I like प्रश्न विचारनारी आजी दोन्ही आज्या खुप गोड आहेत
@renukapawar36013 жыл бұрын
Dada me attach tuzy show pahayla.surawat keyle don month zaly sarwach kuhp sundar gaavi gylacha feel yeto me daylee tuzy show pahaty its very nice dadasarvch friends and family.are.lovng
@Rudra_Aarav3 жыл бұрын
kzbin.info/door/sJgA-fyH2xdunUqIHriBMQ
@manalithakur1403 жыл бұрын
Khup chan ahe ti aaji ....m jau..ek no . 👌
@asmitabandkar84073 жыл бұрын
त्या एका आजीला तु सारखे मी जाव मी जाव असेका विचारतोस.आजी मजेशीर आहे.
@anitamore19933 жыл бұрын
खूप छान असतात शेतीचे व्हिडिओ
@smitadhawale43373 жыл бұрын
दोन्ही आजींना बघितल्या शिवाय विडिओ पूर्ण झाला असा वाटत नाही तुझी आजी खूपच छान बोलते 🌹🌹
@snehalkasare10283 жыл бұрын
Mastch najara pahayla bhetla.. 👍👍👍👌👌Tasech paus naslyamule.. Shetat pani anyacha idea ani tras gheun bhat lavni keli. 👍👍👍👌👌
@meghnavyas73433 жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ. तुमच्या गावाला देवाने भरभरून सौंदर्य दिला आहे... किती भारी दिसतो आहे तुमचं गांव.. आजी आणि आई दोघींची एकदम छान गट्टी आहे..
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sachinpujari99503 жыл бұрын
👌आईची कविता 1 No. आहे 👌 ⛈️ येरे येरे पावसा तुला देतो तौसा ⛈️ 🌴👌 येवा कोकण आपलोच असा 👌🌴
@komalpatole78463 жыл бұрын
तुझ्या जी हिंदी हिंदी आणि इंग्लिश मस्त बोलते मजा वाटते ऐकायला
@seemakokate41623 жыл бұрын
व्हिडीओ खूप छान भावा आजी 👌👌👍👍
@lokeshamare6203 жыл бұрын
भावा भारी वाटत तु जे करतो आपल्या कुटुंबासाठी आणि गोष्ट कोकणातली कुटुंबासाठी.. ❤️
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@shraddhajalgaonkar58853 жыл бұрын
आनिकेत तुमच्या गावची सिनेरी खुपच सुंदर आहे .मन मोहुन जाते.आजीचे ते निरागस हसरा चेहरा बघून खूप छान वाटत.आणि तर सगळयांचा आगदी लहाना पासून ते आजी आजोबा पर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट आहेस
@seemashetye18373 жыл бұрын
खुप छान 👍, पाणी नसताना ही शेतात पाणी आणले 👍 आणि काकी ,आजी सर्व एकत्र येऊन शेतात मदतीचा हात देतात बघून बरे वाटले👍👍🙏
@sudhirgotekar18703 жыл бұрын
खूप छान video अनिकेत 👌👌👌👌 आणि तुझ्या मेहनतीला सलाम🙌
Aniket you are really Golden Heart Man and Prathmesh Padawe(Patya) is very innocent friend gifted by GOD to You. Be Grateful Bless you
@ratanraut94403 жыл бұрын
विडिओ मस्त होतो मासे मारी चा विडिओ भारी आहे
@shivajimangure43673 жыл бұрын
दादा तू प्रत्येक video मध्ये आजी ला दाखवत जा आजी ला बघितलं की खूप छान वाटत
@karishmakulkarni10833 жыл бұрын
खूप मस्त अनिकेत लाइक केले नी👍👍👌👌❤❤
@juliecardoza39673 жыл бұрын
You people are too much hard working. Iam seeing you all are laughing and enjoying. Didn't see the sadness on of all of face. God bless my children.
