Gopichand Padalkar | जेजुरीच्या दर्शनासाठी मला परवानगीची गरज नाही - गोपीचंद पडळकर -tv9

  Рет қаралды 700,969

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Credit: #Political | Tejaswini/Producer | Raj /Editor | #TV9D
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 1 300
@uniqueumakant2228
@uniqueumakant2228 3 жыл бұрын
धनगर समाजाने गट तट विसरून सर्वांनी मा.श्री.गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोबत यावे आणि इतर सुध्दा समाजाचे नेते बनवूया,,जय अहिल्या जय मल्हार 🙏🚩🔱🚩🚩
@navanthchalak1777
@navanthchalak1777 3 жыл бұрын
खुप छान पद्धतीने आपण मतं मांडले, खूप छान साहेब.. धनगर समाज आपण करत असलेल्या कामा बदल समाधानी आहे...
@SamskritBharati_PM
@SamskritBharati_PM 3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण आणि तळमळीचं.. 👌👌
@dipakhumbe8852
@dipakhumbe8852 3 жыл бұрын
उत्तम आणी अभ्यासू नेतृत्व...... एकच छंद...... गोपीचंद.......
@Lacasadepapel2
@Lacasadepapel2 3 жыл бұрын
आवाजातच दम आहे राव साहेबांच्या 💪💪💪
@pandharinathadhalage8636
@pandharinathadhalage8636 3 жыл бұрын
मा.आमदार साहेब .....काय जबरदस्त भाषण ...दिलसे सलाम !
@daivatkalel5432
@daivatkalel5432 3 жыл бұрын
एकच छंद , गोपीचंद...साहेब गोरगरिब जनतेच्या समस्या मांडल्याबद्दल धन्यवाद...भविष्याला वेध देणारे भाषण..,खुपच छान...
@ajaychavan3461
@ajaychavan3461 3 жыл бұрын
असा मुख्यमंत्रि पाहिजे महाराष्ट्राला साहेब आपण खूप भारी भाषण केले
@babalukalsare8312
@babalukalsare8312 3 жыл бұрын
Nakkich 👍
@Tatyabakale2505
@Tatyabakale2505 3 жыл бұрын
गावगाड्यात एकतरी गोपीचंद तयार झाला पाहीजे 💪❤
@aniketkhatke7467
@aniketkhatke7467 3 жыл бұрын
अत्यंत अभ्यास पूर्ण भाषण👌
@anilbhondwe9690
@anilbhondwe9690 3 жыл бұрын
पडळ कर जर मुख्यमंत्री झाले तर खर्या अर्थाने महारष्ट्र प्रगत शिल होईल
@जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल
@जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे, यातील मुद्द्यांवर सरकारने गंभीरपणे काम करावे,विरोधी आमदार आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये,ही तमाम सूज्ञ नागरिकांना अपेक्षा आहे👍👍👍
@parmeshwarkorde809
@parmeshwarkorde809 3 жыл бұрын
👌
@जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल
@जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल 3 жыл бұрын
@@parmeshwarkorde809 💐💐
@AP-ql1hj
@AP-ql1hj 3 жыл бұрын
उध्दव ठाकरेंनी शिकाव या माणसाकडून काय तडफेने मुद्देसुद्द भाषण केलय सलाम तुम्हाला
@reemapatankar4583
@reemapatankar4583 3 жыл бұрын
Chaplichi tari sar ahe Ka?
