तुम्हीच काय ते सुखी माणसं यार खरंच इतका सुंदर वातावरणामध्ये गरम गरम वडे वा वा😅😍👍🏻
@anujakawle59583 жыл бұрын
अनिकेत तुझ्या व्हिडिओमुळे मी आजरी नपडता दोन वर्ष ठाण्यात राहू शकते आहे नाहीतर गावाला एक महिना आडकरून गेली नाही तर आजारी पडते,गाव म्हणजे माझी ऍनरजी आहे,लॉकडाऊनमुळे आणि मुलांची दहावी बारावी त्यामुळे गावला जातच नाही आले.तुला खूप मोठं ठयॉक्यू तू आजीला आज नाही दाखवले , तुझी आई खूप सुंदर आहे,तिची राहणीमान वैगरे लालबागची आहे ना खूप छान बाय. या मुलांची
@vaishalikunte76293 жыл бұрын
निसर्ग भरपूर सुंदर , खरच तुम्ही सगळे मस्त खऱ्या अर्थाने एन्जॉय करता. 👌👍
@snehaparab23733 жыл бұрын
व्हिडिओ बघितल्या शिवाय चैन पडत नाही अाणि टायटल सॉंग तर धुंद, मग्न, गुंग होवक होता, मस्त, तुमच गाव तर बाबा लयच भारी, शब्द अपुरे। काय एक एक सिन, निसर्ग, लयलयलयलयभारीच। जवाब नहीं,
@MusicholicShekhar223 жыл бұрын
1 no नजरा भावा ....प्रत्येकक्षात तिथे नसून पण feel घेतला...😍😍😍😍😍
सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
@anujakawle59583 жыл бұрын
खपूच छान , ह्याला म्हणतात दुसऱ्यांसाठी जगनं आणि स्वतः साठी ही जगनं
@vikrantdawkhare3 жыл бұрын
अस वाटते सगळा विकुन तूझ्या गावाला शेती घेउन रहाव .. सिम्पल आयुष्य ,कष्टाची भाकर आणि कष्टाची झोप. तुझ्या मित्रांपैकी एक मी पन असेल. मस्त भावा 👌👌 मी शेतकरी नाय पन तू तसे विचार करायला भाग पाड़्लस ..thanks ❤️😊
@sachinkhedekar443 жыл бұрын
👍👍🙏🏼👍👍❤️
@meghazore13813 жыл бұрын
१ नंबर भारी आहे तुझं गाव
@gajanansalunke98103 жыл бұрын
हो दादा नक्की पाऊस पडेल लावणी लाऊ ची हा ना अजून हे देवा महाराजा सर्वाच्या वतीने मिच गाराणा घालतय लवकरात लवकर पाऊस पाड बळीराजा सुगीचे दिवस येऊ दे रे महाराज्या 🙏🙏🙏
@karankadam86853 жыл бұрын
Hoy maharaja
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
माणूसकीचं दर्शन घडवणारा ...माणसं जपण्याचं उत्तम कौशल्य असणारा अनिकेतदादा..तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळते...
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@mayabandal41963 жыл бұрын
1नंबर गोष्ट कोकणातील व जसे कृष्णा बरोबर त्याचे सगळे सवंगडी तसे अनिकेत असेल तिथे त्याचे सगळे सवंगडी असल्याशिवाय गोष्ट कोकणातील पूर्ण होत नाही रोजची सवय असल्याने काल व्हिडिओ नव्हता तरी बराच वेळ वाट पाहिली Amazing and Super
@vinayakpatil83693 жыл бұрын
तु खुप मेहनत करतो काम करून त्याच कामात सुद्धा आमचे मनोरंजन माहिती क्षान है करन खुप अवघड असते रोज काहीतरी दाखवायचे सेपो नाही तु ग्रेट आहेस
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@savitaprabhu39533 жыл бұрын
तुम्ही मुल किती धाडसी आहात त्या रानात तुम्ही फिरायला जाता तिकडच्या निसर्गानी तुडुंब भरलेले सुरेख सुंदर सौंदर्याच्या सान्निध्यात बसून चुल तयार करून गरम गरम बटाटे वडे खाता तुम्हाला माझा सलाम तुम्हाला जंगली जनावरांनची भीती वाटत नाही खुप सुंदर सुरेख अप्रतिम असा तुझा विडिओ खुप छान मस्त आवडला
@deepadhaygude26223 жыл бұрын
कोकण देवभूमी 🙏अप्रतिम सृष्टी सौदर्य 👌👌
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
अनिकेत तू ना गावी होम स्टे सुरू कर एखादे कोणाचे तरी रिकामे घर त्या साठी घे किंवा जागा असेल तर बांधा एक चार रूम झोपण्या साठी आमच्या सारखे ज्यांना गाव नाही ते कोकणात फिरायला येतील व गावकर्यांना मदत होईल विचार कर बाकी सगळं उत्तम
@abhishekghadashi81023 жыл бұрын
Traveller pratik..ho bhava tujya comment mule tuje channel samjal khup chan Ahe subscribe Pan kel Me...