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@kavitaparab32773 жыл бұрын
Chan Video... शेतीतील कष्ट....आजी बरोबर ची मस्ती....किती इनोसंट पणे बोलत होतास....धमाल....and lastly fishing shots...all content is very nice ....keep it up
@leenanagpure27783 жыл бұрын
Mast vlog aastat aniket aamhala kup aavadhtat 9 vajaychi vat bhagat aasto👌👌
@kirangharat14653 жыл бұрын
शेती चे व्हिडियो बघायला खूप छान वाटत आणि तुम्हा सर्वांना माझा सलाम आहे घरातून शेती मधे पावर ट्रेलर उचलून न्यायचा खरच खूप भारी काम आहे पण खूप छान वाटत आजच्या व्हिडियो मधे पण तुम्ही दाखवून दिलं पाऊस नसून सुध्दा तुम्ही चिखल करायला पाणी कसा आणला मना पासून salute भावा मासेमारी चा व्हिडियो बघायल आवडेल
@rekhaparekar39183 жыл бұрын
व्हिडिओ नेहमी प्रमाणे एकदम मस्त बनवला आहेस आवडला पना च काम सुरू झाले बरं वाटलं.
@themysticaldawg53503 жыл бұрын
शेतीचे व्हिडीओ मस्त वाटतात
@sanjivaniadarkar74473 жыл бұрын
Hii aniket Tuje videos amhala khup avdatat. Amhi sarv family ekatra yeun roj bagto tuje video. Amachi ek request ahe. Tu amacha gavija ja vengurlyala. Ani sagreshvar la ja Samudra var ani blog banav. #Ghoshta kokanatli
@AG-iw4ep3 жыл бұрын
Aniket your village is like heaven on earth. Not only is it beautiful but the people are so kind and helpful. Your vlogs are informative, interesting with some laughter added to them. I loved the scenes when you went fishing. It's a dream to visit a place like this. Namaskar to Aaji and Aai.
@vitthalkadam26063 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान
@mangeshmhatre71273 жыл бұрын
खरोखर खुप छान व्हिडिओ असतात तुझ्या 👌👌👌👌
@dhavalchavan82503 жыл бұрын
Prashn valya aaji la ekda purn prashn vicharu de bicharrila ek dam bhari 😎
खूप छान शेतीचे विडियो नदी खूप सुंदर आहे आजीचे हिंदी छान आहे मस्त
@pravinchavan78293 жыл бұрын
Patya ch fan club thokatay n like,thokalach pahije
@PravinPawar-up3rq3 жыл бұрын
Lay Bhaari Video .... Aniket dada.. अप्रतिम निसर्ग
@prakashkumbhar6943 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा.
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sheeladolas70633 жыл бұрын
Kokan khup sundar ahe karan te tithe asanarya premal ani mehanati Mansan mulech. ❤️👍
@sudakarphad31593 жыл бұрын
पहिले लाईक आजी साठी
@rupalibugde32343 жыл бұрын
Tumhi srvana medete kereta begun kupe bharie vatele kupe mast
@SisterWood3 жыл бұрын
स्वर्गीय कोकण.. 😍😍😍👌👌👌
@abhijeetborude32663 жыл бұрын
😄😄🙌🙌👌 एक नंबर... काय कडक निसर्ग सौंदर्य दाखवले भावा....👌 मासेमारी पण काय भारी करता ... मस्त नदीत पोहायला जाता... मस्त रोज एकमेकांच्या घरी एकत्र येऊन जेवणाचा आस्वाद घेता... आणि एकत्र येऊन एकमेकांच्या भात शेतीसाठी मेहनत देखील घेता... आणि त्याच फळ हे वर्षोनुवर्षे एकमेकांसोबत आनंदी सुखी समृद्धी जीवन जगता... हेच खरं मराठी माणसाचे कोकणी माणसाचे जीवन.. खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि प्रेरणादायी... अप्रतिम ... 🙌👌👌 तुझ्या सर्व मित्रपरिवाराला व तुला सलाम.. आणि स्पेशली तुझ्या आई वडील व दोन आजींना .. 😀🙌🙏 लवकरच १० लाख सबस्क्राईबर होवोत.. 🤗
@mohanutekar28083 жыл бұрын
फुलपाखरू 🦋 तुझा सच्चा साथीदार आहे पहिल्या पासून.. त्याचा सोबत असाच नेहमी राहा...
