आजीच्या हातचं चुलीवरचा मालवणी बांगडा फ्राय

  Рет қаралды 262,737

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ बघून कधी आजीला भेटते असे झाले आहे. आजच्या व्हिडिओ बद्दल काही बोलायचं च नाही जाम भारी. एक नंबर आहे.
@deepakamre5969
@deepakamre5969 3 жыл бұрын
Aniket very enjoyable lovable vedio of kind Ajji and her nice recepe. You are very lucky ! Wish Ajji happy healthy long life.
@jalindarpatil3025
@jalindarpatil3025 3 жыл бұрын
तुमची भाषा किती गोड आहे, आणि तुम्हा आजी आणि नातू यांच्यातील गोड संभाषण खूप छान आहे.
@anushkakamble6860
@anushkakamble6860 3 жыл бұрын
उच्च विचारसरणी आहे आजीची ....आजीला दीर्घायुष्य लाभो हीच मनोकामना ...💐
@Animalworldvlog99
@Animalworldvlog99 3 жыл бұрын
🙏👍
@adityadevang8032
@adityadevang8032 3 жыл бұрын
छान छान आजी नशीब वान
@virendravaidya7714
@virendravaidya7714 3 жыл бұрын
आजिशी गप्पा करायला खूप मजा येते. आजी बोलकी आहे आणि नात्वांची फिरकी सुद्धा घेते. माहिती सुद्धा बरीच देते. आजीचा इंग्रजी तर भारीच आहे. इंजरज सुद्धा आजीच्या पाया पडेल. खूप मज्जा आली धन्यवाद
@pramodchavan1424
@pramodchavan1424 3 жыл бұрын
तुझे व्हिडिओ नेहमी पाहतो खूप छान साधीभोळी आजी पण तिने सांगितलेली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तिने पावसाला दोष न देता भात शेतीच झालेल्या नुकसानाला बियाणाला (लवकर... लवकर !!!!) हे लक्षात घेण्या सारख आहे...
@shraddhachavan2612
@shraddhachavan2612 3 жыл бұрын
तुझी आजी किती छान आहे....मालवणी किती सुंदर बोलते....मच्छीची रेसीपी छान करते....तिचे गोड शब्द ऐकुन व जुन्या आठवणी ऐकुन कोकणातले दिवस आठवतात......love you आजी.....अशीच सृदृढ रहा...व हसत रहा
@surekhadesai6449
@surekhadesai6449 3 жыл бұрын
तुझ्या आजीला भेटावसं वाटतं.. अशी आजी आणि नातू सर्वांच्या घरात असावा हिच खरी श्रीमंती
@rajshrisalunke5335
@rajshrisalunke5335 3 жыл бұрын
अनिकेतची आजी मनाला खूप खूप भावली.आजीचा स्वभाव खूप खूप भारी.....
@namratabongale6590
@namratabongale6590 3 жыл бұрын
Real food.. Real people
@vaishaliangwalkar1494
@vaishaliangwalkar1494 3 жыл бұрын
Tuza. Aaji la sastank dandavat 👃👃
@ravindraadekar4709
@ravindraadekar4709 3 жыл бұрын
Bb
@ravindraadekar4709
@ravindraadekar4709 3 жыл бұрын
B
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
वा मस्त रूचकर झणझणीत असे बांगडे फ्राय केले आणि आजीची हिंदी आणि मराठी मिळून मिक्स भाषा ऐकण्यासाठी खुप आवडत तुझे मित्रं सुध्दा चांगले आहेत तुझे पूर्ण कुटुंबाला बघून खुप छान वाटले लय भारी विडिओ एक नंबर
@sangeetakini6871
@sangeetakini6871 3 жыл бұрын
आजीच बोलण मायाळु आहे पोटभरुन छान बोलते आजी आई खरच मन लावुन काम करतात
@dipalichandanshive5350
@dipalichandanshive5350 3 жыл бұрын
Mla pan yaych aahe aajila bhetayla
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 3 жыл бұрын
खरंच खूप मज्जा आली आज्जी सोबतच आहे असे वाटत होते. साधी भोळी,प्रेमळ,पण तितकीच हुशार , मनमिळावू, आहे तिला आनंदी ठेव तुला काहीच कमी पडणार नाही. तिची काळजी घे 👍👍👍 आज्जीच्या हिंदी ने हसून हसून पुरेवाट 😂😂😂 धमाल आली 😂😂
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
अशी गोड बोलकी आजी गोड हसरी आई आणि आल्या गेल्यांचे घर हे खरं खुरं श्रीमंतांपैकी घर. ज्योती गुप्ते
@pareshnagavekar4143
@pareshnagavekar4143 3 жыл бұрын
Don't know who dislikes video... Aaji is bhari... God bless her... Really love this video....