@travellerpratik2963 жыл бұрын
@@abhishekghadashi8102 thanks bhava 🔥 Tumacha support amhla Asach rahude 🙏
@ekekjuniathvannaradave99213 жыл бұрын
सुपर
@abhijeetborude32663 жыл бұрын
एकच नंबर... अफलातून यार तुमची भटकंती पाहून खरंच खूप भारी वाटलं... आणि निसर्गाच्या कुशीत थंडगार वारा शांत चित्ताने बटाटावड्याचा आस्वाद घेत खरंच खूप कमालीचा प्रवास केला.. आणि सोबतच नेत्रदीपक कामगिरी ड्रोन शुटिंगच्या मार्फत... फक्त अजून जरा जास्त वेळ ठेवलं पाहिजे शुटिंग ड्रोनचे... बाकी आज कॅमेरा देखील उत्तम पद्धतीने नवीन दृष्टीने फिरवला.... भविष्यात गोष्ट कोकणातली लवकरच मराठी व्लॉग मध्ये टॉपवर असणार एवढं नक्की...😄👌👍🙌
@chetanshigvan78923 жыл бұрын
तुमची मैत्री म्हणजे1 दिल दोस्ती दुनियादारी GRETसलूट तुझ्या सर्व मित्रांना
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@Natural_lens029 ай бұрын
😊
@Natural_lens029 ай бұрын
😊
@pranalidongre8603 жыл бұрын
खरच विडियो खुप छान निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे
@anilgudekar14753 жыл бұрын
डोंगरात जाऊन बटाटेवडे भारीच आणि आमच्या कोकणचा निसर्ग म्हणजे लयच भारीच
@sandhyashelar32183 жыл бұрын
वडा मस्त नियोजन पण सुंदर
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्ते अनिकेत किती लांब गेले तुम्ही साहिल भारी गाईड आहे खुप दम लागला पण निसर्ग एकदम आल्हाददायक डोळयाचे पारणे फिटले बटाटाची टेस्ट भारी लागली असेल एवढचालत जे गेलात तुम्ही
@swatisawant35243 жыл бұрын
छान निसर्ग सौंदर्य
@swatisawant35243 жыл бұрын
आमच कोकण एक नंबर
@suhaskambli20943 жыл бұрын
मस्त व्हिडीओ. मज्जा आली. मस्त निसर्ग चारही बाजूनी हिरवं गार. छान मज्जा आली वडे 👌👌
@prathameshhaldankar11313 жыл бұрын
अन्या पावाची १ लादी नेल्हव असतव तर वडो-पाव झालो असतो आणि वडे एकदम भारी... 😋
@dipalijadhav78683 жыл бұрын
Khup chan nisarg सौंदर्य आहे खरंच
@utkarshsanap20033 жыл бұрын
तुमच्या Unity ला माझा सलाम 🙏👍🙏
@vaishaling1053 жыл бұрын
Khup chan gav aahe tumach, nisargane mukt udhalan keli aahe ,sundar bhairi wah
@कोकणचानिल3 жыл бұрын
खुप छान अनिकेत असं डोंगरात जाऊन मज्जा करणं खुप मस्त वाटत आणि ड्रोन शूट नजारा दाखवलास तो एकदम मस्त खुप छान बटाटे वडे बगुन तोंडाला पाणी आलं मस्त 👌🏻😘
@shirishkambli2423 жыл бұрын
एकदम झकास. बटाटे वडे आणि भैरी. त्या जागेला भैरी का म्हणतात. पावसाळ्यात सह्याद्री फारच सुंदर आणि बघण्या सारखो असता.