आजी 🙏❤️😘 वाटच पाहत होतो🤔. पहिले लाइक नेहमीप्रमाणे👍. आता पाहणार व्हिडिओ👍❤️
@rutviktelangi73553 жыл бұрын
Khup Shan ahat tu ❤️🙏❤️
@vibhakadam74243 жыл бұрын
Mast aniket keep it up donhi aaji mast aal pan goad mitra too good goad bless you 🙏🙏
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sanjaymandlik50793 жыл бұрын
मस्त अनिकेत, खूप शुभेच्छा
@sachininamdar44703 жыл бұрын
अरे दादा मी तर पहिला लाईक करते मग व्हिडिओ बघते आम्ही पण आता गावी जाणार आहोत कायमचं शेती करण्यासाठी
@Crystalservices3 жыл бұрын
@@pratikprabhu556 sure 🙏👍
@sunilmhatre50463 жыл бұрын
खुप छान आजचा विडिओत शेती आणि मासेमारी बघायला मिळाली
Shevati ajya shivay videos apurn vatatay....nazara..kadak...jhakkas....tujha video chi Amachi ayi pan vat pahate....ajichi fan aahe...aji la pahil ki far khus hote...aji la amacha kadun namaskar sang
@vikaschavan44633 жыл бұрын
भावा विडीओ खुप छान, शेती करायलाच पाहिजे. माझा शेती आवजारे विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय आहे ता.चिपळुणला किसान कार्फ्ट ची डिलरशीफ्ट आहे तुझ्यासाठी आणि पत्या साठी काही पार्ट लागलेतर सांग ऐकदम फ्री पावर विडर आहे त्यासाठी लागणार
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@रांगोळीआर्ट3 жыл бұрын
भारी दोनी आजी भारी जास्त शेतीची video टाकली तर मस्त मासे मारी ची पण व्हिडिओ छान वाटते मस्त
@akshayambawane7203 жыл бұрын
रॉयल शेतकरी आहेस ❤️👑😍🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@meeratawde39353 жыл бұрын
अनिकेत तुझ गाव सुंदर. आहे. आणि तलाव वाचा परिसर खरचं छान.
@divyapawar5713 жыл бұрын
Chinu 🐈kupa masata aahe👌
@heroxgaming94863 жыл бұрын
Tumche video khup chan astat
@jayshrisawant54273 жыл бұрын
Love you aaji & aai,& I miss my aaji so much.
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@avaniskitchen3 жыл бұрын
ईतके वीडीओ सुन आज माका याे वीडीओ खुप आवडलाे 👌👌भावा
@texinahendricks48963 жыл бұрын
Beautiful nature love the shades of green, you guys are so cheerful n hard working
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sunilraut37313 жыл бұрын
खरच खूप मेहनत करावी लागते देवा पाऊस पाडरे शेतीसाठी अशी प्रर्थना करतो
@nirbhay_rodpalkar41463 жыл бұрын
Divasbhar Shtat kam karun damun 14 km kondyat jayla kantala yet nahi ka amhi pan shetkari ahot panvel nere
@chhayasardar10123 жыл бұрын
आजीचा आशीर्वाद सदैव तूझ्या पाठीशी राहो 🙏🙏अनिकेत
@mihirdhuri49343 жыл бұрын
Mast👍👍👍
@shreekantmulye7583 жыл бұрын
प्रश्न विचारणारी आजी छानच....हसण खूप गोड आहे तीच.....तुझ कुटुंब पण खूप गोड गोड.....
@sunilasane24663 жыл бұрын
Every year I am waiting for the photographs in news paper ,of people carrying Ganesh idol to home through the lush green rice farms ,and from last many videos I came to know the hardwork of every family member behind it.salute to you all for your hardwork in farms.
