आईच्या हातच चुलीवरच हलवा आणि बांगड्याच तिखल😍बायको सोबत गेलो fish market ला❤️

  Рет қаралды 112,048

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Жыл бұрын

Check Out This Bhringkesham Range by Ayuga here -
Ayuga - bit.ly/3VuTzp5
( Use my code Goshta20 to get a 20% discount )
You can also buy these products here -
Amazon - amzn.to/3FjcX1N
Flipkart - bit.ly/3EVx4Tr
Nykaa - bit.ly/3H2rotr
#Ayuga #SayNoToHairFall

Пікірлер: 494
@dattayadav8446
@dattayadav8446 Жыл бұрын
जगी माऊली सारखे कोण आहे , जिचे जन्मांतरीचे ऋण आहे, असे ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविन जीवनात साज नाही, जिच्यासारखे कौतुक बोल नाहीत, जिच्या यातनांना जगी तोड नाही, तिचे नाव जगात आई ...... आई ऐवढे कशालाच मोल नाही ........... ❣️😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayurimore1907
@mayurimore1907 Жыл бұрын
माझी मुलं सुद्धा आवडीने पाहतात तुझे व्हिडिओ त्याना खूप आवडते तूच गाव
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@supriyagosavi9780
@supriyagosavi9780 Жыл бұрын
अनिकेत तुला आणि श्वेताला बघुन खुपच बरं वाटलं तुम्ही दोघे खुश राहा
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 Жыл бұрын
Kharach Aniket khup chan ahe tuzi family Shweta la rulayla those vel lagel
@ravibhagatm.hcable9507
@ravibhagatm.hcable9507 Жыл бұрын
चार अनिकेत टिकला झाला
@mayabandal4196
@mayabandal4196 Жыл бұрын
अरे आम्ही लाईक तर करणारच पण रोज व्हिडिओ पाठवत जा प्लिज किती वाट पाहत असतो तु रोज व्हिडिओ टाकला की मन खुश होते हे तुला खोटे वाटत असेल असो पप्पांची गुरू मम्मींच आहे मम्मी अगदी बरोबर बोलली पप्पा अाज खूप छान हसले त्यातच ते किती समाधानी सुखी व आनंदी आहे हे दिसून येते व ही पॉझिटीव्ह एनर्जी घेण्यासारखी आहे मम्मी आज खूप छान व सुंदर दिसत आहे साडी मस्तच 👌👌👌व नेहमीच तुम्ही रेसिपी करताना आनंदी व उत्साहाने करता कमेंट्स प्रेमाने वाचता व त्यांच्यासाठी आवडीने बनवताही जराही कंटाळा केला नाही खात नाही तरी त्यांना दाखवायचे म्हणून करून दाखवले व स्वच्छता खूप छान असते तुमचे जेवनाचे ताट पाहूनच मन तृप्त होते रेसिपी छान व सुंदर पद्धतीने समजून सांगता अनिकेत आमच्या मम्मी पप्पांना ठाण्याला जा का बोलला आम्हाला ते व्हिडिओ मध्ये नसले की करमत नाही आई जवळ लेक चिन्नू किती मस्त खाऊ खात होती पण चिन्नू खूप खूप हुशार आहे कधीही जेवत असताना किंवा मच्छी स्वच्छ करताना तोंड लावत नाही कारण तिला तुम्ही पहिल्यांदाच खाऊ देता व ते सुद्धा काही कचरा नाही तर चांगली मच्छी हे प्रेम तिला खूप महत्त्वाचे आहे व जेवतानाही आईचे पूर्ण लक्ष चिन्नूकडे असते तिच्या पिल्लांचीसुद्धा छान काळजी घेतात खरच असे आई वडील मिळायला नशीब लागते अनिकेत तू कधीही मम्मी पप्पांना दुखवू नको तू खूप खूप मोठा हो भरपूर प्रसिद्धी आणि पैसा नाव कमवणार यात शंका नाही पण कायम आमच्या लाडक्या मम्मी पप्पांना आनंदी व खुश ठेव खरच ते मनाने खूप निर्मळ आहे कधीही कुठला स्वार्थ नाही म्हणूनच आहे त्यात खूप खूप सुखी व समाधानी आनंदी असतात व तुम्ही दोन्ही मुले व मुलगी आता या सुना हेच त्यांचे सर्वस्व आहे सगळ्यांशी प्रेमाने