@Maharashtramajha.3 жыл бұрын
बटाटे वडे साठी इथे लाईक करा👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@वासकोदगामा-न1ड3 жыл бұрын
Same location निसर्गरम्य जुन्नर तालुका.... (शिवजन्मभुमी)
Bhai I am handicapped but i walk withi u and I feel pure nature Thank bro to show me such beautiful nature nature
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u kalji ghya❤️
@sulbhakeni13033 жыл бұрын
अनिकेत तुमची सर्वांची मैत्री कायम अशीच राहो चोहीकडे हिरवळ बघून मन प्रसन्न झाले बटाटे वडे भन्नाट👍👌
@AG-iw4ep3 жыл бұрын
Wah! Today's lesson was on trekking. Interesting. Batate vade and surrounded by green mountains fantastic. Your videos are refreshing to the mind.
@varshadudwadkar44113 жыл бұрын
एक नंबर निसर्ग🌿🍃 अप्रतिम डोंगर सुंदर😍💓 बटाटा वडा जबरदस्त मया आणि नाग्या ला धन्यवाद😘💕 all frnd stay blessed🙏
@jyotisawant5833 жыл бұрын
सगळ्या झिलांका आशीर्वाद माझो भिरंवंडा गाव दाखवलास लय बरा वाटला पत्त्या सयील लावणी सोपवली काय रे अनिकेत आजींना नमस्कार सांग
@praveenkhanvilkar33273 жыл бұрын
सोपवली नाय सोपली
@harshavardhinijadhav62113 жыл бұрын
या टीमशिवाय ब्लॉग अशक्य आहे. अनिकेत मस्त व्हिडियोग्राफी.खूपच छान वातावरण आणि परिसर.बटाटवड्यांमुळे तोंडाला पाणी सुटलं.तुमची टीम अशीच अधिकाधिक घट्ट होऊ दे अशीच सदीच्छा.डोळ्यांचं पारणं फेडणारा ब्लॉग. ग्रेट.मी जाव.बाय.
@sameerdhumal40593 жыл бұрын
बटाटे वडे खुपच छान.बाकी सर्व मित्र भारी.
@sanjaymandlik50793 жыл бұрын
मस्त अनिकेत, निसर्ग फारच सुंदर
@prakashpawar23803 жыл бұрын
काल व्हिडीओची खूप वाट पाहिली,9 वाजता youtube चेक केलं, पण व्हिडीओ न्हवता. आज व्हिडीओ पाहून खूप समाधान वाटलं. एकदम मस्त व्हिडीओ 👌👌👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@saiprasadsawant90373 жыл бұрын
सुंदर, सुरेख, अप्रतिम, निसर्गरम्य, नेत्रदीपक, विलोभनीय दृश्य असे वाटत होते धरती स्वतः वर हिरवी शाल पांघरली आहे... वडे पण खुप छान गोल, टम्म फुगले. 👌
@supriya.k23103 жыл бұрын
खूप छान व्हीडिओ.. बटाटेवडे खूपच मस्त दिसत होते.. चव पण मस्तच असणार..😀😀
@pareshborkar82703 жыл бұрын
अनिकेत मजा आहे भावानो खुप धमाल करता बघून आवडते तुम्हाला अस वाटत आपण पण जाव
@saurabhdubey90013 жыл бұрын
गोष्ट कोकणातली मधील सर्व मित्रांना मनापासून शुभेच्छा😘😘😘😘😘😘
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@meghaparab29583 жыл бұрын
खूप मस्त अनिकेत .. वडे खाल्ल्या सारखे वाटले तू आणि तुझे मित्र खूप भारी हा मस्त ✨✨✨👍
@tusharmane70223 жыл бұрын
Ek num bhau jaam bhari Pattya bhai 😎🔥
@hemlatamulate70393 жыл бұрын
डोंगर खडतर वाट हिरवेगार जंगल खोल दरीत लांब दिसनार गांव आणि वडे सगळच अतिसुंदर. जयप्रकाश मुळाटे-माजलगांव.
