बहु पुण्य केले आई वडीलानी म्हणूनच असे सुंदर भजन स्वतःगानारे गोधावरीसारखे सुंदर कन्यारत्न पोटी जन्माला आले ❤❤❤❤❤❤
@devrajcreation8243 Жыл бұрын
पूर्ण यूट्यूबवर यासारखे गायन ऐकले नाही साक्षात कृष्ण परमात्मा सुद्धा तृप्त होतील असे गायन धन्यवाद अपलोड करणाऱ्यांना
@vijaysasankar2693 Жыл бұрын
काहीही करावे लागत नाही...आपसूक डोळे पाझरायला लागतात...माऊलींचा अनुभव साक्षात उतरतो या आवाजाने...खानदानी बाज कशाला म्हणतात त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे गोदावरीताई...प्रत्यक्ष परब्रह्मही डोलायला लागेल असा शुद्ध सात्विक भाव आहेत आवाजात...खरंच हा साक्षात्कार आहे भगवंताचा...अद्भुत आहे हे...खरंच अद्भुत🙏🙏🙏