ग्रहण | MarathiKatha| मराठी कथा| बोधकथा

  Рет қаралды 6,327

श्वेत - सई

श्वेत - सई

Күн бұрын

‪@shwet-saee‬
ही कथा बहिणीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावाची आहे जो तिच्या सुखा साठी काहीही करू शतो पण तिच्या जीवनावर ग्रहण लागू देत नाही...
special thanks to 🙏
लेखक : मंजिरी कारेकर
#marathikatha
#मराठीstories
#बोधकथाकथन
• एक दिवसाचा बॉयफ्रेंड |...

Пікірлер: 21
@sarojbambole124
@sarojbambole124 6 күн бұрын
खूप मस्त आहे कथा
@NamrataMalap-m3l
@NamrataMalap-m3l 3 ай бұрын
खरंच कथा खूप छान होती
@sayalipulekar6535
@sayalipulekar6535 27 күн бұрын
खुपचं छान
@ShwetaKhobragade-sk9zd
@ShwetaKhobragade-sk9zd 3 ай бұрын
Nice story 👌
@pushpabhalekar5835
@pushpabhalekar5835 3 ай бұрын
👍
@varshagotam6928
@varshagotam6928 7 күн бұрын
Khupach sundar story ❤❤❤❤
@suvarnaraikar5108
@suvarnaraikar5108 Ай бұрын
Chhaan ❤❤❤
@kathastu23
@kathastu23 2 ай бұрын
मी मंजिरी कारेकर. ग्रहण ही कथा मी लिहिली असून कथास्तू चॅनल वरून घेतली आहे. तुम्ही परवानगी शिवाय कशी घेतली माझी कथा? लगेच डिलीट करा. यापुढे असं होणार नाही याची खबरदारी घ्या.
@shwet-saee
@shwet-saee 2 ай бұрын
@@kathastu23sorry मंजिरी ताई🙏 मला आधी तुमची परवांगी घ्यायला पाहिजे होती, मी ही एकच कथा तुमची माझ्या चॅनल वर टाकली, please मला त्या साठी परवानगी द्या, ह्या नंतर असे नाही होणार Description मध्ये मी तुम्हाला credit देते
@kathastu23
@kathastu23 2 ай бұрын
@@shwet-saee .ओके डियर. ठीक आहे. पण पुन्हा असं होणार नाही याची please काळजी घ्या.😊
@kathastu23
@kathastu23 2 ай бұрын
@@shwet-saee तुमचे Thumb nail खूप छान असतात. कसे करता ते सांगू शकाल का?
@shwet-saee
@shwet-saee 2 ай бұрын
@@kathastu23 Thank you ताई 🙏 पुन्हा नाही होणार असं... आणि एक सांगू.. तुमच्या कथा खरंच खूप छान असतात, मी बऱ्याच स्टोरी ऐकल्या आहेत तुमच्या.. तुमच कथा सादरीकरण आणि आवाज सुध्दा खूप छान आहे.
@shwet-saee
@shwet-saee 2 ай бұрын
@@kathastu23 Pinterest वरून image download करते आणि thumbnail design करण्यासाठी pixellab app चा वापर करते पण मला तुमचे thumbnail जास्तं आवडतात , original वाटतात
@NilimaGogawale-gc1bo
@NilimaGogawale-gc1bo 3 ай бұрын
Khup sundar katha ahe
@shwet-saee
@shwet-saee 3 ай бұрын
Thank you 🙏
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
Marathi Story। Marathi Katha | मराठी स्टोरी | नात्यांची प्रीती | Natyanchi Priti | Story No. 303
41:03