आशिश खूप छान झालं दर्शन धन्यवाद . तसेच नर्मदा परिक्रमाचे पण व्हिडिओ पाहिले तुझे खूप छान वाटले.
@rajendrachhatre29655 ай бұрын
खूप छान खूप सुंदर😍💓 दादा❤😂🎉
@anjalilale96192 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त. तुमच्या या व्हिडिओ मधून गिरनार पर्वताचे दर्शन झाले. एरव्ही हे मला अशक्यच आहे. खूप खूप धन्यवाद.
@VyasAnish2 жыл бұрын
Aplyalahi shakya hoil, Shri gurudev datt
@udaynavate52792 жыл бұрын
जय गिरनारी, श्री गुरुदेव दत्त मी सलग १४ वर्षे गिरनार यात्रा केल्या आहेत पण तुम्ही जे वातावरण शूट केले आहे ते अप्रतिम आहे. मी तुमच्या नर्मदा परिक्रमे चे विडिओ पाहीले आहेत ते पण जबरदस्त आहेत. अशाच यात्रा करून लोकांना त्याची माहिती द्यावी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुदेव दत्त
@VyasAnish2 жыл бұрын
🙂 shri gurudev datt
@dipalikulkarni87522 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खूप खूप धन्यवाद आपल्या मुळे गिरनार दर्शन झाले जय गिरनार 🙏🙏 आभारी आहे 🙏🙏
@suhasparadkar89552 жыл бұрын
।। श्री गुरुदेव दत्त ।। अनिश जी आपल्या मुळे घरी बसल्या दर्शन झाले। धन्यवाद। आपला ऋणी आहे।
@sbshah1532 жыл бұрын
मला तर घरी बसल्या गिरनार दर्शन घडल 🤞🤞👍👍🙏🙏♥️ जय गुरुदेव दत्त अहमदाबाद हुन हेमा शाह
@radhikanene556 Жыл бұрын
अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त🙏🏻खुप खुप आभारी आहे.आपल्या मुळे गिरनार दर्शन घडले.मनापासून आभार.🙏🏻🙏🏻
@malatiphatak6367 Жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप छान माहिती सांगितली व्हिडिओ पण खूप छान आहे. गिरनार ला जाऊन आल्याचा आनंद मिळाला. 🙏🙏🙏
@BVM5552 жыл бұрын
उपवासाच्या दिवशी खजूर मिळाले,खरंच महाराजांचे खूप लक्ष असते भक्तांकडे!!!!
@tusharnimbalkar93902 жыл бұрын
व्लाॅग बघुन गिरनार ला असल्याचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या २ गिरनार वारी दत्त महाराज्याच्या कृपेने झाल्या आहेत. ह्या वर्षी कार्तिक पोर्णिमेला परिक्रमेला आम्ही येणार आहोत, तेव्हा नक्की भेटुया. 🙏जय गिरनारी 🙏
@pushpamadge75672 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त महाराज...सुंदर दर्शन गिरनार पर्वत...पादुका...खरंच छान वाटल दर्शन झाले...खूप कठीण यात्रा करतात तुम्ही...पण सर्व गुरूंचे आशीर्वाद....maiyya चे आशीर्वाद...नर्मदे..हर...नर्मदा maiyya चे खूप आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत..असेच व्हिडिओ करत रहा...खूप शुभेच्छा .. व धन्यवाद.....जय गिरनारी...गुरुदेव दत्त...
@anandvakil61472 жыл бұрын
अतुल श्रद्धा आणि संकल्प यामुळेच या तुमच्या यात्रा सिद्ध होतात श्री गुरुदेव दत्त
@mandarlomate38852 жыл бұрын
गिरनार दर्शन घरी बसुन झाले, जय बाबा गिरनारी
@shalakajoshi99482 жыл бұрын
🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏 चित्रीकरण खूप सूंदर स्वतःच पर्वत चढतोय अस वाटल. 🙏🙏
@purnimaoak19362 жыл бұрын
धन्यवाद खरच घरी बसल्या बसल्या दर्शन झाले, अनेक शुभेच्छा
@kulkarnitechnical1438 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती आहे जय गिरनार
@ashwiniakre14602 жыл бұрын
अप्रतीम जणू आपणच गिरनार ला आलोत असा अनुभव येतोय फारच छानचित्रण....आम्ही जुलै २022 ला पायथ्या पर्यंतच ..रोपवे बंद होता....हूरहुर होती निदान ह्या व्हिडिओ मुळे अप्रत्यक्ष कांहोईना दर्शन लाभ झाला.. आभारी आहोत दत्त भक्तांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी डोळ्याचे पारणे फिटवणारा...