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Hahaha jalki lakad
@manjiribhave1045
@manjiribhave1045 3 жыл бұрын
आजीच्या हातचं वाचल्यावर लगेच चालू केला व्हिडिओ. नॉनव्हेज करत नाही आम्ही पण आजीसाठी पहाते मी व्हिडिओ खूप छान आहे आजी.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
मसाला लावल्याबरोबरच असं वाटतय की काही तरी विशेष चव असणार. आजीला शाकाहार जास्त आवडतो म्हणुनच ती एवढी प्रेमळ आणि दानशुर आहे , तिची चंपु आणि सरस्वती दोन्ही नावही खुपच मस्त आहे. आजी तुझ्या नातवाला देव खुप चांगलं आयुष्य देवो आणि तो खुप मोठा प्रसिद्ध कलाकार आणि सेलिब्रिटी होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 3 жыл бұрын
आजीने बनवलेले " बागंडे "खूप छान पद्धतीने माहिती सांगितले. 👌👌अनिकेत दादा 👌👌
@sayali_parab9322
@sayali_parab9322 3 жыл бұрын
आजीच्या आणखी receipe बघायला खुप मजा येईल. So please make more blogs on her cooking. We are enjoying -Love from Devgad 🥰
@omkarkini2365
@omkarkini2365 3 жыл бұрын
भावा ही व्हिडिओ आता पर्यंतची सर्वात जास्त आवडलेली व्हिडिओ होती.✌🏻👌
@savitabagde3738
@savitabagde3738 3 жыл бұрын
खरचं आजीला पाहून वाटलं की यावं लगेच आजीकडे. माझी आजी खूपच लवकर गेली. पण ह्या आजीला पाहून बरं वाटलं. अस प्रेमाने जेवू घालणारी आणि तुम्हाला लाभली तुम्ही भाग्यवान आहात. आजीला भरपूर आयुष्य लाभो 🙏
@deepalibhate
@deepalibhate 3 жыл бұрын
"Shikat naai tyela me dakhvat nai" Aaji Savage ahe😂😂
@deepalibhosale2788
@deepalibhosale2788 3 жыл бұрын
Awesome❤️ everytime I miss my ajjji when I see your video... ती सुद्धा अशीच बोलायची ... God bless her... and gud luck to you
@monikanavgire6778
@monikanavgire6778 3 жыл бұрын
Nice video 👍 आजी बरोबर गप्पा मारून समाधान झाले,आजीची हिंदी खुपचं छान आहे,तुमचा परिवार खुप छान आहे 👍👍❤️❤️❤️
@anitashedge350
@anitashedge350 3 жыл бұрын
आजी मस्त गप्पा मारते आमाला आशी आजी हवी होती
@shrikantbhapkar7411
@shrikantbhapkar7411 3 жыл бұрын
आजी एकदम निरागस आहे अगदी लहान, बाळासारखी, मला तुझा हेवा वाटतो मित्रा, नशिबवान आहेस मच्छीची रेसिपी व बनवायची पध्दत १ नंबर
@mangeshmohite8829
@mangeshmohite8829 3 жыл бұрын
आजी साठी एक लाईक इथे करा..🙏👍 जगात भारी आम्ही कोल्हापुरी...🚩 Live in Kuwait, Saudi Arabia
@shriganeshshree6665
@shriganeshshree6665 3 жыл бұрын
Your Aji is very sweet.....and she has a great sense of humor 🙂👍👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@pradnyashinde4697
@pradnyashinde4697 3 жыл бұрын
Mala tumche sagle videos khup aavadtat...kharach khup Chan aahe tumcha gaav👍. Keep up the good work...you are so lucky that you stay in Konkan 😇
@pratibhamagdum155
@pratibhamagdum155 3 жыл бұрын
भैया तुमचा मोबाईल शेअर करा. आजी खूप छान पदार्थ बनविते . आपली मालवनी भाषा खूपच छान वाटते . आजीला भेटावेसे वाटते .