@sheetalapraj45763 жыл бұрын
तलावा कडचा देखावा सुंदर 👌👌
@diptinaik87423 жыл бұрын
First comment 🤩
@swarupachavan9413 жыл бұрын
मस्त मजा आली व्हिडीओ बघून ❤❤❤❤❤❤❤
@sakshikate76203 жыл бұрын
खरंच खुप छान विडियो असतात तूझे आम्ही पण गावी असल्या सारखे वाटते.
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@rakheeraut18553 жыл бұрын
खुप सुंदर निसर्ग पाहुन मन प्रसन्न झालं. व्हिडिओ एक नंबर,
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌺🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Mauli ❤️
@abhijeetjoshi1373 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@YogeshJadhav-sx7br3 жыл бұрын
Dada konte gav tumche
@pandurangsaste3513 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।।
@tushalmelgiri63713 жыл бұрын
Naditil masemariii chaan 🙏🙏🙏👍👍👍👍
@supriyasawant85063 жыл бұрын
Devak kalaji🙏🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Hoy
@shilpayelye81033 жыл бұрын
@@goshtakokanatli l
@chetanparab58163 жыл бұрын
Lai bhari vatle tumchi sheti Kiti rahili ahe...purn blg banav mase mari cha
@sagarsurve37083 жыл бұрын
Beautiful video 📹
@crazieststreetfood4693 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@komalpatole78463 жыл бұрын
किती मेहनत करता शेतीसाठी त्यांच्या मेहनतीला यश येऊ दे तुझ्या व्हिडिओ बघायला खूप आनंद वाटतं
@tamasharasikforever483 жыл бұрын
1st comment ...Love from sangamner ahmednagar
@sanjana2819783 жыл бұрын
Aaji kiti hasavta..Donhi aajik baghuk aamka aawadta
@meghamhatre44643 жыл бұрын
Dada mala kanda lavay cha ahe jar Tula ki appana mahit asel tar udyacha vlog madhe sang
@goshtakokanatli3 жыл бұрын
Try karto
@rupalijamdar80533 жыл бұрын
👌👌👌👌, दोन्ही आजी नी खुप हसवले आज, आईला हाय सांग माझा आणि माझ्या मुलाचा, चिनू तर भारीच, आणि गावतल्या निसर्गाचा नजारा अप्रतिम 👌👌
@poojakhedekar23653 жыл бұрын
Yes Kokan is heaven ❤
@kirtibane62783 жыл бұрын
नजारा बेहेतरीन आहे कीती मस्त एन्जॉय करता रे तुम्ही सगळे
@aseefhobyisgardenin3 жыл бұрын
Majha ek like👍
@hemantpatekar38663 жыл бұрын
छान, मस्त, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा.👌👌❤️
@spnikam53073 жыл бұрын
Cheerful & smiling faces all young &old farmers of Konkan inspite of hardships, shortage water make konkani life unforgettable.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@prakashpawar23803 жыл бұрын
एकदम झकास व्हिडीओ. लोकडाउन नंतर आम्ही नक्की येतोय हरकुळ खुर्दला पर्यटनासाठी 👌👌👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@मकाशिकवाता3 жыл бұрын
❤️❤️❤️🔥🔥🔥🔥 wlding chi kama zor daar🔥🔥
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@IndianFlavours-marathi3 жыл бұрын
तलावालगतचा निसर्ग फार छान,
@shitaltambitakr63033 жыл бұрын
Awesome 😍👌👌👌👌
@madhurakushte31193 жыл бұрын
तुझं गाव इतक छान दिसतंय 👌👌 सगळीकडे हिरवगार 🌿🌿🌿 आणि ती आजी खुप छान आहे 😉 Always keep Smiling 🙂😉😊 Overall video best,👍 & aswome view
@shraddhamadav28643 жыл бұрын
Pahili comment maji.. video nahi bgtlaa ajun agodrch lyk kela n comment takli🤗
🌹shree swami samarth 🌹 Saglyani shree swami samarthanchi new movie aali aahe HUM GAYA NAHI ZINDA HAI he naakich bhaga aani share kara 🌹Shree Swami Samarth 🌹