Sir khup chan mahiti sangitaliye ...mi maza furniture che kam kade ahe..pn ha video baghitla baghitlyavr mala lakshat ale ki maze kitchen he purvabhimukh ahe pn agneya dishel maza kitchen sink ani aquagurd ahe ...tri plz mala kay upay karta yeil te sanga.....dhnywaad
@ranidudhnikar69532 жыл бұрын
purve side la staircase aslyas tr tyala kaay upaay
@PoojaBorkar-vu2lzАй бұрын
आग्नेय दिशेला देवघर असेल तर चालेल का
@vinayakkulkarni7775 Жыл бұрын
Vastpurush pratima agneya dishelach la puruvayacha????
@sapanapatil69392 жыл бұрын
Sir devghar rachna Kashi karavi please reply sir
@vinodadhav4950 Жыл бұрын
सर मला सांगा टॉयलेट आणि बाथरूम कोणते दिशेला पाहिजे
@ashishshahane15 ай бұрын
इन्वर्टर आणि इन्वर्टर ची बॅटरी आपण ठेवू शकतो का आग्नेय दिशेमध्ये
@anitakande29762 жыл бұрын
👍Kay problem yetat te sangital nahi. Sir 🤔
@punerirecipesmarathi7052 Жыл бұрын
अग्नीय दिशेला मेन जिना चालतो का
@rushikeshkute94808 ай бұрын
सर मनी प्लांट कुटल्या दिशेने असायला हवा 🙏🙏
@abhishekthanekar3911 Жыл бұрын
Sir आग्नेय दिशेला किचन आहे वर बेडरुम चालेल काय🙏
@Harshal_Saraf Жыл бұрын
सर मी माझा आग्नेय दिशेबद्दल येथे एक अनुभव शेअर करत आहे माझ्या दुकानाच्या आग्नेय दिशेला पाणी जमत होते साचत होते ते पाणी आशा मुळे साचत होते की बाजूच्या दुकानदाराने तिथे वरंडी बांधली म्हणजे ते पाणी माझ्याच दुकानापुढे आग्नेय दिशेला जमत होते जेमतेम त्याने दोन-तीन दिवसापूर्वी ते वरंडी बांधली आणि दोन-तीन दिवसानंतरच माझ्या दुकानातील लाईट बंद झाली कोणाकडेच माझ्या एरियामध्ये लाईट बंद झाली नव्हती फक्त माझीच लाईट बंद झाली खरंच आहे आग्नेय दिशेला पाणी आले म्हणजे अग्नीचा समतोल बिघडतो हे नक्की वास्तुशास्त्र काय खोटं नाही.
@vastutathastu24 Жыл бұрын
हो एकदम बरोबर.. परफेक्ट अनुभव आहे तुमचा खूप खूप धन्यवाद 🙏👌👍
@chhayashinde7244 Жыл бұрын
नमस्कार सर. माझे घर लांबलचक आहे.रुंदी कमीआहे तर दिशा कशी ओळखावी
@vastutathastu24 Жыл бұрын
बुक वास्तू कन्सल्टन्सी call 9021900600🙏
@CreativeEagle-vt1nf Жыл бұрын
If you are looking for any solution for the South-East direction, Please don't waste your time. This video is just for marketing purposes. Just Repetitive content.
@sunitamali8696 Жыл бұрын
Vastu bhet deta ka
@vastutathastu24 Жыл бұрын
हो call 9021900600
@chandrashekharjamkar64362 жыл бұрын
सर माझ्या घरच्या आग्नेय दिशेला नाली व मोठा रोड आहे माझ्या घराला कम्पाड आहे.मला उपाय सांगा ना
@chandrakantgiri3906 Жыл бұрын
Uu78uu upp
@Prajaai2510 Жыл бұрын
Sir tumchi fee kay ahe
@vastutathastu24 Жыл бұрын
Call-9021900600 vastutathastu office 🙏
@jagadishkadalag9182 Жыл бұрын
Mahiti chan pan ,bakich jast bolata kama peksha main mudda aagneya disha ahe tyache saral saral drowbacks Ani baki sanga tumhi fkt marketing keli ahe tumachi consulting ghya mhanun
@vastutathastu24 Жыл бұрын
फुकट,यू ट्यूब वरून डॉक्टर आणि वास्तू कन्सल्टन्सी होऊ शकत नसते आणि करू ही नये पेशन्ट न तपासता औषध मागताय तूम्ही प्रत्यक्ष वास्तू न पाहता उपाय सांगणे मूर्ख पणा फसवणूक आहे शास्त्राची.. मि नाही करत 20 वर्षाचा अनुभव आहे आणि का फुकट सल्ले द्यायचे न चालणारे.. परफेक्ट काम आणि उत्तम मार्गदर्शन फक्त वास्तू तथास्तु.. बाकी तात्पुरता मलम पट्टी देणारं 2/3 मिनिटाचे व्हिडिओ काही उपयोगी नाहीत तें बघा मग 🙏
@kishorpatil8790 Жыл бұрын
महत्त्वाचे न बोलता फालतू जिलेबी सारखे एकच एक बोलला . एकदम फालतू. आपण विषय कोणता दाखवा आणि बकवास काय ती करत राहलात