रहातात त्यांना कायमच एकमेकांचे लव बर्ड पाहायला आवडेल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏त्यांचा प्रेमळ पणा तुझ्यात आला म्हणून न चुकता सग्ळ्या मिञ्यांची नावे घेतली पत्याभाई साहिल विवेक सँन्डी बाबल्या चिन्नू तरी मासे राहिले म्हणजे अजूनही कुणी आले तरी संपणार नाही हीच खरी अन्नदेवता आहे जिथे कुणीही रिकामे पोट कधीच जाणार नाही म्हणून तर पप्पांनी सुनेसारख्या लेकीसाठी किती प्रेमाने भाजी बनवली ती आल्यावर करून खाईल काहीतरी असा विचार त्या दोघांनी नाही केला मुलाला केले तर तिला का नको हेच मम्मी पप्पांचे प्रेम अनमोल आहे 👏👏👏👍👍👍मच्छी बाजार खूप छान व मस्तच व तिथेही सगळ्यांशी जो आपलेपणा व प्रेम दाखवतो ह्यामुळे त्यांनाही भारी वाटते एकतर मच्छी जात नसेल तर ते थोडे वैतागलेले असतात पण तुझ्या दोन शब्दांनी चेहर्‍यावर हसू येते व ते मनाला समाधान देऊन जाते लाडूला खूप दिवसांनी पाहून छान वाटले व जुन्या लोकांच्या वस्तूमध्ये प्रेम असते म्हणून त्या भांड्यात रेसिपी करताना आईला खूप छान वाटते आई तुम्ही कुठलीही रेसिपी करा आम्हाला पाहायला नक्कीच आवडेल खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌व तुझी व लाडूची मस्ती मजा लय भारी उसाचा रस 😂😂😂😅😅😅लाडू तुला भारीच कडक व गोड लाडू पण आमची क्युट गोड चिन्नूचे लाड श्वेताही करते हे पाहून आनंद वाटला म्हणुन भाजी मंडईत तिलाही चिन्नूची आठवण आली आज अनिकेत खरच खूप खूप खुश आहे खूप दिवसांनी लाडू आली व्हिडीयोमध्ये हो ना अनिकेत 😅😅😅असेच आनंदी व सुखी संसार करा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u tau
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
दादा तुझ्या आई आणि पप्पांचा स्वभाव एकदम प्रेमळ आहे मस्त व्हिडिओ 👌👌♥️♥️😍🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@adeshredkar7948
@adeshredkar7948 Жыл бұрын
सून मासे घेयाला बाजारात जाते.पण तिच्या हाताची मासे रेसिपी तिने स्वतः अनिकेतेच्या आई सोबत असताना केली तर बघायला आवडेल.अनिकेत ची आई,बाबा खूप मेहनती आहेत.त्यांनी आता शेतात अथवा घरातील चुलीवर जेवण करण कमी करावे.त्या शेताची व चुलीवरची जबाबदारी अनिकेत च्या मिसेस ने केलेली मला बघायला आवडेल.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shalmaleesworld8871
@shalmaleesworld8871 Жыл бұрын
Right 👍
@irfanametkari6466
@irfanametkari6466 Жыл бұрын
Pappa kharach khup shan't ahet such a innocent person aaicha tar KY nadach karaycha nay thodishi aajichi kami bhaste hats off you Dada evdhi changli mansa tujhya family madhe ahet
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@swapnalibane6831
@swapnalibane6831 Жыл бұрын
आईची सुरूवात खूप भारी आहे.... 😄😄😄 पप्पा ची रेसिपी बघायला नक्की आवडेल.....👍👍
@aakankshasupal8469
@aakankshasupal8469 Жыл бұрын
आई च्या हातची लापशी ची खीर पाहायला खूप आवडेल👍👍👌 श्वेता, आई, पप्पा ना पाहून खूप मस्त वाटले💐👌👌
@sunehathombre9672
@sunehathombre9672 Жыл бұрын
श्वेता व्हिडिओमध्ये आली छान वाटलं आणि तुझ्या बाबांनी तिच्यासाठी वाटाण्याची आमटी केली फार मस्त वाटलं बघून ते मुलगी मानतात तिला ते बघून 👍👍👍👍!!!😊😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@manjushajagtap3831
@manjushajagtap3831 Жыл бұрын
हसऱ्या श्वेता ला पाहून खूप आनंद झाला तुमहु दोघे असेच आनंदी रहा. आईला पाहून पण खूप आनंद झाला aai सुद्धा हसरी असते नेहमी खूप छान वाटते अनिकेत रोज व्हिडिओ टाकत जा. खूप वाट पाहायला लावतोस व्हिडिओ ची
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pravingawade4162
@pravingawade4162 Жыл бұрын
I. miss you
@shriramfofase200
@shriramfofase200 Жыл бұрын
अनिकेत भाऊ माझ्या विनंतीला मान देऊन आईला बांगड्याच तिखल हि रेसिपी करायला लावली तुझे मना पासुन आणी आईचे पण खुप खुप धन्यवाद
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@ashwinpaste8269
@ashwinpaste8269 Жыл бұрын
यापुढे श्वेता वहिनींना सोबत घेऊनच बाहेर जात जा अन्यथा एकटं जाऊच नका. कारण कितीही गंभीर असू देत आता सवय झाली आहे तुम्हाला सोबत पहायची.हिट आहे... आजचा विडिओ पाहून खूप छान वाटलं...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@udayshetye5706
@udayshetye5706 Жыл бұрын
O
@vishalpatkar9806
@vishalpatkar9806 Жыл бұрын
खूप दिवसांनी श्वेता वहिनी आणि तुला एकत्र बघून खूप भारी वाटले....बांगड्याचं तिखलं आणि फ्राय रेसिपी अप्रतिम....ब्लॉग खूप मस्त....❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@yacobsatamker3457
@yacobsatamker3457 Жыл бұрын
नमस्कार तुलाआणि श्वेताला खूप छान वाटले एकत्र येऊन बाजरांत मच्छि भाजी खरेदी केलात.आईने खूप छान रेसिपीज करून दाखविल्या.आम्हास आईचे स्वभाव खूप आवङत .बाय इस्रायेल देशाहून...
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@manasigokhale7794
@manasigokhale7794 Жыл бұрын
अनिकेत आईची फिरकी घेण्यात माहीर आहेस आईपण तितक्याच गमतीन घेतेय श्वेता आणि तुझी जोडी शोभता
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shamraotawade5189
@shamraotawade5189 Жыл бұрын
Kiti cute aahet aai ❤️ Thank you for bangda recipe . Annapurna aahet aai 🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@prathibalalge8499
@prathibalalge8499 Жыл бұрын
अनिकेत तुझी खुप ग्रेट आहे पण त्याहीपेक्षा तुझे पप्पा खुप ग्रेट आहेत कारण सुने साठी किती प्रेमाने वाटण्याची आमटी बनवली, खुप छान वाटले पाहून, all family made for each other.... 😍...all the best all family for your you tube channel...👍👍👍👍
@sonalipardhi9729
@sonalipardhi9729 Жыл бұрын
आई आणि पप्पा खरंच खूप गोड जोडी आहे दोघांची, दोघेही नेहमी असेच खुश रहा आणि सोबत रहा , बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी असाच राहूदे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sureshgawankar6431
@sureshgawankar6431 Жыл бұрын
तुझा हा फॅमिली विडिओ पाहुन बरं वाटलं, तुझ्या हसऱ्या आईने केलेली रेसिपी नेहमी प्रमाणे एक नंबर, तुझ्या पप्पाना नमस्कार, ते ग्रेट आहेत. तु बोलल्या प्रमाणे तुमच्या कडच्या बारशाची उत्कंठता आहे. जय शिवराय 🚩.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Ahyee hatchi receipe kubuch tasty ahea.yummy n tasty..ur father also good cook
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
अनिकेत केरळ चे सर्व व्हिडिओ खूप छान होते तुझ्या मुळे केरळ बघुला मिळालं आई ने बनवलेलं बांगड्या च तिखल आणि हलवा खूप छान आज श्वेता दिसली व्हिडिओ त छान वाटल आणि तू जे खानदानी पातेल बोलतो ते बदल कारण अल्युमिनियम भांड्यात अन्न शिजवलेलं शरीराला घातक असत आणि तव्याच कोटिंग निघत ते आपल्या पोटात जात शक्य झाल्यास भांडी बद्दल राग मानू नये आई आणि अनिकेत मी काळजी ने बोलली व्हिडिओ खूप छान
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Ho
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
खूप अप्रतिम हलवा आणि बांगडा तिखल, फिश फ्राय छान झाला, आई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले thanku aai😋😘, बाबांच्या हातची चुलीवरचे जेवण बघायला नक्की आवडेल,श्वेता वाहिनीला बघुन खुप छान वाटले
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@kalpanamayekar6611
@kalpanamayekar6611 Жыл бұрын
अनिकेत, तुमची माहीती खुपचं छान असते. परमेश्वर तुम्हांला खुप सुखात ठेवो आणि उत्तरोत्तर तुमची भरभराट होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
@rupalipatane249
@rupalipatane249 Жыл бұрын
अरे दादा अप्रतिम असे विडीओ पुन्हा बघण्याचे योग आला
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 Жыл бұрын
Chan recipe dakhavlya aaie ne 🙏 dhanyavad 🙏 Khoop chan video 👌👌👍
@geetajagade2653
@geetajagade2653 Жыл бұрын
तिखल तर लाजवाब तोंडाला पाणी मार्गशीर्ष चालू आहे.आईला चुलीजवळ साडी सांभाळून जेवण करायला सांग.खूप जवळ बसली होती.बाकी जेवण खतरनाक
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@yuvrajbhosale3202
@yuvrajbhosale3202 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ खूपच छान आणि पप्पांच्या हाताची रेसिपी नक्कीच आवडेल
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@veenawaikar5008
@veenawaikar5008 Жыл бұрын
Shweta la baghun chaan vatal. Receipe mast. Aai nehamipramane sunder. Thanks Aniket
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
अनिकेत आईंच्या हातची रेसिपी खूप छान.तुझी आईच छान आहे ते रेसिपी काय असणारच.आणि पप्पा खूप काळजी घेतात सगळ्यांची.दोघेही मस्त.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@revatishirsath5451
@revatishirsath5451 Жыл бұрын
Khup chan video...👌👌
@vidyadharshirke3846
@vidyadharshirke3846 Жыл бұрын
अनिकेत तुझ्या घरचे सर्व जण तुझ्यासारखे खुप प्रेमळ आणि गोड आहेत.त्यामुळे तुझे व्हिडिओ बघणे आनंदाची पर्वणी असते .असेच आनंदात रहा आणि आनंद वाटत रहा.आमच्या सदिच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत.
@sandeshsawant9236
@sandeshsawant9236 Жыл бұрын
Hi Aniket khup chaan video anhi ayicha hatche jevan ek number 👌👌👌👍😊
@hemantraut3539
@hemantraut3539 Жыл бұрын
रेसिपी मस्त 😋चिनु ची पिल्ल खुप गोंडस आहेत. ब्लॉग खुप छान 😍
@jagannirguda3527
@jagannirguda3527 Жыл бұрын
दादा आमच्या‌ ताईला‌ साडी‌ नेसायला‌ सांगा ‌ कारन‌ ति‌ डेस‌वर‌ चांगली‌ दिसत‌ नाही कारन‌ ति‌ आमची‌ रायगडची‌ रानी‌ आहे
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 Жыл бұрын
Masalyacha colour khup mast aalay. Chan recipe.
@yashodhakotian1989
@yashodhakotian1989 Жыл бұрын
Awesome mother's Love.Nice
@mayurimore1907
@mayurimore1907 Жыл бұрын
खूप छान आई च्या हातची रेसिपी आणि श्वेताला बघून खूप छान वाटलं
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan video ❤️👌👌
@bhartikasare299
@bhartikasare299 Жыл бұрын
Khup divasane aniket shewta thumhala pahile .....cute couple ❤️🌹 aai papa khup mst ...❤️ ..recipe bhari 👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Жыл бұрын
गोड आई. 👌
@jyotikalbhor3284
@jyotikalbhor3284 Жыл бұрын
दादा काकू नी केलेले मासे मी करून पाहिले मला नऊवा महिना चालू आहे मी पहिली पण मासे करायची पण येवढे निट येत नव्हते पण त्या दिवशी मी पहिल्यादा काकू च्या सारखे केले मासे माझे मन खाऊन समाधानी झाले रे आम्ही कोकणात आल्या वर जसे मासे खाले होते आगधी तसेच आणि Thanks काकू 🙏😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@maylekikatta
@maylekikatta Жыл бұрын
खूप छान फिश फ्राय आई सारखं नक्की बनवेल मी पण फिश .खेकडा कसा बनवतात ते दाखवा आई..
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vaishalimanjrekar7468
@vaishalimanjrekar7468 Жыл бұрын
Khup chan aavdli,
@viditaredij170
@viditaredij170 Жыл бұрын
आणि पप्पाची सुद्धा रेसिपी पहायला खुप आवडेल 💐🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
श्वेता खूप दिवसाने video मध्ये दिसली 👍खूप भारी आहे. श्वेता 💗👍 आई रेसीपी भन्नाट बांगड्यांच तिखल आणि सुरमई फ्राय तेही चुलीवर लाजवाब रेसिपी आई नेहेमी हसतमुख अस्ते आई खूप भारी दिसते 💗🤗👌👍पप्पांची रेसिपी बघायला नक्की आवडेल 🙏👌👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@bhaktimhatre6810
@bhaktimhatre6810 Жыл бұрын
Aai chya hatachi chav jagat lai bhari maze aai vadil navra hya jat nahit
@swatichaudhari8129
@swatichaudhari8129 Жыл бұрын
मला वडे पीठ कसे बनवतात त्याची रेसिपी बघायची आहे मला खुप आवडतात रेसिपी दाखवली तर हि करण्याचा प्रयत्न करेल
@subhadrasenthilkumar5316
@subhadrasenthilkumar5316 Жыл бұрын
Superb family aai tumhi khup Chan ahat
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@vijayadabhade9789
@vijayadabhade9789 Жыл бұрын
Chan recipe aai shant suswabhavi aahe love her
@parmeshwarpatil1237
@parmeshwarpatil1237 Жыл бұрын
Ekach no recipi aai bhandyachi recipe chup chhan aai tumhi amchya comments varti kiti barik barik gosti na importance so thank you n hands of
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@PinkyK007
@PinkyK007 Жыл бұрын
Khuup mast recipes . Kaakin chi saree khuup chhaan aahe. Chinu tar super cute aahe. Tichi pilla aani chinu la kiti mast thevlay basket madhe. 😊👍❤ Shweta la baghun kuku fm aathavta 😀😃🤪 Kaakaanchyaa haatchi recipe baghaaychi aahe 😀👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Hahahaha
@sumanpatil8534
@sumanpatil8534 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 छान वाटले घरातील सर्वांना पाहून. रेसिपी छान.