@instastatus51
@instastatus51 3 жыл бұрын
तो ठाकरे यडा लं** आहे
@instastatus51
@instastatus51 3 жыл бұрын
तो ठाकरे यडा लं** आहे
@babalukalsare8312
@babalukalsare8312 3 жыл бұрын
Udhav ha balatkaryana vachaun chudhav zaala
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 3 жыл бұрын
जनता फिदा आहे शेठ अशीच सेवा घडो तुमच्या हातून
@ramadhangekarofficial__926
@ramadhangekarofficial__926 3 жыл бұрын
अधिवेशनातल आतापर्यंत सर्वात कडक भाषण 👌👌👌💐💐
@vs-zq3tb
@vs-zq3tb 3 жыл бұрын
Right
@pratikkadam3761
@pratikkadam3761 3 жыл бұрын
@@vs-zq3tb !व!!! वन!! वन! नवनवे! नवल! वरुन! वन! वर!! वन!! व&व!व&व!!!&!वन! वन! व! ल
@raghavdhulgunde9532
@raghavdhulgunde9532 3 жыл бұрын
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@balashahebjamdhade94
@balashahebjamdhade94 3 жыл бұрын
@@raghavdhulgunde9532 व
@srushtiakhade9376
@srushtiakhade9376 3 жыл бұрын
वा काय speech आज अख्या महाराष्ट्राला कळले की कोण खरोखर बहुजनांचा नेता आहे
@सिदूहाके
@सिदूहाके 3 жыл бұрын
👌👌
@hanamantghagare5599
@hanamantghagare5599 3 жыл бұрын
S
@hanamantghagare5599
@hanamantghagare5599 3 жыл бұрын
S
@vikasingole9244
@vikasingole9244 3 жыл бұрын
आमदार साहेब आजपर्यंत तुम्हाला विरोध होता पण हे भाषण करून तुम्ही आमचं विचार परिवर्तन केलं राव
@babalukalsare8312
@babalukalsare8312 3 жыл бұрын
Gorgaribanchi jaan asanara manus mahnaje Gopichand Padalkar 👍
@Shivanshkale
@Shivanshkale 3 жыл бұрын
थँक्स..
@shrikantmadane61
@shrikantmadane61 3 жыл бұрын
इतके अभ्यासपुर्ण भाषण ज्यात जनतेच्या सर्व प्रश्नांचा समावेश आहे आणि टीव्ही९ ने हेडलाईन काय दिलीय.
@amitdhanke4013
@amitdhanke4013 3 жыл бұрын
Abhyas 🤣
@yashwantmhamane6480
@yashwantmhamane6480 3 жыл бұрын
@@amitdhanke4013 मुर्खा हसण्यासारखं काय आहे ह्यात ? अतिशय मार्मिक आणि अभ्यासपुर्ण बोलत आहेत..
@pratikkumbhar1608
@pratikkumbhar1608 3 жыл бұрын
@@amitdhanke4013 tula nay kalnaar.....ratalya tension nko घेऊन
@vaibhavthanke1348
@vaibhavthanke1348 3 жыл бұрын
Barobr
@shriramkolekar1010
@shriramkolekar1010 3 жыл бұрын
मा. बादशहा गोपीचंद पडळकर साहेब. जय मल्हार.
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
सांगलीत मोठे नेते असून पण साहेबांना संधी मिळाली कारण कर्तुत्व आहेच. त्यांच्यावर मि नक्कीच सक्सेस स्टोरी करीन माझ्या Channel वर. फोटो टच करून चेनेल Subscribe करा.
@ravindrawaghmode7634
@ravindrawaghmode7634 3 жыл бұрын
@@classandclass4976 👍
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
@@ravindrawaghmode7634 🤔
@prashantgonde7848
@prashantgonde7848 3 жыл бұрын
सत्य अत्यंत पोटतिडकीने उपस्थित करणारा अभ्यासू नेता...... गोरगरीबाचा, सामान्यांचा एक सच्चा, सुध्न्य नेता...... 👏👏👏👏👌👌👌
@lakshmanwaghmare7332
@lakshmanwaghmare7332 3 жыл бұрын
💏🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@shubhamshinde6162
@shubhamshinde6162 3 жыл бұрын
Powerful people 💥✌️ powerful speech 👌
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 3 жыл бұрын
Tv 9 चे खूप आभार व्हिडीओ कव्हर केल्याबद्दल, सोन धुळीत पडले म्हणून काय झाले, सोने ते सोनेच असते, चमकणारच 🙏🌹🙏
@saurabhatole6591
@saurabhatole6591 3 жыл бұрын
.
@deepakkondhalkar3556
@deepakkondhalkar3556 3 жыл бұрын
मी मराठा आहे पण पडळकरांचा फॅन आहे सॉलिड मुद्दे मांडलेत सलाम तुम्हाला साहेब🙏🙏 भविष्यातील cm
@saurabhrandhwan9146
@saurabhrandhwan9146 3 жыл бұрын
इथे जातिवाद आणू नका. तो सर्वसामान्य नेता आहे.
