किती सुंदर ,शांत व स्वच्छ गाव आहे.गुहागर. निसर्गरम्य.
@ourbhatkanti65546 ай бұрын
हो 😊. खूप सुंदर आहे
@chandrakantthorat89626 ай бұрын
बडबड न करता व्हिडीयो केल्याने गुहागरचं निसर्ग सौंदर्य अधिक छान दिसतं आहे.
@ourbhatkanti65546 ай бұрын
धन्यवाद 🙏
@urmilashinde1626 ай бұрын
Khup khup sunder 👌🙏
@ourbhatkanti65546 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bharatisoundattikar17986 ай бұрын
Kiti sundar aahe guhagar! 🙏
@ourbhatkanti65546 ай бұрын
हो 🙂
@milinddhekale.7 ай бұрын
या Vlog मध्ये दाखवलेला रस्ता दापोली ते गुहागर असा आहे ना...? गुहागर बीच सर्वात सुंदर आहे. हा समुद्रकिनारा खूपच स्वच्छ आणि जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांबीचा आहे.पांढरी वाळू असल्याने पाणी खूपच स्वच्छ आहे. अत्यंत सुंदर असा गुहागर तालुका आणि त्यातील गावे आहेत. मला आत्ताच जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच गुहागर पाहण्याचा योग आला. इथला निसर्ग पाहून कोकणच्या प्रेमातच पडल्या सारखे झाले आहे. प्रत्येकाने एकदा तरी शांत, निसर्ग संपन्न कोकण अवश्य पहावा. तिथल्या साध्या, सरळ,भोळ्या भाबड्या स्थानिक लोकांचा पाहुणचार घ्यावा. असा अनुभव तुम्हाला निसर्ग संपन्न कोकणाची नक्कीच ओढ लावेल. शक्यतो पावसाळ्यात किंवा त्यानंतर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत कोकण पर्यटनाचा आनंद घ्यावा. या काळात कोकण हिरवाईने अप्रतिम नटलेले दिसते. होळी नंतर कोकणातल्या विविध गावातील यात्रा सुरू होतात. जमल्यास त्या यात्रांचा अनुभव घ्यावा. होळी नंतर उन्हाळा कडक होत जातो. येवा कोकण आपलोच असा...!
गोवा गोवा च करा....🙏 कारण तिकडे गोव्यात सगळे गुजराती घुसलेत आणि गोवेकर रडत आहेत...😢 खूप त्रास होतो आहे. मुलींना पण त्रास देतात. पार्किंग ची गुंडगिरी चालू आहे. जमिनी हडपल्या जातात. राजकारणी विकले गेले. गुजरात्यांना
@pramodlanjekar11926 ай бұрын
Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ourbhatkanti65546 ай бұрын
Thanks 😊
@hemantdamle21806 ай бұрын
Very nice
@ourbhatkanti65546 ай бұрын
Thanks
@prajaktamandavkar70267 ай бұрын
खुप छान
@ourbhatkanti65547 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Shodh_astitwacha6 ай бұрын
खूप छान शूट केलंय आपलं गाव...तेही निशब्द आणि भावनापूर्ण..😊👍 माझ्या गावातून मला फिरवून आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले...❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ourbhatkanti65546 ай бұрын
धन्यवाद 🙏
@poojasenjit99605 ай бұрын
👌👌🙏
@ourbhatkanti65545 ай бұрын
🙏
@varshajoglekar49026 ай бұрын
Khalachya patat pan nyayache na!!!
@ourbhatkanti65546 ай бұрын
पुढच्या वेळेस नक्की जाऊन येईल 🙏
@ruchizone89647 ай бұрын
माझे गाव अंजनवेल तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी आहे, माझ्या बायकोचे माहेर गुहागर आहे,
@ourbhatkanti65546 ай бұрын
खूप सुंदर गाव आहे 🙂
@buldhana19676 ай бұрын
*तुम्ही खूप नशिबवान आहात.*
@Suresh-ku4qj7 ай бұрын
स्वच्छतेच माहेर घर छान व्हिडिओ गावाचे नाव काय आहे
@ourbhatkanti65547 ай бұрын
गुहागर
@rahulshewale50117 ай бұрын
❤❤
@ourbhatkanti65547 ай бұрын
❤️🙏
@DHANASHRIBAVDHANKAR6 ай бұрын
👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@ourbhatkanti6554
@buldhana19676 ай бұрын
*गुहागर फेरफटका*
@ourbhatkanti65546 ай бұрын
🙏
@deepaphutane21495 ай бұрын
मला सुद्धा फेरफाटा वाचल्यावर दुरूस्ती सुचवावी वाटली. पण म्हटल बघू कुणी सुचवल असेल तर.
@fauziakhan52686 ай бұрын
Why drag d full.road show.d exact location
@ourbhatkanti65546 ай бұрын
Wanted to show the beauty of the village.
@prajaktamandavkar70267 ай бұрын
हा परिसर कोणता आहे खरचं खुप स्वच्छ आणि सुंदर सांगितले त, कधीतरी जाता येईल.
@ourbhatkanti65547 ай бұрын
गुहागर. चिपळूण पासुन 45km वर आहे. खूप सुंदर जागा आहे.
@prajaktamandavkar70266 ай бұрын
@@ourbhatkanti6554 गुहागरला नेमका कुठे कारण मी रत्नागिरीत राहते शिवाजी म.चौका जवळच नातेवाईक आहेत
@sushantathavale46735 ай бұрын
रस्ता रुंदीकरणामुळे (रुंदीकरणाची तितकीच गरजही होती ) आता रस्त्यालगतची बरीच झाडे कमी झाली आहेत तर आधी पूर्ण सावली असायची
@ourbhatkanti65545 ай бұрын
आता पण जो रोड आहे तो खूप छान ठेवला आहे.
@magicpiemagicpie5 ай бұрын
कोकणातल्या इतक्या सुंदर व्हिडिओ ला Western instrumental music मनाला अजिबात भावले नाही. हे music यूरोप मधे जोडप्यांना romantic संध्याकाळ घालवायला वापरले जाते...म्हणून याला आपल्या मातीतले music हवे. आम्ही गुहागर पाहत आहोत, नेदरलँड्स नाही. तसच व्हिडिओ चा स्पीड थोडा कमी करायला हवा...तरीही Like दिले आहे.