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jyotimhatre9185
@jyotimhatre9185 Жыл бұрын
अनिकेत आईने सर्व रेसिपी खूप छान बनवल्या.धन्यवाद आई.👍👌🙏😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rajanidhawan6489
@rajanidhawan6489 Жыл бұрын
Khupach chhan recipe
@Siddharthmohite08
@Siddharthmohite08 Жыл бұрын
17:00 यालाच तर खरं प्रेम म्हणतात. ❤️
@supriyaparab8788
@supriyaparab8788 Жыл бұрын
मी पण ठाण्याला तुमच्याच जवळ राहते.आज जांबळी ला गेले होते तेव्हा मामलेदार च्या ईथे आल्यावर अनिकेत तुझी खूप आठवण आली. बाकी आईच्या हातची रेसिपि 👌😋😋
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 Жыл бұрын
Khup Bhari pahun bhuk vadhate 😄👌👌👌masalyacha dabyat halad aani baki sagale base tumhala uathav laganar nahi😊👍khup havshi aahat 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@aartimayekar3260
@aartimayekar3260 Жыл бұрын
Khup Sunder video Bappa bless you 😍 kakani recipy dakhava kaki Lay bhari tikhale tondala pani sutale kaki 😍❤️😍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Tha k u
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
अनिकेत आई मासे फार सुंदर बनवते यावे लागणार एक वेळेसे आईच्या हासरे मासे खाण्यासाठी ॐ साई राम🙏🏻🚩
@sadhanakambli3974
@sadhanakambli3974 Жыл бұрын
खूप छान रेसिपी
@KUNAL-lw8oc
@KUNAL-lw8oc Жыл бұрын
खूपच छान रेसिपी आई ला साग मला पण बागड्याच थिखल बघायचं होतं खूप छान चिनू ची पिल गोड आई बाबा ना नमस्कार साग आणि आता आजी ला बोलाऊन घे आज हसरी आजी ला दाखवलं नाही श्वेताला पण खूप दिवसांनी पाहिलं
@virendradeshmukh2051
@virendradeshmukh2051 Жыл бұрын
Khup Chan recipe 😘
@sanjaysalkar5095
@sanjaysalkar5095 Жыл бұрын
Mast machi receipe....june te june asta.......tumha sarvana khup khup shbhechaaa
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sachinlagade9607
@sachinlagade9607 Жыл бұрын
Kupa chan aai
@sachinsambre1498
@sachinsambre1498 Жыл бұрын
Khupach chaan video hota 👌👍😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
@akshadakadam6453
@akshadakadam6453 Жыл бұрын
Mast . Mavshi khup avdtat mala . Tuzya baykochya hatche dakhav kahitari . Vat pahate
@roshanibhoir8087
@roshanibhoir8087 Жыл бұрын
Aai❤mastr Chef 😘 dada narlachya dudhatlya shirvalya dakhvayla sang aaina❤
@sakshimahadik9214
@sakshimahadik9214 Жыл бұрын
Pappa cha haat chi recipes ❤️
@amitmodak5246
@amitmodak5246 Жыл бұрын
Superb Video Blog... As far as Non vegetarian recipes like..Fish Fry ,Fish Curry, Chicken, Mutton are concerned Aai seems to be always UNBEATABLE. Her hand seems to be very God gifted one, which seems to be very fortunate to all of you to taste such mouthwatering delicious food. Would like to know about never so far heard WHITE CHICK PEAS DAL RECIPE of Pappa... Keep on posting more video blogs & love you all... Thanks & Regards...
@goshtaayushyatali
@goshtaayushyatali Жыл бұрын
amit tuje comment mi vachato far chan ani motivated asatat tymule ek navin energy yete asech comment karat raha#goshtaayushyatali
@goshtaayushyatali
@goshtaayushyatali Жыл бұрын
#goshta_ayushyatali
@pradipwalanj2369
@pradipwalanj2369 Жыл бұрын
NICE TO SEE BOTH OF YOU TOGETHER
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
आई खूप छान आणि प्रेमळ आहेत . तुमच्या बाबाची रेसिपी बघायला आवडेल 🙏
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@viditaredij170
@viditaredij170 Жыл бұрын
खुपच छान आईच्या हातचं तिखल माशाचं एक दिवस कधीतरी नक्की येऊ आईच्या हातच जेवण जेवायला.💐🙏👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@azharkotawdekar1548
@azharkotawdekar1548 Жыл бұрын
Aai Ek number.....😋😋😋
@angadsablemarathivlogger8775
@angadsablemarathivlogger8775 Жыл бұрын
खरच भारी वाटलं दोघांना एकत्र पाहून
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Aniket aaichya hatachi recipe yek nambar. Pappachya hatachi recipe bagayala aavadel. 😋😋😋😋😋
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@seemamohite1916
@seemamohite1916 Жыл бұрын
आम्हाला आईच्या रेसिपी खुप आवडतात. काही सुद्धा केली तरी चालेल आम्हाला पण दाखवत रहा त्यांच्या रेसिपी.
