छान माहिती दिलीत आपण...ग्रुप मधे जाॅईन करून घ्यावे.
@yuvarajmarape6216 Жыл бұрын
खुप मोलाची माहिती दिली धन्यवाद.. 🙏🙏
@aanachavhan6936 Жыл бұрын
सर धन्यवाद एकदम चांगली माहिती
@JitendraUike-y3yАй бұрын
वन विभागाच्या जागेवर ३० ४० वर्षा पासून अतिक्रमण असून घर पट्टे मिळाले नाही तर ग्रामपंचायत कडे मागनी कशी करावी व ग्रामसभेत काय बोलावे
@RafiqueThakur-w4b Жыл бұрын
धन्यवाद छान महीती आहे
@rupppatil Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.
@dattatraykondhavalw1348 Жыл бұрын
Khup chhan mahiti Dhanyavaad 💐💐💐
@ShivajiSutarliveinmaharashtra3 ай бұрын
मला सादर माहित आवडली सरपंच आणि ग्रामसवाक यांनी संघमताने दिसराचे मालमत्तास आपले नाव घरतन पत्रसकी लावले आहे यांच्यावर कोणता कळमखाली काड्यासार करावी कोहन करनार माहिती हवी आहे.
@SachinKanere Жыл бұрын
धन्यवाद
@satishwankhedewankhede66908 ай бұрын
शानदार माहेती दिली
@MarathiG-d7m Жыл бұрын
धन्यवाद सर
@alishapatil15458 ай бұрын
Good job
@गावचापरिसर Жыл бұрын
Changli mahiti dili sir
@anantdabholkar620 Жыл бұрын
Khup. Chan
@sujitdukare5643 Жыл бұрын
No. 1video
@subhashdigha8109 Жыл бұрын
लत भारी आहे
@ajayambulkar7272 Жыл бұрын
छान माहिती दिली सर
@madhavtallewad1734 Жыл бұрын
Dhanewad sar
@RatnakarPagare2 ай бұрын
जनतेतून सरपंच निवडून आला परंतु त्याच्या वर अविश्वास कसा दाखल करायचा
@narendrachaudhari5888 Жыл бұрын
चांगली माहिती
@ayazbhaishekh6646 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुमि
@studycirclenews750 Жыл бұрын
ध्यनवाद 🙏 ...
@dhananjaymokal1441 Жыл бұрын
Very good
@shaikhmubin5305 Жыл бұрын
खुप काही शिकायला मिळेल सर❤
@ganeshrakhunde8129 Жыл бұрын
Very nice Subhash bhau
@GauriPawara Жыл бұрын
Good afternoon
@anilatram3669 Жыл бұрын
Best guruji
@sandeepchaudhari1783 Жыл бұрын
Good
@sureshtirlotkar58274 ай бұрын
सरपंच व ग्रामसेवक एखाद्या गरीब ग्रामस्थांला ना हक्क त्रास देतात तर काय करावे
@RajuPatil-uw7jmАй бұрын
Hallo
@RajuPatil-uw7jmАй бұрын
❤
@shantarampawar3260 Жыл бұрын
सर आमच्या गावची 15 ऑगस्टची ग्रामसभा झाली नाही. मासिक मीटिंग सुद्धा झाली नाही. आम्ही सरपंच ग्रामसेवक यांना प्रत्येक वेळेस सांगून सुद्धा घेतली नाही. मी सदस्य आहे. सर मला माहिती द्या. 🙏
@shantarampawar3260 Жыл бұрын
Hii
@sagarlande3354 Жыл бұрын
खुप छान
@shivajinagwe359011 ай бұрын
सरपंच जर अपात्र घोषित झाले आसे ल तरउपसरपंच यांनी आशा वेळी राजीनामा कोणाकडे द्यावा या बाबत माहीती हवी आहे़,
@amrpaliupre55310 ай бұрын
सभापती
@prabhakargaikwad6918 Жыл бұрын
साहेबं आमच्या गावच्या ग्रामसभेतून सरपंच ग्रामसेवक गावकऱ्याच्या समशा ऐकून न घेता ग्रामसभा बरखास्त करून सभेतुन निघून गेले आम्ही काय करावे,
@parasharamkolekar437 Жыл бұрын
RTI घाला माहिती मिळेल
@littlechamp756411 ай бұрын
गटविकास अधिकारी यांच्याकडे complaint करा
@narayanzonwal2099 ай бұрын
🎉🎉🎉
@KrishnaSamse11 ай бұрын
सर एखाद्या आमदाराने आमदार निधीतून रस्ता दिल्यावर त्यांची पुर्तता कशी / कोणाकडे / कोणती कागदपत्रे लागतात .
