शॉर्टव्हिडिओ खूप छान माहिती दिली दिवाळी साडी ड्रेस कलेक्शन पॅटर्न यावरती व्हिडिओ बनव प्रयत्न खूप छान करत आहेस शून्यातून तुझे व्हिडिओ दाखवलेल आहे मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात सगळ्यांना सोपं वाटेल असे तुझे व्हिडिओ असतात👍🏻
@Kishorikhatake3 ай бұрын
Thank you so much
@ShusmaKambale3 ай бұрын
छान माहिती सांगितली गाऊन बद्दलचे बोलला ते अगदी बरोबर मला ते पटलं धन्यवाद दीदी🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिलीत ताई, पण अजूनही काही ठिकाणी सासरच्या लोकाना हे सर्व चालत नाही, मग भांडण तंटे होतात अन प्रकरण घटस्फोटा पर्यंत जाते, त्या पेक्षा समजूतीने आहे तसे रहाणे उत्तम, हिच भारतीय संस्कृती.🙏🙏
@GaneshSontakke-l6p3 ай бұрын
Didi kharch khup bhari
@Kishorikhatake3 ай бұрын
Thank you so much 😊🙏..keep watching
@vijayagawari53903 ай бұрын
Skin exfoliate कशी करावी या वर व्हिडिओ करा
@Kishorikhatake3 ай бұрын
Ho tai nkki banvel 👍😊
@FoujiWifevidya2 ай бұрын
तुम्ही महिती तर खूप छान दिलीत पण हे ज्यांना छोटी मुलं आहेत 2 year's chya आसपास त्यांना खूप मुश्किल आहे हे सगळ manage करण 😢
@Diva95n2 ай бұрын
हो खरंय......दिवसा तूं 20 minutes आपण काढूच शकतो. सकाळी आणि संध्याकाळी. मलाही दोन लहान मुली आहेत. बरेच diwas झाले आता सुरवात केलीय self टाइम साठी आता saway होत चाललीय. Plz ....थोडा वेळ काढा ताई स्वत साठी