@priyapatole4147
@priyapatole4147 Жыл бұрын
Khup chchan recipe
@shyamkadam2931
@shyamkadam2931 Жыл бұрын
छान विडियो 👌👌♥️♥️
@komalghule719
@komalghule719 Жыл бұрын
Aniket khandani lagdila purvicha lokanchi sath tar milalich pan aata aaichi pan sath aahe ani aaicha hatchi chav tyat utarte. Aaicha hatchi recipe 1 no aaasnarch. 👍👍
@jayshrisawant5427
@jayshrisawant5427 Жыл бұрын
पापा नी केलेली Vatanyachi amti recipe nakki dakhva
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Yess
@virupanti2191
@virupanti2191 Жыл бұрын
Khup chan
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Aai Baba Mast Recipe 👌👌👌👌👌👌
@anushakashinde7258
@anushakashinde7258 Жыл бұрын
खुप मस्त रेसिपी
@truptijadhav906
@truptijadhav906 Жыл бұрын
Khup Chan video bhava 👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@mayashrike4269
@mayashrike4269 Жыл бұрын
छान मासे
@namratakargutkar233
@namratakargutkar233 Жыл бұрын
दादा मला तुझ्या पप्पांचा स्वभाव खूप आवडतो....
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@atharvakale1803
@atharvakale1803 Жыл бұрын
रेसिपी खुप छान, अनिकेत तुझी आई लय भारी आहे 👌🏻👌🏻👍🏻
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shantidalvi564
@shantidalvi564 Жыл бұрын
Masat banvali kakini halva ch tikhala aani fray bangada ch pan kaka ni pan vatanyachi aamti Chan banvali
@pratibhakitchen1829
@pratibhakitchen1829 Жыл бұрын
आई खरच 1 नंबर रेसीपी 👍👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@akshaypatil-dr2mn
@akshaypatil-dr2mn Жыл бұрын
@@goshtakokanatli qàaààåqqwqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq BBC BBC BBC Bobby BBC
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 Жыл бұрын
Hope you make a that can save nature in Konkan !
@rupalisawant432
@rupalisawant432 Жыл бұрын
Khupch mast chhan video
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thankbu
@mirasvoice4524
@mirasvoice4524 Жыл бұрын
Waw khup chan🤗
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@varshanikam653
@varshanikam653 Жыл бұрын
Aai khoop chaan distay recipe also yummy 😋😋😋
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@rupagonsalves5927
@rupagonsalves5927 Жыл бұрын
तूम्हाला दोघांना खूप दिवसांनी बघून खूप आवड खूश रहा आणि काळजी घ्या 🙏🍫🍫
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@sainitawde8659
@sainitawde8659 Жыл бұрын
मस्तच ... ❤️
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@netrachopdekar2649
@netrachopdekar2649 Жыл бұрын
Khup chaan , nakki banven
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 Жыл бұрын
Aniket don't force shweta to eat non veg. She is perfect being vegetarian.Good to see her in video.🙌👌👌👍❤️
@geetamestry5062
@geetamestry5062 Жыл бұрын
खुप मस्त मासे रेसिपी 👌
@kamalbiranje8116
@kamalbiranje8116 Жыл бұрын
बर्याच दिवसांनी श्वेता दिसली खूप छान व्हिडिओ आहे
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 31 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 13 МЛН
Foreigners React | Agari Koli Fish | #VishayKhol
12:20
Vishay Khol
Рет қаралды 169 М.