@vijaybadad19512 ай бұрын
दादा आमच्या गावा एक लहान वस्ती आहे त्यातील लोक खूप गरीब आहेत त्या गावात रस्त्याची सोय नाही रस्ता जाण्यासाठी जमीन मालक खूप अडथळा आणत आहेत त्यासाठी काय करावे लागेल म्हणजे त्यांना रस्ता भेटून जाईल
@nareshmahale7803 ай бұрын
खाजगी जागेत काही आदिवासी समाजातील लोक ग्राम सदस्य अतिक्रमण करून राहतात यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग उपलब्ध आहेत तरतुद सांगा
@forcecops88253 ай бұрын
ग्रुप फुल झाले आहे भाऊ तरी दुसरा ग्रुप असेल तर नं सेंड करा
@BaluTekam-kg7wk Жыл бұрын
टेकाम भाऊ मी बाळू टेकाम कुडेसावली या गावातील राहावासी असून आम्ही गोंड समाजाने ग्रामपंचायत हद्दीतील जागेवर ठराव देऊन सल्ला शक्तीची स्थापना केली परंतु गेल्या चार वर्षात आम्ही जागेच्या मागणीचे ठराव देत आहोत परंतु त्या जागेची परवानगी आम्हांला देत नाही आहेत काय करावे
@AnantAyar-e7i9 ай бұрын
मि गावचा रहिवाशी असून माझे मतदान पुत्र मुंबईचे आहे तर मला ग्रामसभेत बोलायचे अधिकार आहेत का? असल्यास स्पष्टीकरण ध्यावे
@vishnusontakke99352 ай бұрын
नक्कीच आहे 🙏
@sanjaychavan7375 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली भाऊ🙏🙏🙏🙏
@studycirclenews750 Жыл бұрын
ध्यनवाद जी
@BalajiPandare-n5z19 күн бұрын
सर ग्रामपंचायत अर्ज देण्यासाठी काय करावे लागेल यांची माहिती
@maulitravelandphotography308310 ай бұрын
गावातील तलावात मछलईपआलन करण्यासाठी कुठे परमिशन घेता येयील
@pramoddadmal2820 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉ok
@AMARPATIL-p8nАй бұрын
ग्रुप फुल झाला आहे. जॉईंट होत नाही
@ashokkarnekar73532 ай бұрын
मोठेखाणावं व मुलखानाव ही दोन गावे एका महसूली विभागात येतात परंतु मोठेखणावं हे महसूली तलाठी कार्यालयात येते सदर मुलखनाव महसूली गाव नाही परंतु क्रिकेट मयदानावर मोठेखणावं वाले हक्क दाखवतात मुळखणावं वाल्याना काय करावे लागेल
@ashokkarnekar73532 ай бұрын
🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🌾🌾🌾🌾🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@gurudeochaudhari49164 ай бұрын
ग्राम पंचायत समितीच्या ठ रावाची अंमलबजावणी किती दिवसांत झाली पाहिजे
@charushilapalve10134 ай бұрын
सर मी ग्रुप जॉईन करू इच्छिते पण ग्रुप फुल आहे माझ्या इथे पण खूप समस्या आहेत जी आमची ग्रामपंचायत निराकरण करत नाही
@shridharrathod8662 Жыл бұрын
उप सरपंच यांना अविश्वान ठराव कसा पारित करता येतो
@HanifKhan-nm2yr Жыл бұрын
मि पन ग्रामपंचायत सदस्य आहोत मु. पो. कोथळी ता मोताळा जिल्हा बुलढाणा
@dasharathainkar341711 ай бұрын
मला माझी ग्रामसभा या गृपमधे सामाविष्ट करा
@nareshmahale7803 ай бұрын
ग्रामपंचायत कार्यालयाकडून यापूर्वी व्यवसायास करिता ना हरकत घेतली होती. परंतु काही राजकीय हस्तक्षेप निर्माण होऊन अधिकृत व्यवसायास बंद करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. तरी व्यवसायास साठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल का कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्यास मार्गदर्शन करावे
@sangamshinde18852 ай бұрын
ग्राम विकास विभाग शासन पवरपत्रक क्रमाांकः 2015/ प्र.क्र.306/पांरा-4
@panditgunjal5357 Жыл бұрын
असे कोणते पुस्तक आहे ज्यामध्ये ग्रामपंचायत चे सर्व नियम, अधिकार, हक्क यांची सविस्तर माहिती मिळेल. आणि ते कुठे उपलब्ध होईल.. संपर्क नंबर असेल तर द्यावा
@ajaygangurde977011 ай бұрын
राय भान काळे लिखित ग्रामपंचायत कलम कायदे असे पुस्तक मिळते
@panditgunjal535711 ай бұрын
Thanks 🙏
@vikramgople8 ай бұрын
सर group madhe join hot nhi
@arjunakolkar251011 ай бұрын
ग्रुप फुल जाला आहे
@KashinathMadavi11 ай бұрын
Sir whatsup group full aahe krupaya group no 2banva sir
@chaitanya.sudhakardhopavka707711 ай бұрын
ग्रामसभेत मतदार गंपूर्ती होते परंतु ग्रामपंचायत सदस्य हजर नसतात तर सदरील ग्रामसभा तहकूब करण्याची तरतूद आहे का?
@SurajTambare-ll7vh8 ай бұрын
Ser grampanchayt मासिक thrav देत नाही काय उपाय करावा लागेल
@SurekhaSavle252882 ай бұрын
Bhau amache grampachyat che member upstit rahat nahi kay karave
@abhinavwaghmare33878 ай бұрын
ग्रामपंचायत हद्दीमधील घराची मिळकत याबाबतचा मालकी हक्क पुरावा कागदपत्री कसा सिद्ध करायचा याबाबत माहिती मिळावी ही विनंती
@suryaffgaming1210 ай бұрын
WhatsApp ग्रुप फुल्ल झाला भाऊ जॉईन होत नाही आहे
@mohangawade29222 ай бұрын
महिलांची सभा नाही घेतली तर काय करायचे
@ravindrachavan702010 ай бұрын
Sir gramsabhechya agodar mahila sabha ghetali nahi tr apan takear karu sakato ka.
@somnathkshirsagar475710 ай бұрын
Saheb group full aahe ...new group tayar kara
@PankuChaudhari-bl8hn Жыл бұрын
सर व्हाट्सअप्प ग्रुप पूर्ण फुल झालं आहे तर नवीन लोकांना ऍड होता येत नाही. वेगळा ग्रुप तयार करून लिंक पाठवावे
@dattatryamaske4728 Жыл бұрын
Khup imp Information Thanking you🙏
@msmilind2011 Жыл бұрын
सरपंच ग्रामसेवक आमचं काहीच एकत नाही मनमानी कारभार चालू आहे
@sandeshjadhav6290 Жыл бұрын
व्हाट्सअप ग्रुप मध्ये ग्रुप भरल्यामुळे जॉईंट होता येत नाही. कृपया दुसरा ग्रुप तयार करावा 🙏
Sir group full zala ahe Dusrya group chi link asel tr mala patava please 🙏🏻 mala garjech ahe
@msmilind2011 Жыл бұрын
व्हॉट्स ॲप ग्रुप फूल झाला
@lakhangujare3059 Жыл бұрын
Sir माझे घर ग्रामपचायत ला लावायचे आहे ,पण आमचा ग्रामसेवक म्हणतो की ग्रामसभा झाल्यावरच होईल . आणि मला अर्जंट आहे तर मी काय करू? रिप्लाय द्या सर फास्ट🙏
@mukundrajesurwase1602 Жыл бұрын
मासिक सभा किंवा ग्राम सभा झाल्या शिवाय जमनार नाही....मासिक सभेत विषय ठेवा
@SanjayNarwade-g7f3 ай бұрын
सर मला पण आपल्या ग्रुप वर यायचं आहे
@nityanandmore171 Жыл бұрын
✌️✌️✌️👌👌👌
@AtulKumre-w5o3 ай бұрын
Saheb group full ahe ho
@ashvinikale5178 Жыл бұрын
लोकनियुक्त सरपंच झाल्यापासून सदस्यांना काहीही अधिकार राहिले नाहीत. आता सर्रास सरपंच मनमानी करत आहेत. जो सरपंच होतो.तो घोडा लावायचीच कामे करत आहेत.