@BhushanPatil-bx1vn
@BhushanPatil-bx1vn 3 жыл бұрын
आपलं ठेवायंच झाकून आणी.....
@saurabhrandhwan9146
@saurabhrandhwan9146 3 жыл бұрын
@@ganeshsawant1076 बरोबर आहे पण आपली मतं तर मांडतोय ना तो
@mangeshbhalkar7344
@mangeshbhalkar7344 3 жыл бұрын
@@saurabhrandhwan9146 ,
@anandraobobade9446
@anandraobobade9446 3 жыл бұрын
@user-cb2jb5jc3p
@user-cb2jb5jc3p 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील बहुजनांचा कडक नेतृत्व माननीय गोपीचंद पडळकर साहेब 🙏 007
@bharatshedage4987
@bharatshedage4987 3 жыл бұрын
काय अभ्यास आहे राव हया माणसाचा👌👌..भावी मुख्यमंत्री..
@hakep.b.3073
@hakep.b.3073 3 жыл бұрын
🔥🔥🔥
@sagarrenuse1234
@sagarrenuse1234 3 жыл бұрын
👍👍
@shreedoke1001
@shreedoke1001 3 жыл бұрын
एकदम कडक👌👌👌
@bharatpatil5075
@bharatpatil5075 3 жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलॆला कोहिनूर हिरा गोपीचंद पडळकर
@mukundanhalade702
@mukundanhalade702 3 жыл бұрын
सर्व सामान्यच पोरग विधानसभेत गेल्यावर काय होऊ शकते हे यातून दसून येते... खरंच अत्यंत विचार पूर्वक आणि सर्व सामान्य मुद्देसूद भाषण... आहे
@kiranyamgar-patil
@kiranyamgar-patil 3 жыл бұрын
पडळकर साहेब बहुजनांचा आवाज आहेत त्यांना साथ द्यायलाच पाहिजे
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
सांगलीत मोठे नेते असून पण साहेबांना संधी मिळाली कारण कर्तुत्व आहेच. त्यांच्यावर मि नक्कीच सक्सेस स्टोरी करीन माझ्या Channel वर. फोटो टच करून चेनेल Subscribe करा
@lakshmanwaghmare7332
@lakshmanwaghmare7332 3 жыл бұрын
,💙💙
@vitthalhandge1405
@vitthalhandge1405 3 жыл бұрын
आम्हाला गर्व होतोय की आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांचे समर्थकचहा जहा जोको डुबा दे उसे तुफान कहते है और तुफानो से जो टकले उसे गोपीचंद पडळकर साहेब कहते है जय मल्हार
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
सांगलीत मोठे नेते असून पण साहेबांना संधी मिळाली कारण कर्तुत्व आहेच. त्यांच्यावर मि नक्कीच सक्सेस स्टोरी करीन माझ्या Channel वर. फोटो टच करून चेनेल Subscribe करा
@vikramgogawale8056
@vikramgogawale8056 3 жыл бұрын
@@classandclass4976 🚩🙏🚩
@sandipkokare868
@sandipkokare868 3 жыл бұрын
खरंच अभ्यासपूर्ण भाषण आहे
@RK-qw6of
@RK-qw6of 3 жыл бұрын
ग्रेट हिंदु गोपीचंद पडळकर 🚩🚩🚩🚩🚩
@rajugaikwad2632
@rajugaikwad2632 3 жыл бұрын
गोपिचंद साहेब एकच नंबर स्पिच.
@annasahebmhaske6366
@annasahebmhaske6366 3 жыл бұрын
साहेब खुप छान बोलात 🌷🌷🌷👌
@sunilpandhavle9786
@sunilpandhavle9786 3 жыл бұрын
खरच अभिमान वाटतो मला की सर्वासाठी आज हे मुद्दे साहेबांनी मांडले
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा नेता.गोपीचंद पडळकर,असा सामान्य नेते तयार झाले पाहिजेत,घोटाळे करणारे तर अनेक आहेत, लोकनेते.पडलकर सहेभ🔥🔥🔥
@dattapandhwale5252
@dattapandhwale5252 3 жыл бұрын
Royal M L A.....
@erswapnildadasahebrupnawar8468
@erswapnildadasahebrupnawar8468 3 жыл бұрын
तळागाळातील लोकांची जाणीव असणारा भावनिक आणि स्पष्टवक्ता नेता...या मुद्द्यांवर सर्वसामान्यांनी विचार नक्कीच करायला हवा.
@bharatpatil5075
@bharatpatil5075 3 жыл бұрын
गोपीचंदजी तुमी सुरु करा plz ह्याला म्हनतात ताकत
@ramrajeshingate5571
@ramrajeshingate5571 3 жыл бұрын
बादशहा शहंशाह शेर दिल आमचा नेता ओन्ली शेट सलाम आहे तुमच्या बोलण्याला
@vishnudhakne4361
@vishnudhakne4361 3 жыл бұрын
जय भगवान, जय मल्हार जय गोपीनाथजी मुंढे
@lakshmanwaghmare7332
@lakshmanwaghmare7332 3 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@दत्तुमहाजन
@दत्तुमहाजन 3 жыл бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@ankushdhavale1990
@ankushdhavale1990 3 жыл бұрын
जबरदस्त 👍👍👍👍
@jaymaratha6054
@jaymaratha6054 3 жыл бұрын
जय मराठा जय धनगर जय गोपीचंद पडळकर.. एकटा भीड तोय बारामतीच्या साम्राज्याला..
@DK-pn8hp
@DK-pn8hp 3 жыл бұрын
Kadak...Speech
@rsgayke7268
@rsgayke7268 3 жыл бұрын
जबरदस्त भाषण 👌👌👌💐
@ashokkarde2664
@ashokkarde2664 3 жыл бұрын
एकच नंबर बोलेले ,मुद्देसुद मांडणी केली,सर्व विषयावर आपण बोलले आपण सरकार चे खरे स्वरूप माडले ,मी आपला खुपच 💐💐👌👌👍👍करतो
@sudhirmasal6461
@sudhirmasal6461 3 жыл бұрын
दम आहे या माणसात
@vikasgite6560
@vikasgite6560 3 жыл бұрын
Barobar
@kalyannimbalkar3337
@kalyannimbalkar3337 3 жыл бұрын
बरोबर आहे साहेब👌👌
@mh1051
@mh1051 3 жыл бұрын
दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब
@shrikrishnasuryawanshi6495
@shrikrishnasuryawanshi6495 3 жыл бұрын
दम आहे या माणसांत..!
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
सांगलीत मोठे नेते असून पण साहेबांना संधी मिळाली कारण कर्तुत्व आहेच. त्यांच्यावर मि नक्कीच सक्सेस स्टोरी करीन माझ्या Channel वर. फोटो टच करून चेनेल Subscribe करा
@rohittambe5447
@rohittambe5447 3 жыл бұрын
Ahe ka olkh
@arunkhandekar1791
@arunkhandekar1791 3 жыл бұрын
पडळकर साहेब लंबी रेस का घोडा हैं... खूप खूप शुभेच्छा..!! फक्त धनगरांचे न राहता बहुजन समाजाचे नेते म्हणून काम करा... लोक प्रामाणिक नेत्याच्या पाठीमागे सदैव असतात
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
सांगलीत मोठे नेते असून पण साहेबांना संधी मिळाली कारण कर्तुत्व आहेच. त्यांच्यावर मि नक्कीच सक्सेस स्टोरी करीन माझ्या Channel वर. फोटो टच करून चेनेल Subscribe करा
@rupeshchaudhari7350
@rupeshchaudhari7350 3 жыл бұрын
@@classandclass4976lolk m to
@MK-yi1xc
@MK-yi1xc 3 жыл бұрын
Non-stop ✌007 Express
@sanjayshendge6470
@sanjayshendge6470 3 жыл бұрын
Mast padalkar sir 👌👍🙏
@SunilPadalkar.007
@SunilPadalkar.007 3 жыл бұрын
साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे याचा आज मनापासुन अभिमान वाटतोय, 🙏साहेब....निःशब्द🙏👌👍💐🔥💯🐅007
@rohidaspawar5214
@rohidaspawar5214 3 жыл бұрын
Only 007
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 2 жыл бұрын
महाराष्ट्र🇮🇳🚩 राज्यांत असा जबरदस्त आमदारांची गरज आहे खुप छान पडळकर साहेब🚩👏
@shrikrishnasuryawanshi6495
@shrikrishnasuryawanshi6495 3 жыл бұрын
प्रस्थापित लोकांना नवीन माणस राजकारणात आलेली पटत नाहीत, पण हे लोकशाही साठी मारक आहे , गरज आहे या पुरोगामी महाराष्ट्राला नवीन अभ्यासू लोकांची...