@rameshkhare11122 жыл бұрын
खुप छान .आपलं निवेदन .आणि मेहनती बद्दल खुप नमस्कार आणि धन्यवाद हरि हरि नर्मदे हर गुरूदेव दत्त.
@nitinnaik85432 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! आदेश आदेश. अनीश भाऊ, तेथील स्थानिक साधुसंत, पुजारी ह्यांच्या कडील माहिती ही सांगाव्यात. नर्मेदे हर.
@pushpa_v_62442 жыл бұрын
Khup chaan tumchya mule darshan zale khup khup aabhar anish ji jay girnar dattguru ashich krupa kro tumchyavr 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍😍😍😍
@medhabhave85052 жыл бұрын
खूपच छान वाटले बघून ...जय गिरनारी ..गिरनारला जाऊन आल्या सारखे वाटले...तुमचे नर्मदा परिक्रमा व्हिडीओ पण सुंदर आहेत
@amitaphadke8172 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त! काय दर्शन झालं!वा! धन्यवाद!!
@vivektodkari497 Жыл бұрын
🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏
@ushaugale2836 Жыл бұрын
Avdhut chintan shree Gurudev Datta 🙏🙏🙏🌹 Dhanyawad
@santoshbasale7902 жыл бұрын
🙏🧡🙏🌞🔆🌞 जय गिरनारी तेरा भरोसा भारी..... श्री स्वामी समर्थ जय गिरनारी जय शंकर 🙏🌞🙏
@archanajoshi43482 жыл бұрын
खूप अद्भुत आहे गिरनार. इतक्या जवळून सर्व दर्शन झाले. खूप छान vdo👌👌श्री गुरूदेव दत्त🙏🙏
@pranaygolam150 Жыл бұрын
अनिशजी खूपच छान, सुंदर व्हिडिओ छान गिरणारचे दर्शन आम्हाला लाभले .मनापासून आभार .माझी सुद्धा इच्छा आहे girnarlala जाण्याची . बघू आता कधी योग येतो तो .जाई गिरनारी .....
@madhusudanmaharaj73192 жыл бұрын
आपण कुठे राहतात तुमचे सर्व व्हिडीओ बघितले नर्मदा परीक्रमा चे फार छान वाटलं आम्हला एगदा भेटाच आहे 🌹🌹🌹तुम्हाला जय नर्मदा आम्ही 2014ला गेलो होतो परीक्रम ला 🙏🙏🙏🙏🙏
@VyasAnish5 ай бұрын
Narmade harhar
@sudhirdesai99362 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ!! तुझ्याबरोबर आल्याचा आनंद मिळाला. गुरुकृपा असेल तर कोणत्याही अडचणी न येता असे योग् येतात👏👏👋👋
नर्मदा परिक्रमा प्रमाणेच सर्व व्हिडीओ छान वाटला.. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻
@rashminevgi84122 жыл бұрын
Excellent video & narration. Watched both the parts👌🙏
@devyanimasurkar80852 жыл бұрын
आम्ही याच जुलै महिन्यात गुरुपौर्णिमा ला गेलो होतो.पण तुम्ही ज्या उत्साहाने आणि हसत हसत पायऱ्या सरसर करीत चलत आहात हे मस्त वाटतं. जुलै महिन्यात खूप वादळी पाऊस होता.आणि दत्तात्रय प्रभूंनी आमची खूप परीक्षा बगितली.पण शेवटी अतिशय दिव्य अनुभव मला आला.आणि आम्ही सर्व शिखरावरून दर्शन घेऊन आलो.
