गुढी पाडवा विशेष भाग |Mohanbuva Ramdasi |

  Рет қаралды 846

Mohanbuva Ramdasi

Mohanbuva Ramdasi

Күн бұрын

गुढीपाडवा अर्थात हिंदु नववर्षाची सुरुवात… सगळीकडे आनंद, उत्साह… गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे.त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ मानला जातो.
#samarthramdas #gudhipadwa
समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.

Пікірлер: 17
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 120 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН