आता देवा भाऊंनी संयम ठेवायला सांगितल्यानंतर तुम्ही जर शांत होत असाल तर याचा अर्थ असा होतो की मग दंगा करायला सुद्धा त्यांनीच सांगितलं होतं की काय.
@mahadevpatil824314 сағат бұрын
आता तुम्हाला मंत्री न कारण्यामागे कोणाचाच हात नाही (पवार साहेब) वगैरे मग बापू बिरू होण्याची धमकी कोणाला? तुमच्याच पक्ष नेतृत्वाला तर नाही ना.
@mahadevpatil824314 сағат бұрын
आणि बापू बिरू हे अन्यायाविरुद्ध लढले होते, तुम्ही मंत्री न होणे हा अन्याय कसा समजता की लगेच बापू बिरू होण्यापर्यंत धमकी दिली जात आहे. आज नाही तर उद्या व्हाल की मंत्री नक्कीच त्यात काय एवढे दुःख मानायचे.
@mahadevpatil824314 сағат бұрын
आज मंत्री केले असते तर राज्यमंत्री झाला असता, थोडे थांबाल तर कॅबिनेट मंत्री व्हाल बघा नक्की..
@vinodterkar18315 сағат бұрын
मुड बदलायला भाग पाडल फडणवीसनी
@SatishPisal-sv7xvКүн бұрын
आम्ही खोट्या शपथ घेतली तरी देवा आमच्या भरायची
@raajagarkarКүн бұрын
Pikanna bhav dyava mhanun ek andolan hovu dya......
@balashebmisal2297Күн бұрын
बिरोबाची शपथ खोटी करणारे माणसं तुम्ही आहात विसरला आहात का तुम्ही😂
@KTM_0916 сағат бұрын
तू कमेंट करायला आला...यातच पडळकर साहेब जिंकले...तुमच्यासारखे विरोधक पाहिजेत😂😂😂