तुमच्यामुळे कोकणातल्या नवनवीन रूढी परंपरा जवळून पाहता येतात खरंच खूप छान 🌸
@GulmangoКүн бұрын
हेच आपलं सुसंस्कृत कोकण. खूपच छान. माझं उर्वरित आयुष्य मी कोकणात घालवणार.
@laxmighadi416Күн бұрын
छान रामेश्वर मंदिर खूप काही ❤ अगदीं मस्तच अनिकेत असेच अजून भरपूर गावं आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथे काहीनाकाही प्रथा आहेत त्या पण तु दाखव
@sameerkadam7438Күн бұрын
खूप सुंदर माहिती अनिकेत. आणि नक्किच तुझ्या कडे 9.सीटर गाडी येल हीच स्वामी चरणी इच्छा. श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@surekhadesai6449Күн бұрын
आचर्या प्रमाणे चिंदर गावात सुद्धा गाव पळत होते आचार्यांच्या रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सव बघण्यासारखा व अनुभवण्यासारखा असतो.
@pramodhurnekar3620Күн бұрын
माझं गाव आचरे-पिरावाडी.आपला आचरे गावचा गावपळणीचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.असेच व्हिडिओ पहायला मिळावेत.
@swatipradhan68394 сағат бұрын
आजचा वेगळाच व्हिडिओ बघून बरं वाटलं. अशी वेगळीच परंपरा जपणार्या गावाची गोष्ट बघून छान वाटलं.
@worldofkonkanКүн бұрын
सिंधुदुर्गातील एक नंबर यु ट्युबर श्री अनिकेत रासम..भावा अतिशय सुंदर व्हिडिओ. जय कोंकण संस्कृती.. श्री देव रामेश्वर जय हो..👌🌹🚩❤️🙏🔥⛳💐
@prasmitghadivlog977Күн бұрын
भाऊ आपण ज्यांच्याशी बोलत होतात आणि माहिती सांगत होते ते माझे सासरे आणि माझे कुटुंब छान वाटले...thank you दादा
@GauriGlory5 сағат бұрын
Thank you very much for this. Achara maza gaav. Me Acharyachi Acharekar feels very proud to say this. And bhava tuzyamule mala UK 🇬🇧 madhe basun he baghayala miltay. Aata kaul dila Rameshwarne tar Daalapswari pan asel. Te tu nakki attend kar. It's the most beautiful occasion in Achara. I feel blessed to be from Achara. ❤
@princess-fashion11 сағат бұрын
तुझा व्हिडिओ पडल्याबरोबर मी बघते पण टायटल बघितल्यानंतर मी बघितला नव्हता पण बघितला खूपच मस्त वाटला कोकणाबद्दल आणखीन प्रेम वाटलं आम्हालाही असं जगता यावं खूप मन भरून आलं
@VarshaShirwadkar17 сағат бұрын
छान पंरपरा छान माहिती मिळाली 🎉
@NehaBorkar-g3fКүн бұрын
Khup chan vlog mast vatla asech chan chan vidio takat ja goshta cocnatli ya tuzya chanalmule amhi bagu shakto khup khup dhanyavaad❤
@rashmiavasare1572Күн бұрын
खूपच वेगळी प्रथा. पण खूप छान वाटले.एकत्रित रहाण्याचा खूप छान अनुभव घेत असावेत.
@सत्यवानसातवसेКүн бұрын
🙏🚩अनिकेत भाऊ मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏 तुला व तुझ्या संपूर्ण मैत्र परिवाराला🚩🙏🚩 गावपाळन छान समजून सांगितल🚩🙏🚩 जय लिंग रवळनाथ देव प्रसन्न🚩🙏🚩 जय हिंदुराष्ट्र🚩🙏
@vaishalikunte7629Күн бұрын
वा खुप छान, आज आपल्याला खरच ही नवीन परंपरा पहिला मिळाली आणि खरच खुप छान आहे.
@arunasawant9078Күн бұрын
अनिकेत खुपच मस्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझे माहेर तर आचऱ्यात असल्या कारणाने मलाही शूटिंग बघून खूप लहानपणीच आठवण आली कारण आम्ही हे गावी असताना अनुभवलेले आहे.
@MansiKheurКүн бұрын
खूप छान परंपरा आहे आचरे गावची आणि गाव पण खूप छान आहे
@meghnavyas7343Күн бұрын
Khup chhan pratha agdi bhari watle nice blog ❤❤❤❤ Hat's off achrekar ❤❤
@chandrakantrasam1052Күн бұрын
खुप सुंदर.श्री देव रामेश्वर जय हो...👌💐❤️🚩🙏💯
@saritanakhrekar7377Күн бұрын
काहितरी नविन वेगळे व्हिडिओतून बघायला मिळाले...