@studycirclenews750 Жыл бұрын
लोकनियुक्त झाले म्हणून काय झालं? त्यांना मनमानी करण्याचा अधिकार अधिनियमाने दिलेल आहे का? नाही ना! त्यांना पण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसारच कामे करावी लागत...सदस्य पण लोकनियुक्तच आहे.. थेट जनतेतून निवडून आलेला सरपंच असु द्या अथवा सदस्यांमधून निवडला गेलेला सरपंच असु द्या... ग्रामसभेच्या निर्णयानुसारच काम करावे लागते.. ठराव मंजूर करावे लागते.. याच्यासाठी ग्रामसभा सक्षम असणे महत्वाचे आहे, एखादा सुशिक्षित व्यक्ती सामान्य जनतेसाठी आवाज बुलंद करत असेल तर अशा भावांना सपोर्ट करणे महत्त्वाचे आहे.
@govinddhadapi788 Жыл бұрын
साहेब व्हॉट्सॲप ग्रुप फुल झाला आणि मला ग्रुप मध्ये aad व्हायचं आहे
@vasdt1209 Жыл бұрын
सर आमच्या गावचा आराखडा दी.2.05.2023 या तारखेला ठराव दिला होता तर त्या ठरावाची छाननी होऊन ती रकम निधी शासनाकडून किती महिन्या मंधे ग्रामपंचायतीला यतो
@aarunrathod6858 Жыл бұрын
हे गुजरातचे पोलीस अधिकारी श्री रवी तेजा, आय.पी.एस. आता त्यांची जुनागडहून गांधीनगर येथे बदली करण्यात आली आहे. त्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर व विभाग मार्गस्थ झाला. तो मूळचा आंध्र प्रदेशातील अमलापुरम भागातील आहे. ते त्यांच्या सत्यता, प्रामाणिकपणा, कर्तव्यपरायणता आणि साधेपणासाठी लोकप्रिय आहेत. जनतेचे इतके प्रेम आणि आदर मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्या दिवशी आपल्या देशाच्या नोकरशाहीत अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढेल, आपला देश पुन्हा सोन्याचा पक्षी होईल, लाचखोरीतून कमावलेल्या कोणत्याही प्रकारचा पैसा आणि चुकीचे काम या आदरासमोर असेल.राहत नाही *अशा लोकसेवकाचा आम्हाला अभिमान आहे* 🙏 🏻 जय हिंद 🇮🇳वंदे मातरम
@kundanlokhande6960 Жыл бұрын
Gramsabha Ratrichi lagu shakat nahi. Tumcha vadichi kiva nagrachi sabha asel tar thik ahe ratrichi ghetli tari.
@vinodpada6201 Жыл бұрын
पेसा ग्रामसभा कोणत्या पद्धतीने ग्यायच असतो. आणि पेसा ग्रामसभा ला किती अधिकार असतो.
@jalindarUphade11 ай бұрын
Group made add kara sir
@rajeshrandhire3509 Жыл бұрын
सरपंचाच्या उपस्थितीत उपसरपंच उत्तर देऊ शकतो का
@SantoshSardar-on6pg Жыл бұрын
Gram sabhi madhe tantamukt adhyaksh adhyaksha chi nivad kheli jaati kay
@kailashpardhi1163 Жыл бұрын
ग्रामसभा आणि विशेष सभा एकच महिन्यात लावता येते का
@jaymalapatil6386 Жыл бұрын
👌🙏
@studycirclenews750 Жыл бұрын
ध्यनवाद 🙏...
@AmitChitriv Жыл бұрын
You can't join group because it is full. काय करावे सांगा दादा.
@sachingurule6954 Жыл бұрын
What's up link group full jala ahe dusari link dyana sir
@studycirclenews750 Жыл бұрын
7020446035 काही समस्या असेल तर या नंबरवर फोन करु शकता
@vilasgangode58576 ай бұрын
बेकायदेशीर ग्रामपंचायत ठराव रद्द करायचा नियम सांगा
@HappyHockeyHelmet-bs8gr9 ай бұрын
Kalm 61 madhe khahi sudhar jali ka
@maheshbhoyar-kq8hd Жыл бұрын
Mala groop mdhe ad kra sir gp sadsya murli
@amolpatil5459 Жыл бұрын
सर आमच्या ग्रामपंचायतची ग्रामसभा व मासिक सभेची नोटिस मला सभेच्या १ दिवस अगोदर दिली तर काय करावे व ग्रामसभा रात्री ९:५० वाजता व मासिक सभा सकाळी ८:३० वाजता ठेवली होती तर असा टाइम चालतो का
@Sudamgangade45 Жыл бұрын
मासिक सभा घेण्या साठी 5 दिवस अगोदर व ग्रामसभा घेन्या अगोदर 15 दिवस. सद्यस ना सभेचे नोटीस द्यावी लागते.