@lalitadarge9233 жыл бұрын
Aadhi like👍👍 magg video masta patya 🌲🌲🌴🌳KOKAN LOVER 🌳🌴🌲🌲
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@nilammotiray99273 жыл бұрын
कीती सुंदर निसर्ग सौंदर्य बघायला मिळाले. तुम्ही सगळे जण ग्रेट आहात. व्हिडिओ खुपच छान होता.
@vikasdhindale6033 жыл бұрын
दादा खूप आतुरतेने वात पाहत असतो व्हिडिओ ची आता एकप्रकारे सवयच झाली आहे . मस्त वाटते पाहायला खूप तुझ्या व्हिडिओ मधे मला माझे गाव दिसते..
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@Userblossom94123 жыл бұрын
अनिकेत दादा तुमचे खूप खूप आभार 🙏🙏तुमच्यामुळे कोकणाचे निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले, बटाटे वड्याचा बेत एकदम भन्नाट, तुम्ही भारी बोलता व दिलखुलास हसता.
@SANNIDHYA99723 жыл бұрын
आलाच बघ दोन चार दिवसात पाऊस जोरदार आजचा विडिओ खूप छान होता हिरवागार निसर्ग आणि गरम गरम वडे 😍😍😍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Yeude ekdach
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@pradnyamore6993 жыл бұрын
Ekch.....number.....khup Bhari....
@vudarivenkat3 жыл бұрын
hi brother i am Hyderabad very good fields your fortunate to live in these heaven places i can understant 50% of marthi not full marthi is like 50% of hindi only all the best
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@prashantsawant66523 жыл бұрын
No problem bro keep watching keep supporting
@sarikachavan62033 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग आणी गरम गरम बटाटे वडे 👌👌👌👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ruchalolekar56303 жыл бұрын
अनिकेत गाव किती निसर्ग रम्य आहे. आणि आजचा बेत एक नंबर होता त्या बटाटे वडेछान बनवले. काही तरी वेगळं आजचा विडीओ खुप छान होता. 👌👌
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@vaishali99223 жыл бұрын
सुंदर निसर्ग 👌 बटाटेवडे एकदम भारी 👌
@gauriburadkar85173 жыл бұрын
आधिच लाईक अनिकेत 👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@suchitrakochrekar89263 жыл бұрын
अनिकेत निसर्गा खुप सुंदर आहे महिनाभर चा क्षीण आटा गेला वडे छाना अहते सगळीकडे हिरवळ बगुनबर्ये वाटल
Nice video ⚘ Aniket, Good presentation 👏 Seeing all smiling faces is really nice feeling. Good team work..⚘⚘⚘⚘⚘⚘⚘ Beautiful nature coverage 👏👌👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sheelahirve86773 жыл бұрын
Vader.kkhaylayenar
@sheelahirve86773 жыл бұрын
Na jara.chan
@avanizende8433 жыл бұрын
Yevdya lamb jaun batate vade kelay Ani dongar matyavr mst plan hota.khup chan
@aseefhobyisgardenin3 жыл бұрын
❤खूपच सुंदर आहे निसर्ग🥰👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@shamnathbhandar54833 жыл бұрын
लय भारी अनीकेत💓👍👌
@seemashetye18373 жыл бұрын
खुप छान 👍, तो नजारा खुप छान आहे. प्राधना देवा कडे केली आहे की पाऊस पडू दे. मुंबई ला पण पाऊस नाही. बडाटेवडे छान केले.👍👍👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@aparnakulkarni16403 жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ होता. या सुंदर माहोलमध्ये तुझी कविता पाहिजे होती.