@tusharawalegaonkar3739Күн бұрын
Khup mast pratha ahe ani gaav pan mast ahe aachara. Mazi aatye rahte tithe hirlewadi madhe❤👍🙏
@bhaktijadhav610018 сағат бұрын
खुप मज्जा येते गावपळणीला
@ayaanshaikh976Күн бұрын
Khup chan video 👌 ❤️
@suhasdhupkar11092 сағат бұрын
हे माझं जन्मगाव आहे. आमचं गाव हे संस्थान आहे.गावात १२ वाड्या आहेत.रामनवमी, डाळपस्वारी, गावपळण हे गावचे वैशिष्ट्य यातील गावपळण आणि डाळपस्वारी हे उत्सव देवाचा कौल प्रसाद झाल्यावर दर तीन वर्षांनी होतात.सर्व धर्म समभाव हे गावचे वैशिष्ट्य आहे.जागृत देवस्थान आहे.
@devanganatawde6434Күн бұрын
त्या गावात ख्रिस्ती बांधव आहेत का? आणि असतील तर तेही गावच्या बाहेर जातात का?
@sharaddhapatadetopare518513 сағат бұрын
Ho...sagle gavachya seemechya baher jaatat koni jaat dharam baghat nhi sagle te teen diwas gunya govindyane raahtat
@ShrirangNikam-g1lКүн бұрын
Great co incidence Aniket and coy as well S.M.Malvani(Shailu Mistri). are covering GAVPALN).
@vishuhomes18 сағат бұрын
Apla Kokan jagat Lai Bhari ✨🎉💪✨🏠
@swapnilkambli9355Күн бұрын
आमचा आजोळचा देव आहे श्री देव रामेश्वर🙏 गावपळण जायला भेटले नाही पण आई सांगते तेव्हा खूप भारी वाटते🙏🤗
@nandapujari382411 сағат бұрын
मस्तच 👌👌👍
@priyapatole414710 сағат бұрын
Beautiful video
@sangeetashinde23017 сағат бұрын
Khup chhan mahiti
@sujataadhikari933511 сағат бұрын
Super dear 💓💓💓💓
@GaneshAchrekar8 сағат бұрын
Tuze video mast ahet
@sudhapatole5597Күн бұрын
Chan Parampara Aahe Uttam Maheti Deli
@darshananikharge3739Күн бұрын
मस्त❤❤❤❤
@VarshaShirwadkar17 сағат бұрын
जय श्री रामेश्वर देव 🎉🎉
@seemamudaliar320217 сағат бұрын
Vegli ch pratha aikli Pahilyan da ... Karona chya veli pan hech kele hote ka?
@vinodpednekar1261Күн бұрын
अनिकेत गाऊड वाडी आचरे माझी सासरवड आहे...माझे सासू सासरे हे गाव पळण साठी चिंदर ला जाऊन राहिले आहेत.. तू जो ब्लॉग छान असा...
@surekhaterse1292Күн бұрын
अनिकेत आचरे माझे माहेर आहे आम्ही खूप मजा करायचो गावपळणीला
@anishhadaware1625Күн бұрын
छान कल्पना आहे.
@asavarichonkar2117Күн бұрын
छान कल्पना आहे.आशा प्रकारे माणसे कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहू शकतात हेच सिद्ध होत .नाहीतरी आपल्या गरजा खूप वाढत चालल्या आहेत
@SwatiChavan-i2wКүн бұрын
खुप सुंदर खुप छान
@bhaktijadhav610018 сағат бұрын
आमचं गाव आचरा भंडार वाडी आहे.
@namratadesai2158Күн бұрын
खुप छान प्रथा आहे
@jayupatil5749Күн бұрын
Chhan pratha ahe gaav palan
@VarshaShirwadkar17 сағат бұрын
असे हे आपलं कोंकण संस्कृती जपणारा
@anantkamat5424Күн бұрын
Dada Tumche videos mast astat
@bhaktijadhav610018 сағат бұрын
पराग दादानेच पहिले व्हिडिओ करायला सुरुवात केली आहे.
@PoojaWarekar-t9xКүн бұрын
अनिकेत या गावाबद्दल बर्याच गोष्टी ऐकल्या आहेत जर का कोणी ही अंध श्रद्धा आहे असे समजून जबरदस्तीने या गावात गेले त्यांना भरपूर त्रास झाला आहे म्हणून यीथे या तीन दिवसांत कोणी ही जावू नये काही दैवी शक्ती आहे
Mala curiosity mhanun vicharavs vatal sarv sajiv te gheun jatat tar mag tya gavat bhataki kutari aani manjari astil tyana kon nehat ki te tya gavatach rahatat...?? Aani te devacha ichhene nusar te tewha kela aani te scientific pan hoat tewha pan aata ka kartat aata tyat Kay scientific aahai karan aata kartat tar Asa vatat ki bhutach reason aahai. Aani corona hota tewha pan he kel hoat....?? Mala tujha karan patal pan mag tyani tech karan karun hi pratha keli tar chukicha goshati lokana pasrvta yenar nahi jaski bhutachya 👍