हे तुम्हाला फक्त गावातच बघायला भेटेल... शहरा मध्ये एक ही माणूस मदतीला आला नसता...❤️
@asmitabandkar8407Ай бұрын
फारच नुकसान झाले. कोकणी लोकांना नुकसानभरपाई मिळणे कठीणच. चांगले काम करतायत संदीप आणि मित्र परिवार. 👍🏼😊
@swatipradhan6839Ай бұрын
बर्याच दिवसांनी नेहमीचा पूर्वीचा अनिकेत आणि त्याची टीम, त्याचं गाव बघायला मिळालं. खुपच छान व्हिडिओ होता. पावसाने झालेलं नुकसान बघून खुप वाईट वाटलं. पण काय करणार!!!निसर्गापूढे कोणाचे काहीच चालत नाही. असेच हलकेफुलके व्हिडिओ बनवत रहा.धन्यवाद!!!
@varshadudwadkar4411Ай бұрын
खरेच शेतकरी बांधवाचे नुकसान नकाे करू देवा, पर्जन्य राजा, आजी जबरदस्त🎉❤❤❤❤एक नंबर😮 वीशीतली तरूणी❤❤❤❤😂🎉🎉मुलांनी पाईप लाईन चे काम छान👏✊👍 केले सॅंडी संदीप ने, साहील ने
@rajendraraut1824Ай бұрын
खुप वाईट वाटलं.असो अनिकेत निसर्ग शेतकऱ्यांची अशीच परीक्षा घेत असतो.त्याने जसे हिरावून घेतले तसेच तो परत देखिल देईल.बाकी व्हिडिओ खुप छान.❤❤
@vaishalikanekar7903Ай бұрын
Very nice volg 👌👍 सगळ्यांना एकत्र बघून खूप बर वाटल पत्या स्यांडी बरेच दिवसांनी दिसले
@sudhapatole5597Ай бұрын
Khupp Nuksan Zale Sarv Melun Madat Kartat Chan Blog 👌
@devendrapawar5615Ай бұрын
Ek number block. Missing aaji. Heavy rain take care.
@ajitpatil7782Ай бұрын
Pattayis coming good luck Aniket bhai 🥰🥰🥰🥰
@virendravaidya7714Ай бұрын
शेतकऱ्यांचे कष्ट असे वाया गेले की खूप वाईट वाटते, असो निसर्गराजा पुढे आपले काही चालत नाही. देवाला काळजी
@KonkaniMumbaikarАй бұрын
गावातील माणस कुणाच्या मदतीची वाट न पहाता...स्वतःच प्रॉब्लेम वर सोल्युशन काढल...Real and Practical knowledge
@suchitawalve9375Ай бұрын
तुझे विडिओ आम्ही पहिल्यापासून पहातो. खूप छान असतात.❤
@jayshreehawale3849Ай бұрын
निसर्ग खूप छान आहे पावसाळ्यात अनिकेत मी ठाण्यावरून लुईसवाडीतून
@veenakudnekar1004Ай бұрын
अनिकेत खूप दिवसांनी सगळ्यांनाच एकत्र बघुन खूप छान वाटले, छान ❤
@sarithafernandes1820Ай бұрын
Happy to see Patia ,with u.ll
@maheshsawant3538Ай бұрын
आजच्या episode मध्ये पत्याला बघून खूप बर वाटल इतके दिवस तो कुठे ही दिसला नाही गणपतीत पण त्याचे दर्शान झाले नाही शेताच झालेल नुकसान पाहून खूप वाईट वाटला देव अशी वेळ कोणावरी आणू नये । आजी नसली की तेल नहेमीच मिस करतो एकंदर गावातल वातावरण पाहून बर वाटल ।
@laxmighadi416Ай бұрын
खुप छान वाटले पत्याला तुझ्या बरोबर बघुन आणि खुपच नुकसान झाले आहे ह्या पावसामुळे वाईट वाटले कारण शेतकरी इतकी मेहनत करतात पण शेवटी त्यांचे कष्ट असे नुकसानी मध्ये जातं फारच वाईट वाटले
@rohinirane3785Ай бұрын
Kakuni kelele pohe khup chhan disate hote😍👌
@sanjaykelshikar7832Ай бұрын
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍 🙏🙏
@seemsaw3503Ай бұрын
Aniket आम्हाला तांदूळ हवे आहेत 20 kg kolam किंवा इंद्रायनी कोणतेही चालतील फक्त तांदूळ जास्त मोठा नको आणि चिकट भात नको.....असा कोणता आहे का तर सांग pls mi वाट पाहत आहे तुझ्या reply chi...
@hrushikeshsalgaonkar2658Ай бұрын
अनिकेत भाऊ तुमचे विडिओ छान मस्तच आहे ❤
@darshananikharge3739Ай бұрын
खूप नुकसान झाले आहे नुकसान भरपाई मिळणे मुश्किल आहे आजीला लवकर आणा तिला बघायची सवय झाली आहे
@ashokthukrul1757Ай бұрын
खूप छान Vlog bava 👌
@jayramghogale1922Ай бұрын
Khup Chan video 👍👍
@AniruddhaPravaasАй бұрын
Vaibhavwadi cha bazar Wednesday la asto.. Tu amchya ghara samorun gelas.. Edgaon, Vaibhavwadi.. Apan last year Lalbaugh la pan bhetalo hoto Bhirwande Rameshwar Saptah chya adhi..
@vidyajadye6505Ай бұрын
वाईट तर वाटतंच रे निसर्गापुढे कोणी जाऊ शकत नाही
@shantidalvi564Ай бұрын
Masat 👌 👌
@bhoomisawant1854Ай бұрын
Mazhya mamach gav ahe karul Ani wadi pn Dindvnech ahe maza mame bhau asto tikade ata tyach nav Ajay padvl ahe
@vaishalichakane9972Ай бұрын
kokan mhanje... Swarg sukh ❤
@tejashreemirashi4890Ай бұрын
Vaibhavwadi cha bajar Wednesday la asto
@Rohityadav20006Ай бұрын
Aniket tu Mazi comenet vachun patayshi bolas mala khup bar vatla 😊
मी पण वैभववाडी ची माझ गाव सोनाळी आहे माझ अंजलील.रावराणे
@prakashhindlekar5596Ай бұрын
Sundr kam
@sachinasugade1727Ай бұрын
🙏🙏devak kalaji dev bare karo sankat ha yeto tyala parajit kara
@anupriyashringare6454Ай бұрын
अनिकेत या पुढचा काळ कठीण आहे. बियाणी जपून ठेवा. धान्य विकण्यापेक्षा घरासाठी कुटुंबासाठी राखून ठेवा. पैसा जपून वापरा.स्वामींना शरण जा. कुलदेविला आळवणी करा.🙌👍❤️
@diptiadhatrao3314Ай бұрын
Kokanatil shetkaryakade kontech mantri laksh denare nahi and nuksan bharpai dene ter durchi gosht
@sangeetashinde230Ай бұрын
Khupach setache nuksan zale Vaeet vatle😢
@DilipSawant-ky9bvАй бұрын
नितेश राणेना तिकड च्या लोकानी निवडून दिले ना तर त्यांनी लक्ष द्यावे खुप मेहनत करून शेती केली आहे त्यांना काहीतरी मदत करा कोकणातील लोक कधीही रडत बसत नाहि किती हि नुकसान झालेतरी।।
@hemalatathombre2173Ай бұрын
This is a Natural calamity ...its not any human created distruction.....so it must be beared by the people itself. 😢
@ankushraorane7173Ай бұрын
अरे अनिकेत वैभववाडी चो बाजार बुधवारचो आसता
@parbanchiАй бұрын
#parbanchi #parbanchi
@abhijitgangurde7360Ай бұрын
MUMBAIT HI KAL KHUP NUKSAN ZALE AFHAT PAUS ZALA KAL .
@sandeshghadigaonkar44Ай бұрын
भावा तु that odd engineering la दिलेल्या मुलाखतीत तु बनविलेल्या कविता आम्ही ऐकलेल्या त्या तुझ्या कविता मि माझ्या भावाला शाळेत स्पर्धेसाठी दिलेल्या त्या स्पर्धेत त्याचा नंबर आला. ..अश्याच अजून कविता बनवत जा ....धन्यवाद भाऊ...आपली प्रतिक्रिया कळवावी
@goshtakokanatliАй бұрын
Are vahhh chan vatla aikun❤️
@sandeshghadigaonkar44Ай бұрын
❤❤❤❤❤
@sheetalsurve518Ай бұрын
चिपळूण ला आमचं सगळं शेत कायमस्वरूपी गेलं वाशीठी ने वाळू करून टाकली पुरात
@nandkumartakke9122Ай бұрын
माजे गाव भावा
@shriniarts4278Ай бұрын
वैभववाडी चो बाजार बुधवार चो असता
@mahanandasuryawanshimarath5448Ай бұрын
खुप छान विडीओ बनवलाय पण माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही श्वेताला दिवस गेलेत का 😊😊😊😊❤
@PoojaWarekar-t9xАй бұрын
अनिकेत कोरोना काळात संकटातून मार्ग कसा काढायचा आहे हे आपण शिकलोच आहोत मग असे प्रसंग आले तर आपली बुद्धी मता आणि पर्यायाने काही ही करू शकतो काही येत नसेल तर युट्यूबवर सर्व माहिती असतें पाहून करण्याची तयारी पाहिजे येत नाही सरकार ची वाट न बघता एकत्र येऊन काम केले तर नक्कीच यशस्वी होईल
@prathameshdaphale301Ай бұрын
बुधवारी बुधवारी
@pramodkokamkar8677Ай бұрын
कोकणातील शेतीचं नुकसान झालं तर फक्त सर्वे होतो पण भरपाई मिळत नाही हा सरकारी नियमच आहे असं वाटतं . आणि सरकाकडून कोकणी माणूस अपेक्षाही करत नाही . कारण तो राजा माणूस आहे
@varshadudwadkar4411Ай бұрын
मुंबईत ही खूप पाऊस हाेता,
@arushiarunshinde2452Ай бұрын
Khupch vayit zala. Dev karo sarkar tumhala nuksaan bharpyi deo. Pandharinath kamble tumchya talukyacha tyala ka vot nahi magat ankita la fakta vot magitla?
@poojarane4727Ай бұрын
लोक che खूपच नुकसान झाले आमच्या गाडीत पाणी शिरले खूपच. नुकसान, घरातील पाणी घुसले, सर्वे सामान नुकसान झाले
@varadakolge225Ай бұрын
Are tya big boss madhlya nikki tamboli chi savay lagla ka “Bai”
@Sk-oh4zsАй бұрын
Patya cha KZbin channel chalu ahe ka
@sanjaymagar1390Ай бұрын
अनि . . शेतकरी सुखी कधी होणार ? आमच्या सोयाबिन पावसात आहे 2 तारखेपर्यंत पाऊस आहे म्हणतात😟
@sadhanakarekar5478Ай бұрын
Patya sang tension kasla gheto tyala hi sang komdhyancha business chalu karaila sahil ne hi chalu kelay tasa
@arjunsarang571Ай бұрын
पर पर ग्रामपंचायत कडे जात राहातरच दादघेतील गावातील लोक जमा होऊन जा.
@koknatlimasti7221Ай бұрын
# Harkul mohulwadiche Engineer.... 😂😅
@shalakalad4645Ай бұрын
अनिकेत दोन दिवस पाऊसच भरपूर पडतो आहे पाऊस पडायला लागला कि नको तितका पडतो किती नुकसान झालं भाताचं नुकसान पाण्याची पाईपलाईन तुटली आहे ना ह्यावरून समजते कि पाण्याला कोणीही अडवू शकत नाही
@akankshakhade1470Ай бұрын
Vaibhawadi cha bajar Budhwarcha Asta
@akankshakhade1470Ай бұрын
Mazha Ajwal pun Edgao, enamdarwadi, Raorane
@पाटीलांचामयुरАй бұрын
वैभववाडी चा बाजार बुधवार चा असतो
@vidyagawade3347Ай бұрын
Like 👍
@sandeshkolte2312Ай бұрын
पत्या गणपतीत बाप्पांचा उंदीर म्हणून गेला होता. सांग सगळ्यांना
@koknatlimasti7221Ай бұрын
Movie character - bandya , Aditya , Andya , yogya... 😅😂😂😂
@vanitasawant7790Ай бұрын
Arere khupach nuksan zal 😂😂
@sandeshkolte2312Ай бұрын
लोकांना हे पण सांग की हा कुठला सिरीयल चा डेअली सोप नाही.
@riyasalunkhe6595Ай бұрын
वैभववाडीचो बाजार बुधवारचो आसता
@dinakarpatil-l8dАй бұрын
Te sagl thik ahe but tu nikkicha khup fan zalay😅 baaiiiiiiiiii..
@ashishsmalankar2407Ай бұрын
अनिकेत, साधारण एक वर्षापूर्वी तू ठाण्यातला तुझा मित्र टुरीस्ट कारचा व्यवसाय करतो म्हणून व्हिडियोमध्ये दाखवला होतास. शक्य झाल्यास त्याचा काॅन्टॅक्ट नंबर दे. मी सध्या डोंबिवलीच्या माणसाला काही गिर्हाईकं असली तर देत अाहे. ठाण्यातला अापल्या ओळखीचा भेटल्यास बरं होईल.
@maheshgawas3065Ай бұрын
पत्या चा काय झाला उदास कित्या असता breakup zala ky
@shelkebhagvat2025Ай бұрын
अनिकेत तुम्ही शेतातील पिकांचा विमा का काढत नाही.खरीप वीमा काढायचा तुम्हाला त्याची नुकसानभरपाई नक्की मिळते.1₹ मध्ये विमा काढला जातो.
@mayureshjadyar795Ай бұрын
Big boss jast baghto ka nikki sarkhe "baee "boltoy sarkhe
@jagannathjadhav3959Ай бұрын
❤👌👌👌❤❤
@SwatiChavan-i2wАй бұрын
🙏🙏🙏🙏👌👌
@anjalisawant1664Ай бұрын
वैभववाडीचा बाजार बुधवारी असतो
@koknatlimasti7221Ай бұрын
4 idiots chi movie banel tumchya var😂😂😂
@sawantalokАй бұрын
Patya....😢😢
@prathameshdaphale301Ай бұрын
बुधवारी बाजार असतो
@chitrarane3880Ай бұрын
बुधवारी असतो बाजार
@purandipbendga7055Ай бұрын
Hello
@sandipmali6879Ай бұрын
1st like❤
@anilkarmalkar7883Ай бұрын
🙏🙏🙏❤
@koknatlimasti7221Ай бұрын
Powai cha llT madhe admission open zale ahe ya sarv tumhi..... 😂😂😂😂
@chaitrakunchikor2181Ай бұрын
❤❤❤❤❤
@sadhanakarekar5478Ай бұрын
Arey te baiga bolaicha band kar tula shobat nahi
@maheshsawant3538Ай бұрын
आजच्या episode मध्ये पत्याला बघून खूप बर वाटल इतके दिवस तो कुठे ही दिसला नाही गणपतीत पण त्याचे दर्शान झाले नाही शेताच झालेल नुकसान पाहून खूप वाईट वाटला देव अशी वेळ कोणावरी आणू नये । आजी नसली की तेल नहेमीच मिस करतो एकंदर गावातल वातावरण पाहून बर वाटल ।