@rahulsagar3607
@rahulsagar3607 3 жыл бұрын
जबरदस्त भाषण
@yashavanttrivedi3689
@yashavanttrivedi3689 3 жыл бұрын
आपने बहुत अच्छी बात की मजा आ गया ऐसे ही नेता होने चाहिए धन्यवाद
@mahadevshingare6003
@mahadevshingare6003 3 жыл бұрын
काय वक्तव्य केले आहे परत परत ऐकू वाटत फार छान प्रश्न उपस्थितीत केले साहेब किती टिका होत होती तुमच्यावर पण विधान परिषदेतील हा तुमचा आवतार बघून भल्या भल्यांची झोप उडाली असणार कोण काहीही म्हणो पण दम है बंदे में
@mmgoatfarm1340
@mmgoatfarm1340 3 жыл бұрын
पुढील काळात आमदार गोपीचंद पडळकर हे मंत्री असणार नाही सरकार आले तर ते विरोधी पक्षनेते असणार पवाराची जळवणारे एकमेव माणूस 007✌️✌️✌️✌️🤗🤗🤗🤗🔥🔥🔥🔥🔥
@classandclass4976
@classandclass4976 3 жыл бұрын
सांगलीत मोठे नेते असून पण साहेबांना संधी मिळाली कारण कर्तुत्व आहेच. त्यांच्यावर मि नक्कीच सक्सेस स्टोरी करीन माझ्या Channel वर. फोटो टच करून चेनेल Subscribe करा
@mmgoatfarm1340
@mmgoatfarm1340 3 жыл бұрын
@@classandclass4976 हो ताई
@yogisamrthak4510
@yogisamrthak4510 3 жыл бұрын
एक नंबर आमदार साहेब 💯
@saurabhr4560
@saurabhr4560 3 жыл бұрын
Ekdm bhari ....damdar speech
@shivajigawde5974
@shivajigawde5974 3 жыл бұрын
👍 जय मल्हार 🙏🏻 साहेब 🙏🏻
@Royal-ce3hl
@Royal-ce3hl 3 жыл бұрын
खरच फड गाजवला सत्य गोष्टी बोलून फक्त आणि फक्त पडळकर साहेब
@bbluklsre
@bbluklsre Жыл бұрын
Gopichand Padalkar Saheb ❤🚩🚩👍
@chandrakantkoli5605
@chandrakantkoli5605 3 жыл бұрын
1 number Gopichand bhau Very good God bless you
@ravi5919
@ravi5919 3 жыл бұрын
Only Gopichand padalkar saheb......
@marutipawar618
@marutipawar618 3 жыл бұрын
1 no Padalkar Saheb Great iam Happy You BJP MLA
@AM-iv4kx
@AM-iv4kx 3 жыл бұрын
56मिनिटांच्या चौफेर फटकेबाजीने सरकारची बोलती झाली बंद..💪💪💪💪🔥🔥🔥💪💪💪💪 धनगर आरक्षण,मराठा आरक्षण,ओबीसि प्रश्न,शेतकऱ्यांचे प्रश्न, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सांगून होत असलेले राजकारण,नोकर भरतीचे प्रश्न, बंजारा समाजाचे प्रश्न,कोकणामधील व महाराष्ट्र मधील धनगरवाड्या मधील प्रश्न,बाराबलुतेदार, अठरापगड जातीचे प्रश्न... या सर्व विषयांवरून सरकारला धारेवर धरले आणि आजपर्यँत मुख्य प्रवाहातून बाजूला असलेल्या समूहाघटकांना आपला कोणीतरी वाली असल्याची जाणीव करून दिली.. होय साहेब आपल्या रूपाने बहुजनांच भविष्य घडतंय.. 💪💪💪💪🔥🔥🔥🔥💪💪💪💪🔥🔥🔥 एकच छंद.. गोपीचंद ००७ 💪
@nanasahebfunde7582
@nanasahebfunde7582 3 жыл бұрын
एकच छंद गोपीचंद 🙏🙏🙏 🌹🌹🌹
@amoljadhav6627
@amoljadhav6627 3 жыл бұрын
अशी गरीबांची पोरं विधानसभा व विधान परिषदेत गेल्या शिवाय सर्व सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही
@kalyansatpute9645
@kalyansatpute9645 3 жыл бұрын
Great Sir, it's really honor and fortune to have Leader like you in Maharashtra, ईश्वर आपले सदैव रक्षण करो
@harshavardhanbudhanavar9158
@harshavardhanbudhanavar9158 3 жыл бұрын
एक नंबर साहेब
@swapnilwaghmode2591
@swapnilwaghmode2591 3 жыл бұрын
हे भाषण गाव-खेडयातल्या खरोखर व्यथा मांडणार आहे.