@ritadsouza5689
@ritadsouza5689 3 жыл бұрын
God bless you I like ur grandma very much n her all recepes specially fish recepes n I like ur malvani masla I want to take this masala
@dilipdichwalkar1776
@dilipdichwalkar1776 3 жыл бұрын
तुझ्या आजीला माझा नमस्कार.आणी तिला दिर्घ आयुष्य लाभो ही माझी देवाला प्रार्थना आहे.अश्या आजीच्या सान्निध्यात तू आहेस हे तुझं मोठं भाग्य आहे.अशी माणसं सगळ्यांना लाभत नाही.तिची नेहमी काळजी घे.तुला कधीही काही कमी पडणार नाही.आजचा व्हिडिओ सगळ्यात एक नंबर आहे.फार मस्त मनोरंजन झाले.आणि नालयो मच्छी म्हणजे मुशी,मोरी या माश्याचा प्रकार आहे.जसे काळ्या पाकाची किंवा सफेद पाकाची मोरी.पाक म्हणजे मोरीचे कल्ले. ज्या वाटे ते श्वसन करतात.सगळ्यांत नालयो मोरी मासा हा फारच चविष्ट असतो.पुन्हा एकदा व्हिडिओ साठी बिग👍.
@DeshiVideshi
@DeshiVideshi 3 жыл бұрын
वाह.. श्रीमंताचं घर 👏❤
@ritadsouza5689
@ritadsouza5689 3 жыл бұрын
Wow very good
@sarjeraosuryawanshi6421
@sarjeraosuryawanshi6421 3 жыл бұрын
आजीची रेसिपी छानच. आम्ही कोल्हापुरी लय भारी. आमची आजी जगात भारी. या तनावाच्या काळात आजीची बडबड मनाला आनंद व नवी उभारी देऊन गेली. आजीला बोलतांना आडउ नको. तीचे शब्द मी कानात प्राण आणून येकते. मला तुझा हेवा वाटतो. माझ्या गोड गोड आजीला नमस्कार. देव आजीला उदंड आयुष्य देवो. तुम्ही असेच हसत रहा. मी पण तुमच्या सोबत आहे असे वाटते.
@vrushalijadhav2766
@vrushalijadhav2766 3 жыл бұрын
Aaji lai bhari ani aajicha Hindi pan lai bhari. Aaji love you❤️❤️😘😍😍😍tum jiyo hajaro saal. 🙋
@vijayaarathod
@vijayaarathod 3 жыл бұрын
अनिकेत आजी जे सांगितले ते सर्व गोष्टी लक्षात ठेव जीवन जगतांना ह्या गोष्टी खूप आवश्यक आहे. तुझ्यातला निरागस पणा कधीही कमी होवु देवु नको फुलपाखरू ,पत्या, बाबु.छान आजीची हिंदी व्वा मजा आली अनिबेटा.
@nilab9093
@nilab9093 3 жыл бұрын
Aji's Bhangda fry 😋.special tks to dad, mom, Patya & Babu. Keep smiling. We will definitely buy Saraswati malwani masala
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा आजीने खूप छान रेसिपी बनवली आणि शेतीबद्दल खूप छान माहिती दिली.
@poojag8112
@poojag8112 3 жыл бұрын
श्रीमंताच घर❤️Aaji Khup Cute ahet me jevhapan tyanna bghte mala majha aajichi athvan yete🥰....Ajun Khup recipe Dakhv..majhi Fav Fish🎏❤️ Sukhi Raha Anandi Raha 💯👍 waiting For next One
@Shraddha76
@Shraddha76 3 жыл бұрын
आजीची मालवणी ऐकून माझ्या आजीची आठवण झाली😇 माझी आजी अशीच मालवणी हिंदी बोलायची😃 आजीचं नातवावरचं प्रेम पण गोड... आजीचं आमंत्रण स्वीकारून भेटायला यायला हवं...आजी आपल्या ठाण्यातल्याच आहेत हे ऐकून छान वाटलं...आजीच्या नातवाचं पण कौतुक💐
@vinodvhavale5009
@vinodvhavale5009 3 жыл бұрын
भावानो नशीबवान आहात आजीच्या हातची पारंपारीक डिश तुम्हाला मिळते आहे.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@bhaktimane8586
@bhaktimane8586 3 жыл бұрын
फार छान वाटले
@sparkhaldankar3439
@sparkhaldankar3439 3 жыл бұрын
@@goshtakokanatli Aaji msstch
@tusharrode5386
@tusharrode5386 3 жыл бұрын
खूप छान झाला आहे video तुझी आजी तर एकदम भारी बघून खूप आनंद झाला thanku
@swarupasalunkhe4626
@swarupasalunkhe4626 3 жыл бұрын
Love you aaji 😍😍😍tu Khup blessed ahes... Tula Etka Chan Aaji ahe family must nature 😍😍😍
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
आजी तू खूप गोड आहेस आणि तुझ्या रेसिपी खूप छान आहे खूप खूप धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल
@vinayakvanaye8490
@vinayakvanaye8490 3 жыл бұрын
आजी तुला खूप खूप प्रेम❤️🥰 आजी पण गोड आणि तिच बोलणं तर मधाळ 🍯
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@saisurmala1992
@saisurmala1992 3 жыл бұрын
तुझी आजी म्हणजे, एक अतिशय स्वच्छ मनाची आहे, तू तर एक राजकुमार आहेस, तरीही मला तुझ्या कुटूंबासमवेत माझ्या परीवारासोबत भेटावंसं वाटतं....
@विसभान्यूजचॅनेल
@विसभान्यूजचॅनेल 3 жыл бұрын
माझ्या आजीची आठवन आली मस्त वाटले मला आजी साठी गिफ्ट पाठवयच आहे plz सेंड पत्ता
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 3 жыл бұрын
खुप छान आज्जी खुप छान बोलते लय चांगला वाटता आमची भाषा ऐकुन तुझे आज्जी बरोबरचे आणि शेतीवरचे विडीओ मी आणि मझी वाईफ माझ सर्व कुटूंब आवर्जुन बघतो
@bernadettecardoz8851
@bernadettecardoz8851 3 жыл бұрын
Aniket Your Grand Ma is superb.. God Bless her..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@anandv4163
@anandv4163 3 жыл бұрын
मजा वाटली आजीच्या हातचे बांगडे फ्राय बगायला. आमच्या आई ची आठवण आली. अती सुंदर अपलोड.
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
आजी भारी खूप छान बांगडा my favorite fish
@margaretsalvi1928
@margaretsalvi1928 3 жыл бұрын
मस्त वाचा मी नक्की करेल आज साडी छान दिसते कलर खूप छान आहे तुम्ही पण छान दिसताय एक नंबर आहे तुमचा
@ArtbyHeart1111
@ArtbyHeart1111 3 жыл бұрын
Wow ! She is so good and funny... love watching her and listening her stories... agadi sugran aahet aajji 🙏🏻👌🏻💐
@seemakalgude
@seemakalgude 3 жыл бұрын
आजी बोलतात तेव्हा face वर सतत smile येते.. खूप गोड आहेत आजी..❤️😍😊
@kavitabagwe7107
@kavitabagwe7107 3 жыл бұрын
😋 receipe waiting for' Saraswati' malvani masala .
@mittalwarekar19
@mittalwarekar19 3 жыл бұрын
आजी ला बघुन खुप खुप बरं वाटतं..अस वाटत की video अशीच continue रहावी...बाकी आजीची हिंदी खुपचं भारी मोठया मोठयांना जमणार नाही अशी😅..lots of love aaji❤
@glitch_gaming_ff4426
@glitch_gaming_ff4426 3 жыл бұрын
आजि खुप गोड आहे ‌❤️. आजि चे विचार खुप सुंदर आहेत 👍
@somnathgoje9299
@somnathgoje9299 3 жыл бұрын
आजीला उदंड आयुष्य लाभो हीच आई एकवीरा माऊली चरणी प्रार्थना 🙏🙏😘😘
@abc-nl5de
@abc-nl5de 3 жыл бұрын
Kharach shrimant aahes tu mansani ani saskarani. God bless u n ur family. Me thanyatach rahate. Aaji chya hatach kokani khayachi ichha aahe. Thanyat aaji chi khanaval ani masalyacha business chalu kar.
@vishalwadkar9499
@vishalwadkar9499 3 жыл бұрын
Khara bolat thumhi 👍
@kiranpharate4209
@kiranpharate4209 3 жыл бұрын
आजी खूप गोड आहे.... आणि तिने बनवलेले बांगडे बघून तोंडाला पाणी सुटले😋.,.. खूपच छान व्हिडिओ....👍
@chaitalithakekar662
@chaitalithakekar662 3 жыл бұрын
You're so lucky 😇 majhya aajji chi athavan ali ki me ya videos baghte❤❤
@कोकणचीसावली
@कोकणचीसावली 3 жыл бұрын
माझ्या लहानपणी माका आठवता आजी आमची गापत्यांका जेवण द्यायची 40रूपये ताट होता आणि १० ऊपयाचे छोटे बांगडे 10 ते 15 मिळत होते. 💚👈🙋‍♂✌🙏🤗
@कोकणचीसावली
@कोकणचीसावली 3 жыл бұрын
✌👍
@amoghshetye4216
@amoghshetye4216 3 жыл бұрын
Aaji full time pass aahe, mast
@indumatiyedke2901
@indumatiyedke2901 3 жыл бұрын
कोकणी माणस साधी भोळी असं एका गाण्यात ऐकलं ते ख रच. मालवणी भाषा गाव गाता गजाली या सीरिअल मध्ये ऐकायला मिळाली कोकणात जिकडे तिकडे किती हिरवंगार बघायला मिळते. निसर्गरम्य आहे कोकण. किती साधेपणा आहे. तुम्हाला सर्वाना शुभेच्छा 🙏🌹
@jamuniayaphulwama2021
@jamuniayaphulwama2021 3 жыл бұрын
Just saw your video. Just lived your Granny's tales. Lots of love to her
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@sudhajoshi9247
@sudhajoshi9247 3 жыл бұрын
Lovely
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 2 жыл бұрын
खुप खुप छान होता व्हिडिओ आजी छान आहे
@riyachavan1396
@riyachavan1396 3 жыл бұрын
आजी खरच खूप छान आहे. बांगडा फ्राय बघून तोंडाला पाणी सुटलं. तुमचे मालवण खूप छान आहे. आम्ही सुद्धा रत्नागिरीला राहतो.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Acha
@rakeshchavan8551
@rakeshchavan8551 3 жыл бұрын
She is so adorable keep uploading her videos too
@savitasawant9112
@savitasawant9112 3 жыл бұрын
सगळ्यात आधी आजीला नमस्कार खूप खूप मस्त आजी आहे .माझ्या आजीची आठवण आली आजीचे विचार उच्च आहेत मस्तच
@seemakutty9502
@seemakutty9502 3 жыл бұрын
Always as refreshing one and shows true family bonding 👌👌👌👍 keep up the good work boy. Lots of blessings to you
@savitasalvi6569
@savitasalvi6569 3 жыл бұрын
तुझा विडिओ भारीच असतात सर्वाना बरोबर घेऊन जायची तुझी वृ ती हसत खेळत स्वभाव मनाला भावतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तु पटकन मिसळतोस आजी लय भारी मालवणी माणसात नेतृत्व तु उत्तम करत आहेस ल अस य
@prathamgamingOp
@prathamgamingOp 3 жыл бұрын
Vajri banavta na dhakav bhava dhamal yayel 😍❤️
@shubhrapoyrekar8241
@shubhrapoyrekar8241 3 жыл бұрын
आजी किती गोड आहे... आमच्या घरी सर्वाना आजी आवडते... खुप छान बोलते महत्त्वाचं म्हणजे आपले विचार ठाम मांडते... जे तिला पटते तेच ती बोलते.. आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏
@maheshrawool9183
@maheshrawool9183 3 жыл бұрын
Nice ..aaji sathi like 😍🥰
@pratibhamagdum155
@pratibhamagdum155 3 жыл бұрын
wow आजीचे संस्कार . शब्दांच्या पलिकडले .🙏🙏🙏🙏🙏
@prathamgamingOp
@prathamgamingOp 3 жыл бұрын
Aaji bhari boltai hindi dhamal ala ek number 😂
@sushamakharose5999
@sushamakharose5999 3 жыл бұрын
Aajji Khup Chhan aahet mala Khup aavadlya maazi aai sem aajjinsarkhi diste amhipan koknatlech aahot poladpurche aahot
@tanayharyan7706
@tanayharyan7706 3 жыл бұрын
Aaji long live... God bless u...
