काय करतील याचाही विचार करा. फक्त राजकारण चाललय विरोधक आणि सरकार मधे. ईलेक्शन आहेतच समोर लवकर.
@anilshinde3190
@anilshinde3190 Ай бұрын
जे मागितले ते दिलेच नाही एवढ कळत नाही का सरकारला 😊😊😊
@panditwagh8993
@panditwagh8993 Ай бұрын
महाजन साहेब आपले बोलणे बरोबर आहे,
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Ай бұрын
मग साहेब मग विरोध करणारा तो कोण आहे
@babaraobhosle2463
@babaraobhosle2463 Ай бұрын
आरक्षण हे गिरिष महाजनाना ,फडणवीस यांना द्यायच नाही .कोणत आरक्षण दिल महाजन कुणबी मराठा हे हक्काच आरक्षण आम्हाला पाहिजे तुम्ही दिलेल महाजन ते तेव्हाच बंद झाल
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v Ай бұрын
जे मिळत नाही ते पवार विचार करत नाहीत सरकार मधील लोकाना कळत नाही
@prabhakarwadkar6665
@prabhakarwadkar6665 Ай бұрын
महाराष्ट्रात समान नागरी कायदा आणा आणि सगळ्याना न्याय द्या.
@govindjagtap7982
@govindjagtap7982 Ай бұрын
इतके दिवस का झोप घेतली होती का पहिल्या एस बी आला होता नसतो गिरीश महाजन
@gajananshinde6430
@gajananshinde6430 Ай бұрын
वारकऱ्यांनी अशा लोकांना महापूजेसाठी बोलायला नाही पाहिजे वारकऱ्यांनी मोठी चूक केली
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t Ай бұрын
बरोबर बोलले गिरीश भाऊ जयश्री राम
@akashniras8397
@akashniras8397 Ай бұрын
10%आरक्षण टिकणार नाही महाजन साहेब ते 50%वर जात ते टिकणार नाही.
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Ай бұрын
आपण न टिकणारे दिले, फसवणूक आपणच केली, आपण ओबीसी आहात.
@rajugawande9850
@rajugawande9850 Ай бұрын
गिरीश साहेब आम्हाला आधी ओबीसी मधून द्या आरक्षण मग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो ते उघड उघड म्हणा की घ्या म्हणून ओबीसी मधून टिकणार टिकणार हाच काय नारा लावताय ते सांगा आधी
@sujatabale7053
@sujatabale7053 Ай бұрын
अजून ही या मागण्यांमागे काय राजकारण आहे हे समजू नये याचे आश्चर्य वाटते ...
@dattadhumal7643
@dattadhumal7643 Ай бұрын
कळेल विधानसभेला जरांगे पाटील साहेब काय आहेत ते आरे बाबा आमची मागणी मुळातच 50 च्या आतले आरक्षण पाहिजे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Magani kaydyat basat nahi. Magas siddha hot nahi samaj. Supreme court sangun kantalay. Bas ata. Garib mulana ews ahe ani kahi yojana tumchyasathiahey
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 Ай бұрын
बरोबर आहे साहेब
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE Ай бұрын
तुम्ही सांगितलं दुसर आणि दिलं तिसरं
@GGP0101
@GGP0101 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात महाजन साहेब
@satish04567
@satish04567 Ай бұрын
तुमच्या देंवेंद्रजीने दिलेले आरक्षण एवढे मजबूत आणि टिकाऊ होते, हायकोर्टत टिकलेले होते. आणि ते फक्त वकील व सरकार बदलले म्हणून ते सुप्रीम कोर्टानी नाकारले असेल तर तेच आरक्षण आता SEBC म्हणून देताना 13% वरुन 10% का केले. म्हणजे मुळातच ते न टिकणारे होते, तकलादू होते. ही वस्तुस्थिती आहे.