@vishalparab8659
@vishalparab8659 3 жыл бұрын
Mastach 🙏👏, padalkar saheb.
@ramrajebavdhane6227
@ramrajebavdhane6227 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब
@santoshgavalwad1950
@santoshgavalwad1950 3 жыл бұрын
मानुस कोनत्या हि पक्षांचा आसूदे पण विचार चांगले मांडले बसला यडपट मुख्यमंत्री
@yatirajadave5756
@yatirajadave5756 3 жыл бұрын
पडळकर एकच नंबर पुन्हा बारामतीतून लढा एक दिवस नक्की तुमचा असेल
@samadhangaikwad5177
@samadhangaikwad5177 3 жыл бұрын
🔔🔔🔔
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk 3 жыл бұрын
दिवास्वप्न 😂😂😂
@yatirajadave5756
@yatirajadave5756 3 жыл бұрын
इंदिरा गांधी हारल्या,राजीव गांधी हरले,राहुल गांधी हरले, अटलबिहारी हारले सार दिवास्वप्नच.... पण बारामतीत पडळकर जिंकतील हे स्वप्न नाही लोकशाहीवरील आमचं प्रेम आमचा विश्वास!!!
@saurabhdeokar9084
@saurabhdeokar9084 3 жыл бұрын
ह्या जन्मी तरी शक्य नाही😀
@kimjong4755
@kimjong4755 3 жыл бұрын
बारामतीच्या लोकांची कामे करत नाही . मग कसा निवडून येणार ?
@Sujit1710
@Sujit1710 3 жыл бұрын
Well Gopichand 🚩
@lahushedage5501
@lahushedage5501 3 жыл бұрын
Gopichand padalkar saheb on the fire 💥💥 keep it up saheb
@uniqueumakant2228
@uniqueumakant2228 3 жыл бұрын
पुढील निवडणुकीत सर्व धनगर समाजाने, धनगर उमेदवार जाहीर करुन त्यांना भरभरून प्रतिसाद देऊन विजयी करावे आणि विधानसभेत धनगर समाजाला प्रतिनिधित्व देऊ,,जय अहिल्या जय मल्हार 🙏🚩🔱🚩🚩,
@gauravshinde6979
@gauravshinde6979 3 жыл бұрын
अभ्यास पूर्वक भाषण केले सर तुम्ही.. असच सामान्य माणसाचे प्रश्न मांडत आहे तुम्ही... सोडवणार पण तुम्ही....
@ashishgangnar1171
@ashishgangnar1171 3 жыл бұрын
अठरा पकड जातीचा व अनेक प्रश्नांची अभ्यासपूर्ण जाब विचारणारा पहिलाच नेता , उगवत्या महाराष्ट्राच उगवत नेत्रुत्व
@babalukalsare8312
@babalukalsare8312 3 жыл бұрын
Exactly 👍
@सिदूहाके
@सिदूहाके 3 жыл бұрын
👍👍
@sandipbabar5815
@sandipbabar5815 3 жыл бұрын
मी मातंग आहे पडळकर याच पहिले भाषण रासप मध्ये बघितले होते तेव्हा ओळखले होते जिल्हाच नेतृत्व पडळकर करणार बहुजन आवाज पडळकर ....
