रचना ताई,आपण लोकांना जनजागृत करत आहात त्याबदल आपल धन्यवाद. खूप महंत्वाचा विषय आहे....
@shrutikhurape6600 Жыл бұрын
मॅडम तुम्ही दिलेली माहिती खूप छान आणि विचार करण्याजोगी असते. आपल्या भारतात महिला खूप कमी प्रमाणात फायनान्स विषयी जागरूक असतात. अशीच छान छान माहिती देत रहा.
@madhavitiwari6609 Жыл бұрын
ताई नमस्कार. मी एक गृहिणी आहे आज तुमच्या हा विडिओ..पहिला मला यातून खूप छान माहिती मिळाली 🎉🎉आपले खूप खूप आभार मानते ☆☆☆😊
@kavitadjoshi Жыл бұрын
मूळात गृहिणी कमावत नाही हा समजच चुकीचा आहे. ती जी कामं करते त्या प्रत्येक कामासाठी माणूस ठेवून बघा. परवडणारंच नाही, इतका खर्च येतो. अमेरिकेत घर सांभाळणाऱ्या स्त्रीचा दर वर्षी worth declare केला जातो, तसे आपल्याकडे करून बघा. बाकी सगळं आपण सांगितलं ते बरोबरच आहे.
@nishakhandekar1303 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sonalidhuri584 Жыл бұрын
Aani jya ofc chi kam karun gharchipn sarv kam krtat tyanch kay
@nihoor8471 Жыл бұрын
@@sonalidhuri584ani Aaj Kya 60+ ahet tyani tar nokari ani house making he Donhi jobs sahajatene kele ahet . Ani anek Janina tyancha pagar Navra or sasryana dene compulsory hote🥸
@kavitadjoshi Жыл бұрын
@@sonalidhuri584 त्या तर दुप्पट कमावतात. मी पण self employed professional आहे.
@vandanakitchenandfamily3509 Жыл бұрын
👌👌👍👍
@shilpakadam428810 ай бұрын
ताई तू खूप ग्रेट आहेस अशा मार्गदर्शनची खरंच खूप गरज आहे
@ramdasnawale222 Жыл бұрын
एका नविन पिढीला तुम्ही आर्थिक साक्षर केले. आणि मी तर तुमचे blog पाहुन मनी savings करू लागलो आणि लाखात बचत karu शकलो thanks C.A.r 3:55 achna
@happilyforever.aashuhappil2972 Жыл бұрын
हाच मुद्दा सगळ्यात जास्त महत्वा चा आहे thank you so much 🙏🏻 ❤❤❤❤❤❤
@shrutikendre6536 Жыл бұрын
खरच खुप छान topic घेतला गृहिना गृहीत धरलं जातं आणि त्यांच्या सोबत काहीच शेअर केल जात नाही हे खूपच वाईट आहे तुम्ही खूप छान जनजागृती च करत आहात
@manjushapatil1674 Жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती..रचना मी तुझे व्हिडीओ पाहून प्रेरणा घेते
@shivmhetre8898 Жыл бұрын
ताई माझा प्रश्न जरा वेगळा आहे ,मुलगी शिकलेली आहे पण लग्न होत ,नंतर बाळ होत बाहेर जाऊन काम करता येत नाही का तर बाळाला सांभाळायला कोण नसत अणि घरी बसल्यावर घरच्यांना वाटत अस्त हिला घरात काय कामच नसत अश्या वेळी काय करावं, असा. अखादा व्हिडिओ बनवा ,
@pranalichougule1694 Жыл бұрын
Same problem tai😢
@bhaktiprasad1309 Жыл бұрын
बरोबर ताई😢
@komalmohite9938 Жыл бұрын
Same Tai problem maja pn ahe
@Anjana-rh2lb Жыл бұрын
S to u dear sister 😢
@snehagawai2236 Жыл бұрын
बरोबर ताई
@vrushalimore432210 ай бұрын
Very true mam bayanyo jage wha mhananyachi garaj ahe .atachya jagat konavar depend rahun chalat nahi .mhanun mi mazya navryala direct vicharale tu achanak gelas ter maze Ani aplya mulanche future kay mi Kashi jagu .vichar karun angavar kata ala .mhanun mi garment chalu kele sagale document mazya navaver kelet . Ek choti jaga gavi hoti ti vikun ti mazya navaver fd keli . Pan tarihi ajun maze samadhan nahi zale . Mg tumche video baghayla chalu kele Ani kutheter hops vatat ahet ki mi maze Ghar karu shakate . Mulanche future ghadavu shakate . So thank u mam u r my financial guru . thank you very much ❤
@RushikeshA1-xp5dk Жыл бұрын
तुमचं मराठी हिंदी आणि इंग्रजी खूप च चांगले बोलत....धन्यवाद तुम्ही शेअर मार्केट च ज्ञान देता... खूप च छान आणि चांगल्या पद्धतीने शिकवता..... खूप च सुंदर तुम्ही आणि तुम्हीच videos... #rushikeshasurker
@sushmakulkarni8171 Жыл бұрын
उपयुक्त अन व्यवहारी टिपस्...खुप धन्यवाद
@everythingforyou2230 Жыл бұрын
छान उपयुक्त माहिती. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मागे आर्थिक गुंतागुंत सोडवायला खुप त्रास होतो.त्यामुळे तुमच्या टीप्स महत्वाच्या आहेत.
@ashwiniwayangankar7296 Жыл бұрын
मॅडम या सर्व गोष्टी माझा आई कडे आहेत . ते दोघं नवरा बायको मिळून येका मेकाना विचारून सर्व करतात आणि माझा पापा नी पण ऐक डायरी केली आहे त्या मध्ये सर्व लिहून ठेवला आहे . दोघांचं पण शिक्षण कमी मंजे आई 4थी तर बाबा 10 वी नापास पण दोघं पण खूप काम करतात . आणि एका मताने करतात . Thanks 🙏 तुम्ही जे सांगितला त्या बदल मी ही आता डायरी केली आहे . सर्व लिहून ठेवते. 😊
@mukti-pc5ikАй бұрын
Very nice
@meenadange202 Жыл бұрын
तुमची समजून सांंगण्याची पदधत भावते.
@bharatikulkarni7960Ай бұрын
हे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे,पण जेव्हा एखादी बाई जर पूर्णवेळ गृहिणी असेल,तर स्वतः:च्या सर्व प्रकारच्या गुंतवणूकींची माहिती तिला देणे हे नवऱ्याचे प्रथम कर्तव्य आहे.
@bharatikulkarni7960Ай бұрын
कारण घराला घरपण देण्याचे तिचे कर्तव्य ती मनापासून सर्वतोपरी निभावत असते.तेव्हा आपल्या पश्चात तिची कुचंबणा होऊ न देण्याची जबाबदारी ही नवऱ्याची असते....
@anukumthekar696529 күн бұрын
Iam an entrepreneur. I have already done many investments and I already have all the paperwork kept in a file and have informed my spouse about the same. Thx 🙏🏻 that is really useful information
@vibhamath21139 ай бұрын
अप्रतिम, खूप धन्यवाद रचना....God bless you. खूप चांगलं काम करत आहात तुम्ही
@rajeshchaudhari193011 ай бұрын
रचना मॅडम.. तुमच्या साठी एकच शब्द आहे.....अप्रतिम....
@happilyforever.aashuhappil2972 Жыл бұрын
😊 Sagle शब्द जसे च्या तसे घडत असतात गृहिणी च्या बाबतीत तुझे नक्कीच उपकार मानावेत तितके कमीच आहे ❤❤❤❤
@vandanakitchenandfamily3509 Жыл бұрын
👍❤️
@SurekhaWathore Жыл бұрын
व्हिडिओ बघायला उशीर झाला.पण खूखूप महत्त्वाची माहिती दिली mam thanks
@suvarnamangle8022 Жыл бұрын
एखाद्या गृहिणीला आपल्या नवऱ्याला हे समजावने खूप अवघड असतं ते तुम्ही सरळ साध्या शब्दांमध्ये ही क्लिप बनवून आम्हाला खूप सोपं करून ताई तुमचे खूप धन्यवाद
@smeetabagwe5781 Жыл бұрын
Homemaker sathi konte part time job aahet tyache ekada video banva please....become .independent ..its humble request aahe
@PallaviMendhi9 ай бұрын
रचना म्याडम खुप छान माहिती व काही व्हिडिओ घेऊन समजून सांगण्याची पध्दत अप्रतिम
@meenadange202 Жыл бұрын
Rachna mam tumchyamule knowledge vadht asun tyacha upyog hot ahe thanks a lot.🙏🙏🙏
@vijayasalunkhe3080 Жыл бұрын
रचना ताई खुप छान माहिती दिलीस आणि तुझा आवाज खुपचं छान आहे व्हिडियो तर खूपच छान असतात आणि खरच परिपुर्ण माहिती देते खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏🏻
@Sunitavaidya1234 Жыл бұрын
मी तुमच्याकडून खूप काही शिकले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@suvarnaautade647 Жыл бұрын
👆👌👌👍अतिशय महत्त्वाची व उपयोगी माहिती आहे ही, आभारी आहे.