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
अनिकेत तुझं कुटुंब खुप गोड आहे रे मित्रा, तेव्हाच तच एवढा गोड आहेस. आजी तर खुपच गोड. मी हरकुळ ला कधी गेलो तर नक्कीच भेटायचा प्रयत्न करेन. 👌👌💐💐👍👍
@BoysWithNature
@BoysWithNature 3 жыл бұрын
Awesome 😊
@ankitadalvi2227
@ankitadalvi2227 Жыл бұрын
माझ्या पण दोन्ही आजी, आऊशी आजी अशीच आहेत 😘 खूप सारं प्रेम अनिकेतच्या आजीला 🥰🤗 आजी मिया येतलय एकदातरी हरकुळात 🌴🌴🌱🌳🌄 माका चुलीवरची मच्छी शिकायची आहे 🙏🏻🐟🦈🎣😋😋
@goshtakokanatli
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@pranavmahadik1343
@pranavmahadik1343 3 жыл бұрын
Aaji khupch chan ❤️😍😍👌👌
@sarikasuthar4360
@sarikasuthar4360 3 жыл бұрын
Aniket eka video madhe tu mast kavita keli hotis athvatay na tula. Please ajun kahi kavita kelya asashil tar share kar. Tujhe june video baghayla khup avdat mala. Tujha ek video mi parat parat baghate. Aaj asach ek juna video baghitala tyat tujhi kavita aikali mast vatal. Ajun kahi sunder tujhe vichar tu kavitet lihile asashil tar to ek video banav ani share kar. Tu, tujhi family, tujhe friends, tujh gaav, tujh life atta fakt tujh nahi rahil amchya life cha khup important part banla ahes tu.tujhe video mhanje majha family part ahe. Tu khup chhan manus ahes asach raha kadhi change hou nako. Tujha sade pana ani tujhi imandari khup avadate. Hya Tai kadun tula khup manapasun ashirwad ahe khush raha sukhi raha hasat raha lots of love 😊✋👌👍🙏🇮🇳
@saburibhosale9266
@saburibhosale9266 3 жыл бұрын
Vedio chi vatt bagaht hoto 👍
@simhaaswaskar6356
@simhaaswaskar6356 3 жыл бұрын
मी सीमा आहे मी ईजराएल राहाते मला तुमची आजी खूप आवडते
@goshtakokanatli
@goshtakokanatli 3 жыл бұрын
Thank u
@dilipdhumal2986
@dilipdhumal2986 3 жыл бұрын
Mast Aaji
@navnathkop6578
@navnathkop6578 3 жыл бұрын
आनिकेत मी कोल्हापूरी आहे पण तुझी आजी बघुन मला माझी आजी आठवते. तुमची भाषा तुमच कोकण मला खुप खुप आवडते यार
@apoorvarane8394
@apoorvarane8394 3 жыл бұрын
Aajii hindi kiti mast bolate 😍 Bangda fry😋😋👍
@saniyathanawallathanawalla2634
@saniyathanawallathanawalla2634 3 жыл бұрын
आजी लय भारी
@aditigaonkar1147
@aditigaonkar1147 3 жыл бұрын
अरे अनिकेत किती मस्ती मज्जा आजीची हिन्दी खूप भारी मस्त मज्जा हसून हसून वेडे झालो आमी 2 घे पण माझा नवरा आणि मी.
@shalinipawar6176
@shalinipawar6176 3 жыл бұрын
Aaji nomber 1 👍🙏🙏🙏
@australia_teel_aamhi_marathi
@australia_teel_aamhi_marathi 3 жыл бұрын
Australia tun he videos baghayla mla far avdte 😊Miss my sweet Kokan
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
Aaaji solid rocks, zakaaaaas zanzanit bangda fry❤️😀😋😋😋😋😋😋😘🥰👍👌
@aartibhalekar7084
@aartibhalekar7084 3 жыл бұрын
6
@pritipednekar7500
@pritipednekar7500 3 жыл бұрын
रेसिपी👌पणं आजी ची बडबड खुप भारी मज्जा आली😘 आजी ने बनवलेली वजरी ची रेसिपी पणं बघायला खुप आवडेल.
@milin517
@milin517 3 жыл бұрын
Hmm-by buy--v
@milin517
@milin517 3 жыл бұрын
By by
@gayatrigokarn745
@gayatrigokarn745 3 жыл бұрын
Today's blog was super entertainment. Today's like for aaji only aaji. Aaji chi hindi superb.😀😀
@paragdhuru585
@paragdhuru585 3 жыл бұрын
आजी कोकणी माणसाची प्रतिनिधी आहे. आजीचं आणि पावसाच गणित, तिच निसर्गाला समजुन घेण, ही positivity कोकणी माणसाची philosophy आहे. म्हणून कोकणात शेतकरी ननिसर्गाच्या लहरीपणा वर हात नाही टेकत तर लढतो, आत्महत्या करत नाही.
@manaswijadhav308
@manaswijadhav308 3 жыл бұрын
Ajji love u😘😘😘🥰 God bless her🙌
@swatisawant3524
@swatisawant3524 3 жыл бұрын
मस्त
@namitaparab3876
@namitaparab3876 3 жыл бұрын
आजीच्या हातची बांगडे फ्राय 👌आजीला बगुन छान वाटले. आजीला माझा नमस्कार sang.
@techngaming112
@techngaming112 3 жыл бұрын
आजी एक नंबर 👍👍
@rohinikalokhe2822
@rohinikalokhe2822 3 жыл бұрын
आजी खुपच छान आहे रेसिपी छान बनवते मला खुपच आवडते
@gopaldhuri368
@gopaldhuri368 3 жыл бұрын
Mast👌👌👌
@bharatitulaskar8751
@bharatitulaskar8751 3 жыл бұрын
Mast...
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
आजीचं माहेर एडगावच्या राणेंकडे असल्याचं जाणवतं. अनिकेत कधीतरी फोन कर , मला तुझ्याशी बोलायला आवडेल. तुझी खरच ग्रेट आहे.
@prathamgamingOp
@prathamgamingOp 3 жыл бұрын
Aaji cha goshti lai bhari astan story telling cha vlog banav bhava ek old stories aikala avdel ❤️
@ashishsurvevlogs1030
@ashishsurvevlogs1030 3 жыл бұрын
अप्रतिम असा विडीओ.ashich aaji sarvacha ghari pahije kaamcha tress ghari aalya var rahanar nahi.mind full on cool asel...
@nutanmohite1011
@nutanmohite1011 3 жыл бұрын
Aaji tula mazya kadun I Love You😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@rajkumarithomas1679
@rajkumarithomas1679 2 жыл бұрын
Bala tu khup goooood ahes .khup goooood boltos tuze freind s mastach ahet....aji khup bhari ahe aai baba chan ahet .tuzyakade yetana kase yayche .mala sang.khup khup ashirwaad 🙌🏻🙌🏻 khup Motta ho..
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 46 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 19 МЛН
गावरान चिकन दम बिर्याणी
23:13
Goshta Kokanatli
Рет қаралды 171 М.