Far Chan Girnar darshan zal Thanks , I have seen ur all part of Narmda parikrama 3
@sujatachavan5840 Жыл бұрын
खूप सुंदर दर्शन झाल
@bhartirajhans33742 жыл бұрын
जय गुरुदेव दत्त मी नर्मदा परिक्रमातले सगळे व्हिडिओ पाहिले खूप छान आहे गिरनार च्या गोष्टीत सती राणक देवीने शाप दिला आहे तिच्या हाताच्या पंज्यांची छाप आहे ( રાણક દેવી ના થાપા ) जे तुमच्या दोन्ही व्हिडिओ मध्ये दिसत आहे
Truly masterpeice....Very well explained and exited to see soon
@anupamsali9382 жыл бұрын
आमचीही सुयोगाने दत्त गुरुंच्या आशिर्वादाने गिरनार परिक्रमा आणि पादुकांचे दर्शन देखील झाले. आता पुन्हा पुन्हा जायची इच्छा आहे. तुमचा अनुभव ऐकून खूपच छान वाटले. तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. 😇
@apekshahaldankar3672 жыл бұрын
Chan capture kela serva, thanks for the girnar dershan.😊🙏🕉️🌻Jay gurudev.gurudevdatt.om namah shivaya.
@vishnushukre94392 жыл бұрын
श्री गुरू देव दत्त ।। जय जय गिरणारी, खूपच छान,
@madhavpanvalkar18452 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त....🙏🙏
@pratibhamangrulkar22352 жыл бұрын
🙏गुरुदेव दत्त 🙏फार छान, सुंदर आहे 🙏
@bhartideochakke78172 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ .श्री गुरुदेव दत्त
@vijayshahasane18352 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@sudhirmalihalli84412 жыл бұрын
Gurudev Datt
@chidanandnakade7246 Жыл бұрын
Great आहेस रे बाबा तू
@sharmiladharmadhikari50322 жыл бұрын
जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏 छान झाला आहे व्हिडिओ. खुप दिवसांनी तुमचा व्हिडिओ बघायला मिळाला.
@pradhansamir652 жыл бұрын
Hi Anish! Glad to see and hear from you after a very long time !!! Narmade Har Har Har 🙏🙏
@VyasAnish2 жыл бұрын
Narmade harhar
@vaibhavgaikwad18332 жыл бұрын
Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏
@सन्तोषगोसावी2 жыл бұрын
ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान झाले चित्रीकरण ! खजूराच्या अनुभवाने सद्गदित झालो. परिक्रमेला मी ही येणार आहे यंदा ! योग आल्यास भेटूच या ! 💐
@VyasAnish2 жыл бұрын
Jarur jarur
@chetnajoshi62922 жыл бұрын
I saw ur many videos on Narmada parikrama ,this vlog on Girnar is also nice, keep it up,I m also trying for Girnar parikrama let see How god is giving adesh,
@sandeshmalwade25622 жыл бұрын
Very nice your tour. Thank your pessios. I wish to meet. It may be happen.
@balkrushnabinnar8945 Жыл бұрын
Khup chhan bhau
@kirtijachak5986 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त खुप छान
@sunandaavhad12232 жыл бұрын
अनिस तुझे व्हिडिओ खूप छान असतात नर्मदा परिक्रमे चे तुझे सगळे व्हिडिओ मी बघत असते त्यामुळे मला नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा आहे
@VyasAnish2 жыл бұрын
Maiyya aapli parikrama nakki purn karun gheil
@swarabiswas27312 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त जय गिरनार नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🌷🌷🙏🙏
@sharmilabapat60492 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त !🙏🌹🙏 अप्रतिम !
@archanathombare20412 жыл бұрын
आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो. पुन्हा जायची खूप इच्छा आहे. जय गिरनारी 🙏🙏
@komalingavale703 Жыл бұрын
Gurudev Datta🙏. 🙏 Vyas ji, sakya aasalyas pudhchya vari la group trip organise hoel ka...aamhi Islampur che aahot....