@priyankakadam93611 ай бұрын
Ma'am mi aata tumche video's phayla suruvat Keli aahe, tumhi ani tumchya information too good. Mi hi ek gruhini aahe.video pahila dole ighadle.Thank u mam 🙏❤️
@deepikajadhav31858 ай бұрын
रचना ताई उर्मिला ताई तूम्ही कमाल आहात ,तुम्ही दोघीही खूप छान जीवनाची व्याख्या समजाऊन सांगता thank you very much .
@balwantadole95257 ай бұрын
रचना मॅडम तुमची जनजागृती महिलांनसाठी खूप चांगली धन्यवाद.
@vamitdurgevlogs Жыл бұрын
हि तुम्ही सांगितलेली अमूल्य वाण माहिती आहे
@govindmandhave Жыл бұрын
hi madam .hich clip pahun mi tumche vedio pahayala suruvat keli.hats off you ,khup chan ani sopya bhashet mahiti deta.all the best.and thank you.
@vandanashirke9468 Жыл бұрын
Yes mam me sudha khup janana sent Keli ahe Ani sarvan kadun (👍) hach reply ala . So thank you so much.
@VaibhavAmbhore-b3c6 ай бұрын
This video is really helpful. And I hope everyone will follow this Gurumantra. Thank you @Rachana Ranade.
@vaishalisgarden718 Жыл бұрын
Mi tar mulana dekhil sagle sangun thevle ahe tuanchi 8th sapli ki samjhe tyana baryach gosti kahi hoil ase nhi pan kadhi kahi zalech doghanahi tar aapli keleli bachat mulana mahit asne aavashyak ahe tyana ti velevar milali pahije tyasathi khup chan ahet tumche sagle ch video👌👌👌 best👍 of luck pudhe aamhala asech khup kahi sagal tumhi thank you🙏🙏
@manishajoshi2793Ай бұрын
tumhi khup sunder aani with energy mahiti deta
@dipalikarape492 Жыл бұрын
Asa mudda sangnare sagelch nastat😊 keep it up because of this all women can be ready for tomorrow
@naushabahunnargi4022 Жыл бұрын
बहुत ही बढ़िया है।Thank you beta
@milinddeole4730 Жыл бұрын
ही माहिती सगळ्यांना फारच अनमोल आहे
@rajashripatil1429 Жыл бұрын
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली.खुप खुप धन्यवाद 🙏
@rekhapatekar2130 Жыл бұрын
Namaskar Rachana Mam, Tumhi Arthik Niyojana baddal je kahi sangata te farach upyogi aahe. Ani jya paddhatine sangata asa vatat maza swatacha Priya Manus mala sangat aahe. Ha vishaya mhanaje far tens aahe pan itkya khelkar pane tumhi hatalata te tumchyatalya kahi daivi gunanmule asave. Khara sangave tar mi sushikshit asunahi mala farse Arthik knowledge nahi. Tumchi khup khup Abhari aahe.
@surekhaangre7072 Жыл бұрын
रचना ताई खुप छान मार्गदर्शन करतेस व अनेक सुंदर व सोप्या भाषेत समजेल अशा पध्दतीने गृहिनींना मार्गदर्शन करून आर्थिक सक्षम बनवतेस त्या बद्दल धन्यवाद May God bless you dear मी (MA, Bed/ काउन्सलर )सुशिक्षित गृहिनी आहे पण सारे व्यर्थ मला स्वतः साठी काहि तरी Erning होईल असा उत्तम पर्याय सांग आर्थिक व्यवहार हा संपुर्ण माझ्या हातात आहे मिस्टर चांगल्या पोस्टवर आहेत plz help me my dear. वय-60 आहे माझे
@shakuntalanyaynit8794 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली मी पण नवर्यावर च अवलंबून राहणारी गृहिणी आहे तुमच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे
@milindsurve3412 Жыл бұрын
नमस्कार मॅडम,मृत्युपत्र या विषयावर एक व्हिडिओ करा ही विनंती जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल. धन्यवाद.