@snehalrane73043 жыл бұрын
खूपच सुंदर... आजची व्हिडिओ बघून खरंच असं वाटलं की आम्ही इथे मुंबई मध्ये फक्त दिवस ढकलत आहोत... खरी life तुम्ही सगळे जगत आहात... ❤️❤️
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@divyaanshindulkar62903 жыл бұрын
Video 1 number 👍👍👍
@atharvatondwalkar28983 жыл бұрын
Mast vedio aniket dada 👍👍👍🎉❤️
@deepaliamberkar11573 жыл бұрын
Kupch Chan Mast Supar very good
@kalyaniprabhu69623 жыл бұрын
1 no , mast experience asel with nice greenery. Enjoy
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kirtibane62783 жыл бұрын
Wow मला खूप आवडतात बटाटे वडे तोंडाला पाणी सुटल माझ्या vidio भारी तुझे मित्र पण भारी आहेत god bless you all
@Sanskar8103 жыл бұрын
superb ❤🤗
@rutujamore43283 жыл бұрын
अहा!!!वॉव!!!!निसर्ग रम्य वातावरण....बटाटे वडे....आणखी काही नको......खूपच सुंदर व्लॉग
@baalah73 жыл бұрын
बटाटे वडे खायला मजा आहे 😇 लय भारी डोंगरावर चढायला विचार पण नाही करू शकत 😂
@vikaspakad17523 жыл бұрын
खूप छान आणि झणझणीत video👌👌👌
@tanishashirke52083 жыл бұрын
Mast dada❤️😍
@snehalkasare10283 жыл бұрын
Aniket tuze friends ani tuza pavsali treking zala 👍👍👌👌ani kharach nisarg najara ekdam bhari Apratim 👍👍👌👌👌
@sonalimithbavkar54543 жыл бұрын
Awsome 👌
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@snehlatathaware10083 жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य खूप खूप सुंदर❤️👍
@maheshsurve24673 жыл бұрын
निसर्ग सौंदर्य खूपच छान 👌
@rutujamali79373 жыл бұрын
Awesome aniket n goshta koknatli team❤️🌍🥺
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sambhajipimpre19403 жыл бұрын
आनिकेतदमले तरी मासे पकडायला लय भारी भावा कोकणी माणुस दमत नाही
@Bountyhunter97113 жыл бұрын
हिरव्याग्रद निसर्गात, निळ्याशार नभा खाली हरकुळ एक गाव , ही आहे गोष्ट कोकणातली❤️
@shraddhakambli9753 жыл бұрын
अनिकेत आजच्या नवीन पिढीसाठी तू एक आदर्श मुलगा आहेस खरच किती सहज सगळ्या मित्रांना एकत्र घेऊन त्यांच्या पण सुखदुःखात सहभागी होतोस आणि गावातील सगळ्या आजींची आपुलकीने रोज चौकशी करतोस खूप नशीबवान आहेत तुझे आईबाबा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🙏🙏
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏
@abhijeetjoshi1373 жыл бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ranjanalakhani51363 жыл бұрын
What is the meaning of garvate che pai tell me please
@akshaywalke87493 жыл бұрын
Shree swami samarth
@chhayasardar10123 жыл бұрын
अनिकेत तू अगदी मनापासून हसतो 👍👍वडे पण छान बनवले 👌👌
@radhikavartak48973 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@goshtakokanatli3 жыл бұрын
Mauli ❤️
@mangeshkadam75183 жыл бұрын
नमस्कार....अनिकेत पावसाळी वातावरण बटाटेवडे ते पण निसर्ग सानिध्यात ....क्या बात है भाई....👍मंगेश कदम .दापोली
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rutujamali79373 жыл бұрын
आज इन्स्टाग्राम वर पाहिलेली व्हिडिओ पाहुन खूप आतुरता लागली होती कधी व्हिडिओ येईल
@pallavikadam93923 жыл бұрын
Same here 👍🏻👍🏻
@travellerpratik2963 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@OKGAMING-pk7os3 жыл бұрын
निसर्ग खुप सुंदर होता जनु काही त्या ने हिरवी शाल पांघरली आहे खुप सुंदर
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@ruchitamurkar41963 жыл бұрын
काल का नाही आलास अनिकेतवाट पाहत होती सवय लागली रे तुझी काय करू.निसर्ग खुप सुंदर होता