Рет қаралды 1,691
द्राक्ष शेतकऱ्यांसाठी विशेष आमंत्रण - दूसरा वेबिनार
आदरणीय शेतकरी मित्रान्नो,
आपल्या कष्टाने आणि समर्पणाने महाराष्ट्रातील द्राक्ष शेतीने नव्या उंचीवर झेप घेतली आहे. तुमच्या शेतातील प्रत्येक वेलीने आम्हाला नवा उत्साह दिला, प्रत्येक घडाने आम्हाला अभिमान दिला. तुमच्या या प्रवासात बायर एक अविभाज्य भाग राहिली आहे, आणि यासाठी आम्ही सदैव ऋणी आहोत.
द्राक्ष शेतकऱ्यांसाठी आयोजित या खास वेबिनारला चुकवू नका! जागतिक तज्ञ डॉ. ड्रॅगोमीर (चिली) यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीतील नवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आणि नव्या संधी जाणून घ्या. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, अधिक उत्पादनासाठी आणि शेतीत प्रगती करण्यासाठी याची माहिती नक्की मिळवा.
वेबिनार २ चे तपशील:
दिनांक: ११ ऑक्टोबर २०२४
वेळ: सायंकाळी ५:१५ वा.
स्थळ: बायरचे यूट्यूब आणि फेसबुक चॅनेल
आपल्या कष्टाचे यथार्थ मूल्य आणि एकत्र चांगले भविष्य घडवण्याची संधी आम्हाला मिळावी यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. या वेबिनारमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या द्राक्ष शेतीत क्रांती घडवा!
Special Invitation for Grape Farmers - Second Webinar
Dear Farmer Friends,
Your dedication and hard work have elevated grape farming in Maharashtra to new heights. Every vine in your fields has filled us with excitement, and every bunch of grapes has made us proud. Bayer has been a constant companion in your journey, and for that, we are forever grateful.
Don't miss this exclusive webinar for grape farmers! Join Dr. Dragomir (Chile), a leading expert, as he shares insights on the latest grape farming techniques and innovations. Learn how to enhance your yields, improve quality, and stay ahead in the industry.
Details of Webinar 2:-
Date: October 11, 2024
Time: 5:15 PM
Platform: Bayer's KZbin and Facebook Channels
We are eager to celebrate your hard work and build a better future together. Join this webinar and revolutionize your grape farming!
#grapefarming
#grapefarmingwebinar
#bayercropscience
#agriculture
#farmingtips
#pestcontrol
#cropmanagement
#farmingcommunity