@sasnehkulkarni1869
@sasnehkulkarni1869 Ай бұрын
ग्रेट गिरीश जी
@user-ms8yb4vm4n
@user-ms8yb4vm4n Ай бұрын
एक नंबर नितीन भाऊ
@jalindargaldhar2944
@jalindargaldhar2944 Ай бұрын
भाजपला मतदान करून आम्हीच वाईट झालो महाजन
@ravankavle2591
@ravankavle2591 Ай бұрын
मराठा आरक्षणाच्या विरोधात .सदावर्ते ला कोण वाट लावते कोर्टात
@rohitkhengare397
@rohitkhengare397 Ай бұрын
आदी आमचे Engineering चे ४ वर्षाचे ४ लाख फी भर मग बोल शिव्या का दिल्या , लाज वाटती का १० टक्के च्या नावाखाली फसवतानी 😠😠😠
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 Ай бұрын
मविआ ला मराठयांची काळजी नाही त्यांना विधान सभेची काळजी आहे जरांगे नही आदरणीय शरद पवारांना विनंती करावी कारण महाराष्ट्राचे सर्वेसर्वा पवार साहेब आहेत विरोधी सताधारी त्यांचे ऐकतात जरांगे कशासाठी समाजात दुई माजवतायत
@skadam124
@skadam124 Ай бұрын
महाजण तु महानालयक आहे दोन आमदारचा पक्षात सत्तेवर बस वर आमचा चुकल आहे तुम्हाला मतदान करूण
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 Ай бұрын
सरकार मधे कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का? मग ते कोनाला बोलणार सरकार ला कोणाला
@sushilchavan5571
@sushilchavan5571 Ай бұрын
अजून 100 वर्ष प्रयत्न च करा......
@user-cs6tk9sb3q
@user-cs6tk9sb3q Ай бұрын
10% Arakshan radda kara court madhun. जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल!
@maheshghadge195
@maheshghadge195 Ай бұрын
आता शरद पवार सत्तेत आहेत का तुम्ही विरोध करणारे सदावर्ते हे कोणाच ऐकून विरोध करतो याचिका दाखल करतोय हे पण बागा
@newmaharashtra19
@newmaharashtra19 Ай бұрын
आरक्षण मिळू शकत च नाही
@umakantpatki8028
@umakantpatki8028 Ай бұрын
बरोबर बोलतता महजान साहेब
@vaishwanerdeopawar5282
@vaishwanerdeopawar5282 Ай бұрын
देवेंद्र आरक्षण द्यायचं होतं 50% च्या वर केंद्राकडून मान्यता घेऊन दिले असते तर मराठा जनता 100% देवेंद्र च्या मागे राहिली असती
@balasahebpawar9847
@balasahebpawar9847 Ай бұрын
50℅ची मर्यादा आहे तर त्याच्या आतच द्या. सत्य परिस्थिती असताना सुध्दा तुम्ही देत. फालतू टोलवाटोलवी लावली आहे.
@user-xl2hh5kl2i
@user-xl2hh5kl2i Ай бұрын
दिलय म्हणतो आणि टिकणार द्यायचं म्हणतो
@anantapatil3479
@anantapatil3479 Ай бұрын
तुम्ही जे 10% आरक्षण दिलं आहे हे टिकनार आहे का हि दिशाभूल आहे
@anildhotre7447
@anildhotre7447 Ай бұрын
सर्वांनी देवेद्र फडणीस यांचे सर्व किलिप काढा सर्व समाजला आरक्षण आम्हीच देऊ असे म्हणले होते
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 Ай бұрын
आतापर्यंत दिलेल्या आरक्षणाचा कायद्या प्रमाणे दुरुस्ती करून आरक्षण द्यावे.
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 Ай бұрын
साहेब टिकणार आरक्षण तुम्ही देत नाही ५०%वरचे न टिकणारे देता . मराठा आणि कुणबी एकच आहेत. जय शिवराय
@RajendraPatil-dr3xe
@RajendraPatil-dr3xe Ай бұрын
महमहाजन साहेबतुम्हाला वेगळं आरक्षण कोण दे म्हणलंहोतं आम्ही वेगळा आरक्षण मागितलाच नव्हतं आरक्षण द्यायचं असेल तर सगे सोयऱ्याचा द्या ना
@snagve6977
@snagve6977 Ай бұрын
बरोबर बोललात साहेब
@Arjungund8381
@Arjungund8381 Ай бұрын
आता मराठा समाज हा खुळा नाही आता तर तुमचा नंबर आहे
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
Magic? 😨
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 19 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 80 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН