लहानपणी हे धडे अभ्यास म्हणुन पाहात असल्याने आज ऐकताना जेवढे गोड वाटते तेव्हा असे कधीच वाटले नाही, आज मात्र धडा ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी येते. माझा मराठी पुस्तकांचा जास्त संबंध चित्रांशी.... त्या चित्रांशी मी पूर्ण एकरूप व्हायचो आणि मी त्या ठिकाणी असल्याची नकळत कल्पना करायचो...हे चित्र बघितले तर बालपणाची आठवण होत असते. आपले खूप खूप धन्यवाद....आपण माझे बालपण आठवून दिले, ज्याची तुलना इतर कुठल्याही सुखाशी होऊ शकणार नाही...
@s.s91473 жыл бұрын
मी लहानपणी सुद्धा एवढेच मना पासून वाचन करायची.. म्हणुन ch आज मी चांगल्या पदावर नोकरीला आहे.. 👍😊
@CreateOwnIdentity2 жыл бұрын
अगदी बरोबर
@mkd2sh494 Жыл бұрын
@@s.s9147mi Na vachun pan changlya padavar aahey...swata chi kay ti fusharaki....!!!
@sachinkardak Жыл бұрын
@@s.s9147कोणत्या पदावर आहेस
@dattadode2184 Жыл бұрын
अगदी बरोबर
@swapnilgondhali22903 жыл бұрын
Thank you तुम्ही ह्या जुन्या आठवणींना उजाळा दिला 1997 ला पाचवीला होतो आम्ही
@greenearth37032 жыл бұрын
खूप छान 👌👌स्पष्ट उच्चार आणि आवाज खणखणीत. परत परत ऐकावेसे वाटते, परंतु आपल्याला काही सुचवावेसे वाटते,धड्याच्या सुरुवातीला लेखकाचा परिचय,आणि प्रस्तावना कथन करावी,तसेच धडा कोणत्या इयत्तेचा आहे व कोणत्या वर्षी अभ्यास क्रमात होता हे सुद्धा नमूद करावे ,ते अधिक प्रभावी होईल, धन्यवाद.
@bhushanshejwal3770 Жыл бұрын
पाड्यावरचा चहा धडा ऐकायला खुप आवडेल
@revathimanwatkar44653 ай бұрын
शाळेचे ते दिवस खूपच अविस्मरणीय 😊😊 धडा परत एकदा एकूण खूप बरे वाटले😊😊😊😊
@jaishreemeshram36433 ай бұрын
चित्र पाहुंन लहान पनात गेल्यासा रख वाटले हे मला असलेले पाठ आहेत thank you ❤❤❤
@qwertykeypad53624 жыл бұрын
शितू धडा तुमच्या गोड आवाजात ऐकायला आवडेल. 😇😇
@monologuesforaudition4 жыл бұрын
Shitu dhada channelvar upload kela ahe.Jarur aika.
@netajikharade15513 жыл бұрын
लाल चिखल ऐकवा मस्त वाटेल
@sachinkardak Жыл бұрын
लाल चिखल पण आहे
@pradeepdhere58543 жыл бұрын
आंनद वाटला अप्रतिम कथा बालपण आठवलं ति शाळा ते मित्र आटवले.
@rakshitkadam4551 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रयत्न आहे हा बालपनाची आठवण करून देण्याचा, चित्र पाहून खूप समाधान वाटले आणि शाळेचे दिवस डोळ्यासमोर आले आणि मित्रही आठवत आहेत. खूप छान 👌🏼
@pournimabehere5696 Жыл бұрын
Debu धडा ऐकायचा आहे madam...संत गाडगे महाराजांचा
@SangitaNikumbh-l9x8 ай бұрын
भाषाशैली एकदम उत्तम शुद्ध मराठी खुप छान मॅडम शाळेचे दिवस खुप छान होते
@nehapatil97933 жыл бұрын
So lovely......me parat school madhe gelya sarkh vattay ani sagalya junya athvani agadi tazya zalya thank you so much 🙏