Рет қаралды 133
Hii Guys या Vlog मधे आपण गेलो आहोत छत्रपती संभाजी नगर येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे आणि तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवतिर्थालय कुंड, वेरूळ लेणी (Ellora Caves), भाद्रमारुरी मंदिर हे सगळे बघितला आहे तसेच तिकडे कसे जायचे किती खर्च येतो हे सगळं मी या vlog मधे दाखवला आहे तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा😊
#jyotirling
#ghrushneshwar
#elloracaves
#bhadramaruti
Instagram ID : www.instagram....
Thanks For Watching ❤️