तुमचे पदार्थ पण छान असतात आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे धीर गंभीर गोड
@sunitasudrik5122 Жыл бұрын
एकच नंबर प्रिया ताई मस्तच लापशी बनवली !!👍👍👌
@deepavirkar6656 Жыл бұрын
अतिशय सुंदर रेसिपी. छान समजाऊन सांगितले आहे
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद 😥💐❤️
@sarikawadjikar67044 ай бұрын
तुमची रेसिपीज try केली ,एक नंबर बनली, thank u tai
@pushpabhadrige5294 Жыл бұрын
प्रिया अप्रतिम रेसिपी खूप छान आणि झटपट होणारी शिवाय पौष्टिक,माझ्या आवडीची,आज माझ्या वाढदिवसानिमित्त हाच गोड पदार्थ बनवते. धन्यवाद
@PriyasKitchen_ Жыл бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उदंड, निरोगी, दीर्घायुष्य लाभो. ही दत्तगुरूंचरणी प्रार्थना🙏🙏 आजचा दिवस आनंदाचा जावो❤️💐💞😘
@pushpabhadrige5294 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ Thanks
@aparnapimpodkar13324 ай бұрын
Zatpat aani Khup chan zali thanku so much
@arunathakare8480 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई
@girishthakare34844 ай бұрын
🙏🎉🌹🍀लापशी छान👏✊👍 झाली धन्यवाद
@yogitaghule1352 Жыл бұрын
खूपच छान..recipy..wah !!! धन्यवाद ताई. !!!
@vrushaliyadav5379 Жыл бұрын
पाहताक्षणी खावीशी वाटते इतकी छान झाली आहे तोंडाला पाणी सुटलं आहे❤😊
@bhumikabandre95674 ай бұрын
सहज ताई हे कुकर मध्ये न बनवता कढईत बनवले तर चालेल का.आणि बनवले तर किती वेळ लागेल शिजवून घ्यायला प्लिज सांगाल का.
@varshadethe7886 ай бұрын
Khoopach chhan recipe ahe mi ekda hya padhatit ti keleli Ani Aaj punha karnar ahe majhya Ajji sathi
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
छान पाककृती. नुसत्या दुधात दलिया करायचा असेल तर दुधाच्या प्रमाणात अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालावे. नुसत्या दुधाने दलिया किंवा सत्यनारायणाचा प्रसाद चांगला उमलतोच असे नाही. पाण्यामुळे रवा किंवा दलिया मऊसूत तरीही लुसलुशीत होतो.
@rekhamhatre97068 ай бұрын
Masta bhari❤
@kalpanabhosle78402 ай бұрын
खूप छान,
@vibhavghostrider80108 ай бұрын
छान आहे रेसिपी. आटोपशीर निवेदन आहे
@PriyasKitchen_8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@seemadeolalikar4488 Жыл бұрын
माझ्या सासूबाईंनी मला ही रेसिपी करायला शिकवली ,परंतु त्या उकळीच्या पाण्यात गुळ घालून ते पाणी लापशी शिजवारला चालायच्या, एकदम छान लापशी होते
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏💐 kzbin.info/www/bejne/Z6Dbo6qifNZpnK8 शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Recepie nehamipramane apratim tandalache ladoo dakhval ka please
@vijayasawant559 Жыл бұрын
खूप छान
@raajpatil1263 Жыл бұрын
Khup chan 👌
@muktapatil807910 ай бұрын
मस्त
@PriyasKitchen_10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/oJCvkoOAoZ18lcUsi=QMdN7d4hgVSQv2fD अवघ्या 10 मिनिटात बनवा घरच्या घरीच केळ्याचे वेफर्स हळद किंवा पिवळा रंग न घालता पिवळे धमक वेफर्स होण्यासाठी वापरा या टिप्स! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@bhartipawar2286 Жыл бұрын
Chan recipe 😊👌👌
@LaiBhariCooking Жыл бұрын
🙂
@ujwalawaghulde7616 Жыл бұрын
ताई डाळ तांदूळ चा ढोकळाचे primix दाखवा ना
@mrinalinibapat3551 Жыл бұрын
पौष्टिक आणि स्वादिष्ट
@LaiBhariCooking Жыл бұрын
🙂
@PriyasKitchen_ Жыл бұрын
🙏🙏
@manjirivaidya4542 Жыл бұрын
छान
@anantapangare5575 Жыл бұрын
छान❤
@manjushajogdeo5623 Жыл бұрын
Tumhi kharach sugaran aahat karan tumchya tupacha rang sangtoy me pan tumchyasarkhech khamang tup banvate
kzbin.info/www/bejne/Z6Dbo6qifNZpnK8 शास्त्रोक्त पद्धतीने औक्षण करण्याची योग्य पद्धत व्हिडिओ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@amitapatil53444 ай бұрын
थोडेसे मीठ घालावे छान लागते
@PriyasKitchen_4 ай бұрын
लाल भोपळ्याचे घारगे kzbin.info/www/bejne/qpndnWiBds6kq80si=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
@rajthakur7480 Жыл бұрын
Pav bhaji masala recipe
@akshadakadam6453 Жыл бұрын
Mast
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thanks 🤗
@jiteshjitesh40624 ай бұрын
Telamadhe banvali tr chalel ka
@PriyasKitchen_4 ай бұрын
Ho
@revatigujar885811 ай бұрын
🙏👌👌
@Rajakitchen-official7 ай бұрын
😊
@shubangishirke569411 ай бұрын
Khup chan😊
@akankshanarkhede7028 Жыл бұрын
कूकर किती लिटर चा आहे. आणि कोणत्या कंपनीचा आहे
@meghanajagtap9123 ай бұрын
Same question mazahi aahe
@samk3471 Жыл бұрын
लापशी ची वाटी लहान आणि पाण्याची वाटी मोठी दिसतेय.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
वाटी तीच आहे पण पाणी पातेल्यात घालताना कॅमेऱ्याच्या अगदी जवळ वाटी आल्यामुळे ती मोठी दिसत आहे🙂
@samk3471 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ अच्छा.. धन्यवाद
@smitatawde1722 Жыл бұрын
❤खूप छान 6:03
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद
@samikshakadam6724 Жыл бұрын
👌😋
@craftandartbyshantanu Жыл бұрын
❤❤
@maneeshavelankar1684 Жыл бұрын
Chhan mi karun pahin
@NishaTorne Жыл бұрын
Thank you mam❤
@koli5699 Жыл бұрын
वेलची व जायफळ पुड आणि किंचीतस मीठ नाही घालत का?
@PriyasKitchen_ Жыл бұрын
वेलची आणि जायफळ पूड घातली आहे पण मीठ घातलं नाहीये आवडत असल्यास किंचित मीठ घातलं तरीही चालेल
@sakshiahire1056 Жыл бұрын
@@PriyasKitchen_mitha shivay God padhart apurn ahe chimutbhar mith takavech
@bhartipawar2286 Жыл бұрын
Tumche hata madhle braslet dakhwa recipe kertana purn dakhwa sonyache aahe na