@mangalingavale99749 ай бұрын
मॅडम जर नवरय्याच्या दोन बायका असतील तो दुसऱ्या बायकोला पन्नाशी नंतर सोडून गेला तर त्या बाईने ह्या वयात काय करायचे खुप मोठा प्रश्न आहे हे पण सांगा काय करता येईल
@akshatakadam92406 ай бұрын
खूप छान मला हा व्हिडिओ आवडला मला काय तरी नवीन शिकायला मिळाले खूप खूप धन्यवाद मॅडम
@rahulbal110 Жыл бұрын
रचना मॅडम खुप छान मुद्दे या व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितले आहेत. मनापासून धन्यवाद..
@manishaushir82405 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे गृहीनीनां
@minalbobade1259Ай бұрын
उर्मिला खूपच छान व्हिडिओ आहे. गृहिणी साठी काही चांगले investment प्लॅन सांगा.
@VibrantMindPod Жыл бұрын
Thank you for this amazing video My 2 fav creators in 1 video❤❤ अजुन एक वा असायला हवा वा - वापरा Many ppl around me mostly from previous genearion न वापरताच निघुन गेले
@shitaldodake7031 Жыл бұрын
😅
@chitraparadkar2170 Жыл бұрын
होय,हा मुद्दा लक्षातच नव्हता आला🎉
@ShrutiKulkarni-l9t Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏
@vikrampatil264310 ай бұрын
Agdi barobar aahe tai kharach khup chan sangital aahe tumhi
@geetajakhadi68307 ай бұрын
मला फार आवडले मी आज पहिल्यांदा पाहिला हा व्हिडिओ खूप छान
@jaishreekrishna884711 ай бұрын
मी हा व्हिडिओ आताचं पाहीला खूप खूप छान माहिती दिली आहे.
@pallaveegaikwad6335 Жыл бұрын
आता 40शी आली आहे तर आता काही करता येईल का थोडं मार्गदर्शन मिळाले तर बर होईल
@bridgetcabral7886 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी एक गृहिणी आहे
@seemakohok555 Жыл бұрын
God bless you Rachana ❤.I have zero knowledge about banking and investments Love you 🙏
@sonalisakpal9529 Жыл бұрын
खूपच छान माहिती.
@ManishaSonawane-ms1tp Жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप च छान माहिती त्या बद्दल धन्यवाद अशीच माहिती देत जा मॅडम महिला न साठी 🙏🙏
@charushilakulkarni3338 Жыл бұрын
खुप छान ह्या गोष्टी मी माझ्या मइसटरआंनआ आवर्जून विचारते वाद होतात पण त्याला इलाज नाही
@sanchitagurav8477 Жыл бұрын
Wa wa wa khupach bhari aahe.. Dhanyavaad
@poonamghodekar57649 ай бұрын
काळाची गरज आहे गृहिणींनी आर्थकदृष्टया सक्षम बनलच पाहिजे
@roshanimhatre32179 ай бұрын
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
@ManishaGadhave-z4cАй бұрын
I like it so much information about financial services for all ladies thank you
@nishabengali3751 Жыл бұрын
रचना ताई, तुम्ही सोप्या, प्रभावी pane सांगता.
@Vidya_14 Жыл бұрын
Kharach tumhi bolat te ekdam barobar ahe madam
@deepalikamble5381 Жыл бұрын
😊 Mi pn gruhini ahe khar i am very lucky maze Mr sagl mla vichrun kartat Fanicialy kiwa kutlihi gosht
@YogitaLondhe-z5b9 ай бұрын
फार छान समजावले आहे.
@KajalAuthenticArtStudio_19 Жыл бұрын
कृपया मराठी मध्ये एक असा व्हिडिओ बनवा , ज्या मध्ये आई बाबा साठीचा health insurance कस घेयचं वय आता ५३ आहे आणि त्याची माहिती आणि कोणत चांगली कं. आहे इत्यादी...
@kirananand4109 Жыл бұрын
Mi swatala hua babtit lucky samjate karan hya swarwa goshti mazya mr mala adhich educate kela 😊 .