@ganpatimasal5110
@ganpatimasal5110 3 жыл бұрын
Gopi set khup khup chhan mudde mandle a prtim
@Mathur1111
@Mathur1111 3 жыл бұрын
आता खरी वाघ डरकाळी फोडली गोपीचंद आतापर्यंतच्या सर्व धनगर नेत्याला शरम वाटली पाहिजे आजपर्यंत तुम्ही आवाज काढु शकला नाही, ताटाखालचे मांजर कीती दिवस बणनार हे गोपीचंद पडळकर यांनी दाखवुन दिलं 👍👍✌✌007
@kishorwaghmare7393
@kishorwaghmare7393 3 жыл бұрын
वाह वाह आमदार साहेब, खरेच सामान्य कार्यकर्ता आहोत तुम्ही, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद साहेब.
@nileshpatil9115
@nileshpatil9115 3 жыл бұрын
Bhava samjala pude geun zanara neta hva niroba chi khoti shapat genara nsava
@bablubablu.5431
@bablubablu.5431 3 жыл бұрын
@@nileshpatil9115 he bolun Tu swatala bindok banawato 😂 Sambhaji brigade wale fasi ghyayala nighale
@bablubablu.5431
@bablubablu.5431 3 жыл бұрын
Correct Only 007 ❤
@akshaypatil5041
@akshaypatil5041 3 жыл бұрын
@@nileshpatil9115 तु बारीक लक्ष्य ठेव only ००७
@PD-yo3yv
@PD-yo3yv 3 жыл бұрын
एकच छंद गोपीचंद
@eknathkasthe4836
@eknathkasthe4836 3 жыл бұрын
एकच नबर गोपीचद पडळकर साहेब ००7
@navnathshejal8110
@navnathshejal8110 3 жыл бұрын
आ. गोपीचंद पडळकर हेच आमचे गुरु तिथूनच आमचं अस्तित्व सुरु only 007💪💪💪👑👑
@marotidhole3494
@marotidhole3494 3 жыл бұрын
खरचं खुप आभ्यास आहे साहेबांचा
@harijodnar290
@harijodnar290 3 жыл бұрын
खरच दमदार आमदार गोपीशेठ विधानसभा आणि विधांपरिषेदेत असे 10 आमदार असायला पाहिजे 1 आमदार 100 आमदार ला पुरून उरतील अस वक्तृत्व आहे गोपीचंद सॅल्युट
@rahulpande6892
@rahulpande6892 3 жыл бұрын
Mst speech saheb♥️♥️
@vishallad9328
@vishallad9328 3 жыл бұрын
मिटकरी ची जळली चांगली🙏🙏🙏
@ashokkhamgal968
@ashokkhamgal968 3 жыл бұрын
वा साहेब अतिशय महत्वाचे आणि अगदी मोजक्या शब्दात आपण आपली बाजू मांडली जे 20वर्षे विधी मंडळाचे कामकाज कतायेत त्यांना सुध्दा या पद्धतीने आपली बाजू मांडता आली नाही
@chandarcr3718
@chandarcr3718 3 жыл бұрын
खूप भारी साहेब👌
@someshwargaikwad525
@someshwargaikwad525 3 жыл бұрын
लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब ग्रेट007
@entertainmentwall2070
@entertainmentwall2070 3 жыл бұрын
आ. गोपीचंद पडळकर साहेबांना वेळ देणारे कार्यकर्ते मी पाहिले होत पण आज आमदारांनी पण वेळ दिलंल पाहिलं माझे डोळे भरुन आले... जिकंलात आज
@govindthawari7671
@govindthawari7671 3 жыл бұрын
Very good presentation
@vishvanathpatil2617
@vishvanathpatil2617 3 жыл бұрын
अप्रतिम भाषण
@avinashledade9327
@avinashledade9327 3 жыл бұрын
मिटकरी आणि पडळकर मधी बघा किती फरक आहे बोलण्यात अभ्यासू नेतृत्व👌👍
@sachindongre6178
@sachindongre6178 3 жыл бұрын
सर्व जाती धर्माला आनूसरून भाषण
@adventurer2951
@adventurer2951 3 жыл бұрын
जबरदस्त माणूस🔥🔥
@मल्हारीमनोरंजन
@मल्हारीमनोरंजन 3 жыл бұрын
एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.... गोपीचंद पडळकर साहेब 🙏🏻🙏🏻
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,4 МЛН
БУ, ИСПУГАЛСЯ?? #shorts
00:22
Паша Осадчий
Рет қаралды 2,9 МЛН