@suhasgodbole15902 жыл бұрын
नमस्कार . खूप दिवसानी व्हिडीओ आला . बरे वाटले . ॥ जय गिरनारी ॥🌷🌺🌷🙏🚩🚩
@smitapatil8032 жыл бұрын
🙏🕉️श्री गुरुदेव दत्त 🕉️🙏
@ganpatshelake13602 жыл бұрын
🌹🙏Avdutchintn Shred Gurudev Dartt Narmde har 🙏🌹
@sagarerandolkar49542 жыл бұрын
फार छान आमच्या गिरनार दर्शन आठवण करून दिल्या धन्यवाद
@nitinchinchalkar89142 жыл бұрын
Apratim video Zand Hanuman , nareshwar ,garudeshwar, ambaji near aabu, kashtbhanjan hanumaan, passport Ganesh near Ahmedabad, pavagadh, girnaar la ch anusuya mandir dutta Shikhar hun khali 1000 steps var aahe
@shashibokade1162 Жыл бұрын
Atisunder
@raigadchimejvani48382 жыл бұрын
आजचा vlog khup chan hota Ani नेहमीच चांगलेच असतात.🙏🌺🌺🙏
@VyasAnish2 жыл бұрын
Waa Dhanywad
@ranjanabapat48522 жыл бұрын
Part 1n 2 पाहिले अप्रतिम videos झाले आहेत तुमच्यामुळे घरबसल्या दर्शन घडते ...याला काय म्हणावे....अनेकानेक धन्यवाद
@VyasAnish2 жыл бұрын
😀😍 Shri gurudev datt
@swapnapandit4782 жыл бұрын
II अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त II नर्मदे हर हर हर II 🙏🙏🙏🌹🌹🌹🌺
@deepakkunnure3445 Жыл бұрын
गिरणार जैनांचे निर्वाणभूमी, सिद्ध क्षेत्र आहे.. दत्तात्रय नावाने बळकावली आहे.हे सर्व बांधकाम जैन समाजानं केलेलं आहे. नेमीनाथ भगवान की जय हो...
@vidyashukla75162 жыл бұрын
Jay gurudev🙏🙏🙏😌🌷
@VyasAnish2 жыл бұрын
Shri gurudev datt
@mandarlomate3885 Жыл бұрын
Video khup mast aahe. Ekda Garudeshwar darshan vr pn video kra.
बापरे अनिष जी ही एवढी मंदीरे व बांधकाम एवढ्या वर कसं केलं असेल कोणी केलं असेल हे कसं शक्य झालं त्यांना सामान वर कसं नेलं त्याकाळी कसं हे शक्य झालं मला याची उत्तरे मिळतील का जय गिरनार बाबा की जय जय गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏😮😮😮😮
@hak8011 ай бұрын
Jai Girnari Anish bhau, If possible, pls get the book Rashyamay Girnar by Anant G. Rawal. It speaks more on what is beneath the Girnar. Keeping it brief, Girnar stands for Girinarayan. It's actually incarnation of Narayan in Giri form thus he is brother of Maa Parvati. And, Ambadevi sitting right on the top of the mountain with toe of her one of the leg inside the hollow space beneath or pokad space, wherein water from her toe keeps on dropping inside and entire pond in filled with it. However, entry inside is only to Siddhas and ordinary person like me can't find way in. It's similar to Gyanganj or say, one of the dimension or entry of Gyanganj. Jai Girnari!!❤❤ Jai Guru Datta!!❤❤
@nilesh71582 жыл бұрын
खूप छान मालिका..कुरवपूर चे सगळे भाग आवडले .. खरोखर कुरवपूरला गेल्या सारखी अनुभूती मिळाली...लवकर पिठापूर ला पण जाऊन व्हिडिओ प्रसारित करा. जय गुरुदेव दत्त.
@shailaadmane962 жыл бұрын
Jay girnari inspiration chan milali oct madhe janar aahe
@milindgirkar31492 жыл бұрын
जय गिरनारी.
@jaydeepnikam43372 жыл бұрын
Jai Girnari
@ganeshbarde60842 жыл бұрын
Dada नर्मदा परिक्रमा ला परत कधी जाणार आहे
@nileshdeshpande97982 жыл бұрын
आम्ही कोजागिरी पौर्णिमेला जातो, पण रात्री चढतो, आणि ब्रह्म मुहूर्तावर देवाचे दर्शन घेतो म्हणजे ३.१५ पहाटे,असे म्हणतात देवाची वरी असते त्यावेळी, बाकी तुमचा व्हिडिओ पूर्ण दोन्ही भाग पाहिले खूप खूप आठवण आली आमच्या वारीची, खूप धन्यवाद, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