@ashwiniandure29124 ай бұрын
ताई आता माझे वय 36 आहे पण मी सध्या काहीही करत नाही तर माझ्यासाठी काही असा प्लॅन आहे का जे मी घरी बसूनपैसे कमवू शकते किंवा त्याच्यासाठी मार्गदर्शन करा
@manishapathak17497 ай бұрын
ताई व्हिडिओ खूप आवडला. गृहिणींनी गुंतवणूक कशी आणि कशात करायची समजून सांगाल का pls
@jangalery Жыл бұрын
नमस्कार रचना ताई, खुप छान सम्पूर्ण मुलाखत च्या वीडियो ची लिंक दया, कुपया
@mangalgolatkar182325 күн бұрын
Khup chan margdarshan
@CARachanaRanadeMarathi23 күн бұрын
धन्यवाद
@भक्तीरंग-ग8ब6 ай бұрын
रचना आम्हाला ह्या गोष्टी फार उशिरा कळत आहेत आता आम्ही सेवानिवृत्त झालो त्यासाठी काही तरी सांग
@vihaybhalerao7320 Жыл бұрын
रचना ताई तुम्ही खरंच फार छान समजावून सांगतात. तुमचे कोर्स कसे जॉईंन करायचे तेवढं सांगा
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
Mazya website la bhet dya. www.rachanaranade.com
@SampattiMane26 күн бұрын
Tai mala pan paise गुंतवायचे आहेत पण survat Kashi करायची
Nice information 👌 mam,aamhi doghani tumche vedio pahun financial investment chalu keli aahe.Thank you mam🙏🙏
@sarinasingh7644 Жыл бұрын
ताई तुम्ही छान सांगितलं 👌🏻👌🏻🙏🏻एक विनंती तुम्ही nominee ha शब्द फक्त गुंतवणूक साठी वापरला त्याच बरोबर तुम्ही तुमच्या life insurance aahe ki nahi tyaat nomine kon aahe किती इन्शुरन्स आहे he pan pahayla sangayla pahije ase mala वाटत
@संगीताबाळसराफ6 ай бұрын
वा वा वा याचा आर्थ खूप सुंदर सांगीतला ताई
@ParmeshD-k9e Жыл бұрын
❤😊 वा वा वा❤
@asmitayeware2965 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान सांगता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी महिला सन्मान पत्र घेतले थँक्यू सो मच मॅडम तुमच्यामुळेच मला समजलं
@anjalijadhav43 Жыл бұрын
मी पण
@yogitapatil8653 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मी पण सिंगल पेरेंट आहे त्यामुळे मला खूप टेन्शन येतं कसे पैसे ठेवायचे
@anilhiwrale7411 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे तुम्ही दोघेही छान आहे🥰🥰🥰
@cycle_9829 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहितीआहे
@chetanameshram135110 ай бұрын
Khupach mast mahiti diliye ma'am
@RashmiKanade-q7g Жыл бұрын
Khupch chhan useful & factful information
@kalpanachavan5198 Жыл бұрын
Thanku Madam Aajpasun grupath suru👍
@ankitasolase9752 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे थँक्स Madam
@SangeetaChavan-rw7sh Жыл бұрын
Khupch chan mahiti dili dhanyavad
@hemlatamhatre32986 ай бұрын
खूप छान व्हिडिओ .धन्यवाद मॅडम
@AnjaliParoolker7 ай бұрын
मी आता ५९ वर्षांची आहे , या वयाच्या बायकान साठी पण काही गुंतवणुक सांगा ( ज्या हाउस वाईफ आहेत ) 🎉
@MrMindfullness Жыл бұрын
Tips in video. 1. Add nominee to every investment you make. Also decide who will inherit your assets. 2. Have health insurance. 3. Have a listing of every investment, and contact person.
@SarikaPatil-SS79 Жыл бұрын
Right.
@helloarenes Жыл бұрын
😊 I got overwhelmed when I met you today in Kothrud and could not express my feeling In words...which is immense Gratitude 😊 for starting these channels both English and Marathi ..
@Arpita248211 ай бұрын
Khup important topic sangitla madam tumhi
@craftandcreation-n7c Жыл бұрын
Didi..ya बद्दल सांगा ना की..गृहिणी आहे..तीनी कशी ..आणि कुठून गुंतवणूक करायची