भावा आता लग्नाला जवळ जवळ 2 वर्ष झाली असतील ना आता एक नवीन पाहुणा येउदे की आपल्या गोष्ट कोकणातली या फॅमिली मध्ये पांडुरंगा कडे एकच पार्थना लवकर पाळणा लागूदे आमच्या लाडक्या दादा वाहिनी चा
@rajendraraut1824Ай бұрын
जय हरी अनिकेत राव .आपण म्हणाला होता की मी आता रोज तुमच्या भेटीस येईल.काय झालं माहिती नाही पण आता असे वाटायला लागले की,तु पण आता अश्वासन देणाराच आहे.कारण आश्वासन कोण देतो आणि पाळत नाही हे न समजण्या इतका तु वेडा नाही.अरे तुझ्यावर प्रेम करणारे तुझे प्रेक्षक तुझ्या व्हिडिओ ची किती आतुरतेने वाट पहात यांची तुला कल्पना नसावी.पांडुरंग तुला सुबुद्धी देवो.
@savitaprabhu5080Ай бұрын
वा खुप छान मस्त आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला खुप आवडला लय भारी श्वेता दिंडीमध्ये नाचली खुप छान वाटले लहान मुलांनी सुध्दा छान पेहराव केला होता सगळे सुंदर दिसत होते पूजाअर्चा पूजाविधी सर्व छान केले विठ्ठल रखुमाईची मूर्ती अप्रतिम होती खुप आवडले देऊळ व गावातील वारकरी समुदाय सुंदर किर्तन केले खुप छान कार्यक्रम झाला देव बरे करो👌👌🙏🙏👍👍❤❤🌹🌹
@sagarghatge6704Ай бұрын
जय हरी विठ्ठल अनिकेत दादा. विठ्ठल-रखुमाईची देवळं कोकणात आहेत का व आषाढी एकादशी कशी साजरी करत असतील कोकणात असा विचार सकाळीच मनात डोकावला अन् तुमचा हा वीडियो आला. खूप खूप आभारी आहे! आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला!
@shubhdapadwal5532Ай бұрын
छान अनिकेत एकादशी सोहळा। गुरुपौर्णिमा उत्सव नानीज धामचा भेट देऊन विडीयो बनव फार सुंदर सोहळा असतो जय हरी विठ्ठल।
@arvindaphale5332Ай бұрын
फारच सुंदर व्हिडिओ ,अनिकेत अभिनंदन 👍👍👍🙏
@shalakalad4645Ай бұрын
राम कृष्ण हरी अनिकेत तुला आणि तुझ्या श्वेता तुम्हा रासम कुंटुंबाला आषाढी एकादशी च्या शुभेच्छा ❤
@jyotigurav1830Ай бұрын
जय हरी विठ्ठल अनिकेत खुप छान वाटल दिंडी बघुन आणि विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेऊन धन्यवाद
@yogeshmanjrekar8171Ай бұрын
जय हरी विठ्ठल...... आषाडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..... 🚩
@dipalidhure8628Ай бұрын
🚩 जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... जय हरी विठ्ठल 🚩🙏🙏 खुप खुप आभार अनिकेत हा वीडियो पाहून मला खुप छान वाटलं... मुंबई😊
@user-cr8cs2ex2uАй бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@chandrakantparte788Ай бұрын
जय हरी अनिकेत साहेब तुमचे वेबशिरीज छान आसतात
@tusharpadave1900Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी🚩🙏🏻
@rupalisawant432Ай бұрын
Ram Krishna Hari ❤❤❤
@sheetalbandekar8760Ай бұрын
खूप छान मंस्त 👌👍🙏🌺
@jagannathjadhav3959Ай бұрын
Khup khup Chan video Bhava👌👌❤❤ Jay Hari Vitthal 🌺🌺🙏🙏
@ashokthukrul1757Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩 खूप खूप धन्यवाद तुझे हाVlog बनवल्या बद्दल खूप छान भावा 👌 1नंबर 👌 लय भारी 👌🙏❤️ मुंबई
@savitaprabhu5080Ай бұрын
तुला बाळा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देव बरे करो👌👌 ❤❤🤚🤚
@pravintanawade8010Ай бұрын
भावा तू पण खूप मस्त भजन म्हटलास❤
@VishalChavan-yv9zeАй бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@sandeshkolte2312Ай бұрын
माऊली खरी विठ्ठल रखुमाई तर आपल्या घरातच राहतात bhava